ความคิดเห็น •

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 วันที่ผ่านมา +32

    स्व.मा.बाळासाहेबांच्या पोटी हे असलं कार्ट जन्माला आलं हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे...जय श्रीराम!!

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +20

    अहंकार माणसाला संपवतो
    रावण संपला तिथे याचे काय घेवून बसलात

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 วันที่ผ่านมา +23

    उध्वस्त खान वैफल्यग्रस्त झाला आहे😂😂😂😂😂😂😂

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne วันที่ผ่านมา +29

    जे उबाठा सेनेत गेले, त्यांना कल्याण डोंबिवलीतील सुशिक्षित मतदारांचा फारसा पाठींबा नाही, सुंठेवाचून खोकला गेला! 😊

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 วันที่ผ่านมา +30

    उद्धव ठाकरे कधीतरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भानावर किंवा शुद्धीत असतात कां? मुख्यमंत्रीपद गेल्या पासून या माणसाने स्वतःची अक्कल, शुद्ध, ताळतंत्र सगळं सगळं गमावलं आहे.

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 วันที่ผ่านมา +39

    विधानसभा मध्ये चौथ्या पाचव्या क्रमांकावर गेले तरच टोमने बंद होतील

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 วันที่ผ่านมา +12

      कदाचित जास्त टोमणे सुरू होतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +10

      अजून जास्तच थयथयाट सुरू होईल

    • @shishirshirke7511
      @shishirshirke7511 วันที่ผ่านมา +9

      उद्धव पुरुष नाहीच असे वाटते... त्यांच्यातील बाई वारंवार बाहेर येते

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา

      Toh namard aahe😂😂

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 วันที่ผ่านมา +3

      मग तर हा ,पेंग्विन आणि संजय राऊत तर अजून ( शिल्लक असेल तर) खालच्या पातळीवर जाऊन जास्तच बकवास करतील😮😮😮

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 วันที่ผ่านมา +35

    अरे उद्धवा जों मुख्यमंत्र्याच्या कार्ट्याने जे काय काम केले तू त्याच्यापेक्षा निम्मे सुद्धा!काम केले नाही

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d วันที่ผ่านมา +28

    भान सुटण्यासाठी, मुळात भान असावे लागते

  • @udayoak2758
    @udayoak2758 วันที่ผ่านมา +29

    वरळीत संदीप देशपांडे यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार देऊ नये

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 วันที่ผ่านมา +2

      nhit debr aatum support rhil

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +1

      @@udayoak2758
      Vice versa त्यांच्या कडुन सुद्धा तशीच अपेक्षा आहे, वरळेतर मतदार संघात 😁

    • @adnyat
      @adnyat วันที่ผ่านมา +2

      मग सरळ युतीत या की

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पेंग्विन ला कोणत्याही परिस्थितीत आपटा कारण पहिल्यांदा आमदार होऊनही लगेच कॅबिनेट मंत्री पद मग ज्यांनी शिवसेनेसाठी रस्त्यावर संघर्ष केला त्यांच्यावर अन्याय नाही का?

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 วันที่ผ่านมา +21

    उद्धव साहेबाकडून अजून काय अपेक्षा करणार😂

  • @balasahebmhaske4312
    @balasahebmhaske4312 วันที่ผ่านมา +27

    घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे विसरले वाटतं मामु.

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 วันที่ผ่านมา +32

    उद्धव आता सैराट झाला आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา +1

      एकनाथ शिंदे यांचा नातूलाई सोडलं नाही तो फालतू माणूस असला आपला नेता.. बापाच्या नावाने पोट भरणारे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 วันที่ผ่านมา +20

    डॉ आणि खासदार असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाबद्दल पेंग्विन च्या बापाने कारटं म्हणाव??? 🤔😱😡😡😡👊👊👊

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 วันที่ผ่านมา +9

    अनयजी, हे सर्व ठिक आहे; पण, महायुती सरकार ह्यांच काय उखडतयं ?

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता या निवडणुकीत झाट नाही तर डायरेक्ट केळं उखडणार 😂😂

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx วันที่ผ่านมา +45

    खूप छान व्हिडीओ, उद्धव अजून किती हीन पातळीवर उतरणार आहे, हे ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 วันที่ผ่านมา

      हिंदू मतावर निवडून येऊन गद्दारी करणारा पहिला उद्धव ठाकरे... हिंदू मतदार याला आपली लायकी दाखवा

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 วันที่ผ่านมา +8

      तसेही या माणसाने महायुती मोडून आपली अतीहीन पातळी दाखऊन दिली आहेच, आणखी काय दाखवणे बाकी आहे.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา +7

      Toh hindu aahe kuthe😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +5

      पप्पुची संगत लागली आहे
      महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मुख्यमंत्री बनला आणि बुद्धीची उणीव जनतेला समजली 😂😂
      पक्ष प्रमुख असता तर सत्य लपूनच राहीले असते

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 วันที่ผ่านมา

      अगदीच असंस्कृत आणि असभ्य व्यक्ति मामु(लि)😡😡

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature วันที่ผ่านมา +23

    नेता तसेच प्रेक्षक.

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy วันที่ผ่านมา +6

      You mean: जैसा नेता वैसा श्रोता! 😂😂😂

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature วันที่ผ่านมา +6

      @@mr.trustworthy हांजी. ईन लोगोकों ऊन के जैसेही पसंद करेगें ना .

  • @santoshsatam947
    @santoshsatam947 วันที่ผ่านมา +13

    CM खुर्चीचा किती जन सामन्याचा फायदा करू शकतो हे घरात बसून फुकट घालविले उधव्यानी, वाईट वाटते त्यांचं.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 วันที่ผ่านมา +17

    असलं बोलणारे आणि किंचाळून टाळ्या वाजवणारे यांची काय बुध्दी, लायकी आहे???

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 วันที่ผ่านมา +27

    आपला तो बाबू दुसऱ्याचा तो बाब्या😅 पण आपल्या बाबुचा फुटका बांबू झाला हे पहा ना भौ.

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 วันที่ผ่านมา +28

    दुसऱ्या च ते कार्ट आणि आपलं तो आदू बाळ
    कसली ही मानसिकता खरच उद्धव ठाकरे पार वेड झालंय असं वाटतंय

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 วันที่ผ่านมา +9

      पार वेडे पेक्षा पार यड झालंय उत्कृष्ट शब्द

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 วันที่ผ่านมา +12

    युती शिवाय ही सर्व मते देशपांडेंना मिळतीलच

  • @tushar2919
    @tushar2919 วันที่ผ่านมา +9

    यांना फडणवीस जशास तसे उत्तर देत नाहीत हा भाजपचा प्रॉब्लेम आहे

  • @dhananjaywadgaonkar4920
    @dhananjaywadgaonkar4920 วันที่ผ่านมา +15

    माजी मुख्यमंत्र्यांचं कार्टे पाचव्या क्रमांकावर गेले तर मग डोळे उघडतील अशी भाषा बोलण्याची किंमत 😊

  • @SnehalPatil-w4m
    @SnehalPatil-w4m วันที่ผ่านมา +41

    " ह्यां " च्या ( पेंग्विन ) कार्ट्याने , बाॅलीवूड पार्टीज् ना हजेरी लावण्याशिवाय आणखी काय दिवे लावले होते आत्तापर्यंत .... ?

    • @abhaypatil2093
      @abhaypatil2093 วันที่ผ่านมา +9

      नाईट लाईफ वळे सुधारणार नाहीत.

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 วันที่ผ่านมา +5

    R N D chyaaana olkha maze HINDU no 🚩 🇮🇳 🙏.
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา +17

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe วันที่ผ่านมา +16

    या जगातील सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब अफजल खानाचा अवतार आहेत. कोथळा बहादुर आहेत. हिंदू धर्म संपवून टाकणाऱ्या या जगातील एकमेव जागतीक नेता जनाब उद्धवजी ठाकरे साहेब.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 วันที่ผ่านมา +6

      कॉमेंट चांगली आहे. फक्त आदरणीय, आणि शेवटचा साहेब हे शब्द कशाला? भादर्निय योग्य शब्द.

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +8

      ​@@sunitatakawale5615
      चादरणीय मामुल्मुक वक्फचंद... योग्य राहील 🤣🤣🤣😝😝

    • @jayprakashbhave3588
      @jayprakashbhave3588 วันที่ผ่านมา +5

      Balasaheb radat asatil yache parakram baghun

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe วันที่ผ่านมา +5

      ​@@555Covid
      अफ़लातून कामेंट
      Mamma Mia

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +3

      @@VijayManjrekar-xs9fe
      🤣🤣🤣🙏🙏

  • @jyotikulkarni9707
    @jyotikulkarni9707 วันที่ผ่านมา +11

    घोडा मैदान..... जवळ आहे!

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 วันที่ผ่านมา +43

    सर्व राजकारण्यांनी उध्दव ठाकरेंकडे शिकवणी लावली पाहिजे ,
    कारण मतदारांच्या अल्पबुद्धीचा फायदा कसा घ्यायचा हे त्यांच्यापेक्षा चांगले कुणालाच जमत नाही.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +8

      यासाठी मोरचूद काका जास्त माहीर आहेत

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +1

      😮 अर्धशेणका जास्त टिवटिव करतो ...लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी... तु कुठल्या जाळीवर उडी मारणार रे ...जाळीदार गंजीफ्राॅक वर मार 🤣🤣🤣🤣 @vaibhabgodase9733

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 วันที่ผ่านมา +18

    या विधानसभेला मामुंचे चिरंजीव मतदारसंघच बदलणार. हे नक्की. 😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 วันที่ผ่านมา +8

      पण मामु कुठून लढणार

    • @rajanpawar8530
      @rajanpawar8530 วันที่ผ่านมา

      @@ushajoshi4339 तुम लढो, मै कपडे संभालूंगा😇

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 วันที่ผ่านมา

      ​​@@ushajoshi4339त्यांना निवडणूक न लढवता मुख्यमंत्रीपद हवंय .....

    • @Hindukush9
      @Hindukush9 วันที่ผ่านมา

      ​@@ushajoshi4339
      मामु लडणार नाही, गेल्या वेळी मोदींच्या आर्शिवादा ने विधान परिषदेत निवडून आले होते तसे परत निवडून येतील 😇🤕🥸

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 วันที่ผ่านมา +1

      ​​@@ushajoshi4339मालक आणि नोकर फक्त तोंडाने लढतात
      निवडनुकी मध्ये मागच्या दाराने आमदार खासदार होतात 😂😂😂

  • @555Covid
    @555Covid วันที่ผ่านมา +5

    🙏🙏🚩. @thaksen

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 วันที่ผ่านมา +13

    उध्दव ठाकरेंनी psychology warfare मध्ये PHD केली आहे,
    तुम्ही जर मतदारांना आपल्या राजकीय शत्रूंच्या विरोधात उभे करू शकलात तर विकास करून निवडणुका जिंकायची काय गरज ,तुम्ही घराबाहेर न पडताच निवडणुका जिंकू शकतात.

  • @atmaramrawajidaware.9175
    @atmaramrawajidaware.9175 วันที่ผ่านมา +11

    खुपच छान विडिओ ! शरद चे NADI लागून UDHAW WAYA गेला !!!

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 วันที่ผ่านมา +18

    उबाठा टोपी संभालो वरळी में हवा तेज बहने लगी हैं!

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 วันที่ผ่านมา

      उबाठाची जाळीदार टोपी.... 😂😂😂😂

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 วันที่ผ่านมา +7

    Vote jihad needs to be countered by positive voting 🗳

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 วันที่ผ่านมา +7

    ह्या चे आजोबा चे विचार कोठे गेले? 😢

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 วันที่ผ่านมา +13

    उद्धव ठाकरे ही भान विसरलेली व्यक्ती.

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy วันที่ผ่านมา +11

    05:01 कंस मामु 😂😂

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 วันที่ผ่านมา +5

    🙏🙏🙏

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 วันที่ผ่านมา +9

    मस्त अनय !

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 วันที่ผ่านมา +8

    दुसऱ्याचे ते कार्ट, आपले ते ...!

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy วันที่ผ่านมา +6

      पेंग्विन 🐧

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +5

      त्यांची आदुबाई

  • @purushottamvedpathak4150
    @purushottamvedpathak4150 วันที่ผ่านมา +8

    ऑडिओपेक्षा व्हिडिओ दाखवा. जास्त effective होईल.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 วันที่ผ่านมา +1

    कोणत्याही विषयावर भाष्य करताना अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद विवेचन फक्त अनयजी तुम्हीच करू शकता.धन्यवाद.

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 วันที่ผ่านมา +4

    माजी मुमाचे चिरंजीव का? कार्ट का नाही ?

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 วันที่ผ่านมา +3

    आपला ते बाबा....

  • @sudheer091
    @sudheer091 วันที่ผ่านมา +1

    दुसऱ्याच्या कार्ट्या ला नाव ठेवताना आपल्या कार्ट्या ने काय दिवे लावलेत ते खरे खरे लोकांना सांगायची हिम्मत दाखवा

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 วันที่ผ่านมา +4

    4:58 तेव्हा दीड वर्षाचा होता नातू

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 วันที่ผ่านมา +3

    HINDU no aata tri SUDHRAAA// VCHAAR Please 🙏🙏🙏🙏🙏.
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 วันที่ผ่านมา +5

    Good to see your views are increasing day by day ...I used to get disappointed looking at your 10K/15K/20K views after looking at the efforts you are putting in making the videos to make lay people like us aware about various things happening around...

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 วันที่ผ่านมา +3

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 วันที่ผ่านมา +2

    हे मात्रे साहेबांना मुख्यमंत्रीच कार्ट बोलल्यावर 2014 पासून 2024 पर्यंत तुम्ही एकत्र होता माणसाला श्रीकांत शिंदे बोलताय त्यांनी चांगलं काम केलं त्या पक्षाच्या पक्षप्रमुख ते तुम्ही ऐकले मुख्य मंत्री चा कार्टा असे चालेल काय तुम्हाला

  • @dhanrajdhikale1633
    @dhanrajdhikale1633 วันที่ผ่านมา +5

    कार्ट,,, 👌

  • @vandanapadmawar4773
    @vandanapadmawar4773 วันที่ผ่านมา +2

    👌👌

  • @sunilm3223
    @sunilm3223 วันที่ผ่านมา +8

    दिशा सालियन च्या प्रकरणात ठाकरेच्या कार्ट्या चं नाव कोर्टात दाखल झालंय ते त्याचा बाप, आणी राज्याची जनता विसरली का ❓ मा मु चा ऐतिहासिक वासू दिवटा 👎

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Go ahead and good explain it sir Ji

  • @santc2678
    @santc2678 วันที่ผ่านมา +4

    Ata rahul ghandy + sanjay raut chya 'sangaticha' parinam honarach ki.Neechte che uchank.

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 วันที่ผ่านมา +2

    PICHWADE me DUM chaiyea 😂😂
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 วันที่ผ่านมา +1

    खूप छान अनयजी

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 วันที่ผ่านมา +2

    आपला तो आदु बाळ अन् दुसऱ्याच ते कार्ट

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 วันที่ผ่านมา +1

    कारटं हा शब्द योग्य नाही.माजी मुख्यमंत्री कोमटराव याचं बेणं असा शब्द वापरा.बेणं बोलण्याच्या लायकीचा आहे.बेणं हा शब्द मराठीत प्रचलीत आहे.

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs วันที่ผ่านมา +2

    आता उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक निवडणुकीला उभं रहावं.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 วันที่ผ่านมา +3

    माजी शब्द राहिला आहे का शीर्षकात?

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 วันที่ผ่านมา +2

    Madhya railway var video banva mumbraya la halt dilay tyapeksha diva la train dyaychi na secular railway ani ashwini vaishav he flop mantri

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 วันที่ผ่านมา +20

    सर्व कामे फडणविसांचे, आणि जनसामान्य लोकांमध्ये श्रेय घेतात एकनाथ शिंदे.😂😂
    शिकले पाहिजे.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy วันที่ผ่านมา +2

      100 percent khare aahe

    • @555Covid
      @555Covid วันที่ผ่านมา +1

      सुधार चालु झाला अशी शंका आलेली....पण नाही शेपटीने पाईप वाकवत वळवला ...न नटलेला शेणका 🤣@vaibhavgodase9733

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 วันที่ผ่านมา +1

      are aaj eknath shinde chi grj ahe😅

  • @thehealmohan
    @thehealmohan วันที่ผ่านมา +3

    Mag. Aadityala pan karta mhanayach ka.

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv วันที่ผ่านมา +1

    लाईक 2418 😮😊

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 วันที่ผ่านมา +3

    Sushil chi aakka gap ka aahe .......?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 วันที่ผ่านมา

      आई बसली म्हणनारीची वाचा बसली. वर्गमैत्रिन.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 วันที่ผ่านมา +1

    भान म्हणजे काय हे माहिती आहे का

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 วันที่ผ่านมา +2

    काहींनी इतका धसका घेतलाय कि, UBT च्या बारीकसारीक गोष्टीचा बाऊ करुन दुकानदारी चालु आहे. 🤷‍♂️🤦‍♂️😂😜

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 วันที่ผ่านมา +6

      कोर्टातील इन कॅमेरा गोष्टींची तुम्ही वाट बघताय का? म्हणजेच मोठया? असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 วันที่ผ่านมา +2

      बारीकसारीक गोष्टी???😅😅😅

    • @satishberde9664
      @satishberde9664 วันที่ผ่านมา

      धसका तर उ.बा.ठा. ने स्वतःचा स्वतःच घेतलाय. म्हणून तर येडझव्यासारखा दिवसभर शिव्या बरळत बसतो. मराठी संस्कृती ला कलंक बनलाय.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe วันที่ผ่านมา +2

      राम सावंत, एकदम बरोबर
      आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुस्लिम हृदय सम्राट बनले म्हणून मराठी माणुस घाबरला आहे.

  • @satishberde9664
    @satishberde9664 วันที่ผ่านมา +12

    यावेळी पेंग्विन वरळितुन लढण्याची हिम्मत करेल असे वाटत नाहि. कदाचित शिवडी चा पर्याय शोधेल किंवा मुंबादेवी.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 วันที่ผ่านมา +1

      बाहेरुन विधानसभेत जाण्याची शक्यता वाटतेय

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे उद्धवला अर्धी मत मिळाली