Tai pav vaday maday batatabhaji cha masala nahi takat ka taychane ajunach tasty lagtat pav la madun cut karun kiva khalcha bajuni pav gol cit karun bharaicha
गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुमचा व्हिडिओ मी पाहिलाच नाही चार दिवस झालं मी आजारी होते निमोनिया झाला होता आज मी पाहिले मला खूप आनंद झाला खूप कष्ट करतात
Ani kal mi tumchya bhavachya ramrajya amrutatulya madhe gele hote Ani tithe chaha pn pila khup chan test hoti chahachi mi tyana tumchya baddal pn vicharle
हाय ताई गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतं आहे नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर झाले आहे खरंच खूप छान 🎉 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बृदि द्या बाप्पा सगळे जण ना सूखि ठेवावे 🎉
Pavsalayat masala kas kartav .tumchya masale bagun me tar pagal jhale mipan order karin thodya divsa nantar tumina super ajun sarvgunsampna suvarna tai Rahul sarka mulga me pahilech nahi.best of luck.
ताई बाप्पांचे दर्शन आणि नंतर तुमचा काळा मसाला खूपच छान😊😊
Order kashi karaychi ??
Tai pav vaday maday batatabhaji cha masala nahi takat ka taychane ajunach tasty lagtat pav la madun cut karun kiva khalcha bajuni pav gol cit karun bharaicha
आम्हाला असाच आवडतो आणि मूल बटाटा नको म्हणता जास्त खायला.. वेट वाढत 😅😅
Apv wade chan aahe pn pav la mdun batat bhaji nahi लावली का आमच्या कडे made bhaji bharun magg taltat
हो करतात पण आम्हाला साधेच आवडतात
गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुमचा व्हिडिओ मी पाहिलाच नाही चार दिवस झालं मी आजारी होते निमोनिया झाला होता आज मी पाहिले मला खूप आनंद झाला खूप कष्ट करतात
Thankyou 🥰 स्वतःची पण काळजी घ्या..
Khup mast tai, Tumchashi phone var bolun pan Chan vatle😊
Thankyou 🥰
Paav nuste besan madhe tatku talta ka pav madhe bhaji bharta ka aaluchi
Order kasha kraycha masala aani ksa 1kg aahe
7666140877
Tai,,,, मसालेभात एकदम सुंदर,,,आणि पाववडे म्हणजे tempting रेसिपी तुमची,,,,खूप बरं वाटतं जेव्हा फॅमिली एकत्र दिसते ताई तुमच्याकडे,,,😊take care,,,
Thankyou 🥰
ताई तुमच्या कडे पाववडे खुप करता मी पुण्यात तुन बघते छान आहे पाववडे करून बघणार ताई ❤❤
Thankyou 🥰
या दिवसात चक्क्या चालू असता का मसाला दळून देतात का कांडल मशीन मध्ये दळून देता का या दिवसात मसाला
मला पण हा प्रश्न पडला आहे मिरच्या सुखले ल्या लागतात ना मसाला साठी
Ho. आमच्या ओळखीचे आहे चक्की वाले त्यांना माहिती आहे आम्ही 12 महिने मसाला करतो मग देता ते कुटून
ताई तुमच्या या नणंद बाईना मी पाहिले आहे bhausarkhyach शांत आहेत खूप छान पाव वडे ,मसालेभात खूप छान vlog 👌👌👌😋😋😋
Thankyou 🥰
Ani kal mi tumchya bhavachya ramrajya amrutatulya madhe gele hote Ani tithe chaha pn pila khup chan test hoti chahachi mi tyana tumchya baddal pn vicharle
हो का thanku 🥰
Is it raining there
पाव वडे करताना पावा मध्ये बटाट्याची भाजी भरतात का?
छान लागतो म्हणून..😅😅
Kanda kada masala kai pav ahe
आजचा व्हिडिओ खूप छान.मसाले भात आणि पाववडा मस्तच.आणि तुम्हा सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❤
Thankyou 🥰
Nagar jilhatil pimpaner ka aamhi pan nagar che
Waaaaaa khup khup mast video mi pan karte pavvade mastach 👌👌👌👌yummy tasty
Thankyou 🥰
पावमधी भाजी ,पुदिना चटणी का नाही वापरत तम्ही
आमच्याकडे नाही टाकत..
ताई पावसाळ्यात मसाला दळुण मिळतो का
Ho
आमच्या कडे पाहुणे आले की गोड पदार्थ बनवतात
आम्हीं भजी आमटी बनवतो
Tumhi urlel tel vapartat kai. Pl tell
कसा किलो आहे मसाला
Kaku pavsat khanda kasa sukhvita tumi mashla banvayla
कांदा विकत घेऊन येते
Kanda lsun ghatlela masala kg kiti??
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
Tai kas adjes karta tumhi🤔
Aunty chaat masala recipe dena
Ho..
Khup chaan Vlog tai Ani Pav vade pan mast
12:21 saheb tumhi khup chatur aahat
Muline tumhala tatat masala bhaat and pav vada vadla astan ni tumhi gaar pav vada badlun garam pav vada ghetla 😂😂
नाही मीच बोलली गरम घ्या..अस😅🙆🏻♀️
Chhan jala pav vada kala masala mast banvala aahe me kala masala getala hota changla hota parat mangvayacha aahe
Thankyou 🥰
खूप छान व्हिडिओ 👌👌
Tai pav vadya madhe batata chi bhaji nahi takat ka
नाही असेच आवडतात आम्हाला
ताई खूप खूप छान व्हिडिओ ताई कितीकामकरतातूमीपाववडेतरखूपचछान
Thankyou 🥰
Mavshi guru poornimechya shubhechha 🙏 tu pan khup kahi shikavtes....
Thankyou 🥰 ❤️
सुवर्णा खुप छान मसालेभात,पाव वडा मेनू काळा मसाला एक नंबर मीही काळा मसाला घेतला छान आहे ❤❤
Thankyou 🥰
Paav vade madhe vade kuthe ahe
आम्हीं याला पाववडे म्हणतो
हॅलो ताई मला एकदा मसाल्यांचे भाव सांगा ना प्लीज
No दिलाआहे
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व कुटुंबाला ❤
Thankyou 🥰
कांदा घातलेला पाहिजे
Apka aur mera ear rings same to same hai😊😊😊😊
🥰👍🏻
Hii Tai Shri Swami Samartha 🙏🙏🙏 Tai,tumchyakdun ghetlela masala khupch bhari aahe👍👍👌👌👌
हो मी सुध्दा घेतलेला आहे तुमच्या कडून मसाला व तिखट छान भाज्या होतात माझ्या काही नातलगांनी तुमच्या घरी येऊन घेतला आहे मसाला मी त्यांना पत्ता दिला होता
Thankyou 🥰❤️
Tumhi khupach Mehanti aahatHatts off
खुप छान विडीयो मस्त खुप छान मसाला बनवला मसाले भात तर खुप छान मस्त छान बनवला मस्त आणि पावडा तर खुप छान ❤
Thankyou 🥰
Video mast pavvade chan🎉🎉
Thank you so much 😀
काळा तिखट कसे रुपये किलो आहे ताई
7666140877
काकू तुम्ही मसाला कोणत्या मशीन मधून बारीक करून आणता.
कांडप मशीन मध्ये
Suvarna tai tumhi khup kashtalu ahat tabbetichi kalagi ghya telkat khau naye collestrol vadhte
Thankyou 🥰
ताई तुमच्याकडे खूप पावडे बनवतात आम्हाला पण खूप आवडतात तुमचे पावडे बघितले का आम्हाला पण खाऊशी वाटतात😂
Thankyou 🥰
Mavshi tumhi video editing kontya app mde krtat.
Kine master
Atta masala roj karat nahi ka mavshi madtila yet nahit ka atta
Ho रोज नाही पण काम असेल तेव्हा येतात..
तुम्ही कुठे राहता
सिन्नर
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
Thankyou 🥰❤️
1 no ch menu khup bhari garmagarm pav vade ani masale bhat 😋😋😋😋😋😋😋😋😋
He ase kase paav wade banvtat recipe dakhva ekda
आहे व्हिडिओ पहा माझा चॅनल वर
Me gujrat valsad se hu me apka vlog roj dekhti hu muje bhut acha lgta hai mujhe marathi samaj me ati hai pav vada ki rechip batai hai
Thankyou 🥰
गुरू पौर्णिमा खुप खुप शुभेच्छा सगळे न तुम्हाला ताई ❤🎉
Thankyou 🥰
ताई तुम्ही कुठल्या आहेत
Sinnar
कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला कसा किलो आहे
7666140877यावर MSG करा
तळायला लोखंडी किंवा पितळेची ,नाॅनस्टीकची कढई चालेल स्टीलची खराब होते .
Thankyou 🥰
ताई उरलेल्या तळनाचे तेलाचे काय करतात
भाजीला वापरते..
हो राऊलदादा मी येते पोहे खायला
मी धूअळयाहून. बघते.❤
Thankyou 🥰 ❤️
मसाला कहा किलो आहे
7666140877
Konihi whatsapp var reply karat nahi, ani phone pan uchalt nahi, me Bangalore varun boltey, mala masala order karaycha aahe
हो... ठीक आहे ..ताई
Wastap vr MSG करा
पाव वडा खूप छान
पाव वडे भारी मसाला पण खूप छान व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे
Thankyou 🤩
काळा मसाला विकता का मला हवा होता
Ho.. मिळेल
Tai tumi etka vel masale bhajta khup thkun jat asal kuni bai theva tai.
Thankyou 🥰
जय श्रीराम, सुवर्णापोहे पाव वडे मसाला मस्त!
Thankyou 🥰
हाय सुवर्णा गुरू पोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा् व्हिडिओ छान आहे❤❤🎉
Thankyou 🥰
हाय ताई गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतं आहे नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर झाले आहे खरंच खूप छान 🎉 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बृदि द्या बाप्पा सगळे जण ना सूखि ठेवावे 🎉
Thankyou 🥰
Pavsalayat masala kas kartav .tumchya masale bagun me tar pagal jhale mipan order karin thodya divsa nantar tumina super ajun sarvgunsampna suvarna tai Rahul sarka mulga me pahilech nahi.best of luck.
Thankyou 🥰
खुप छान ताई. काजुकतली करुण दाखवा ना
Ho. नक्की
Rava ladoo recipe pls
Ok
Khupch chan aahe vade
Thankyou 🥰
खूप छान पावडे सुवर्णाताई❤❤
मीरची वाळते या दिवसात
मी आधीच वाळून ठेवली होती उन्हाळ्यात
पाव वडा छान बनवले👌
Tumhala kiti nanad aahet
1 आहे 😍
Tai video khup chan hota
Thankyou 🥰
Happy gurupornima tai tumche video begun khup kahi shikayla milte
Thankyou 🥰
हो दादा येते मि पोहे खायला राहूल बेटा येते बर मि जास्त लांब राहत नाही नाशिक जेल रोड येथे राहते
😅🤗👍🏻
खुप छान..........
सुवर्णा तुझे व्हिडीओ खूप छान असतात मी नेहमीच पाहतो पण कमेंट ला उत्तर देत नाही हे बरोबर नाही बरे
Thankyou 🥰 देते सर्वांना रिप्लाय पण काहीच कळत नाही ..मला कॉमेंट दिसत नाही कधी कधी
@@suvarnalonare ok धन्यवाद देत जा कमेंट ला रिप्लाय
कांडप चालु आहे का नाशीकला बंद झाले
चालू आहे
हाय ताई मी मनिषा खुप छान आहे मसाला पावसाळ्यात मिरची सुकली का
तुम्ही पोत केली का किती ग्रँम ची आहे छान आहे
तुम्हाला सखी ननद आहे का आज पर्यंत तर काही विडिओ मधे दिसलेच नाही म्हणुन विचारत7
Video बघा पुर्ण
Hi tai Me Archana me Parnerla aste
Thankyou 🥰
हाय सुवर्णे ताई गुरु पोर्णे मेच्य शु भे च्या
Thankyou 🥰
खुप छान पाववडे आहेत
Tumi mugadalicha khichadi bat short takana.
हो
मला रिपलाय दया राऊलदादा.
आज राहुल ने सगळ्यांची नावे नही घेतली बहुतेक गरम पोहे बघून भूक लागली असणार
😅
Khup chan karta tumhi pav vada
Thankyou 🥰
मी नशिक ला राहत . आहे मला तुमाला भेट यच आहे भेटणार का 3:27
Thankyou 🥰
डाळिंब दाणे टाकत जा छान लागतात पोह्यांवर छानपैकी कोथिंबीर,शेव , आणि डाळींब दाणे😊
हो पण असेच आवडतात.मला😍👍🏻
@@suvarnalonare ओके
ह्या दिवसात काडप मशीन चालु असतात का? मी पण नाशिक ला राहते
हो आमच्यासाठी आहे 😅👍🏻
👍👍
1kg kitila kimat sagga
No दिलाआहे त्यावर ऑर्डर करा
माऊशी मि हि तुमच्या कडून काळा मसाला घेतला खुप छान झाला य
Thankyou 🥰