Wow khupch chhan mustch vatal tumchya maitrina bhetun maza aali tumchya mule a amhala pan tumchya maitrinina bhetayala milal Mala khupch aavdala belach bornahna thank you for the sharing your vlog
कधी दिवसाची सुरुवात होते आणि कधी तुला बघते असे होते,,,, तु म्हणजे काय साक्षात लक्ष्मीदेवी, अन्नपूर्णा, खुप काही तुला उपमा देऊ तेवढेच कमी,, माणसाने जगाच्या पाठीवर कुठेही जावो आपली संस्कृती तु छान पैकी जपतेस. याचा अभिमान वाटतो,, साडी परिधान करून हळदी कुंकू करून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार देतेस,, खरंच खूप छान यातून येणाऱ्या प्रत्येक पिढीने हे ठीकवुन ठेवले पाहिजे.. खूप छान कुटुंब आहे तुझ्या,, मुली मोठ्या झाल्या की खरोखर त्यांना वाटेल.. कि आपली आई भारता बाहेर असुन पण छान संस्कार केले,, आणि हो परी खुप 🍬गोड आहे,, आणि बेला तर खरोखर चटोरी बेला आहे आणि रोज बेला ला दाखवत जा,, आणि तु तर एकदम भारी
हाळदिकुंकू खूप छान झाले. भारतीय संस्कृतीत तिथेही जोपासतात हे पाहून खूप बरे वाटले .आत्ता मे माझ्या लेकीसाठी निश्चीनत झाले. ती जर्मनी ला येतेय. मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे,तिला तिथे रूम मिळत नाही ,त्यासाठी काही मदत करू शकतेस का ? ती feb / March madhe येईल. ती(HFWU ) युनिव्हर्सिटी नुटिंगेन ला येतेय. तिथे जवळपास कोणी असेल अन् रूम मिळण्यासाठी काही मदत होईल का ? मी नाशिक वरून बोलतेय.
खूप छान झाल हळदी कुंकू.मैत्रिणी पण छान आहेत..बेला गोड दिसते आहे..आपले भारतीय सण खरच इतके छान आहेत त्यानिमित्ताने, सगळे एकत्र आपण भेटू शकतो..मस्त झाला कार्यक्रम 👌मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
Nice Didi. When I see your videos then I fill very nice because you Doing nice work. You and your family lived in Europe but you obey our Marathi cultural I will pray for your family your all family stays always happy
🤗👑💎🤴👸👨👩👦👦🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌🤝याला च म्हणतात आपली संस्कृती आणि धर्म यांना एकच बाधूंन ठेवणारी आहे ती म्हणजे आपली संस्कारा ची नाळ जोडली जाणे हे महत्त्वाचं आहे आणि तो खूप खूप चांगले पद्धती ने तुम्ही सर्व विधी यथासांग पार केला या साठी तुम्हा सगळ्यांना हळदी कुंकवा च्या.बेला च्या बोरं नहान च्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद.🤗👍👸🤴👌👌👌👌👌🤝🙏🙏👍जय महाराष्ट्र.🧚♀️🧚♀️👨👩👧👧🙌👐💞👑🌄🌹🌹🌹🌹🌹
Too good 👍wonderful✨😍 celebration 🎉🎊 haldi kumkum & cute bela's function, u enjoy😊 with ur friends 👭👬u look beautiful😍 with saree I liked the celebration🎊
छान दिसता . आज पहिल्यांदा तुझा युरोप मधील मैत्रिणी पहायला मिळाल्या . खूप भारी झाला हळदी कुंकू . बेलाचा बेरणार पण छान झालं एक गोष्ट लक्षात आली कि बेला ला देखिल स्वच्छता आवडते कस ती सर्वं स्वच्छा करत होती . खूप मस्त तुमच्या सारखी स्वच्छता तिच्यातही आहे . हेच आहेत संस्कार जे सागण्याची गरज नाही दिसतात .
कोमल छान दिसतेस नेहमी सारखी सुंदर, हळदीकुंकू कार्यक्रम मस्त केलास तू ,सगळी तयारी छान होती ,मैत्रिणी पण छान आहेत तुझा सारख्या बोलक्या आहेत , परी बेला ला खूप खूप प्रेम
कोमल तू छान दिसते आहे परी बेला पण छान दिसत आहे तुझ्या मैत्रींना पाहून आनंद झाला तु तीथे राहून सर्व महाराष्ट्रातील संस्कृती जपतो ते पाहून खूप भारी वाटतं
Khup zala haldi kunku cha program. Tu pan khup chan disat hoti. Bela che pan bourbon chan zale . Pari bela pan khup chan disat hotya. Tula ani tuzya parivarala makar sankrantichya khup khup shubhechha
सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते ती मराठी संस्कृती अभिमान आहे मला महाराष्ट्राचा आणि आपल्या मराठी संस्कृतीचा 🚩🚩🚩मस्त vlog ❤️
Khup Chan Tai tuzyakdun khup changlya gosti shikayla miltat gbu
AlaLpA
कोमल तु तर आज खुप खुप सुंदर सोज्वळ खुप भारी दिसतेस
हळदी कुंकु वबोर न्हान करून भारतीय संस्कुती
जपली खुप छान वाटल.👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹🌹
कोमल तुझ सगऴ्या फ्रेन्ड पाहुन मस्त वाटल
खुपच छान 👌👌👌
आपली संस्कृति-संस्कार तिथे असून ही जपताय हे पाहून छान वाटले 😍👍👍👍
भारतापासून दूर राहूनही भारतीय ( महाराष्ट्रीयन)संस्कृती जपण्याची ओढ प्रशंसनीय आहे.. प्रत्येक मैत्रीणीच्या एकमेकांना भेटून मिळालेला आनंद टिपण्यासारखा होतात.. परी बेलाला गोड गोड पापा.. देव बरे करो
Thank you 😊
Khup chhan
किती छान तैयारी केली ,खूप छान वाटते मराठी लूक आणि आपल्या संंस्क्रूती चा अभिमान
साता समुद्रा पलीकडे राहुन आपली संस्कृती जपली खूप महत्त्वाचे आहे
खूप छान वाटल
हीच आपल्या देशाची खरी ओळख
Thanks 😊
Wow khupch chhan mustch vatal tumchya maitrina bhetun maza aali tumchya mule a amhala pan tumchya maitrinina bhetayala milal Mala khupch aavdala belach bornahna thank you for the sharing your vlog
विदेशात पण आपली संस्कृती जाताय खूप छान वाटतय खुप शुभेच्छा तुम्हाला 👌🤘💯⚘⚘⚘
कधी दिवसाची सुरुवात होते आणि कधी तुला बघते असे होते,,,, तु म्हणजे काय साक्षात लक्ष्मीदेवी, अन्नपूर्णा, खुप काही तुला उपमा देऊ तेवढेच कमी,,
माणसाने जगाच्या पाठीवर कुठेही जावो आपली संस्कृती तु छान पैकी जपतेस. याचा अभिमान वाटतो,, साडी परिधान करून हळदी कुंकू करून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार देतेस,, खरंच खूप छान यातून येणाऱ्या प्रत्येक पिढीने हे ठीकवुन ठेवले पाहिजे.. खूप छान कुटुंब आहे तुझ्या,,
मुली मोठ्या झाल्या की खरोखर त्यांना वाटेल.. कि आपली आई भारता बाहेर असुन पण छान संस्कार केले,, आणि हो परी खुप 🍬गोड आहे,, आणि बेला तर खरोखर चटोरी बेला आहे आणि रोज बेला ला दाखवत जा,, आणि तु तर एकदम भारी
Thank you so much 🙏🙏
खूप छान हळदी कुंकू पण छान केल तूझ्या मैत्रिणी पण छान आहेत तिकडे राहून पण छान सगळं एन्जॉय करतेय मस्त 👌👌
खुप छान कोमल... भारतीय परंपरा आणि संस्कृती तु परदेशात असुनही खुप छान जपतीयेस...प्रत्येक vlog अजूनच इंटरेस्टिंग असतो तुझा... Khup bhari... Keep it up👍
Thanks 😊
हाळदिकुंकू खूप छान झाले. भारतीय संस्कृतीत तिथेही जोपासतात हे पाहून खूप बरे वाटले .आत्ता मे माझ्या लेकीसाठी निश्चीनत झाले. ती जर्मनी ला येतेय. मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे,तिला तिथे रूम मिळत नाही ,त्यासाठी काही मदत करू शकतेस का ? ती feb / March madhe येईल. ती(HFWU ) युनिव्हर्सिटी नुटिंगेन ला येतेय. तिथे जवळपास कोणी असेल अन् रूम मिळण्यासाठी काही मदत होईल का ? मी नाशिक वरून बोलतेय.
@@saunveddeshmane6690 hii aamhi Luxumburg la rahto tyamule Germany cha mahit nahi ,tumhi web site var check karu shakta
आपली संस्कृती खूपच सुंदर आहे👌👌👌🙏🙏🙏
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा झेंडा🚩 तुमच्यामुळे युरोपमध्ये सुद्धा! खूप खूप छान ताई ,हळदी कुंकवाच्याखूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🥰❤️
Thank you 😊
आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे आभीनंदन ताई सदा खुश रहा
Nice blog,samju shakto tumhala kiti chhan vatle asel ,tumchya gappa maja masti mastach, nehmi ektra yeun enjoy kara ani aapli eki pardeshat pan theva.
खरंच तू great आहेस ..love u komal & family
बाहेरच्या देशात राहून सुद्धा आपली भारतीय संस्कृती झोपतेस खूप छान आहे
खूप छान केले हळदी कुंकू परदेशात राहून आपली परंपरा कायम ठेवली छान वाटले🍫🍫👌👌
खूप छान झाल हळदी कुंकू.मैत्रिणी पण छान आहेत..बेला गोड दिसते आहे..आपले भारतीय सण खरच इतके छान आहेत त्यानिमित्ताने, सगळे एकत्र आपण भेटू शकतो..मस्त झाला कार्यक्रम 👌मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
Thank you 😊
Khup chhan..👌👌 युरोप madhe Marathi sanskriti baghayla milali kharch khup chhan vatle...tu khup chhan disteys
आपली भारतीय संस्कृती खूप छान पद्धतीने साजरी केलीस.बोरनाण पण खूप छान.
हालदीकुंक भारी बेलाचं बोरनांन पण मस्तच तुम्हचा गॢप छान पुर्ण विडीओ लय भारी
नमस्कार कोमल ताई ....
अभिनंदन.....
अभिमानस्पद ....
सात समुद्रा पलीकडे जाऊन आपली संस्कृती जपली
हळदी कुंकू म्हणजे स्त्री साठी सौभाग्याचे लेन...
खूप छान .vlog बघून वाटल की तूम्ही भारतातच हलदीकूकुं करत आहात. wonderful celebration.... great👍👍👍👍👍
खरचं खूप ग्रेट आहेस कोमल ताई तु👌👌👍👍💖💖
खूप छान झाले हळदी कुंकु परदेशात राहून हि तु आपली संस्कृती छान पद्धतीने जपतेस.
Nice celebration Haldi kunku tai you are looking nice Inspiring women 👌👌
Chan zala सर्व कार्यक्रम. बघायला छान वाटले खूप मना पासून v आवडीने करते कोणाला तू. खूपच समाधान वाटते
Tu tuzi black sadi ka gathle nahi Haladi. Kukula black sadich galtat tuzakady plan. Black sadi hoti. Pun
छान उपक्रम👌👌
Taai tumhi kharach khup friendly ahet khup ch chan vatal tumhala enjoy krtana pahun I wish tumhi asch happy raha god bless you bela ani pari😘😘😘😘
खूप छान झाल हळदीकुंकू छान वाटल पाहून रोज तुझे व्लोग् पाहण्याची आवड निर्माण झालीये u have very sweet family ur daughter's r very cute I luv them ❤️😊
Nice
खुप छान कार्यक्रम झाला हळदीकुंकूचा आणि तू युरोपला राहुल आपली भारतीय संस्कृती जपते आहे याचा आम्हाला अभिमान आहे
Khup Chan vatl ki tumhi pardeshat asunhi apli Sanskriti japtay .......nice
Vlog खूपच छान होता नेहमीप्रमाणेच, दी तू खूप छान दिसत आहेस. 👌👌
खूप छान Mast असाच आपला आनंद आपणच मिळवायला हवा .
Nice Didi. When I see your videos then I fill very nice because you Doing nice work. You and your family lived in Europe but you obey our Marathi cultural I will pray for your family your all family stays always happy
Thank you 😊
HI
याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती आपण परराष्ट्र राहुन आपली संस्कृती जोपासतात म्हणुन आपण भारतीय आहोत
जय महाराष्ट्र............!
Khupach sundar 👌 haladi kunku.. program 👌🤗
🤗👑💎🤴👸👨👩👦👦🙏🙏🙏🙏🙏👍👌👌👌👌👌🤝याला च म्हणतात आपली संस्कृती आणि धर्म यांना एकच बाधूंन ठेवणारी आहे ती म्हणजे आपली संस्कारा ची नाळ जोडली जाणे हे महत्त्वाचं आहे आणि तो खूप खूप चांगले पद्धती ने तुम्ही सर्व विधी यथासांग पार केला या साठी तुम्हा सगळ्यांना हळदी कुंकवा च्या.बेला च्या बोरं नहान च्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद.🤗👍👸🤴👌👌👌👌👌🤝🙏🙏👍जय महाराष्ट्र.🧚♀️🧚♀️👨👩👧👧🙌👐💞👑🌄🌹🌹🌹🌹🌹
Dhanyawaad 🙏🙏
खूप छान komal अशीच हसत रहा खूप छान Arrange. ment खूप छान साडी आणि तू 💖❤️💖❤️💖💖🎉🌹🎊🎉
Khup Chan tai
I'm proud of you because tumhi tithe rahunahi aapli sanskruti japli n japta aahat tikde aas kahi nasat mhanun tumhi hi aas kahi krt nhi aas nhi tumhi kel khupch chhan 👌👌
Khup chan good morning 😘😍😍😍😍😍😇
Khupch sunder video hota aaj cha sagle aple marathi lok baghun mast vatle 👍
Too good 👍wonderful✨😍 celebration 🎉🎊 haldi kumkum & cute bela's function, u enjoy😊 with ur friends 👭👬u look beautiful😍 with saree I liked the celebration🎊
Thank 🙏
Khup chan distya neclec earing khup sunder aani chan arrange karta tumi
खुप छान झाले हळदी कुंकू 👌👌👌 🌺 तु खुप छान दिसते आहे ताई Bella pari looking so cute and nice ❤️❤️❤️😊😘
छान दिसता . आज पहिल्यांदा तुझा युरोप मधील मैत्रिणी पहायला मिळाल्या . खूप भारी झाला हळदी कुंकू . बेलाचा बेरणार पण छान झालं एक गोष्ट लक्षात आली कि बेला ला देखिल स्वच्छता आवडते कस ती सर्वं स्वच्छा करत होती . खूप मस्त तुमच्या सारखी स्वच्छता तिच्यातही आहे . हेच आहेत संस्कार जे सागण्याची गरज नाही दिसतात .
Thanks 😊
खूप छान कार्यक्रम झाला👌👌👍👍Nice vlog👍👍
th-cam.com/video/Jz9NzSF_Yjg/w-d-xo.html
विडिओ आवडला तर प्लिज सपोट करा🙏
1st time baghtoy apla video khup khup chan vatla baghun ...Thnx a lot ani all the best tumhala
Thank you 😊
Hi Di 😍😍😍😍😍👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻very nice khup chan vlog ..गर्व आहे मराठी असल्याचा महाराष्ट्रीयन अटकेपार झेंडा👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😘😘😘
Thank you 😊
Khup khup mast tai ...baghyla pn khup Chan Vatl ..mi suddha krnar aahe 😊
कोमल फार छान झाला कार्यक्रम.परी आणि बेला फारच छान दिसत होत्या.
खरच खूप छान ताई सातासमुद्रापार जाऊन पण आपली संस्कृती जपता
Komal tai u r looking beautiful ❤️❤️
Me and my mom had watched ur dancing video really one like 👍👍 dilse for ur hardwork efforts passion
Thank you 😊
खूप छान आहे 👌
Kup chan jal hladi kumkum ani chatori bela cha bornahna mast kup chan watal
कोमल छान दिसतेस नेहमी सारखी सुंदर, हळदीकुंकू कार्यक्रम मस्त केलास तू ,सगळी तयारी छान होती ,मैत्रिणी पण छान आहेत तुझा सारख्या बोलक्या आहेत , परी बेला ला खूप खूप प्रेम
खुप छान वाटलं व्हिडिओ बघुन.... असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा
खूप छान झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम
Khupach Sundar tu aapali sanskruti Chan japte baghun mast vatale
Nice to see our peoples together 🥰
Your so beautiful mam tumhi urop la rahunahi khup simple rahta I like it
Yurop mdhe jaun aapli sanskruti aani mrathi group wow vry nice 👍
Namskar tai kharch khup Chan zhala program aavdla tumhi khup mast distay itkyaa lamb rahun tumhi aapli sanskruti japatay kharch khup abhimaan vatato 🙏🙏
Khup chhan zale Haldi Kunku.
Mangalsutra ghatle astes tar ajun chaan disli astis.
Khup chhan tai...kevadhi khush hoti tu...amazing...tula bghitle ki ek mastt positive energy yete...very good
Thank you 😊
Khup chan zal haladi kunku thu khup chan diste tai tula khup khup subhechay
Khuoop Chan disate hotis Komal pari &Bela Sudha khuoop Chan disate hotya tumha sarvana makar sankrantichya khuoop Satya shubhecha
Thank you 😊
दुसऱ्या देशात राहून आपली मराठी संस्कृती टिकवून ठेवला खूप छान .
कोमल तू छान दिसते आहे परी बेला पण छान दिसत आहे तुझ्या मैत्रींना पाहून आनंद झाला तु तीथे राहून सर्व महाराष्ट्रातील संस्कृती जपतो ते पाहून खूप भारी वाटतं
Thank you 😊
Khupach chan .bela pari khup chan disat hotya. Komal tai tumche friend circle pan khup mast .vidio pahun ekadam mast vatle. Komaltai tumhi pan sunder disat hota .
Thank you 😊
खुप सुंदर दिसतेय ताई . खूप छान झाला हळदी कुंकू . आणि बेलाच बोरनाहन
Khupach chhan komal ani Manoj Dada tumhi tithe asunahi apli marathi sanskruti japtay
Thank you 😊
खुप छान कोमल छान हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित केला होता. तुझा उत्साह वाखाणण्याजोगा असतोच नेहमी.
खुप छान वाटले हळदी कुंकवाचा कार्यक्रम बघून
Khup chan vlog hota chan distayet sarv
Hi komal khup chan zale haldi kunku and pari bela so sweet
मस्त
मराठी संस्कृती जपल्यामुळे आपला अभिनंदन
Must keles tu haldi Kunku Ani Bella che bornnanh waaaoooo tu tikde asun pn sagl keles great ahes tu
खूप मस्त हळदी कुंकू. आणी साडी पण छान आहे
Khup chhan komal mam sunder celebration vatatch nahi tumhi pardeshat rahata ghrabaher alyavarch samajata .chhan vatata tumache video pahun.
Khupcha Sundar 👌👌 haladi कुंकू झाल.छान freiend s zale .mast video.❤️
Aapli marathi sanskruti ata yurop mdhe pn pohnchli mstch 👌👌👌👌
Khup chan zale hldikunku. God bless u
Haldikunku khup Chan jalha Bela n Pari khup cute distat tumche mistr khup changle ahet
Tai khup Sundar disates sadit 👌👌 pari and bela khup Sundar disat aahe chhan jhale haldi kunku
Khupach chhan karykram kela tai tu mala khupach aavdla karykram aani tujhe friends pan.👌👌😊
Thank you 😊
Khup chhan mast 🙏🏼🙏🙏 til gul ghya god god bola
Very nice Tai khup Chan Bela pari 😘❤️ so beautiful Tai Dada khup Chan video aahe
खूप मस्तच हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला खूप छान वाटले
Komal khup chhan Haldi Kunku zl. Tu khupch Sundar disat aahes. Pari aani Bela sweet disatayt. Bela ch bornan pn mast zl
Thank you 😊
खूप छान vlog होता. ब्बघुन मस्त वाटते.
Khup chan celebration zal g Taidu.. maitrini pn khup chan aahet saglya tai.. 👍🏻🙏🏻
Thank you 😊
Khop chan zala haldikunku cha program. Ani Bela cha bornahan again mast.
Khup Chan tai, Belala congratulations
Khup ch mast mazyakade shabadch nahi g bolayla so solid😍🙏👍👌👌👌
खूप छान कार्यक्रम झाला
हळदी कुंकाचा
आपली संस्कृती खूप छान आहे 👌👌
खूप छान वाटले बेलाचे बोरणहन आणि हळदी कुंकू
Khup zala haldi kunku cha program. Tu pan khup chan disat hoti. Bela che pan bourbon chan zale . Pari bela pan khup chan disat hotya. Tula ani tuzya parivarala makar sankrantichya khup khup shubhechha
Thank you 😊
अरे व्वा छान खुप मस्त
Namaste Anita mam 🙏🙏
ताई तू खरंच खूप छान आहेस...आणि दादा परी,bela पण......
Wow tai khup chan surprise diles tu..ani tu aamcha abhiman ahes kharach tu saglyanshi jya prakare bolat hotis tyana sangat hotis..salute ahe tula
Thank you 😊
Wow tai kiti mast tikade rahun kiti Chan Krtesrv
खूप मस्त केलं बोर नहान, छान ताई खूपच सुंदर केलं बोर नहान आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आपली मराठी संस्कृती जपली,,👌👌