रोनाल्डो youtube मध्ये फक्त भाऊची हवा, Ronaldo football king,by vitthal kangane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
आणि महत्त्वाचे म्हणजे रोनाल्डो भाऊ तीन पत्ती जुगार ची जाहिरात करत नाही...😅
बरोबर आहे नाहीतर आपले काही भारतीय खेळाडू, आपल्या फायद्यासाठी व पैसा कमवण्यासाठी कोणत्या स्तराला जातील ह्याचा काही नियम नाही 😂
He stay ahe bbava
Ani vimal chi pan add nahi karat to
क्रिस्टीयानो रोनाल्डो ने फक्त एका Interview च्या दरम्यान टेबलावरुन Coca-cola कंपनी ची बाॅटल हटवली होती आणि पाण्याची बाॅटल टेबलावर ठेवली होती, तर Coca-cola च्या कंपनी ला २९.३४ हजार करोड चा नुकसान झाला होता व त्या कंपनी चे शेअर्स १.६% ने खाली पडले होते...
Amhi Marathi aahot....amhi Sachin Tendulkar la olakhato
45M Sub In 5days ❌
28 years hardwork ✅
Yes bro ❤❤
😂
@@HarshMaharashtra why are you laughing, he commented right
रोनाल्डोने अजूनही एक ही टॅटू नाही काढला.. अंगावर.. आणि तो दरवर्षी रक्तदान करतो....❤❤❤❤
कांगणे सर तुमचे विचार खुप Great आहेत एक आदर्श शिक्षण म्हणुन तुमच्याकडे अखं महाराष्ट्र पाहतो 💯🙇🏻♂️👌🏻
Hya adarsh sir ne educational veo takale pahije 😂
तुला काय problem हाय रे भाऊ
सर तुमची हवा महाराष्ट्रात चालू आहे 😊😊
कोरोना मध्येही भाऊने हॉस्पिटल उघडले होते ❤❤❤ अनेक लोकांचे जीव वाचवले. ❤
यालाच म्हणतात स्वतःची value Create करणे ❤
०१/०९/२०२४ रोजी माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरात एकमेव युवराज भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार येथे तुमचा कार्यक्रम आहे सर नंदुरबार मध्ये सहर्ष खुप खुप स्वागत आहे सर माझे प्रेरणादायी आवडते सर म्हणजेच कांगणे सर तुम्हांला तुमच्या शिकवणीतुन एक नवीन ऊर्जा निर्माण होते सर म्हणुन मी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मानसशास्त्रज्ञ म्हणून पदावर कार्यरत आहे सर ❤❤❤🎉🎉
सर तुम्ही कोणत्याही विषयावर खूप छान बोलता
रोनाल्डो भाऊ नि एकदा फक्त कोकोकोलाची बाटली ला हात लावला तर कम्पनीला 200 कोटींचा घोडा लागला
30 hazar koti
कोकाकोला च्या बाॅटल ला नुसता हातच नव्हता लावला,तर त्या बाॅटल ला हाताने उचलुन न दिसेल अशा ठिकाणी ठेवली होती व त्या जागी पाण्याची बाॅटल ठेवली होती...त्यामुळे २९.३४ हजार कोटी चा कोका-कोला कंपनीला नुकसान झालेला होता...व त्या कंपनी चे शेअर्स प्राईस १.६% ने खाली पडले होते... 😅😂
खरं आहे भाऊ
32 hazar koti bhau
@@सचिनमालुसरे २९.३४ हजार कोटी ...शेअर्स १.६% खाली पडले होते...
आता विराट कोहली नी पण youtube चॅनेल उघडाला पाहिजे 😊😊❤
भाऊ खरंच royal आहे...
त्याच्या against FIFA असताना पण भाऊ लोकांच्या मनात उतरला....
Sir chi pan हवा कमी नाही भाऊ ❤
Ronaldo is the best footballer in the world, the greatest of all time in football till now ❤❤
पोर्तुगाल देशाचा आहे माझ्या मुलाचा आवडता खेळाडू आहे
😂
S2u❤
😂😂😂
Vasko de gama
जगात रोनाल्डो भाऊ महाराष्ट्रात कांगणे मास्तर
सर भारताला तुमच्या शिवाय कोणीच सुधारू शकत नाही 😢❤
तुम्ही पण आमचे रोनाल्डो च आहात ना सर ❤
शेवटी तो किंगच ❤❤❤❤❤
The real goat CR7..👑💗🔥
Vitthal Kangane sarakhya guruchi samajala garaj ahe...
रोनलदो 40 वर्षेचा आहे पण काम 20 वर्षेच करतो... आणि आपण 20 च असून 40 च दिसतो कारण फिटनेस ✅ the रेणालाdo 🙄👍 कारण
शून्य मधून विश्व निर्मन केलाय भाई ne ❤
Ms dhoni,ronaldo ❤❤❤
एव्हढी मेहनत करून पुढं आला.. पण हवा डोक्यात नाय.. नायतर आमच्यांचे भिकारचोट धंदे.. रुम्मी सर्कल, ड्रीम ११, A23 रुम्मी, नायतर दाने दाने मे केसर का स्वाद..
Ek Asa Player jyane tyachi life Risk madhe takli....football sathi veda asnara Ronaldo...CR7...G.O.A.T❤
Simply Awesome Presentation on Ronaldo Kangne Sir.
बापांचा बाप फक्त रोनाल्डो 🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhavi Member of legislative assembly 🎉
भारताचा kohlinoor येणार youtube वर आणि भरतात खेळ जगतचा आणि सेलेब्रिटी जगतचा king कोण हे दाखवून देणार 😊
Ronadlo is great
Ronaldo sir he khup mot vaktimahatav
@@ImranShaikh-v3oChutiya he ronaldo
Israel is the best 🚩🚩
Be The Master Of Our Field ❤ , Not Trying To Do better In all Field ,
Raja manus cristiano tatya ronaldo ❤👑🦁
Love you sir ❤😊
God of football🐐🔥--
Most Goals in Football
=899🐐
-Most UCL KO Goals = CR7
-Most Freekicks (active)=CR7
-Most Hattricks (active)=CR7
-Most Hattricks in UCL = CR7
-Most UCL Away Goals = CR7
-Most UCL Records 🇪🇺 = CR7
-Most Freekicks in UCL🎯=CR7
-Most UCL Final Goals 🇪🇺 = CR7
-Most Winning Goals Ever = CR7
-Most UCL Goals & Assists = CR7
-Most EURO Goals & Assists = CR7
-Most int. Competitive Goals = CR7
-Most Club World Cup Goals = CR7
-Most International Goals 🇵🇹 = CR7
-Most KO Goals in History 🌎 = CR7
-Most UCL Topscorer Awards = CR7
-Most European Final G/A 📊 = CR7
-Most Weak Foot Goals 🦶🐐= CR7
-Best El Clásico Ratio (18/30 = 0.60)
-Most El Clásico Winning Goals Ever
-Best UCL, Laliga, Cdr Ratio in Spain
-Best La Liga Ratio In History= 1.065
-Most UEFA Best Player Awards s🥇
-Most Puskás Awards (joint) = CR7
-2 International Trophies =CR7 🏆
-5 UCL Trophies =CR7 🏆x5
-Won Serie A, Premier League & La Liga 🇪🇸 🏴 🇮🇹 = CR7
-Won Ballon D’or, Golden Boot & All
Awards in Prem & Spain =CR7
-11 Consecutive Games scored in: Serie A, UCL & La Liga =CR7
-Fastest Player to reach 100-200-300 Goals in La Liga =CR7
-Most UCL Team of Year Appearance
-First player to Score 15+ Goals for 3 Seasons in UCL = CR7
-Most Goals scored in UCL season (17) =CR7
-Only Player to Score in 3 Diff UCL Finals =CR7
-Only Player to Score in All Stages of UCL =CR7
-Most int. goals in calendar year (32) =CR7
-Most Hattricks Scored in a Single La Liga
200कोटी❌28,000 हजार कोटी✅
सौजन्य- "कोका कोला वाले"
😂😂
२८ हजार कोटी ❌
२९.३४ हजार कोटी....✅
तुमचं मस्त आहे , जगात काही झालं की केलाच व्हिडिओ
हो खूप चांगलं जमलं..... 👍🏽
5:10 सर पाच वेळा Ballon D'or अवॉर्ड मिळाला आहे FIFA अवॉर्ड नाही
क्रिस्टीयानो रोनाल्डो ने Ballon D'or - 5 वेळा
तर लिओनल मेसी ने Ballon D'or - 8 वेळा जिंकले आहेत....
FIFA BEST Player म्हणून
Cristiano Ronaldo - 2 वेळा...तर Lionel Messi - 3 वेळा सम्मानित झाला आहे...
But but always Ronaldo is best @@MrperfectIcon
@@marathagaming4611 बेस्ट सोशल मिडियातून होत नाही...फिफा वर्ल्ड कप किती वेळा जिंकला पोर्तुगीज च्या टिम ने ते सांग...
The greatest of all time...all time favourite footballer
रोनाल्डो तिन पत्ती ची जाहिरात करत नाहि मनुन महत्त्व
GOAT🐐
CR7❤❤🎉🎉
रोनाल्डो ने नादच केलाय पार युट्युब ला 😮
As a person/man ronaldo best aahe , as a player Messi best as a guruji kangne sir best ❤
Ok sir
CR7...💫❤
CR 7 ❤ Thala for reason 7 👑
Manl ha sir tumhala ❤ chhapri instagram influencer la changl ch aikvl..by the way Ronaldo is my favvvvvvvv !!!!!!
Lay bhari
GOAT 🐐❤️CR7
सर तुमच्यासाठी आज रेस्पेक्ट अजून वाढली 🤍🔥
Maza favourite sports person
अप्रतिम सर 🎉🎉🎉
Mahi bhai 💛✨ Thala for a reason ❤️🔥
04:08 ❤
King is Always King CR7
तुम्ही पण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शना मध्ये रोनाल्डो आहात
रोनाल्डो ग्रेट football player
Ms dhoni❤
सर मी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला आहे
❤ छान sir
सर मला शेती क्षेत्रातील रोनाल्डो व्हायचय शक्य आहे का
त्यानं एकाला सबस्क्राईब करायला सांगितला नाही ❤😊
Sr to ya adhi to Instagram vr khup mehant ghetli mhanun tyale aj hi....
माझ्या मनातलं बोललात साहेब
60 M zale sir...
रोनाल्डो दानशूर सुद्धा आहे
Jamal jamal❤❤
51M झालेत 😮
Captain cool ❤❤
Messi Greatest of all time
100%❤
Suiiiiiiiiii cr7⚽👑
Cr7💙
Only kangne sir❤❤
Try try but dont cry... 🔥✌️🙏
Dhoni😊
Right ❤❤❤ i love ❤❤C7 goat
CR7❤
पोलीस भरती वाले ना सागा ग्रेट रोनाल्डो तुम्ही कुटे लागतात भरती वाले अकॅडमी वाले रोज व्हिडिओ बनवतात इमानदारीने काम करा प्रसिद्धी अपो आपो मिळतंय
Hii sir
Goat🐐👑
Jamala sir
Suuuuuiiii
सर विराट कोहलीवर एक व्हिडिओ बनवा की
today's popular man in the world
👉 Ans : Cristiano Ronaldo
Portuguese footballer Cristiano Ronaldo probably the world's most famous person and a global celebrity, with big social media following. Cristiano Ronaldo has more than 593 million followers on Instagram, and more than 109 million on Twitter.
630 + instagram
❤❤
Nice😂😅😅🎉🎉
Virat Kohli 👑
💪💪MS DHONI 💪💪
भाऊ कुठे रोनाल्डो... कुठे धोनी...😂😂 त्या रोनाल्डो ने फक्त कोका कोला ची बाॅटल उचलून बाजूला केली तर कंपनी ला ३० हजार कोटी चा नुकसान झाला... धोनी ची पुर्ण संपत्ती १०४० कोटी ची आहे...आता तुच विचार कर 😅😂
रोनाल्डो हा जुगार किंवा तीन पत्ती सारखे एप च्या जाहीराती कधीच करत नाही...
Sir tyancha peksa tumchi hva aahe ho sir
Ronaldo Jar God Of Football Ahai
Tar Mag Lionel Messi kon ahai.....😐🤔😏
सर अंकगणिती श्रेढीवर लेक्चर घ्या
सर पोलीस भरती ची बुक्स लिस्ट सांगा बरं
Sir nandurbar la yetayt ka
1 tarkhela
sir Ms dhoni
तस.नायगाव जिल्हा नांदेड येथील विधानसभा सदस्य यांनी काय केल तेच केल ता उमरी मध्ये तेच केले
नायतर आमचे जुगार केला मानून सांगतात
Sir tumhi satarla kadhi yenar ahe bhetayci icha ahe