नमस्कार आई साहेब मी अशोक बांगडे नागपूर येथे बोलत आहे आई साहेब तुम्ही फारच छान ठेचा केला आहे मला कळणयाची भाकरी व ठेचा मला फार आवडते असे च व्ही डीओ बनवुन पाठवा धन्यवाद आई साहेब आणि दादासाहेब धन्यवाद
तुमची बातच वेगळी आहे आई आणि तात्या सगळे निसर्गरम्य वातावरण आणि नैसर्गिक जेवण बनवून त्याचा आनंदी घेतात तुम्ही खूप नशीबवान आहेत तुम्ही👌👌👌👌असेच नेहमी आनंदी रहावे आपण👋👋🙏🙏
खुप खुप छान मावशी काका तुमचा मळा खुप छान आहे मावशी ह्या वयात खुप कष्ट करतात त्यांच पाहुन आम्हाला पण उत्तेजन मिळते सुखी रहा आनंदी रहा हीच सदिच्छा व अपेक्षा 👌👌
तात्या आणि आजी खूप मेहनती शेतकरी आहेत . पिके गेलेले पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर दुःख दिसत होता कारण मेहनत केलं की दुःख तर होणारच.. भाजी खूप छान बनवली आजी
Mla as ranat jevayla khup avadt... Mi amca eth jevnasathi ranat jate... Kam krayla nahi😃 tumhala as bghun mla maza aaji baba n chi athvan zali... Mazaa aajoli mi jaychi tevha roj ranat as jevan bnun aaji dyaychi.. Khup dhamal yaych.. Thank you tumche vedio bghun maza athvani taja hotat
तात्या तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात ,एक सांगुशी वाटते ,आहे.शेवटी भेंडी वाढताना कढई मध्ये एक आळी दिसली ,आशा आहे तुम्ही ती काढली असेल. 🙏🏻 बाकी तुमचे सर्व भाज्या👍🏻👍🏻.
Tumhi gavran video kara bhendi tomato vangi sagle hybrid video ahet tumche gavran dhakhva jara manje baghayala maja yeil kothimbir pan hybrid khatay tumhi sheti karun
आई बाबा खूप नशिबवान आहात तुम्ही शेतातल्या ताज्या आणि गावरान भाज्या खायायला मिळतात तुमचे शेत पण खूप सुंदर आहे
बर
खरंच खूप छान जीवनशैली आहे.
आई बाबा आम्हाला जात शेतातील पिके बगण्यात आनंद आहे तेव्हा पिके दाखवा
P
नमस्कार आई साहेब मी अशोक बांगडे नागपूर येथे बोलत आहे आई साहेब तुम्ही फारच छान ठेचा केला आहे मला कळणयाची भाकरी व ठेचा मला फार आवडते असे च व्ही डीओ बनवुन पाठवा धन्यवाद आई साहेब आणि दादासाहेब धन्यवाद
ग्रामिण भाषेचा गोडवा, काका फ़ारच छान बोलतात आणि काकी सुध्दा 👌🏻, video editing ला फुल मार्क्स! जेवण छान👍🏻
आई आणि तात्या असेच कायम आनंदी रहा व शंभर वर्षे आयुष्य जगा.कारण तुम्ही निसर्गाच्या कुशीत सुरक्षित आहात,हे वातावरण मिळायला सुद्धा नशिब लागतं.
Zbnnj
खरच तात्या वहिणी खुप नशिबवान आहात.खुप सुंदर असे जेवण नशिबात लागते
तुमची बातच वेगळी आहे आई आणि तात्या सगळे निसर्गरम्य वातावरण आणि नैसर्गिक जेवण बनवून त्याचा आनंदी घेतात तुम्ही खूप नशीबवान आहेत तुम्ही👌👌👌👌असेच नेहमी आनंदी रहावे आपण👋👋🙏🙏
खुप खुप छान मावशी काका तुमचा मळा खुप छान आहे
मावशी ह्या वयात खुप कष्ट करतात त्यांच पाहुन आम्हाला पण उत्तेजन मिळते सुखी रहा आनंदी रहा हीच सदिच्छा व अपेक्षा 👌👌
V ♥ NICE!❤!❤!
तात्या आणि आजी खूप मेहनती शेतकरी आहेत . पिके गेलेले पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर दुःख दिसत होता कारण मेहनत केलं की दुःख तर होणारच.. भाजी खूप छान बनवली आजी
खूप छान👌🏻👌🏻👍👍
!!❤!!खुपच खास भेंडी मसाला ! खुपच भारी !❤!
!!❤!!रानातील दुपारचे जेवण खुपच लाजवाब!❤!
!❤!धन्यवाद ❤ मनःपूर्वक धन्यवाद!अभिनंदन!❤!
Mla as ranat jevayla khup avadt... Mi amca eth jevnasathi ranat jate... Kam krayla nahi😃 tumhala as bghun mla maza aaji baba n chi athvan zali... Mazaa aajoli mi jaychi tevha roj ranat as jevan bnun aaji dyaychi.. Khup dhamal yaych.. Thank you tumche vedio bghun maza athvani taja hotat
तात्या तुमचे सर्व व्हिडिओ अप्रतिम असतात ,एक सांगुशी वाटते ,आहे.शेवटी भेंडी वाढताना कढई मध्ये एक आळी दिसली ,आशा आहे तुम्ही ती काढली असेल. 🙏🏻
बाकी तुमचे सर्व भाज्या👍🏻👍🏻.
Bro timestamp sang, asach vichartoy😅
kidar rehtai hai aap log jagah
Lai ch bhari banvata tumhi tatya aai recipe
Nice recipe 😋 Aaji 😋❤️👌👌👍🏻🌹🌹🙏🙏❤️
मस्त तात्या एक नंबर....काकू तुम्ही खुप मस्त जेवण बनवता
Tandalachi bhaji ..?????
तात्या तुमचे गाव तालुका कोणता आहे
एकदा तुमच्या कडे जेवायला येणार आहे
Tumchya mule aamhala bhajya kashya wadhtat he kalat. Thank you
Tatya Ani Aai Thumhala Bahunach khup bare watatyee.Aapan kuduee Rahata .Mee Neelam Mumbai la Rahatee. Tumhala manane Namskar. 🙏🏼🙏🏼
Aaji Aajoba kontya gawala astat?
Koatya gavi rahta tumhi
Which village is this?
मोकळ्या हवेत , ताज्या भाज्या खायला मिळणे खूय भाग्य लागते
किती सुंदर, ताजं जेवण !!! खूप नशिबवान आहात.
Aai baba tumche shet khup chan yayla pahije jevaylya mhnta पण तुमचा पत्ता पाठवा नक्की येऊ
चुलीवरच जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं 😋
Hi
@@shefanarvekar5222 hi
खरं आयुष्य तुम्हीच जगताय...
तात्या आणि काकी तुम्ही तुमच्या मळ्यातल्या ताज्या ताज्या भेंडी सर्व भाज्या खातात फारच छान
तात्या तुमचे गाव कोणत
खूप छान जेवनाचा बेत🥰🥰🥰🥰 रानतले जेवन नबंर 👍
Tyatya tumch गाव कोणतं
tumch gaon konta
हा मळा कुठे आहे खूप छान आहे तात्या आणि मावशीना नमस्कार
Khuph chan tatya, kaku Tumhala pahun gavchi aathavan yete
Khup khup chan recipe kaku kaka
नमस्कार तात्या काकू तात्याचा मळा एकच नंबर सर्वात
Mala tumi aaei aana khup aavdtha
Khup chhan taty
Tumche video khup aavadtat
Tatya kundit kothimbir kashi lavu
तात्या तुमचं गाव कुठलं
खूप छान रेसिपी
तात्या आता तुम्ही शेतात कोण कोणते पिक लावले आहे
खूप छान आहात तुम्ही दोघं पण😘🥰
Mast no 1😍
तुमच्याकडे कसं यावं आम्ही फोन नंबर पत्ता कळवा की
Khupch sunder
Red chutney ki ek vedio banao please
तात्या तुमचं गाव आणि शेती कुठे आहे
मी पण माझ्या वडिलांना तात्या च बोलतो
👌👌
Nice
Khupch Chan recipe
Chan
Amhala pn ranat chulivarche jevan jevav vatatey tatya
Mujhe bauhat pasand hai aisa khana.
Khup chhan
Aai baba🙏🙏 khup nashibvaan aahet tumhi kharch khup chan as nashib konach nahi tumcha ashirwaad hava asch tumchay sarkhe amche pan diwas aale pahijet gavch vatavarn ch vegl Mumbai madhay as kahi nahi fakt job to job
खुपच सुंदर आहे 👌 👌 👌
लय मस्त मावशी
Khup chchan jevan
वाह मस्त
खुप छान 😍
Mast ekdm
Paaji baba tumhla chranome sprsha dndvata
Tumache jevan koopch chan aste tatya ani kaku
Tumhi gavran video kara bhendi tomato vangi sagle hybrid video ahet tumche gavran dhakhva jara manje baghayala maja yeil kothimbir pan hybrid khatay tumhi sheti karun
Tyna khup aavdla
Waah Kay mast👌👌🙏🙏
Mast
एकदम मस्त आहे 👌
आई बाबा तुमची भाजी खूप चांगली आहे आवडली पण आम्हाला पण तुमचा मोबाईल नंबर आम्हाला त्याच्या वर शेअर करा कधीकधी तुमच्या बरोबर फोनवर आम्हाला बोलत आहे
Khup chan
Tatya tumcha adress sanga ni delhi varun boltay agriculture minister bhetnar aahe tumhala
Khup mast vlog 👌👌🙏
मस्त ताज्या भाज्या आणुन केलेलं जेवण
1ch number.... 👌👍
Tatya Aai Mast Zali Masala Bhendi
Lay bhari tatya aani kaku khup chhan
काका. आणि काकू. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
छान आजी
तात्या आई...मस्त
Super👍 nice
Nice
तात्या तुम्ही खुपच नशीबवान आहात ताज्या भाज्या बिना केमिकलचा खायला मिळाली आहे मेहनतीने फुलवला आहे मळा🙏🙏💐
Khup 👌🏻👌🏻
बाबा मस्त
Mast 👌👌👌
काक काकू खूप खूप छान 👌👌👌👌👌👌
jevayla ya mahntat aani gavache naav hi sangat naahit amhi pan yeu ki tumchya shetat jevayla
नशीब लागते खरंच असं शेतात जेवणं करायला बाबा आजी खुप नशिबवान आहेत ❣️😘
मस्त
Lay bhari Jevan
आजी लई भारी जेवाय बन्व्तात
Bharich ki
Very nice ❤️❤️❤️❤️❤️
😊😊
ते न्हव पर तुमच्या हीत पाऊस कसा काय न्हाई म्हणते मी ...... आमच्या हीत पाण्यात वावर का वावरात पाणी तेच कळना झालय की ओ
Awwaj clear yat nahi
Mastach 👌👌
Far sunder tatya
तुम्ही नशीवान आहेत आजोबा तुम्हाला चुलीवरच् ताज जेवण मिळत
Abdul sattar saheb
VA ❤️🔥🎉😘😘 baba va
भेंडी 1नंबर