मिश्र व संयुक्त खातांमधील फरक जाणून घ्या ll What is difference between Mix & Complex Fertilizer 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripower...

ความคิดเห็น • 415

  • @dipeakgamer4975
    @dipeakgamer4975 2 ปีที่แล้ว +29

    शेतकऱ्यांना अशा लोकाची घरज आहे 1 नंबर माहिती सागीतली सर धन्यवाद

  • @nurshekhnk1024
    @nurshekhnk1024 3 ปีที่แล้ว +20

    मला उदाहरण खुप पसन्द आले सगळ्यात सोपे आणि सरळ एकदम दिमाकात बसले धन्यवाद👌👌👌👍👍👍

  • @dineshsavale6120
    @dineshsavale6120 2 ปีที่แล้ว +1

    🙏 धन्यवाद खूपच चांगली माहिती दिली आहे सर एक चांगली माहिती अजून पाहिजे होती ( जसं की युरिया एमपी सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण किती टक्‍क्‍यापर्यंत केल्यावर 10 26. 12 32. 18 18 10 हे तयार होते

    • @user-ro3mz2xo8c
      @user-ro3mz2xo8c 2 ปีที่แล้ว

      कीते इयरे घेतलमजे कीती टके नञ

  • @shivamspawar9674
    @shivamspawar9674 ปีที่แล้ว +1

    आजवर एवढा छान व्हिडीओ बघितला नाही सर.... खूप सोप्या भाषेत सांगितलं❤️🚩

  • @rahulmohite9714
    @rahulmohite9714 ปีที่แล้ว +1

    अतिशय सोप्या भाषेत छान माहिती सगितली धन्यवाद साहेब ❤

  • @gotuparandepatil1615
    @gotuparandepatil1615 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @shaktisinghthakur7566
    @shaktisinghthakur7566 6 หลายเดือนก่อน +1

    I really need to know about this thank you so much sir... ❤
    you are doing good job keep doing it... ❤🎉❤

  • @rameshahire306
    @rameshahire306 ปีที่แล้ว +5

    उदाहरण मुळे सगळ डोक्यात बसलो 👍🏼👍🏼👍🏼

  • @jaihind.7827
    @jaihind.7827 3 ปีที่แล้ว +4

    भाऊ उदाहरण आणि स्पष्टीकरण खुप अप्रतिम👍👍

  • @SDMataka7676
    @SDMataka7676 3 ปีที่แล้ว +20

    कोणता खत मिसळल्यावर कुठला खत तयार होतो याचा चार्ट पाहिजे

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 2 ปีที่แล้ว +1

    दादा , खुप छान माहिती दिली. कापूस पिकासाठी 60 किलो स्पुरद देण्यासाठी कीती सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे लागेल.

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 3 ปีที่แล้ว +3

    व्हा सचीन भाऊ ।
    खुपच छान स्पष्ट करून माहीती दीली ।
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anitasatpute7761
    @anitasatpute7761 2 ปีที่แล้ว

    खता विषयी खुप छान दिली, याच बरोबर शहराच्या ठिकाणी परस बाग करतात.पण व्यवस्थित माहीती नसल्या कारणास्तव झाडांवर रोग पडल्यास कोणते औषधाची फवारणी करावी चागले फुल फुल येण्यासाठी कोणते खत वापरावे याचा एक विडीओ बनवा.🙏🙏🙂🙂

  • @tanajisalunkhe5749
    @tanajisalunkhe5749 2 ปีที่แล้ว +9

    चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे छान

  • @ganeshbhoyar7318
    @ganeshbhoyar7318 3 ปีที่แล้ว +3

    अतीशय सुंदर माहीती दिल्याबंदल धन्यवाद सर जी

  • @anilpandit6815
    @anilpandit6815 2 ปีที่แล้ว

    खुपच छान पद्धतिने समजावून सांगितले कुणालाही सहज कळेल अशे.

  • @kartarjadhav7440
    @kartarjadhav7440 3 ปีที่แล้ว

    खु प चांगला वीडीयो आहे आवदला मला,स्मजवन्याची पद्दात खूप भारी आहे

  • @SwapnilB2611
    @SwapnilB2611 3 ปีที่แล้ว +7

    Superb sir....example khup changle dil...

  • @nitinpawar2004
    @nitinpawar2004 ปีที่แล้ว +1

    खरंच एक नंबर व्हिडिओ.... खूप खूप धन्यवाद

  • @technewdaily940
    @technewdaily940 ปีที่แล้ว +1

    No. 1 माहिती दिली सर धन्यवाद

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 3 ปีที่แล้ว +4

    Sachin bhau khup bhari samjaun sangta thanks

  • @rohitbahe007
    @rohitbahe007 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ ❤🙏🔥

  • @umeshgavit6364
    @umeshgavit6364 2 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती दिली सर

  • @santoshnamdas5089
    @santoshnamdas5089 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार आपण खताची माहिती चांगल्या प्रकारे दिली सर बऱ्याच शेतकऱ्यांना कोणती खते कोणत्या खतात मिसळता येतात व कोणती खाते मिसळणे तोट्याची असतात या बाबतची माहिती दिल्यास ठीक वाटते

  • @ashishgawande7846
    @ashishgawande7846 ปีที่แล้ว +1

    एक नंबर माहिती सांगितल
    sir हरभऱ्याला कोणते सयुक्त खत द्यावे

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      त्या वर आपला विडिओ आहे भाऊ पाहून घ्या

  • @prashantpatil1359
    @prashantpatil1359 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली 👌👌

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 3 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर🙏🙏... उदाहरण अतिशय छान दिलेत👍👍👏👏👏👏

  • @tanajivishe6121
    @tanajivishe6121 3 ปีที่แล้ว +9

    खूपच अप्रतिम माहिती दिली सर 👌🏻👌🏻

  • @shankarkhape6545
    @shankarkhape6545 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @mrAniket.
    @mrAniket. ปีที่แล้ว +1

    खूपच चांगली माहिती दिली भाऊ

  • @ankushshelke3457
    @ankushshelke3457 3 ปีที่แล้ว +7

    छान माहिती सर👌🌹

  • @rajkhandare1204
    @rajkhandare1204 3 ปีที่แล้ว +3

    सर नमस्कार
    सर या आधी आपण जे विडिओ बनवले कि 20:20:00:13, 10:26:26 घर च्या घरी बनवा त्यासुत्रानुसार मी खत खरेदी केले पण आता आपण कॉम्प्लेक्स ची शिफारस करता यात मग दुमत निर्मिती होते कृपया स्पष्टीकरण द्या कि मग खत कशापद्धतीने द्यावे जर urea, ssp, आणि mop नि खत बनवायचे असल्यास मग काय करावे........
    आणि एक प्रश्न असा होता कि आपण सांगितलेल्या सूत्राप्रमाणे जर 20:20:00:13 बनवले पण त्यात असलेले फॉस्फरस संयुक्त खतासारख मिळते कि उशिरा याचा असर दाखवते..
    कृपया मार्गदर्शन करा... धन्यवाद

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      भाऊ तुमच बरोबर आहे माझ म्हणणे एवढे आहे कि जर पैसे वाचवायचे असेल तर मी सांगितल्या प्रमाणे खत बनवा व वापरा ,
      आणि प्रति झाडाच्या हिशेबाने थोडं कमी जास्त जरी तरी विशेष फरक पडत नाही, आणि फक्त मोठ्या झाडांना , उदा. संत्रा , चिकू , अशाना फरक पडतो

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      आणि ते दिवस जवळ पास सारखेच आहे

    • @rajkhandare1204
      @rajkhandare1204 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर
      संभ्रम दूर केल्याबद्दल आमच्याकडे खूब मोठा असा समज आहे कि ssp हा खूब उशिरा झाडाला लागतो त्यामुळे सुरुवातीला फेकून दिल्यास तरस याचा फायदा होतो अन्यथा नाही

    • @agripower_store
      @agripower_store  3 ปีที่แล้ว

      नाही भाऊ 35 दिवसा नंतर उपलब्ध होतेच

    • @ganeshdhobale7709
      @ganeshdhobale7709 3 ปีที่แล้ว

      खोडे ऊसाला कणात

  • @shubham_r94
    @shubham_r94 2 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यास हेच कळत नाही 🙏👍

  • @balasopatil1010
    @balasopatil1010 3 ปีที่แล้ว +2

    DAP बद्दल 1 व्हिडिओ बनवा...कारण थोडा संभ्रम आहे की dap बरोबर लागत नाही... एकरी फिक्स किती वापरला पाहिजे किंवा आणि काही माहिती आपल्याकडे असेल तर....plz share

    • @balasopatil1010
      @balasopatil1010 3 ปีที่แล้ว +1

      कोणत्या जमिनी साठी उत्तम हे पण सांगावे

  • @samruddhiAgroTech
    @samruddhiAgroTech ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @parmeshwarkushekar5397
    @parmeshwarkushekar5397 3 ปีที่แล้ว +1

    उदाहणादाखल खूपच छान होते

  • @yogeshsathe4185
    @yogeshsathe4185 7 หลายเดือนก่อน

    असेच सरळ खते चांगली की संयुक्त खते चांगली यावर एक व्हिडिओ बनवा

  • @vikasjadhav8924
    @vikasjadhav8924 3 ปีที่แล้ว

    सर खूप छान स्पतीकरन कारण दिलंय .कमी वेळात आभार मानतो

  • @tatyabhosale8373
    @tatyabhosale8373 3 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती भाऊ

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 ปีที่แล้ว +1

    मस्त, उपयुक्त.

  • @dattatryakhemnar2649
    @dattatryakhemnar2649 ปีที่แล้ว +1

    उदाहरणार्थ सरळ सोपे देतात समजण्यायोग्य

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान उदाहरण 🙏🙏

  • @balukharat9676
    @balukharat9676 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन साहेब नमस्कार

  • @prafulpimpalshende8374
    @prafulpimpalshende8374 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजून सांगितलं भाऊ 👍🙏🙏👍d

  • @balasahebkakde2933
    @balasahebkakde2933 ปีที่แล้ว +1

    एक नंबर माहिती दिली सर

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 3 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन पिकाला 12 32 16 व सल्फर मिक्स करून चालेल का
    व या पिकासाठी हा खत कसा असेल कळवा

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahit dili

  • @sadanandbhagat7127
    @sadanandbhagat7127 3 ปีที่แล้ว +5

    उत्तम उदाहरणासह स्पष्टीकरण सर हम👌👌

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 2 ปีที่แล้ว +1

    आपण खूप छान माहिती सर

  • @akashdhanokar4226
    @akashdhanokar4226 3 ปีที่แล้ว +1

    छान उदाहरण दिलं धन्यवाद

  • @rupeshkvideos
    @rupeshkvideos 9 หลายเดือนก่อน

    Dada namaskar 🙏
    Dada maz Agriculture Diploma kartoy konte book vachle pahije ani aushadhi chi aorkhal kshi kravi please reply🙏

    • @agripower_store
      @agripower_store  9 หลายเดือนก่อน +1

      फिल्ड वरती अनुभव घ्या लागते दादा

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 3 ปีที่แล้ว +4

    Nice information sirji

  • @pradipgurav5693
    @pradipgurav5693 3 ปีที่แล้ว

    माहिती देण्याची पद्धत छान आहे थँक्स

  • @mahesh.dhumal_112
    @mahesh.dhumal_112 2 ปีที่แล้ว

    ऊस पिकासाठी Complex खते टाकलेली चांगली की स्ट्रेट फर्टिलाईझर
    मी 15 15 15 आणि 10 26 26 आणि युरिया टाकले आहे ...
    त्याऐवजी सुपर फोस्पेट ,युरिया आणि पोटॅश टाकले तर रिझल्ट कशाचा चांगला येतो...?

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      संपूर्ण खत recomandation नुसार गेलं पाहिजे

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 3 ปีที่แล้ว +1

    मिश्र खते हे व्हिंचोरी मनजे ठिबक मधुन सोडावे लागतात आणि सयुंक्त खते जमिनी मधुन कोरुन द्यावे लागतात ते पण सांगा भाऊ आणि

  • @raosahebkambleraosahebkamb6115
    @raosahebkambleraosahebkamb6115 3 ปีที่แล้ว +1

    अती उतकष्टु

  • @shankarborase3941
    @shankarborase3941 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 🙏

  • @bandutawar7137
    @bandutawar7137 3 ปีที่แล้ว +4

    Very nice information..
    Very good..!!

  • @pravinsalunkhe8992
    @pravinsalunkhe8992 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @umeshjanbandhu4975
    @umeshjanbandhu4975 2 ปีที่แล้ว +1

    Good massage, Bhai........

  • @AVM301
    @AVM301 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे 🙏🙏

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 2 ปีที่แล้ว +2

    V . Nice n informative...

  • @gajupoyam9010
    @gajupoyam9010 2 ปีที่แล้ว

    Chhan mahiti dilyabaddal dhanyawad Sir
    Sir mala dap baddal sanga 'Sir' maz dusr varsh ahe Sir mi sheti karat aho dap bhari jaminit takaychi ahe ka madhyam Jaget pan chalte takayala 🙏

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      दोन्ही जमिनीत चालते भाऊ

  • @abdulqadeer4754
    @abdulqadeer4754 3 ปีที่แล้ว +1

    20:20:00:13 हा खत सयुंकत खत आहे का सर तो सोयाबीन साठी कसे असेल.?

  • @swapnilbhagat1730
    @swapnilbhagat1730 2 ปีที่แล้ว

    Sir soyaben la perani sobat kont khat takave
    Mati parikshan kele hote tr
    Natr ani palash madhyam ahe ani spurad jast ahe tr kont khat takave

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      8459722496 मला फोटो टाका

  • @manojdeshmukh7764
    @manojdeshmukh7764 3 ปีที่แล้ว +2

    1 no dada mahiti

  • @dnyaneshwarkadam5966
    @dnyaneshwarkadam5966 2 ปีที่แล้ว +1

    Pikacha mal jast nignya sathi kont khat vaprav yavr video banva

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว

      असं नाही भाऊ अवस्थे नुसार अन्नद्रव्ये गेली पाहिजे
      माझं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला live उत्तर भाग #43 पाहून घ्या

  • @teniramgotephode8421
    @teniramgotephode8421 2 ปีที่แล้ว

    Sir, Suffla १५,१५,१५ madhe zink salfar mix karun ,bhat, setila deu sakti ka. Kurpa karun sanga sir.

  • @sagarnerle5499
    @sagarnerle5499 2 ปีที่แล้ว

    Sir calcium nitrate 25 kg bag made sufala 15:15:15 mix karay chalate ka

  • @aniketjangle5637
    @aniketjangle5637 ปีที่แล้ว +1

    1 no

  • @nitinjadhav6867
    @nitinjadhav6867 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌 एकच नंबर सर

  • @anilnagrade6696
    @anilnagrade6696 3 ปีที่แล้ว

    खरचं भाऊसाहेब तुमच् मार्गदर्शन फार छान आहे

  • @dhirajfulmali6423
    @dhirajfulmali6423 3 ปีที่แล้ว

    सुपर माहिती दिली साहेब

  • @shivamkolhe7721
    @shivamkolhe7721 3 ปีที่แล้ว

    उदाहरण खूप भारी दिलीत आपण

  • @user-uu7og2lb9m
    @user-uu7og2lb9m ปีที่แล้ว +2

    Brobr ahe bahu

  • @devidaspagar4320
    @devidaspagar4320 2 ปีที่แล้ว

    माहिती छान दिली आहे पण खते कोनत्या कंपनी चे घ्या वे

  • @gautampawara4364
    @gautampawara4364 2 ปีที่แล้ว +1

    Verry good informantion

  • @surajnagose6058
    @surajnagose6058 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dada...agdi shj sopi

  • @satyamkolmahale9730
    @satyamkolmahale9730 ปีที่แล้ว +1

    👌🏻

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 3 ปีที่แล้ว +2

    भारीच महिती दादा

  • @prafuldadmal621
    @prafuldadmal621 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @ganeshrathod2307
    @ganeshrathod2307 3 ปีที่แล้ว

    खुपच चांगली माहीती दिली

  • @shrikantlsawant619
    @shrikantlsawant619 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती सर

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 3 ปีที่แล้ว +1

    dhanyvad sir

  • @nkgaming1651
    @nkgaming1651 2 ปีที่แล้ว +2

    Chan sir

  • @sagarpatil5250
    @sagarpatil5250 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @gopichandbhandare3224
    @gopichandbhandare3224 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @gokuldaskondbattunwar5088
    @gokuldaskondbattunwar5088 ปีที่แล้ว

    नत्र ५०,स्पुरद २५ व पालाश २५ झाडाला देण्यासाठी कोणते खत द्यावे लागणार ते सांगा

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      तसा ग्रेड बनला नाही आहे

  • @mdsamim1611
    @mdsamim1611 3 ปีที่แล้ว +3

    Good information sir 👍

  • @maulipatil1520
    @maulipatil1520 ปีที่แล้ว

    Keli Madhe drenching karayechi ahe posprik acid sobat kont khat combination best rahil40diwsachi Keli ahe

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      आता पर्यंत काय नियोजन झालं खतांच

    • @maulipatil1520
      @maulipatil1520 ปีที่แล้ว

      Aata parent besal dos dilay DAP.uriya.podas.singl supar pospet...

  • @setkarivlog8627
    @setkarivlog8627 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam best

  • @bapuravsuryawanshi6255
    @bapuravsuryawanshi6255 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती

  • @user-hl6cu8zf4c
    @user-hl6cu8zf4c ปีที่แล้ว

    Bhau 10 20 20 asa complex fertilizer cha gread asto kay aamchya gavakale ase khate vikali jat aahe
    Yaat kahi labali aahe kay krupaya
    Margadarshan pahije

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      8459722496 वर फोटो टाका बॅग चे

  • @prakashgangurde949
    @prakashgangurde949 ปีที่แล้ว

    कांदा पिका पिकासाठी पहिला डोस आणि दुसरा डोसा कोणत्या खताचा वापर करावा 18 46 किंवा 10 26 26 या खताचा वापर केला तर चालेल का रिप्लाय द्यावा

    • @agripower_store
      @agripower_store  ปีที่แล้ว

      हो चालते , कांदा किती एकर आहे

  • @prashantpatil2954
    @prashantpatil2954 2 ปีที่แล้ว

    कापूस पिका साठी कोणते खत वापरावे सर,1ल्या,2 रा अन 3 रा डोस साठी

  • @gajananpatil7907
    @gajananpatil7907 3 ปีที่แล้ว +7

    अशीच माहिती देत राहा सर

    • @sachinjunghare9355
      @sachinjunghare9355 2 ปีที่แล้ว +2

      संयुक्त खतां मधील स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकल्यावर किती दिवसांनी पिकांना उपलब्ध होत सर

  • @hakerofindia7738
    @hakerofindia7738 3 ปีที่แล้ว +2

    Thak u sir

  • @jagdishbhamare7616
    @jagdishbhamare7616 2 ปีที่แล้ว

    सर अमोनिअम सल्फेट व युरिया मध्ये काय फरक आहे व दोन्ही कोण कोण कोणते कामे करतात

    • @agripower_store
      @agripower_store  2 ปีที่แล้ว +1

      विडिओ बनवतो भाऊ

  • @vipulvalvi6207
    @vipulvalvi6207 ปีที่แล้ว +1

    खूब छान सर..👏

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 3 ปีที่แล้ว +3

    Mahiti changali samajaun sangitai