मला खूप दिवसापासून ही आमटी शिकायची होती धन्यवाद 🙏 मी ही आमटी कर्जत ला खाल्ली होती खूप आवडली होती मला, आणि परत खायची इच्छा होती आता मी कधीही बनवून खाऊ शकते 👌👌
ही आमटी ३० वर्षा पूर्वी एका नातेवाईकाकडे खाल्ली या आमटीला फारच सुंदर वास येतो आणि चव फारच सुंदर लागते फक्त सर्व डाळीऐवजी चणा डाळ वापरली होती जुन्या आठवणी जाग्या झाल्या.🙏🙏👌👌
खूप दिवस फक्त ऐकुन होतो शिपि आमटी बद्दल पण राशिनचे रानवारा होटेल च्या पार्सल माध्यमातून चव चाखायला मिळाली आणि आता सहजच you tube वरती टाकून पाहिले आणि तुमची कृपा प्राप्त झाली आणि आता घरगुती बनवण्यासाठी याचा खूप छान फायदा झाला त्याबद्दल तुमचे मनापासुन आभार
वा! महाराष्ट्रात काही ही काळापूर्वी आआ होता तसा महापूर तोंडात निर्माण झाला! वृषाली ताईंना विशेष धन्यवाद! त्यांच्या विनंतीमुळेच तुम्ही हा पदार्थ बनवून दाखवलात. मी हा पदार्थ आज प्रथमच बघितला, पण आता संधी मिळेल तेव्हां तो करून बघणार आहे...
या भाजीशी खूप आठवणी जोडलेल्या आहेत. राशीन आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रेम आणि आठवणी आयुष्यभर पुरतील. आज आपली रेसिपी बघून 24 वर्षापूर्वी केलेलं जेवण आठवलं. धन्यवाद.
I think method of this recipe is little bit different...but still looks yammy...karjatkar use to serve additional oil or u can say tarri with aamti and peanuts....i think in Karjat u will get this aamati on Monday and on Saturday in hotels as special dish...if u go there in Karjat as a guest they love to serve shipi aamti.... good recipe...all the best my friend.
खरंच ताई तुमची ओघवती वाणी अतीशय स्पष्ट शब्दोच्चार मनस्वी छान उच्चार तशीच पाककृती तली नैपुण्य ता मी यू ट्यूब वर देवाशप्पथ प्रथमच ऐकली त्यातच आज आहे मराठी भाषिक दिन सुंदर रेसिपी अन ओघवत्या वाणीचं अगदी मनापासून कौतुक करतोय
मला एका मित्राने फ़ोन करुण सांगितले की भावा आज घरी जेवायला ये तुझ्या साठी "मटन" केला आहे आईने तुझ्या आवडीचे 🤗🙏 पण मी त्याला म्हणालो की "मटन " म्हणजे काय?? 🤔🤔 तेव्हा पासून तो कोमा मधे आहे 😵😵 कारण त्याला महितच नाही की मी महीनाभर झाले फ़क्त "शिपी आमटी " च खातोय 🤗🤗🤗🤣🤣🤣😝😝😝😜😜🙏🙏🙏🙏
मला खूप दिवसापासून ही आमटी शिकायची होती
धन्यवाद 🙏 मी ही आमटी कर्जत ला खाल्ली होती खूप आवडली होती मला, आणि परत खायची इच्छा होती आता मी कधीही बनवून खाऊ शकते 👌👌
ही आमटी ३० वर्षा पूर्वी एका नातेवाईकाकडे खाल्ली या आमटीला फारच सुंदर वास येतो आणि चव फारच सुंदर लागते फक्त सर्व डाळीऐवजी चणा डाळ वापरली होती जुन्या आठवणी जाग्या झाल्या.🙏🙏👌👌
खूप दिवस फक्त ऐकुन होतो शिपि आमटी बद्दल पण राशिनचे रानवारा होटेल च्या पार्सल माध्यमातून चव चाखायला मिळाली आणि आता सहजच you tube वरती टाकून पाहिले आणि तुमची कृपा प्राप्त झाली आणि आता घरगुती बनवण्यासाठी याचा खूप छान फायदा झाला त्याबद्दल तुमचे मनापासुन आभार
वा! महाराष्ट्रात काही ही काळापूर्वी आआ होता तसा महापूर तोंडात निर्माण झाला!
वृषाली ताईंना विशेष धन्यवाद! त्यांच्या विनंतीमुळेच तुम्ही हा पदार्थ बनवून दाखवलात. मी हा पदार्थ आज प्रथमच बघितला, पण आता संधी मिळेल तेव्हां तो करून बघणार आहे...
Thank u 😊😊 kelyawar Kashi zali sagayla visaru naka 😊🙏
आम्हा कर्जतच्या लोकांचा आवडतीचा विषय 🙏
I saw it for the first time😋
मी आज ही रेसिपी केली खूप मस्त झाली
खुप छान अगदी तोंडाला पाणी सुटलं बरं..👌👌
धन्यवाद शिंपी आमटी आवडली।नक्की करून बघेल
Kashi zali sagayla visaru naka 🙂
Khup chhan mastach disate aamti tondala pani sutal
रोज भाज्यांचा प्रश्न पडतो अशा सध्या रोज रेसिपी दाखवा thanks tai
या भाजीशी खूप आठवणी जोडलेल्या आहेत. राशीन आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रेम आणि आठवणी आयुष्यभर पुरतील.
आज आपली रेसिपी बघून 24 वर्षापूर्वी केलेलं जेवण आठवलं. धन्यवाद.
Khupach chhan mam thank you very much
🙏😊
खूप चवदार
मस्त रेसिपी
👌🏼👌🏼👌🏼😀
Dusrya vd bijli dal apn mam konti khri shipi amti
खुप छान रेसिपी आहे मि कुळधरण येथे शिपी आमटी चा प्रकार फक्त वाचला होता आज तो पहिला
खूप च छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
I think method of this recipe is little bit different...but still looks yammy...karjatkar use to serve additional oil or u can say tarri with aamti and peanuts....i think in Karjat u will get this aamati on Monday and on Saturday in hotels as special dish...if u go there in Karjat as a guest they love to serve shipi aamti.... good recipe...all the best my friend.
Yes ..
Ho..khup chaan lagte..Maz sasar karjat ch aahe..kharach khup chaan lagte
खरंच ताई तुमची ओघवती वाणी अतीशय स्पष्ट शब्दोच्चार मनस्वी
छान उच्चार तशीच पाककृती तली नैपुण्य ता
मी यू ट्यूब वर देवाशप्पथ प्रथमच ऐकली
त्यातच आज आहे मराठी भाषिक दिन
सुंदर रेसिपी अन ओघवत्या वाणीचं
अगदी मनापासून कौतुक
करतोय
Mast recipe karjat karanchi favourite ahe 👍👍
Hi मस्त शिंपी आमटी ,कर्जतला शिंपी आमटिचा मसला भेटतो 👍👍👌👌
कुठे मिळतो ताई
Mast
Mast
Mast
खुप छान रेसिपी आहे.
तरेबाज झणझणीत दिसून येते.
कादाटमाटरचटनी
Shipi amati pradhamch baghitali 🌸🌷🙏🌹✌pharach sundar recipes gavran zanzanit masata ok
मला एका मित्राने फ़ोन करुण सांगितले की भावा आज घरी जेवायला ये तुझ्या साठी "मटन" केला आहे आईने तुझ्या आवडीचे 🤗🙏 पण मी त्याला म्हणालो की "मटन " म्हणजे काय?? 🤔🤔 तेव्हा पासून तो कोमा मधे आहे 😵😵 कारण त्याला महितच नाही की मी महीनाभर झाले फ़क्त "शिपी आमटी " च खातोय 🤗🤗🤗🤣🤣🤣😝😝😝😜😜🙏🙏🙏🙏
Rajasthani dal Bati madhe dal hi ashich mix dal waparun kartat...great...Karjat rashin recipie.....
मसाला तळसुदयाचा आहे 👌माझ्या तोंडाला पाणी सुटले 😋😋
Kup chan ahe amthi
Matki chi dal kutchi dal aahe.
खूप खमंग दिसत आहे आमटी! 😋
Thank you so much 🙏
Superb..😋😋
Thanks
Tai me aaj try keli tumchi hi recipe khup chan zali amti.... Thanks tai recipe share kelya baddal...
Thanks tai... khup chaan chaan Tumchyakdun kahi navin recipe shikyaila miltayet 🙏🏼
Khup divasapasun hi receipy havi hoti mam thnx
5 liter sathi kiti dalich praman kiti lagte
Khupch sundar ahe tai resipi .
Karjat special aamti.👌🏻👌🏻
🙏👍
मी घरी बनवली खूप छान झाली सगळे खूश झाले
खुप छान आहे रेसीपी आहे, आणि तुमची बोलीभाषा सुद्धा...☺☺👌👌👌
धन्यवाद 😊🙏
खूपच छान, आभारी आहे
मी पन बनवते थोडी वेगळी आहे माजी पद्धत तुम्ची पन छान बनली👌👌👌👍
तर्री छान आली आहे . मस्त पदार्थ आहे veg लोकांच्या साठी
Thank u,😊
Manisha ghule 🌹🌹 ,
खुप सुंदर समजावून सांगितले यापुढे पण असेच सांगा ताई
Vegli receipe ahe pn
Khup Chan ahe
Ya madhe jo masala ni mirchi pawder use keli aahe. To masala ni mirchi pawder, kashi keli teri pan sanga plzz
खूपच छान दीदी 💐💐
खुप छान रेसिपी आहे ताई
आमच्या कर्जत ची आमटी एकदम भारी झाली ताई
खुप छान 👍
Wow nice khup chhan zalti
Thank you
Very nice 👌👌👍
Thank you 😊
खूप सुंदर लागते ही आमटी.. thanx for sharing
🙂🙏👍👍
Khup chan tai khup testy lagti hi aamti mastch😋👌👌
thanks taie, me khup divas ya receipe cha shodhat hote, karjat che special ahe hi........ thanks ones agean.....
Well come 😊
बोलायची भाषा मस्त 😄
Khup chhya. Zanznit tar ahe, pan tumchyi mahiti denyachi paddhat khup chhyan ahe.👌👌👍
Thank u
Kahi Navin Pahayla Milale
Thnx 💖
9067024757
Khoop Chhan
खुप छान आहे
Chan aahe resipi mi karun bhagte
खुपच छान शीपी आमटी आवडली.. अप्रतिम
लय भारी ताई 👍👍👍👍👍👍
Khup chhan
Wa khup sundar pahunach tondala pani sutale aahe
Thanks
Mi karjat la 2 vrsh hoti tevha khaleli aahe... Khup sundar chav.... Ajun pn aathavte... Ekdm aathvn zali shipi aamtichi aani search kel tr tumcha ha video disla... Mitumhala bghitlel aahe karjat la. Tumhi hote ka karjat la tai...
Khup chann
खुप छान आमटी 👌👌 मला मटण रस्सा कसा करायचा याची रेसिपी pl नगर पद्धतीने
Zhakas mast maja ali
Khup chan recipe
Khup testy watli nav pan unique ahe👍🏻
🙏🙏
छान 🎉
Khupach chhan
धन्यवाद
Mast
Mast
Thanks
Excellent keep it up
AJ mi hi recipe try keli . Khupach mast lagte hi amti. Thank you tai
🥰🙏
karjat le khup Chan Shipi amti asti
व्वा छान...!
Mast shipi amti👌
wow amchya karjatchi shipi amti
😊😊
Shipi amtichya msalyachi recipe dakhvana
1 number so nice 😋🍽👌👌👌
Thank you so much
khupch chan👌
खुपच छान रेसिपी अप्रतिम
Very nice 👌👌👌😍❤️
khup chan ,tai
झटपट अन झकास रेसिपी
Thanks
वाँ वाँ
25 lokanchi aamti karaychi asel tar kiti prman vaprave
Very nice recipe I will try
खूप छान रेसिपी आहे
Wow Mam....Zhakasss...
Exllent receipe...Best Performance ,Preparation..
Mind blowing Voice quality
.Dinchak one...😀🙏💪👍👌
Thanks
वाहहहहह खुप छान तरी दिसतेय मस्त
Thanks
Khup divsapasun mla hi recipe pahije hoti , thanks
Well come
Superb 👍
Shilpi anti masala
खंप छान लागेल याची खात्री झाली
Tai sukay mattunchi receipy dakhawana
मस्त हं