ताई तुम्ही तुमच्या सासरी कधी जाणार .... तो व्लॉग पण बघायला आम्हाला खूप आवडेल ताई तू एक आदर्श मूलगी, प्रेमळ आई , समजूतदार बायको लाडकी सून आहेस ......तुझ्यात सर्व गुण आहेत ........ God bless you dear tai....😍😘
ताई रात्री पासून विचार करत होती की विडिओ कीती वाजता येईल सगळे काम लवकर करून घेतले तुझं विडिओ आरामात बघण्यासाठी आणि जेव्हा तू आई ला मिठी मारून रडली खरंच मला माझ्या आई ची आठवण आली आणि डोळ्यातून पाणी आले.. 🥰खरंच आजच वलॉंग खूपच छान होत tai🥰 मस्त एन्जॉय कर माहेर च सुख 👍👍
कोमल तुझी आई पाहीली व तुमच माय लेकीच प्रेम पाहील खरच आई सारख प्रेम कुठच मिळत नाही म्हनतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी मला आईच प्रेम नशिबात नाही तुमच प्रेम पाहुन डोळ्यात पानि आल खुप आईची आठवन आली कारन माझी आई जगात नाही.
आई सारखे दैवत या जगात नाही🙏🙏 तुम्हा दोघिना किती आनंद झाला असेल हे आम्ही समजू शकतो😄😄 God bless you ur whole family 🎊🎊 and enjoy your mother’s food,care and love👍👍
Khar ahe maherch sukh khup vegal asat. Tu tujya aai la jeva mithi marli ani radli teva mala kharach majya aai chi aathvan aali. Thank u so much Tu amchyasathi kiti efforts ghete. Love u komal
ताई आजचा vlog खूप छान आहे.. खरंच ना किती attachment असते ना आपल्या माहेरच्या लोकांशी..!! ताई तू जेव्हा सरप्राइज दिल ना तेव्हा खरंच खूप भारी वाटले.. 🥰🥰❤️❤️😘😘.. ताई तुझे वडील नाही दिसले vlog madhe .???
वा ताई तु तर खूप भारी आहेस किती छान बोलतेस बाहेर राहुन सुध्दा किती साधे पणा आहे तुझ्यात..आईची गळा भेट पाहून खूप मन भारावून गेले.. मस्त आहे तुझे माहेर सगळे जण खूप भारी आहेत.. मस्त मजा कर माहेरी...👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐
खूप छान वाटल व्हिडिओ. आणि मला तर असं वाटलं मीच माझ्या मम्मीला भेटले डोळ्यातून पाणी आलं. 😊❤️❤️❤️ तुमच्या सगळ्याच व्हिडिओ मस्त असतात कधी तुमच्या व्हिडीओ येतात अस वाटत असत.❤️❤️❤️
कोमल तू seam तुझ्या आई सारखी दिसते , & खुप भारी surprise दिल तू आईला & आपल्या कडची घर तर खुप सुंदर असतात ना तुमचं पण घर फार छान आहे , आता लवकरच सासरची माणस पण दाखव
Khup chan g.... Mast vatal surprise tumhi doghi bhetlat tevha mla pn ashru aale tumch maileki milan bghun.. Khup chan ahe tuzi mummy ani bhau pn.. Ghar pn chan ahe... Ani Tu india la aaliyes as, vatatay ki amchya khup javal aliyes.. Mi khup happy ahe tu india la aaliyes mhanun😘keep vlogging komal 😘🥰
Hi Tai and Manoj dada welcome to Home Town 🎉🎉 very excellent surprise to your mom. Tumha dighichi gala bhet pahun etaka aanand zala ki dolyat pani aale. Khupach bhari emotional situation hoti. Tai tuzi family khup bhari ahn. Aai tar mastach ahn.kharach aaine khup chan sanskar kele ahnt ga. Khupach Bhari watala vlog. Tuza ghar khup chan ahn. Lot's of love to pari and chatori bela ❤️ tumhi sarwa ni kalji ghya. Thoda watawarnashi set honyasathi wel jayeil.nantar saway hoil. Dada tumchyahi familyshi bhetayala khup excited aahot.love you all tc hv a nyc dy
😭😭😭😭काश की मी पण माझ्या आईला अशीच मिठी मारायची पण आईला जावून दहा वर्षे पूर्ण झाली आणि वडीलांना जावून दोन वर्षे पूर्ण झाली मी माहेरी यायले म्हणून सांगितले की सारखा फोन चालू असायचा चार तासांचा रस्ता पण गाडी मिळाली का बसायला जागा भेटली का घरी आलो की घरीच बसून असायचे वाट पहात आता कोणी वाट पाहत नाही मी पण तुझ्या सारखी तीन भावात एकटी आई वडील गेल्यानंतर दोन भावानी मुलींचे लग्न केली साधी पत्रिका सुद्धा दिली नाही हा व्हिडिओ खूप खूप रडले
खूप छान vlog होता कोमल, या vlog chi wait करत होते, मी पण emotional झाले खूप 😅😅आई ch प्रेम कोणी ch देऊ शकत नाही. आई 👌👌तुझी माहेर chi family members 👌👌आहेत. परी bela chi काळजी घे. मस्त enjoy करा 😊❤❤
कोमल खूप छान वाटले .तू माहेरी आली आणि आईची गळाभेट झाली. हे बघून मला तर डोळ्यात पाणीच आले।माहेर ची काय ओढ असते.तुम्हा भावा बहीणीमधे कीती अटँचमेंट आहे. तुझ्या आईला पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. पुर्ण व्हिडीओ छान कोमल.
Komal didi khup khup mast surprise dilis aaila,aani aaichi aani tujhi bhet baghun mala pan khup radu aale,aani ho Maher te maherch tyachi sar kuthech nahi👍👍👍👍
खूप छान आहे माहेरची फॅमिली आई पण मस्तं तुम्हाला दोघींना भेटलेलं बगून माझ्यापण डोळ्यांत पाणी आलं मी पण माझ्या आई ला कोरोना नंतर एक वर्षानी भेटले सेम feeling
पहिल्यांदा आईला सरप्राइज दिले त्या वेळेस खरच ताई खूप भारी वाटलं होतं ताई तुमची फॅमिली खुप भारी आहे ताई वडील नाही दिसली ब्लॉक मध्ये पुढचा व्हिडिओ कधी येईल असं वाटते ताई खरच खूप भारी व्हिडिओ असतात तुम्ही सगळे छान एन्जॉय करा
Hi komal ,.aamchya family madhe aamhi saglejan tuze video baghato.mazi nat pari yevdhich aahe.tilapan tuze video khup aavdatat.aajcha. video khup aavdla.
खरंच खूप छान ,अप्रतिम व्हिडिओ 🙂👌.आमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ पाठवलात यासाठी मनापासून धन्यवाद 💗❤.मनाला अगदी समाधान वाटलं पाहून ☺😍तुम्ही आईला भेटल्यावर तुमच्या आणि आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहून माझे मनही भावुक झाले 😊❤मला खूप भारी वाटले तुम्हाला सर्व कुटुंबाला एकत्र पाहून 😘😘नेहमी असेच हसत राहा,आनंदी राहा,काळजी घ्या 🤗😊💖👍
You are Great Dear .Mummy Ti Mummych aaste .Maherpan kharach khoop chann aaste .Tuze Gav konte aahe.tuzi Language Tune nagar sidechi aahe me pan Tikdchich aahe
Dear tai kaal ratri vichar karat hote tai kadhi sakali video uplod karnar ahe Aai la भेटून माझ्या डोळ्यात पाणी आले सगळे family chan Aai खुप साधी आहे चेहऱ्यावर हसू आहे दोन्ही भाऊ मस्त 👍 तू भेटली त्यांना इतका भारी होता तो क्षण आणि आईला दिलेलं surprise ❤️ शब्दच नाहीत माझ्याकडे इतकी waat baghat hoti me atta पटापट video pahila पुढचे सगळे video chan asnar ahet tuze ❤️👍
Aaj tuzhya video chi khup aturtene vaat bght hote.. 2/3 Vela me check kela phone tuzhi video aali ki nahi he bghayla... Jeva tu aai la bhetlis Komal kharach dolyat pani aale.. Khup chan ahe "Happy Family". Pari ani Bella chi kalji ghe...
ताई तुम्ही तुमच्या सासरी कधी जाणार ....
तो व्लॉग पण बघायला आम्हाला खूप आवडेल
ताई तू एक आदर्श मूलगी, प्रेमळ आई , समजूतदार बायको लाडकी सून आहेस ......तुझ्यात सर्व गुण आहेत ........
God bless you dear tai....😍😘
ताई रात्री पासून विचार करत होती की विडिओ कीती वाजता येईल सगळे काम लवकर करून घेतले तुझं विडिओ आरामात बघण्यासाठी आणि जेव्हा तू आई ला मिठी मारून रडली खरंच मला माझ्या आई ची आठवण आली आणि डोळ्यातून पाणी आले.. 🥰खरंच आजच वलॉंग खूपच छान होत tai🥰 मस्त एन्जॉय कर माहेर च सुख 👍👍
Hona.. Khupach masta vatla ha video baghun🤗 Very emotional❤️
Tai tumche video bhaghun khup chann vat ta
आईपासून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही आई ती आईच असते खूप छान अविस्मरणीय क्षण 👌👌❤️
तू कोमल रडलीस मी पण रडले,
कारण माझी आई पण माझी खूप
छान मैत्रीण आहे(she is very strong aai)🥰❤❤
कोमल तुझी आणि आईची गळाभेट बघुन डोळ्यात पाणी आले खुपचं छान वाटल ❤️❤️
ho mazypn
Ho mala pn
❤️
Ho khrch
Mazya pan
जीवनातीला अविस्मरणीय क्षण जेव्हा आई ला भेटतो माहेरी येऊन i love my mom
चटोरी बेला पहायची आहे
सायन तारा ला साबुदाने वडा खायला कधी येनार
कोमल तुझी आई पाहीली व तुमच माय लेकीच
प्रेम पाहील खरच आई सारख प्रेम कुठच मिळत नाही म्हनतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी मला आईच प्रेम नशिबात नाही
तुमच प्रेम पाहुन डोळ्यात पानि आल खुप आईची आठवन आली कारन माझी आई जगात नाही.
आई सारखे दैवत या जगात नाही🙏🙏 तुम्हा दोघिना किती आनंद झाला असेल हे आम्ही समजू शकतो😄😄 God bless you ur whole family 🎊🎊 and enjoy your mother’s food,care and love👍👍
खूप छान family ahe komal तुझी
आईचे प्रेम शब्दात वर्णन करता येत नाही
आमचा जावाई सर्वात भारी, खूपच छान फाॅमीली आहे कोमल तुझी, 👌👌👌 enjoy kar bala 🥳🥳🥳
Khar ahe maherch sukh khup vegal asat. Tu tujya aai la jeva mithi marli ani radli teva mala kharach majya aai chi aathvan aali. Thank u so much Tu amchyasathi kiti efforts ghete. Love u komal
ताई आजचा vlog खूप छान आहे.. खरंच ना किती attachment असते ना आपल्या माहेरच्या लोकांशी..!! ताई तू जेव्हा सरप्राइज दिल ना तेव्हा खरंच खूप भारी वाटले.. 🥰🥰❤️❤️😘😘.. ताई तुझे वडील नाही दिसले vlog madhe .???
वा ताई तु तर खूप भारी आहेस किती छान बोलतेस बाहेर राहुन सुध्दा किती साधे पणा आहे तुझ्यात..आईची गळा भेट पाहून खूप मन भारावून गेले.. मस्त आहे तुझे माहेर सगळे जण खूप भारी आहेत.. मस्त मजा कर माहेरी...👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐💐
खूप छान वाटल व्हिडिओ. आणि मला तर असं वाटलं मीच माझ्या मम्मीला भेटले डोळ्यातून पाणी आलं. 😊❤️❤️❤️ तुमच्या सगळ्याच व्हिडिओ मस्त असतात कधी तुमच्या व्हिडीओ येतात अस वाटत असत.❤️❤️❤️
aaeaaaeaeaaaeaaaaaaeaaeeaeaaeaeaeeaeaeeaaaeeeaeaeeeaeaeaeaeaeeaeaeeeeeaeaeaaeeaeeaaeaeaeeaeaeaeeeaeeeeaeaeeeeeaaehaeaeaeeeehehhehhehaeaeeeaee3eeeaeaaeeaeaeaeaa|££😆😁😆😆😁😁😁😁😁😆😁😁😁😆😁😁😆😁😆😁😁😁😁😁😆😁😆😁😆😁😆😁😆😁😆😁😁😆😁😁😁😆😁😆😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😆😁😁😁😁😁😁😁😆😁😁😁😆😁😁😆😁😁😁😆😆😁😁😆😁😁😆😁😁😆😁😆😁😆😁😁eeeeeee3eeeeaeeaeeeee
Q
कोमल तू seam तुझ्या आई सारखी दिसते , & खुप भारी surprise दिल तू आईला & आपल्या कडची घर तर खुप सुंदर असतात ना तुमचं पण घर फार छान आहे , आता लवकरच सासरची माणस पण दाखव
तू आजच आईला भेटली आणि आजच माझा मुलगा कॅनडा ला गेला .मी समजू शकते ऐका आईची मुलांसाठीची तळमळ ❤️
Khup chan 😘
तुझ्या ह्या व्हिडिओ ची वाट च पाहत होते, खूपच इमोशनल व्हिडिओ आहे, तुझी family pan chhan आहे
Khup chan g.... Mast vatal surprise tumhi doghi bhetlat tevha mla pn ashru aale tumch maileki milan bghun.. Khup chan ahe tuzi mummy ani bhau pn.. Ghar pn chan ahe... Ani Tu india la aaliyes as, vatatay ki amchya khup javal aliyes.. Mi khup happy ahe tu india la aaliyes mhanun😘keep vlogging komal 😘🥰
Khup chan aahe tuze maher komal ...surprise khup bhari👌 tuze meet up hote sarasbaget pn mala yeta nhi aale .mi gavi lagnasathi gele hote ...baki tuze barech shopping che vlog pahilet khup chan astat tuze vlog👌👍❤
कोमल पप्पा ची ओळख करुन दिली नाही म्हणून ...but you r great God bless you all
ताई तु खुप नशिबवान आहेस कारण तुला प्रेमळ , नेहमी साथ देणारे असे 3भाऊ लाभले 🥰🥰
Hi Tai and Manoj dada welcome to Home Town 🎉🎉 very excellent surprise to your mom. Tumha dighichi gala bhet pahun etaka aanand zala ki dolyat pani aale. Khupach bhari emotional situation hoti. Tai tuzi family khup bhari ahn. Aai tar mastach ahn.kharach aaine khup chan sanskar kele ahnt ga. Khupach Bhari watala vlog. Tuza ghar khup chan ahn. Lot's of love to pari and chatori bela ❤️ tumhi sarwa ni kalji ghya. Thoda watawarnashi set honyasathi wel jayeil.nantar saway hoil. Dada tumchyahi familyshi bhetayala khup excited aahot.love you all tc hv a nyc dy
किती छान सप्राईज दिलं आईला तर काय बोलावं काहीच कळेना त्यांना वाटलं हे असं अचानक स्वप्नासारखं वाटला असेल त्यांना आई खूप छान दिसता ओम नमः शिवाय
😭😭😭काश की मी पण माझ्या आईला अशी मिठी मारु शकली असती😭😭miss u mumma
😭😭😭😭काश की मी पण माझ्या आईला अशीच मिठी मारायची पण आईला जावून दहा वर्षे पूर्ण झाली आणि वडीलांना जावून दोन वर्षे पूर्ण झाली मी माहेरी यायले म्हणून सांगितले की सारखा फोन चालू असायचा चार तासांचा रस्ता पण गाडी मिळाली का बसायला जागा भेटली का घरी आलो की घरीच बसून असायचे वाट पहात आता कोणी वाट पाहत नाही मी पण तुझ्या सारखी तीन भावात एकटी आई वडील गेल्यानंतर दोन भावानी मुलींचे लग्न केली साधी पत्रिका सुद्धा दिली नाही हा व्हिडिओ खूप खूप रडले
😭😭😭😭😭😭 mazy mummyla jaun 11 varsh zali
@@reshmashinde1386 mazya mummy la 1 varsh zal....😭
@@reshmashinde1386 ताई तुमची मम्मी कुठे राहते
खूप छान vlog होता कोमल, या vlog chi wait करत होते, मी पण emotional झाले खूप 😅😅आई ch प्रेम कोणी ch देऊ शकत नाही. आई 👌👌तुझी माहेर chi family members 👌👌आहेत. परी bela chi काळजी घे. मस्त enjoy करा 😊❤❤
Ty tai तू आमच्यासाठी होईल तेवढा लवकर व्हिडिओ टाकलास miss u tai 🤗🤗🤗🥰🥰🥰
पवार मावशी. मला.पण.रडू.आले.बाळा.खूप.छान.👌👌👌👌🙏🙏🙏🍁🌷🍁🌷🌷🌷🌹🌹🌹स्वागत. आहे.तूझे
कोमल खूप छान वाटले .तू माहेरी आली आणि आईची गळाभेट झाली. हे बघून मला तर डोळ्यात पाणीच आले।माहेर ची काय ओढ असते.तुम्हा भावा बहीणीमधे कीती अटँचमेंट आहे. तुझ्या आईला पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. पुर्ण व्हिडीओ छान कोमल.
कोमल तूला आणि आईला गळा भेट बघून रडायला आले 😰
Khup chaan vatle....video pahunche...Radaylach aale... Aai ti aai ch aste
कोमल खूपच छान वाटलं आई आणि तू भेटली .तुम्हाला पाहून माझ्या ही डोळ्यात आनंदाश्रू आले. ❤❤❤
वैशालीताई अगदी बरोबर मला पण खूप रडायला आलं.... आईला जाऊन सात वर्षे झाले खरंच कधीतरी असे वाटते आईच्या घट्ट मिठीत जावं😔
कोमल ताई मस्त एन्जॉय कर 👍👍
Ha vlog bhgun aamchy hi dolyat paani aal aai chi aani tuzi bhet bhgun ... So nic 🥰 enjoy maher
Tears in eyes,very emotional moment komal.
Right
Kharch khup barival ha vlog bagun mast ..tumchi mummy pan chan aahe tumchya sarki
Mama's love for niece is so pure.. 💕
माहेरच सुख vegla ch असता..
जे तिला जमला ते
कुणालाच जमला नाही
आई नावाच वादळ आपल्या
मुलांसाठी कधीच थांबल नाही
खुप भारी माहेर आहे ताई तुमच 👌👌👌👍👍
खरंच खुप डोळ्यात पाणी आले .आई ची माया वेगळी असते 💕❣️❤️
Loving family .
Love you all !
Khup mast jevha khup divsani aaila bhetlo ki mann bharun yeta.. Nice vlog
Thank you 😊
You have such a Lovely and affectionate family ❤ Happy to see your mother, she is an inspiration 👍 and so is you.. Enjoy
खूप छान ताई फॅमिली आणि तू मावशींना दिलेले surprice.😊👍 excellent..😊👍👌खूप छान ब्लॉग आहेत हा...😊👍👌
Thank you 😊
I literally cried when you both meet.
Komal didi khup khup mast surprise dilis aaila,aani aaichi aani tujhi bhet baghun mala pan khup radu aale,aani ho Maher te maherch tyachi sar kuthech nahi👍👍👍👍
आई ती आईच असते 🙏🏻😭
बरोबर आहे आई ती आईच असते
खूप छान आहे माहेरची फॅमिली आई पण मस्तं तुम्हाला दोघींना भेटलेलं बगून माझ्यापण डोळ्यांत पाणी आलं मी पण माझ्या आई ला कोरोना नंतर एक वर्षानी भेटले सेम feeling
Very touching n emotional vlog, u hv such a lovely family, enjoy yr memorable days. Love u take care.
तू आई सारखी दिसतेस आईला खूप आनंद झाला मस्त व्हिडिओ 👌👌👌👌
खूप छान तुम्हाला बघून डोळ्यात अश्रू आले नमस्कार आई, 🙏❤️, ❤️😘
ऐका आईसाठी हि खूप मोठी गोष्ट आहे तिची मुलगी तिच्या साठी काय आहे ते फक्त तिच समजू शकते
Very emotional vlog😭😭😭😭
मी तुमचे ब्लॉक्स रोज पहाते खूपच छान असतात, तुला कुठलाही अभिमान नाही,सरळ साधी जोडी आहे,शब्दात सांगता नाही येणार,अशीच प्रगती होत जाओ हीच प्राथना
Congratulations tai for 50k ❤️❤️ and best family 👍
Heartiest congratulations. Hats off to your efforts
ताई, खरच मी खूप उत्सुक होते तुझे घर,फॅमिली पहायला. आई तर खूपच छान
Happy to see u with ur lovely family😀😀
Majhya pn dolyaat pani aala tumcha ha vlog bghun
Ekdm bhari watla aata roj ashe chan chan vlog yenar yacha pn khup aanad hot ahe... Nehmi hast rahha asch..
Aata manoj dada kdli pn family lvkar ch dakhva tyachi pn khup mana pasun excitement ahe aamhla
I am missing my mom by seaing yours that feeling and emotion..........🤗
Mee too
कोमल ताई खूप छान वाटलं आईला तुम्हाला भेटून माझ्या डोळ्यात पाणी आले.... तुमची आई खूप छान...आहे very Nice
Nice family members... Happy family
Aai leki chi bhet khup ch rudysparshi hoti...mast enjoy kar komal maher pan
Welcome Very nice family ❤️❤️
Tai aaj first time tumcha video pahila khup chan...chan enjoy kara Maher che sukh...aani aai chya premala kashachi sar nahi. God bless you all
छान आहे family .आई ला भेटून खुप आनद झाला। आता मस्त आराम करा तिकड काम करता सारखे। माहेरच सुख शब्दत सागता येत नाही।
Tai tuj aai cha ani tuja आवाज pan same ahe khup chhan love youu 💖
पहिल्यांदा आईला सरप्राइज दिले त्या वेळेस खरच ताई खूप भारी वाटलं होतं ताई तुमची फॅमिली खुप भारी आहे ताई वडील नाही दिसली ब्लॉक मध्ये पुढचा व्हिडिओ कधी येईल असं वाटते ताई खरच खूप भारी व्हिडिओ असतात तुम्ही सगळे छान एन्जॉय करा
ताई खरंच आई खूप छान आहे तुम्हाला पाहून मीही रडली आई च खूप प्रेम आहे तुज्यावर माहेरी आली आहे मस्त एन्जॉय कर हॅप्पी रा 👌😊
Manoj dadancha khupch chan swabhav ahe tai, aaina ksa bolle aaisarkhech ahe ,Bhari wathala ekun
Hi komal ,.aamchya family madhe aamhi saglejan tuze video baghato.mazi nat pari yevdhich aahe.tilapan tuze video khup aavdatat.aajcha. video khup aavdla.
हा video खरंच खूप भावनिक होता तुझं कुटुंब खूप छान आहे
Khupach chan surprise diles tai...aai khupach khush jali tuji...ani ata amhala tuji sasarchi family pn bagayla aawadel
Khubchan Sundar भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे परदेशात राहून भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आहात र
खूप छान वाटले आईला भेटुन ...तस सासर पण दाखव ...🌹🌹❤️❤️
खरच माहेरच सुख वेगळेच असते विडिओ पाहून खुप छान वाटले
Khup chann moment...Mala pn majhya aai chi athavan zali ..aai ti aai ch aste ..khup chaan video
खरंच खूप छान ,अप्रतिम व्हिडिओ 🙂👌.आमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ पाठवलात यासाठी मनापासून धन्यवाद 💗❤.मनाला अगदी समाधान वाटलं पाहून ☺😍तुम्ही आईला भेटल्यावर तुमच्या आणि आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहून माझे मनही भावुक झाले 😊❤मला खूप भारी वाटले तुम्हाला सर्व कुटुंबाला एकत्र पाहून 😘😘नेहमी असेच हसत राहा,आनंदी राहा,काळजी घ्या 🤗😊💖👍
तुमची फॅमिली खूप छान आहे ताई
Nice video....👌👌👌👌👌
अरे वा
कोमल तुझे माहेर इगतपुरी आहे बघून खूप छान वाटले खुपचं छान खुपचं भारी
लव फ्रॉम मुंबई
Khup chan vatal tumhi aai la bhetale tr kharach to Shan khup emotional asat aani tumhi tr 2years ni aai la bhetale kharach aamhala pn khup chan vatal khup chan family aahe tumchi...
Komal Tujha Maher Tar Ekdum Bhari Aahe
Tujha Sasar Pan Dakhav Aamhala...
Khup Chan Aahe Tujhi Maherchi Family
Aani Tujhya war Khup Prem Karnare Tujhe Bhau Pan Bhari Aahe
Tujha Maher Baghun Khup Chan Watala....
खूपच छान व्हिडिओ फॅमिली खूपच गोड आहे .आई तर खूप छान आहेत .एन्जॉय your holiday tai
Didi khupch bhari,,,MLa aaz vlog pahun radu aale,,,,,and udyacha vlog kadhi takchil yachi watt pahtey khup excited aahe tyachyasathi
नमस्ते कोमल खुप छान वाटले मायलेकीची भेट त्याला शब्द नाही बोलायला खुप इमोशनल क्षण होता आमच्या डोळ्यात पाणी आली आई ती आईच असते तुझभाऊ पण खुप छान आहे
Kup chan karach aai hi aai aste man kup bharun ale maze pan, mast family ahe ahe😊
Khup Chan vlog... Me pan 2 yrs nantar maheri aaliye... Same pinch🤭😂😂😂
You are Great Dear .Mummy Ti Mummych aaste .Maherpan kharach khoop chann aaste .Tuze Gav konte aahe.tuzi Language Tune nagar sidechi aahe me pan Tikdchich aahe
Khup khup chan video mala ase vatle mazich mulgi ali ghari ti yeta tevaha asech vatte radu ch ale baghun 😍😍😊
Khup ghari vatale mala ha vidieo baghun 😊😊 khup chhan aai che रियक्शन् pahun .😍😍😍😘😘😘
Shabda nahi bolayla ..khup Chan ekdm mst watl pahun 😘😍
पण आईला बघुन खुप छान वाटल एवढया वर्षानि बघितल्यावर खुप ते आनंद अश्रु होते 👌👌
Khupch chhan vatle mummy la bhetun ani dolyatun Pani ale majhi mom pan ghari gele ki ashich bhakari utravt hoti ...sarvana maheri khupch chhan vatate
छान सप्राईज दिल आईला माहेर ते माहेर असतं माहेरी जे सुख असतं ते कुठेच नसत
हा video पाहिल्यावर खूप छान वाटले, मॅम🙏👌👍
Khup wat bht hote tai tumcha vlog chi roj fainly aala khup chan watl aai che te reaction bghun❤️❤️😍😍
Kitii kitii kitii chhan surprise dila taii tuu 🥺 kakuna kiti chhan vatla asel na 😍 saglech kiti happy astil na ata... Parii Bela pn chhan rahtay tikde 😘 kaku far chhan ahet taii... 😘 ❤️ Taii tula kharach kiti chhan vatat asel na ekde yeun 😘😍 malach chhan vatatay tu ekde aaliye tr 🤭🙈 ....ani taii mii jamel tasa vlogs baghtiye haa tuze... 😊Pn saglech baghnar nakki 💯...
Dear tai kaal ratri vichar karat hote tai kadhi sakali video uplod karnar ahe Aai la भेटून माझ्या डोळ्यात पाणी आले सगळे family chan Aai खुप साधी आहे चेहऱ्यावर हसू आहे दोन्ही भाऊ मस्त 👍 तू भेटली त्यांना इतका भारी होता तो क्षण आणि आईला दिलेलं surprise ❤️ शब्दच नाहीत माझ्याकडे इतकी waat baghat hoti me atta पटापट video pahila पुढचे सगळे video chan asnar ahet tuze ❤️👍
Very nice vlog Komal khup chaan wattele tula tuzya aai barobar bhghun mast surprise dile aai la tuzi aai pan mastch aahe tu agdi aai sarkhi ch aahe 👌👌👌 tula jashi aai la bhetnyachi aaturta hoti tasech mala tula bhetnyachi khup iccha aahe
Khare tar mi ya divasachi Mi pan khup vat pahat hote❤️😘😘
कोमल खुप छान moment आईचा आणि तुझा आवाज अगदी सेम आहे
Aaj tuzhya video chi khup aturtene vaat bght hote.. 2/3 Vela me check kela phone tuzhi video aali ki nahi he bghayla... Jeva tu aai la bhetlis Komal kharach dolyat pani aale.. Khup chan ahe "Happy Family". Pari ani Bella chi kalji ghe...
Komal mala khup radu ale,ani khup khup Anand zala mala
Khup khup chan vdo ane chan family ahe. Dolyat pani ch ale agadi. Manoj javai tar chan ahetch. Aai che emotion disat hote. Chan. Enjoy
Aai chi maya ashich aste tai, tujhya Aai la baghun mala majhya Aai chi athvan ali, dolyat pani ale😍🥰😘❤