Santosh Deshmukh Case : आमच्या सरकारबद्दल तो ठपका राहील असं का म्हणाले मंत्री Bharat Gogawale? SP4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 95

  • @AbhiNimase
    @AbhiNimase 21 วันที่ผ่านมา +83

    धन्यवाद गोगावले साहेब सत्याची बाजू घेतली तुम्ही

  • @abc251-j
    @abc251-j 21 วันที่ผ่านมา +94

    भरत गोगावले खुर्चीसाठी आपण कोणाची बाजू घेतली नाही ❤ धन्यवाद
    अजित पवार 😢

  • @Virodhiline
    @Virodhiline 21 วันที่ผ่านมา +42

    धन्या सरकार बाहेर कधी काढणार

    • @yograj3729
      @yograj3729 21 วันที่ผ่านมา +2

      तेव्हडी हिम्मत नाही यांच्यात

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 20 วันที่ผ่านมา

      Nahi kadhnar ja 😂😂😂

  • @SantoshJadhav-vj7hj
    @SantoshJadhav-vj7hj 21 วันที่ผ่านมา +34

    अगदाम बरोबर सायब

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 21 วันที่ผ่านมา +39

    कुनीका असेना सोडनार नाही ...हेच आता गडबड वाटायला लागली आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 21 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण सच्चरला डावलून कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार जाणुवेपंतांचे नव्हे!).. .... अन् जातीनिहाय जनगणना - लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.

    • @jayhind1280
      @jayhind1280 21 วันที่ผ่านมา

      ​@@VivekDandekar-h3tkay mhanaych aahe tula as dokyavar padlya sarkh kay lihil kahich samjal nahi beed madhun Phd keli ka😂

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 21 วันที่ผ่านมา +12

    Dhanyawad saheb❤

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 21 วันที่ผ่านมา +6

    गोगावले साहेब आपल्या परखड भूमिकेमुळे आपल्या बद्दल आदर वाढला

  • @rameshwarthorat4972
    @rameshwarthorat4972 21 วันที่ผ่านมา +29

    एकनाथ शिंदे साहेबांनी जर भेट दिली असती तर समाजातील आक्रोश कमी झाला असता

  • @vipp.dgamer1312
    @vipp.dgamer1312 21 วันที่ผ่านมา +18

    तुमच्यातला एक एक मंत्री पाताळ धरून जायला लागला पण तुम्हाला त्याचे काही घेणे देणे नाही

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 21 วันที่ผ่านมา +4

    सर्व मंत्री महोदयांनी बीड येथे लक्ष घालावे कारण फार मोठा अन्याय झाला आहे एक मराठा कुटुंबावर😢😢

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 21 วันที่ผ่านมา +3

    कुणालाही सोडणार नाही म्हणजे कुणाला तरी सोडण्याची तयारी चालु आहे.

  • @Kesari-fk3ew
    @Kesari-fk3ew 21 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद साहेब ❤

  • @Maratha_07
    @Maratha_07 21 วันที่ผ่านมา +5

    आम्ही भरत शेट ना ओळखतो ते कोणाच्या बापाला नाही घाबरत असले वाल्मिक काकेत दाबून ठेवलेत त्यांनी......

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 21 วันที่ผ่านมา

      गोगावले कोलतो कोणाला पण, धनू तर नाही सोडणार आता

  • @shankarpatil7392
    @shankarpatil7392 21 วันที่ผ่านมา +5

    शेठ तुम्ही विधानसभेत आवाज उचलला नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 21 วันที่ผ่านมา +2

      उचलणार नक्की, गोगावले साहेब वेळ आली की कोणाला पण कोलतता, आणि संतोष देशमुख साठी नक्की प्रयत्न करतील ❤

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 21 วันที่ผ่านมา +1

    गोगावले साहेब बरोबर बोलले, कोणी असला तरी शिक्षा झाली पाहिजे 😡

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 21 วันที่ผ่านมา +7

    मग इतके दिवस गप्प का होते.. आणि अटक का केली नाही

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 21 วันที่ผ่านมา +6

    साहेब तुमच्या सरकारचं दुर्दैव आहे वीस दिवस झाले आरोपी तुमच्या सरकारला सापडत नाही राज्यात सरकारची आहे की नाही कधी पकडणार वाल्मीक करायला

  • @vitthqlpatil3113
    @vitthqlpatil3113 21 วันที่ผ่านมา +1

    Good 🎉🎉🎉🎉

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 21 วันที่ผ่านมา +3

    गोगावले साहेब, आपल्या विभागातील गोवा हायवे चे काम रखडलं आहे ! ते आधी पुर्ण करा. आम्हा कोकणवासीयांना तुमच्या मुळे फार त्रास सहन करावा लागतो

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 21 วันที่ผ่านมา +9

    एकनाथ शिंदे साहेबाचा एकही प्रतिनिधी बीड मधील मोर्चाला उपस्थित नव्हता फक्त मराठा समाजाची यांना मते पाहिजेत

    • @Maratha_07
      @Maratha_07 21 วันที่ผ่านมา

      काय मांडवली करायला सांगतोय का...?

    • @jayhind1280
      @jayhind1280 21 วันที่ผ่านมา

      Kara ajun hindu hindi voting amhi kel tas😢

  • @jaybhavani7111
    @jaybhavani7111 19 วันที่ผ่านมา +1

    भरतशेठ आधी नाकातले केस कापा मग पाताळात जाऊन शोधून आणा😂😂😂

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 21 วันที่ผ่านมา

    Right sir

  • @govardhanmadhawai7982
    @govardhanmadhawai7982 20 วันที่ผ่านมา

    आरे पहिले धरा तरी त्यांना..

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 21 วันที่ผ่านมา

    तुम्ही काय करणार आहात ते जनतेला कळून चुकले आहे फार अपेक्षा होत्या ती खुर्ची मिळाली आहे ते सांभाळा त्यातच जनतेच्या हिता पेक्षा तुमचे सुख जास्त आहे

  • @AmolBandal1321
    @AmolBandal1321 20 วันที่ผ่านมา

    उत्तम नेते आहेत हे, कधीच वाईट बोलत नाहीत..नितीन गडकरी साहेब नंतर हे आहेत असं बोलले तर चुकीचं नाही.

  • @yogeshbangar2777
    @yogeshbangar2777 21 วันที่ผ่านมา

    Good ❤

  • @KnowledgeSAP
    @KnowledgeSAP 21 วันที่ผ่านมา

    धन्या वाल्या बिडचे बिल्ला-रंगा

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 20 วันที่ผ่านมา

    Gogavlesaheb.dheshmukh.कुटुंबाला.न्याय.मिळालाच.पाहिजे.तुम्ही.खरेची.बाजू.घेवा

  • @sahebjadhavjadhav7294
    @sahebjadhavjadhav7294 21 วันที่ผ่านมา

    Right sir .. support kra plsss😢😢

  • @MahavirKshirsagar-j1e
    @MahavirKshirsagar-j1e 21 วันที่ผ่านมา

    Mregs ला बजेट ध्या साहेब

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 20 วันที่ผ่านมา

    सोडायला धरला आहे का देवा भाऊ कोणाला वाचवत आहे

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 21 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब कधी भेट घेणार बीड ला येउन

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 20 วันที่ผ่านมา

    Saheb kas ahe sarva adjuest karun tyana ghevun yenar

  • @Cngbikem
    @Cngbikem 21 วันที่ผ่านมา +1

    धन्या la ajun sarkar md ka ठेवलाय

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 21 วันที่ผ่านมา +1

    Jr sarkarni ky ny kel tr janta bandobast krin🚩🚩

  • @seemababar6529
    @seemababar6529 21 วันที่ผ่านมา

    जनता रस्त्यावर उतरली म्हणून

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 21 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा

  • @SambhajiPatil-j7z
    @SambhajiPatil-j7z 21 วันที่ผ่านมา

    घोघावले आरोपी तुम्हाला सापडत नाही काय शेट उपटायला मंत्री झालाय काय हे राजकारण कोणाला शिकावंताय आमचा संयम संपला आहे.

    • @sankeshkadam6810
      @sankeshkadam6810 21 วันที่ผ่านมา

      Tuzy jaam Vadhaleli Distey... वनवा लाऊन जाळून टाकू पार...शेठ चा नाद नको करू

    • @abhitare1152
      @abhitare1152 21 วันที่ผ่านมา

      भरत शेठ हे कॅबिनेट मंत्री आहेत पोलिस नाही..तुला शाट येत न्हवती त्याच्या आधी पासून ते राजकारणात आहेत..त्यांना तुला शिकवायची गरज नाही

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 21 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराड नाही फराळ नाही तो फरुड आहे

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 21 วันที่ผ่านมา

    😢

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 21 วันที่ผ่านมา +1

    यात गोगावले चा काय संबंध..🤔

    • @abhitare1152
      @abhitare1152 21 วันที่ผ่านมา

      कॅबिनेट मंत्री आहेत राज्याचे बीड हे राज्यात येतं समजलं का

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 21 วันที่ผ่านมา

    आधी पकडा 20 दिवस झाले

  • @shlok7921
    @shlok7921 21 วันที่ผ่านมา +1

    Dhanya la taka madhat

  • @RevannathMarkad-sf3mc
    @RevannathMarkad-sf3mc 21 วันที่ผ่านมา

    कधी पकडतात मंग

  • @vijaypadvekar7478
    @vijaypadvekar7478 21 วันที่ผ่านมา

    आधी पकडा.....
    पकडल्यावर मात्र सोडु नका.

  • @mangeshpawar7607
    @mangeshpawar7607 21 วันที่ผ่านมา

    आधी पकडा मग सोडण्या बद्दल बोला

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 21 วันที่ผ่านมา

    Tumhi aahe kon pad bhetal 1:00

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 21 วันที่ผ่านมา +2

    गृह विभाग शिंदे साहेब कड पाहिजे होतं❤

  • @popatsukre1244
    @popatsukre1244 21 วันที่ผ่านมา +2

    माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आतापर्यंत अटक आणि फाशी पण झाली असती.

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 21 วันที่ผ่านมา

    Sodnar nahi tyala
    Pan pakadnar kadhi
    Gauhati la gela asel

  • @GreatIndianAyurvedaRK
    @GreatIndianAyurvedaRK 21 วันที่ผ่านมา

    Ajit pawar rastrawadi la baher kadhayala pahije fadanvis sahebanni.... Purna bahumat aasatana hya choranchi kay garaj aahe? Shinde sahebanchi sena kayam sobat thewa... Janatela nyay haway, choranna sobat gheun nyay kasa m8lanar?

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 21 วันที่ผ่านมา

    Sarkar madhil sagale lok murkha sarakh bolat ahet....
    Sodnar nahi....
    Karvahi karayla pahije......
    Kadak shiksha hoyala pahije....
    Tumhich karnar ahat na????

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 21 วันที่ผ่านมา

    सरकार बद्दल योग्य मत मांडले

  • @RajuSurve-q8f
    @RajuSurve-q8f 21 วันที่ผ่านมา

    Gogavale ji, aap abhi mantri hai, aap apne GOLD Utariye..janta kya bolegi

    • @abhitare1152
      @abhitare1152 21 วันที่ผ่านมา

      Raju surve नावांनी मराठी वाटत आहात बोलताना 90 मारून हिंदी सुचली वाटते भरत शेठ गोगावले यांनी मराठी मध्ये प्रतिक्रीया दिली आहे

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 21 วันที่ผ่านมา

    Arope Dhanya Mundhay Hajar asta na Konache Wat pahun RahiLay Bjp WaLay Gogalay😅

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 21 วันที่ผ่านมา

    GOGAVALE. KADHIPASUN. BUVA. ZALA

    • @abhitare1152
      @abhitare1152 21 วันที่ผ่านมา

      जेव्हा पासून तू एडझव्हा झाला 😂

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k 21 วันที่ผ่านมา +1

    काही नाही होत हे फक्त प्रसिद्धी साठी बरळतात

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 21 วันที่ผ่านมา

    म्हण की राजीनामा दे म्हणून तुझ्या मित्राला

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 20 วันที่ผ่านมา

    Khandnikhor....... Encounter Order Kada Anna

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 21 วันที่ผ่านมา +1

    Tya dhanya chya bochyat golya ghala