हरियाणाकी शादीसे उद्धव बने अब्दुल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 181

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 13 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    महाराष्ट्रात उध्वस्त ठाकरे अब्दुल्ला झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणजे हरणार. जय श्री राम

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      उ.ठा. विषय संपला.. हिंदुत्व सोडून मुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम पक्षांकडे गेला तिथेच तो संपला.

  • @ajitgawde-ij1uq
    @ajitgawde-ij1uq 14 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    हरियाणाच्या आखाड्यात मोदीजीनी राहुल गांधींना चांगलेच आपटले

  • @shankarhandava
    @shankarhandava 12 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    बटोगे तो कटोगे फॉर्मुला सुपरहिट हैं,अभिनंदन bjp कार्यकर्ता आणि 🚩🚩🚩जनता 💐💐

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      बटोगे तो कटोगे
      एक रहो नेक रहो..
      हा स्लोगन चौकाचौकात होर्डिंग्ज बनवून लावावा..त्यावर कोणाचाही फोटो नको.फक्त ही अक्षरे. बघा काय कमाल होते ते.
      मोबाईल वर dp वर पण सगळ्यांनी हा स्लोगन ठेवावा. सतत डोळ्यासमोर हे वाक्य आले पाहिजे. देवेंद्र ने जर हे केले,तर महाराष्ट्रात धमाल येईल.🎉❤🎉

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sunitatakawale5615 100% खरं आहे. हेच करावे

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 14 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    विचाराची स्पष्टता हवी.विकास व राष्ट्रभक्ती ह्या दोन पायांवर उभे राहणाऱ्या कमळाला व धनुष्य बाणाला मी मत देणार.सर्वांनी आपली काठी लावली की गोवर्धन उचलला जाईल.श्रीकृष्णाची करंगळी आहेच.सगळे उमेदवार निवडून आणून इतिहास रचू.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 14 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    Anayji खूप छान विस्लेशन खरच सर्व हिंदूंनी हरियाणाच्या जनतेचा बोध घ्यावा एकजुटीने हिंदुत्वासाठी युती सरकारला मतदान करावे व आपली देशभक्ती दाखून द्यावे

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 15 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    वा अनयजी, खूप छान मुद्दा मांडला आहे. हिंदू एकवटला तर जाट समाज सुद्धा भाजपच्या बाजूने उभा राहणार आहे. योग्य विश्लेषण. धन्यवाद

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 14 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    उद्धव ठाकरे आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अहंकार गेला होता आता उद्धव ठाकरे आणि आता थोबाड बंद करावे आणि विकासावर बोलावे

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 15 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    मा.भाऊ, मा. सुशांत सिंग वगैरे सगळेच जण म्हणतात.. हिंदू जनजागृती चा विजय आहे!

  • @aparna3018
    @aparna3018 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आजच्या निकालाने खूप चांगली गोष्ट झाली आहे. विरोधक उलट्या बोंबा मारायला लागले आहेत. काँग्रेस चा धुव्वा उडला आहे . सकाळपासून विजयाच्या आशेने हुरळून गेले होते. अनय सर धन्यवाद . छान विश्लेषण.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    जरांगे रात्री दारुचा टँकर पिणार आज 😂😂

    • @PandharinathKarande-tb6cg
      @PandharinathKarande-tb6cg 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@PandharinathKarande-tb6cg😂😂

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🤣🤣🤣🤣

  • @arunmahale1485
    @arunmahale1485 14 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    अनयजी: वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 13 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    प्रियांका चतुर्वेदीला आनंद झाला, तसाच आनंद अखिलेशला पण झाला असणार.कारण युतीत कॉग्रेस अखिलेशला नडत होती.

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हरियाणाच्या जनतेचे मनापासून आभार हिंदूंनी सर्व ठिकाणी अशी एकजूटता दाखवावी

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ...
    आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    देव करो , महाराष्ट्राच्या जनतेने हरियानाच्या जनतेसारखाच शहाणपणा दाखवावा.
    म्हणजे लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने जी लाजिरवाणी परिस्थिती आणली होती त्याची जरा तरी परतफेड होईल.

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 14 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    जरांगे आता overtime करणार - मालकाचा आदेश आलाय😂

    • @devendrajoshi7707
      @devendrajoshi7707 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ज रा घे आता जास्त घेणार

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@devendrajoshi7707 आता पुढचा आमरण नौटंकी दिवाळी अधि🤣🤣

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता डब्बल गोधडी. हिव भरल्याय 😅

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@devendrajoshi7707 आता दारुचा टँकर पिणार बेवडा😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@devendrajoshi7707 आता वेड लागते त्याला😂😂

  • @swatiwagdarikar1598
    @swatiwagdarikar1598 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    अनयजी आज तुमची पण कळी खुपच खुलली आहे. 😂😂

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 13 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    हरियाणात काॅग्रेस बरोबर आपचे पानीपत झाले हे पण लक्षात घ्यायला हवे.

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      yes sometimes AK is more dangerous to Nation than Rahul

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    हरियानात आर एस एस चे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले होते, तसेच महाराष्ट्रातील संघांचे लोक ॲक्टिव्ह झाले तर अब 'दिल्ली दूर नहीं.'

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काँग्रेस भरपूर जागा आल्या. अजून हिंदू जागा होत नाही.. बटोगे जाती जाती मध्ये बटोगे कटोगे

  • @nitin.bane12
    @nitin.bane12 14 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    कोणी कितीही नारेटिव सेट करा
    पण आजची परिस्थिती पाहता
    उभाटा एक पक्षीय पाचवी आघाडी म्हणून 288 जागांवर निवडणूक लढणार आणि त्या जागा विकून मातोश्री 4 बांधणार मग भले 5 उमेदवार निवडून आले तरी चालतील 😂😂😂

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Hindu Ekata Zindabad. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Mahayuti Must Be of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 14 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    थोड्यावेळाने विनोदी विवेचन ऐकणार - बगळे यांचे😅

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 15 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    हिन्दूत्वाचा विजय 🙏🙏🚩

  • @gopaljoshi3090
    @gopaljoshi3090 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमचं सगळं खरं आहे ओ पण महाराष्ट्र राज्यातील जनता हरियाणा सारखं शहाणं होऊन मतदान करणार का हा खरा प्रश्न आहे कारण इथं मटन रस्सा जात पात व पैसा आणि पवारांची तळी उचलून कितीही आपलं नुकसान झाले तरी चालेल पण मत मात्र बामण चया नावानं बोटं मोडत पवार घराणं व त्यांच्या चेले यानाच देणार

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरंय हे...🙏🏻🙏🏻

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाबिघाडीचे नेते एकत्र लढतील असं वाटत नाही.कारण मधेमधे ते आघाडीतल्यांनाही टोमणे मारतात.

  • @adnyat
    @adnyat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हरियाणाच्या निकालामुळे उद्धव आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता संपली

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बिना आमंत्रणाचे पाहुणे म्हणजे उ भा ठा

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अनय सर,शूषमा अक्काने पण बीजेपीचे मनापासून अभिनंदन केले आहे

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेहेमीप्रमाणे अतिशय योग्य vishleshn

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    हिन्दूंनी जम्मूला जावे. काश्मीरला शक्यतो हिन्दू हॉटेल्स शोधावीत. काश्मीर मधील पैशाची आवक व्यवस्थित घटवली पाहिजे. तरच तिथे थोडासा चाप लागेल.

    • @tushar2919
      @tushar2919 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जम्मू मध्ये पाहण्यासारखे काही नाही. काश्मीर नंदनवन आहे.

    • @tushar2919
      @tushar2919 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      काश्मीरमध्ये हिंदू लोकसंख्या वाढली पाहिजे

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उत्तम मांडणी , प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत हे अनेक विचारवंतांच्या लक्षात आले नाही

  • @milindlele7458
    @milindlele7458 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अत्यंत मुद्देसूद. मविआ च्या पक्षाला जागा दाखविली.

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Ubt तळ्यात मळ्यात 😂😂😂😂😂😂ना घर का ना घाट का...

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    करून करून थकले आणी देवपुजेला लागहे , असे तर नाही ना? काॅंग्रेस आणी शरद पवार मुख्यमंत्री बनवणार नाहीत. म्हणूनईकडे चाचपणी असेल

  • @sandeepsarwate3364
    @sandeepsarwate3364 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Bjp became wiser and smarter post 4th June 24

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Ashutosh Shirish: Heart'iest congratulations to BJP for hat trick in Haryana VS elections.

  • @sandhyarailkar1498
    @sandhyarailkar1498 15 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    जबरदस्त हेडलाईन

  • @manishgawkar7239
    @manishgawkar7239 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    💐वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अनय जी .

  • @atulkulkarni3170
    @atulkulkarni3170 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Garva se kaho hum Hindu hain

  • @yashgaming6367
    @yashgaming6367 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आजच्या निकालावरून स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टी काँग्रेसला हरवू शकते राज्य स्तरावरच्या पक्षांना भारतीय जनता पार्टी कडून पराभव स्वीकारावा लागतो जम्मू-काश्मीर व हरियाणाचे निकाल हे सांगतात

  • @rajeshteli9202
    @rajeshteli9202 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    !!जीवेत शरद: शतम!!अनयजी

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खूप छान विश्लेषण

  • @rajanikantdaptardar3419
    @rajanikantdaptardar3419 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Well said anay jee 👌

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनयजी, आपले म्हणणे योग्य आहे,"जलेबीबाई"आनंदी झाल्या, छान.कांग्रेस व "उबाठा"दोन्ही मुस्लिम मतदाराच्या मतांवर अवलंबून आहेत.धन्यवाद.

  • @vinayakindapurkar953
    @vinayakindapurkar953 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनिल जी लोकसभेत कांग्रेस ला स्वत:च्या 50 च जागा आहेत बाकीच्या 49 जागा ह्या मित्र पक्षां मुळे निवडुन आल्या.कांग्रेस ही परजीवी झाली आहे ती आघाडी करुन जिंकते हेच मोदीजीनी आज सांगितल.

  • @mageshdonde2708
    @mageshdonde2708 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनय

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rkh4727
    @rkh4727 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जय श्री राम

  • @kedarjoshi6826
    @kedarjoshi6826 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Over expectations from people like Mrs. Chaturvedi or Sanjay Raut

  • @pradiprane4354
    @pradiprane4354 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    100% खरंय. विनय खुप छान विश्लेषण. अब्दुल्ला दिवाना 😅

  • @shyamalaramdurg5376
    @shyamalaramdurg5376 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Uddhav atta,Usmman bola saheb

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपले मदतीचे आवाहन फेबुवर टाकावे. तसेच डिटेल्सही द्यावेत.

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भारीच😂😂😂

  • @subodhashtputre4441
    @subodhashtputre4441 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Happy birthday dear Anay ji

  • @Hindukush9
    @Hindukush9 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राहु आणि पिंकी दोघे जिलेबीचा कारखाना लावण्यासाठी विदेशी दौर्यावर गेलेत, अमेरीका व इटलीच्या🛩️✈️तऺत्रज्ञाना वर नविन कारखाना लावणार आहेत जलेबी बाई 🍭🍥🌀🎯😂😄🤪

  • @devyanibandekar8710
    @devyanibandekar8710 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    "जय श्री राम" नमस्कार. विश्लेषण उत्तम, अचूकपणे मांडले आहे. शीर्षक अधिक समर्पक आहे.

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बरोबर

  • @VinodGosrani
    @VinodGosrani 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mahaviksh Aagadhi La Hindu Cha Eak Pan Vote Bhethnar Nahi Hindu Eak Hovon Vote Kara Maharashtra Vachva

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर खुमासदार भाषेत तथ्याला धरून केलेलं विश्लेषण आवडलं

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Happy Birthday Anay ji! Wonderful vlog!

  • @SHARPGRAFEEKLJOSHI
    @SHARPGRAFEEKLJOSHI 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शत्रू जर हरला तर आनंद होतो
    पण
    मित्र १ नंबर ने हरला तर जास्त आनंद होतो

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congress will come out as strongly in Maharashtra as before Haryana results. Even it has to concede some seats, it will concede them in favor of NCP and not UBT, as Pawar has much better negotiating capacity than UBT!! 2. Anyway, more importantly, the lesson for BJP is to work at grassroot, reach out the voters, take full support of RSS workers and do not do big shows or brag unnecessarily. IF BJP wants to win Maharashtra, hopefully it will follow these lessons.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Dear Anayji Hariyanachya Vijaya baddal BJP che hardik Abhinandan Khotya narative set karanyache parinam Congress la bhogave lagale tyana RG neta mhanun nako ahe Mahastratil Vidhan sabhechya nivadnukivar yacha kay parinam hoil te pahane jarur ahe baghu kay hote te Prakash Joshi 78

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    किती जिलबी वाटली ?

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू राष्ट्र घोषित होणे आवश्यक

  • @jarvi5019
    @jarvi5019 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Saheb 14/19/24 satat 33 wela BJP in haryana record of haryana state

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदूंची एकजुट झाली पाहिजे तरच देशविघातक प्रवृत्ती नष्ट होऊन महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येईल, जय शिवराय , जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम ❤❤❤❤❤❤

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anay ji your title for this vlog is perfect.😂😂😂. We also saw that happiness on Chaturvedis face.

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aavadla video, Aavadla Anaji. Its an amazing victory of BJP..

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 23 นาทีที่ผ่านมา

    मजेशीर पण वास्तव विवेचन

  • @shrikantupasani3638
    @shrikantupasani3638 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिन्दू मेरा परिचय

  • @SoftwareDeveloperAspNet
    @SoftwareDeveloperAspNet 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Modiji ni sangitle ki hindu ne unity dakhavayla havi.
    Hindu ne unity dakhavli mhanun purna bahumatat govt. Banle haryana madhye
    Hindu ne unity dakhavli mhanun 3 times Modi pm zalet.
    Ata bjp chi pan responsibility aahe ki majority cha v4 kara minority sathi kam karna bandh kara.
    Kashmir madhye kay zale aahe te bagha.
    Aani loksabha la pan tyani vote dile ke nahi te bagha.

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice video.

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपच्या विजयाचा विडिओ बनवावा

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरेन्स व काँग्रेस बहुमताने येणे म्हणजे पुन्हा धर्मांध अतिरेक्यांना प्रोत्साहन मिळणार.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात...

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्धव सध्या कोणाच्याही शादीत बेगाना होतो

  • @manikraolokhande3075
    @manikraolokhande3075 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tourist now a oide Shrinagar

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @555Covid
    @555Covid 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @hgbhawe
    @hgbhawe 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे उबाठा तुतारी मध्ये अडकलात आपण, भाजप शिवसेना राष्टवादी जिंकणार..... विकासाला मत....

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाईक 2742 😮😊
    आपलं सरकार लाडकं सरकार

  • @555Covid
    @555Covid 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🚩🏹💪✌️

  • @PrakashG470
    @PrakashG470 59 นาทีที่ผ่านมา

    🚩🙏

  • @pathakgirish90
    @pathakgirish90 ชั่วโมงที่ผ่านมา

    अब्दुल्ला की शादी में बेगाना दीवाना

  • @anitasane3903
    @anitasane3903 29 นาทีที่ผ่านมา

    दिल्ली केलेला मुजऱ्याने सुलतानाला खुष झाला नाही आणि दौलतजादा काही उधळली नाही!😂

  • @PanditDilip-f4l
    @PanditDilip-f4l 42 นาทีที่ผ่านมา

    Priyanka Chaturvedi May join BJP.opportunist politician.

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤

  • @rashmigodse6360
    @rashmigodse6360 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊

  • @arjunsalunkhe3610
    @arjunsalunkhe3610 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाहीये सर जी😂😂

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Anay,let’s all wish that UBT maximum share of seats in MVA😂

  • @dattatrayajadhav2037
    @dattatrayajadhav2037 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    All Hindus unite for voting in Maharshtra for Hindutva not muslims .

  • @SagarBhorde-n6m
    @SagarBhorde-n6m 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂😂

  • @jarvi5019
    @jarvi5019 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Immean3 wela

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 20 นาทีที่ผ่านมา

    ३.३२ मिनिट,काल लोकशाही चॅनलवर कॅांग्रेस + ४० असे दाखवायचे.पण त्यात कॅांग्रेसचे किती आमदार ते दाखवत नव्हते.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार