Navnath Waghmare Speech Buldhana : Manoj Jarange काय बरळतो कळत नाही, नवनाथ वाघमारेंचा हल्लोबोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
वडापाव समिती आपले आभारी आहोत
सकल वडापाव सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सं. अध्यक्ष......
😂😂😂
देशीकिंग लाॅबी 😂😂😂
Vadapav sanghtna😂
वडापव खाला का
तुम्ही तर बियानी खाऊन उपोषण केल
Chapti yoddha chapti marin uposhan karat hota 😂😂😂😂
बिर्याणी बियर तुमच्या मोठ्या साहेबाला लागती 😂😂😂
ही आपली वडापाव wali आहेत @@digambarsonune6047
@@Indians2013हा बियर पिऊन😂
@@Sp71407 chapti yoddah jarangya😂😂😂
आता छगन ला पवार कडे जायचं म्हणून आता एकनाथ शिंदे च नाव पुढे केले पण हे कोणत्या थराचे राजकारण करता हे सगळ्यांना माहीत झालंय
@@Indians2013 तूझ्या मायचा नवरा आहे
आत्ता पर्यंत शरद पवार होते आता शिंदे आले 😂😂
Ho Karan Shinde ha talibani atireki jarange la jail nahi karat
कसं देता येत नाही नोंदी आहेत कोणीच रोखू शकत नाही
रोखलेत😂😂
कोणत्या दूनियेत आहेस😂
50 लोक आहेतका आयेकाला
@@prad1951jhata bagh kasa game hoto tumcha😂
@@baliramthombre9238Chaptiyoddha asel tr yetil mand lok
गायकवाड ओंकार 😂 असे बोलु नये
अभ्यास आहे म्हणून तर,सरकारच्या छाताडावर बसून 54 लाख दाखले मिळवलेत....तू काय शिकवतो रे...!!
"तू अगोदर अभ्यास करून 60%ओबीसी म्हणतोय यावरूनच कळतंय की अभ्यास किती आहे,ते.!!
Jarangyala sang abhyas karayla chapti player .. chapti yoddha
90 king
Chagan aata nay nivdun yet 😂😂😂
90**किंग आहे to मिथुन
@@Indians2013tuzi may aalti kay vadyavar 😂
गर्दी दाखवा ना 😅😅😅😅😅 ५० मानस आहेत फक्त
😂😂😂😂पत्रकार हुशार आहे वाटतं... गर्दी दाखवत नाही😂😂😂😂
टाइमपास भेटत नाही ना इकडं😂
@@prad1951ami mutloo Jari Tari vahun jatan tumhi shemne obc😂😂😂😂
पब्लिक नाहीतर दाखवणार काय
Konch nvt mhnun nay dakhaval
😅😅😅
वडापाव देऊ का भुक लागली आसन
Chapti de tya jarangyala chapti yoddha
हा, प्रसन्न ९०,नायटी, जरागे ला, विचाराव😂😂😂😂😂😂
वडापाव कसा होता
चपटी सारखा
आरे माणसांवर पण कॅमेरा फिरव की
माणस तर पाहिजे🤣
पत्रकार बाबा नो याच्या समोरची जनता दाखवा वडापाव उपोषण🤣🤣🤣🤣
जनताच जनता दिसेल निवडणूकीत
@@gorakhnathshelkikar4117😂
पुढे किती समाज आहे ते दाखवा 😅😅😅
तूला विधानसभा निवडणुकीत पूढील जनता दिसेल निवडणूकीत
@@gorakhnathshelkikar4117😂
डिपॉझिट संघटना
बरं झाल तुम्ही मागे लावलेला बॅनर दाखवला... या मधले कोणते पण चेहरे विधान सभे ला निवडूण येणार नाही 100%
सर्व पक्षीय नेते ek होतात त्यांचे. मराठा होतील ka असे? लागतील असे बॅनर मराठा नेत्यांचे. तर नाही. नक्कीच नाही. म्हणुन देवाने एकच वाघ पाठवला मराठा न्याय हक्कासाठी. Jarange patil
@@Ayush_online chapati yoddha pawarch kutra ahe to jarangya😂😂😂
@@Indians2013 chikki tai lawdi mang obc chakke
Maratha नेते कोणीच राहिले नाही
एकनाथ शिंदे साहेब हे मराठ्यांचे पाठीराखे आहे
त्यांनी मराठ्यासाठी खूप कामं केलं ❤❤❤
जरांगे साहेब यांनी उपोषण सोडल नाही त्यांना सरकारने मुदत लिहून दिली म्हणून त्यांनी उपोषण सोडले आहे
Obc मध्ये ऐक नेता दाखव जो राजकीय नाही आहे...
चपटी बहादुर कोणाच्या पाठिंब्यावर उपोषण करतात
म्हणजे आता शरद पवार नाहीत का 😂😂 व्हा म्हणजे सगळी फेका फेकी
दोघ पन आहे
वारे अभिवादन महामानवाला बॅनर सर्व राजकारणाचे फोटो हे का तुमचं
उद्या हे म्हणतील मराठा समाज महाराष्ट्रातला नाही जातनिहाय जनगणना झाल्यावर बर का
अरे भाऊ पंतप्रधान ओबीसीचा आहे
पुढे फक्त कॅमेरेवालाच आहे दाखवायच काय
एक बरं झालं तुम्ही सांगीतल्या मुळे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना मतदान तरी करता येईल
किती पण आपटा आमच्या हक्कची लढाई आहे. आरक्षण भेटले पाहिजे
हे लोक आसच बोंबलत बसनार ओ
खरोखर बोले नवनाथ वाघमारे साहेब तुम्ही
मग आम्हाला शिक्षण साठी द्यान आम्ही निवडणुकी साठी मागत नाही . जरा तू अभ्यास कर.
वाद झाला तरी चालेल पण आरक्षण ओबीसी तूनच घेणार ❤
किती पण आपटा आम्ही आमचा हक्क घेणारच
यला दाढी मिश आना रे अधि
मागील ३० वर्षा पासुन पाटिल लढा देत आहेत भाजप पुरस्कृत अंदोलन
कोण रे काळा कोळसा 😜😂😂
अरे शिक्षण आणि नोकरी साठी आरक्षण पाहिजे... नाही तर सर्वांचे रद्द करा... बस झाल आता 75 वर्ष झाले ना... गुणवत्ता नुसार करा देश पुढे जाईल
या राज्यात वाघमारे साहेब जे बोलतात तशीच भाषा या राज्यात चालते कारण कि खर तत्वानी बोलणारा आणि कायद्याची भाषा बोलणारे इथे चालत नाही म्हणून वाघमारे साहेब हे बरोबर बोलतात म्हणून सांगतो की आमचे आदर्श दैवत व मास्टर माईंड व एक बुद्धिमान उपोषण कर्ते सन्माननीय हाके साहेब व वाघमारे साहेब व ससाणे साहेब यांना माझ्यासारख्या गरिबांच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा
तूमचे मास्टर माईंड लक्ष्मण हाके च्या गांडीत दम नाही धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी उपोषणाला बसायला कारण तीथ खरा संघर्ष असला असता पन संघर्ष करण्याची औकात लक्ष्मण हाके ची नाही त्याला छगन भुजबळ नी बसवलय त्याला ओबीसी च उपोषण करून ओबीसी लोकांचं राजकीय पाठबळ हे छगन भुजबळ ,पंकजा मुंडे ला मिळवून द्यायचंय कारण आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पडली आणी छगन भुजबळ नाशिक मधून निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्याला कोणी तिकीट सुद्धा दिले नाही आणि महायुतीच्या कोणत्या उमेदवाराने प्रचाराला सुद्धा बोलवलं नाही एवढी वाईट वेळ छगन भुजबळ आली म्हणून भुजबळच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी लक्ष्मण हाके चे उपोषण
नुसती फेका फेकी
लक्षात असुद्या चहा पेछा कीटली गरम असते😅😅
वाघमारे साहेब शांत शांत समजून मुलुख मैदान तोफच निघाले. जबरदस्त नेता
असली लय आहेत भुकानारी पण सत्य हे सत्यच आहे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना वरून देव जरी आला तरी द्यावेच लागणार 😂
वारीक समाजाचा.दिसतो
तूम्ही जात रहा गूटयांनो
🚩एकटया वाघाला आडवायला सर्व महाराष्ट्र खडा🚩
जनता दाखवा मिडिया
अभ्यासू नेतृत्व....❤❤❤🎉🎉🎉
अरे तुम्हाला सरकारने मराठा समाजाच्या विरोधात उभा केल आहे... तू काय सिखवतो
दुधात मिठाचा खडा पडावा तसा महाराष्ट्रात जरांगे येऊन पडला👍
आमचं कीती खानार बस
आमचं कीती खानार बस
❤❤Jay Ahilya Jay malhar Jay OBC ❤❤
ये तो सही बात है.....बस समझने वालो को इशारा काफी 😊
तायवाडे म्हनुलागले 26 खासदार मराठ्याचे आहेत तु 32 आहे म्हनालास नेमक खर कोन बोलालय
हे मात्र खरच बरोबर आहे
भुजबळ साहेब आमचा ढाण्या वाघ आहे
कॉर्नर बैठक पण ह्या पेक्षा मोठी असेल, अन म्हने लोकांचा खूप मोठा प्रतिसाद , अरे आंदोलन करावा तर मनोज जरांगे पाटलांनीच।
जय भीम जय ओबीसी
ज्याचा अभ्यास मोठा तोच टिकेल, या आरक्षणाचे लढाईत.... शिकेल तो टिकेल.. मोठे मोर्चे काही कामाचे नाहीत. ही अभ्यासाची लढाई आहे.अगोदरचे न्यायालय चे निवाडे बारकाईने अभ्यासने महत्वाचे आहे.
एक नंबर वाघमारे साहेब
Deposit japt gang😂
शिक्षण संस्था, को-ऑपरेटिव्ह सेक्टर प्रस्थापित मराठा बहु समाजाचे वर्चस्व आहे शिक्षण, नोकरी प्रतिनिधित्व जास्त आहे शासन प्रशासनात सुद्धा यांचे वर्चस्व आहे सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय ठरविला तर प्रगत समाज कोणता आहे
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
Only jarange patil saheb
आरे मनसांवर पन कॅमेरा फिरवा
झाट्टा उपट..
हाके आणि वाघमारे यांची अभ्यासु व्यक्ती आहे सपोट आहे माझा ❤
तुमचा कार्यक्रम विधानसभेला करणार
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय
V. P. Sing hero of Obc
ओबीसी ना वाचवण्यासाठी दोन वाघ मविधानात
बरोबर बोललात वाघमारे साहेब,,ओबीसी एकजुटीचा विजय असो.
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
आपली भाषा बगा बोलण्याची
लईच पोट दुखत आहे 😂तुमचं
याचा अर्थ हाके व वाघमारे तुमचे फोटो लावून आंदोलन करा
मागील बॅनर सामाजिक अंदोलनाचे वाटत नाही ,यात्रे मधील मनोरंजन कार्यक्रमाचे आहे वाटते😂
🔴 OBC भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
Congratulations sir...!!!!
Very Good Dada...agadi barobar....
Do krantikari ❤❤❤
जातीजातीत तेढ निर्माण करू नका तुम्ही लोणी खाणार पण दोन समाजात तेढ निर्माण करायच आहे का तुम्हाला
आमच्या हक्काचं आहे ते सोडा पहिले
Jay OBC
we support all OBC leaders
फक्त राजकीय आहेत कीती ही केलास तरी जरांगे पाटील साहेब ची बरोबरी होऊच शकत नाही खुप फरक आहे वाघमारे व हागे छगन हे फक्त राजकीय स्वार्थ साठी आज जन्मले पण जरांगे पाटील साहेब खुप वर्षांपासून फक्त समाजा साठी लढत आहेत
अरे मागे फोटो सगळे नेत्यांचे का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांचे तरी फोटो लावा
Very good 👍
तरीही तू म्हणतो 60% ओबीसी मग ताटली बाटलीवर जातो का ओबीसी
वडापाव संघटना महाराष्ट्र दौरा करणार आहे तरी पण लायनीत उभे राहुण वडापाव चा स्वाद घ्यावा
Law of rules law of rules state is democratic ...M Jarange and his supportes want kingshahi in state that never happen in state b,cause maha...is a part of India ....not only maratha caste country ....many more 🙉🙊🙈
काळ स्ट्रेच्यरवर होते आज भाषण कट्टर आहेत 😂😂😂वा बेटा वा
अगदी बरोबर
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
👍👍
Ek maratha lakh maratha......loksankhya mojun parat arkshan dya.....
2:49 एक ताटात खात होता आणि आत्ता आमचं ताट हिसकावून घेतलं ❤
Mali , teli, sonar, vanjari Ani Dhangar.samajachya arkshanachi chokashi kara Ani yanch arkshan maratha samajala part kara. Ek maratha lakh maratha.
जय भीम ❤
Well speech
अरे दादा तुझे मासोबा कर ना आमदार तुझे मंत्री कर आम्हाला काय घेऊन देणार आहे का
❤❤❤
Oksir
आर असं सागाल्या संविधान तुम्हीच वाचाल्या..माझी स्वत: political science मध्ये PhD आहे..सेट,नेट,आहे..मी सांगतो की..जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे..
धन्यवाद
ग्रापंचायत ,पंचायत समिती,नगर पालिका,जिल्हा परिषद,महिला इत्यादींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणी आरक्षण दिले...शरद पवारांनीच ना....
पाटील पाहिले आरक्षण बाबा साहेबान obc ला दिल रारद पवान माही
राजकीय आरक्षण....
खर आहे दादा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्वाचे नसून फक्त मराठ्यांचे आहेत हे आता आम्हाला समजले आहे आम्ही आपल्या सोबत आहोत
जय ओबीसी
मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील.
( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )
तुला तर लय भारी कळतय बाबा
पाठीमागील बॅनर बघा
right
यांना एखादा कारखाना द्या म्हणजे ,गप पडतील
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व जय श्री विश्वकर्मा भगवान की जय