ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Tsunami Island Tarkarli | सुनामी बेट | Water sports in tsunami island | History of tsunami island

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ค. 2022
  • MPV चॅनलवर आपण सर्व माझ्या ट्रेक्स, ऐतिहासिक किल्ले आणि लेणी, जंगल सफारी, कोकण दर्शन आणि परंपरा, पिकनिक स्पॉट्स, सामाजिक कार्यक्रम, माहितीपूर्ण व्हिडिओ, सामाजिक जागरुकता आणि काहीवेळा मुलाखती देखील पाहू शकता.
    माझ्या चॅनेलचा उद्देश नवीन विषयावर अभ्यास आणि त्यावरील व्हिडिओ तयार करणे आहे
    .
    On MPV Channel everyone can take virtual tour of my Treks, Historical Forts & Caves, jungle safari, Kokan darshan & Tradition, Picnic spots, Social events, Informative video, Social Awareness & sometimes Interviews too.
    Do watch my all Vlogs on below
    TH-cam channel link :-
    / @mangeshparabvlogs
    #tsunamiisland #malvan #devbag
    #MangeshParabVlogs, #MangeshParab

ความคิดเห็น • 19

  • @aditiparab8132
    @aditiparab8132 2 ปีที่แล้ว +1

    Nice video 👍👍👏👏

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 2 ปีที่แล้ว +1

    छान 👍

  • @tanushreeraul8811
    @tanushreeraul8811 2 ปีที่แล้ว

    Chhan mast

  • @lata1parab630
    @lata1parab630 2 ปีที่แล้ว

    छान मस्त

  • @samiryadav5766
    @samiryadav5766 2 ปีที่แล้ว +1

    मस्त मंगेश 👌🏾..खूप सुंदर चित्रीकरण आणी सादरीकरण. ज्यावेळी फिरायचा योग येईल तेव्हा नक्कीच ही माहिती उपयोगी येईल.

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 2 ปีที่แล้ว

    Mast, Devi ghabarli vatat!!! 😅

  • @nitindedge7816
    @nitindedge7816 2 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @shritelkar86
    @shritelkar86 2 ปีที่แล้ว

    आम्ही जेव्हा गेलो होतो स्तूनामी आयलंडला तेव्हा माझा अनुभव काय फार चांगला नव्हता. इथल्या वॉटर स्पोर्टस् चालवणाऱ्या लोकांची पर्यटकांबरोबर वगण्याची वृत्ती चांगली नव्हती. खूप माजलेल्या लोकांसारखे वागत होते. खूप उद्धटपणा होता त्यांच्यात.

  • @ashwinipatil-zq7cm
    @ashwinipatil-zq7cm 2 ปีที่แล้ว

    खूपच छान... बघताना एवढी मजा आली तर प्रत्यक्ष अनुभवातून किती मजा येईल... हा व्हिडीओ पाहिल्यावर जायची खूप इच्छा आहे..

  • @sangitapalsande8005
    @sangitapalsande8005 8 หลายเดือนก่อน

    Tumcha no pathava na .. amhi 10 Jani yenar ahot 30 la

    • @MangeshParabVlogs
      @MangeshParabVlogs  8 หลายเดือนก่อน

      9420965011 / 77688 04721 - विजय मालांडकर ( देवबाग त्सुनामी island - शॉप )