15 जून आगोदर उर्वरित 75% टक्के पिक 💰 विमा 🌾 | शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
  • 15 जून आगोदर उर्वरित 75 टक्के पिक 💰 विमा 🌾 | शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ! #pikvima2023
    #KhojMarathi
    #cropinsurance
    #pikvima2023
    🙏नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या 'खोज मराठी' या यूट्यूब चैनल मध्ये,मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिक विमा विषयी माहिती पाहणार आहोत.
    जुलै-ऑगस्ट २०२३ मधील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी राज्य शासनाने ५०% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रीम २५% पीक विमा रक्कम वितरीत करण्यात आली.
    विमा कंपन्यांचा विरोध
    मात्र काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी अग्रीम रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला असला तरीही पिकांचे नुकसान झालेले नव्हते. म्हणून अग्रीम रक्कम देण्यास त्यांनी नकार दिला होता. विमा कंपन्यांनी या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती.

ความคิดเห็น • 2

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 11 วันที่ผ่านมา +1

    धाराशिव जिल्हा पीक विमा वाटप कधी करणार.

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 11 วันที่ผ่านมา +1

    पिक विमा द्यायचा आहे पटकण देवुन टाका नेहमि नेहमी तेच भारोळ सांगत बसता बोर बाजि पहेलेच दिला असता तर लोकसभेत झटका बसला नसता एक हाति सरकार आलं असतं अकला नाही...