Pan dada passenger pickup tar. Astat pan travels vale ugach vashi ,panvel , Navi Mumbai ya thikani thambun maal bhartat😢 ya mule khup vel vaya jato . Pan kharach vlog baghtana khup majja aali ❤asech bhari bhari vlog banvat raha 😊
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... तुझे एक लाख सबस्क्राईबर आणि सिल्व्हर प्ले बटन मिळाल्याबद्दल अभिनंदन... अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏
मस्तच. मी एकवेळा लिहीलं होतं, तू , गावातल्या बायकांया भजनाचा व्हीडीओ दाखव. असो.. तू ,एकदा रेल्वे स्टेशनवरील ,गाववाल्यांचा व्हिडीओ दाखवला होतास. मी बायकांच्या भजनात मृदंग वाजवायचो. आपण लहान भूषण , त्याच्यामूळे जास्त लीहीता येत नाही. घरचा आणी गावातले गणपती दाखव.. मी लिहीलं होतं रे कूठेतरी.. " सगळी गावं सारखीच असतात..दूसरी गावं आपल्याला आवडतात कारण, तेथे काम करायला लागत नाही... ❤ पाहूणे जातो आपण.❤ हंस आत्ता जाता जाता..
नमस्कार भूषण भाऊ मी विशाल भोगले राहणार मुकां पोस्ट मसुरे भोगले वाडी तुला खुप खुप शुभेच्छा one lakh subscriber झाल्या बद्दल मला वेळ भेटला तर मे नक्की मसदे गावात येऊन❤❤❤❤❤❤
न्यू मिलन, शालीमार, रायगड पॅलेस, संगम अशी थुंकी टाकलेलीच हॉटेल कशी मिळतात या बस वाल्यांना.मग ते प्रायव्हेट लक्झरी बस असो की महामंडळ. गणेश कृपा, सदगुरू कृपा, दत्त कृपा अशी हॉटेल नाही का. याबद्दल कुणीच काही बोलत नाही.
Diva to Chiplun Ganpati Special MEMU Train video:- 👇🏻👇🏻
th-cam.com/video/TKz3cF7T-Lg/w-d-xo.html
संध्याकाळी ५.३० वाजता सुटून मुंबईतच ३ तास मुंबई दर्शन.
😂😂
@@bag9845 Passengers Pickup astat mauli Panvel parynt
Pan dada passenger pickup tar. Astat pan travels vale ugach vashi ,panvel , Navi Mumbai ya thikani thambun maal bhartat😢 ya mule khup vel vaya jato . Pan kharach vlog baghtana khup majja aali ❤asech bhari bhari vlog banvat raha 😊
तुझा गावचा बस प्रवास आणि यूट्यूबचा आतापर्यंतचा फारच भारी. अभिनंदन. आमच्यासाठी एवढे कष्ट घेत रेल्वे, बसने ठिकठिकाणी नेऊन आणतोस. आनंद भूषण.
@@Promod_G Dhanywad Mauli 😊😊😊
Nice Video😊😊😊
भूषण silver battan मिळाल्याबद्दल अभिनंदन
जय महाराष्ट्र
Dhanywad Mauli 🙏🏻😊
रौप्य बटन प्राप्तीबद्दल अभिनंदन!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... तुझे एक लाख सबस्क्राईबर आणि सिल्व्हर प्ले बटन मिळाल्याबद्दल अभिनंदन... अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏
@@sanjaydalvi8683 Dhanywad Sir Ganpati Bappa Morya 😊🙏🏻🙏🏻
Nice video.
The vdo you made. All your videos are great guides for tourism. Keep sending new vdo. happy journey
खूप छान भाऊ 👌👌❤
Jeevan I enjoy your video n nicely presented n ganpathi baapa morya😊
गावात पण बेस्ट लय भारी नाद खुळा
विडिओ लई भारी, एक लाख सब्स्क्रयबर आणि सिल्वर करिता 🎉अभिनंदन 🎉 🚩🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻😊😊😊
मस्त
अभिनंदन भावा 🎊🎊
अभिनंदन आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद
Ek dam Mast Video
Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏
20:01 Ky View Waaa Lalpari Aani Aapli Luxury❤❤❤
Laibhari Bhau ❤️😍
भुषण .... खुप खुप अभिनंदन....
Mast👌
7:28 From Indapur ❤❤🤟🏻🤟🏻🤩🤩
Congratulations for silver play button ❤❤💯💯🤩🤩
@@shubhamdhadve9082 Dhanywad
Ganpati Bappa Morya🙏🏽❤️
Jai Shree Swami Samarth🙏🏽❤️
खूपच छान 👌👌👌👌👌
भरपूर दिवसांनी लग्जरी व्हिडिओज... वा वा,,,, नाद खुळा
Congratulations bhaii ❤️
Congratulations 🎉Bhava ...Silver Botton...Gold Pan Milel Lavkarch...❤
Dhanywad 🙏🏻😊
अभिनंदन भावाशी
Masta travel hai
@ Please cover Mumbai to Paithan route whenever you have time.
Ganpati bappa morya 🙏🙏🌹🤍🤍
Kiti divsa nantar Luxury chi trip! Avadla vlog Bhushan Dada
#आम्ही_हिवाळेकर
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
👌👍 नाद खुळो
*!!🌼🙇🏻♂️श्री स्वामी समर्थ🙇🏻♂️🌼!!*
अभिनंदन दादा 🎉 🎉🎉🎉
👌👌
ट्रॅव्हल च तिकीट किती आहे.ते तुझे यू ट्यूब यांना कळलं असतं तर कोणता ट्रॅव्हल किती रक्कम घेतो ते समजल असते बोला .गणपती बाप्पा मोरया!
😍❤️💫
खुप खुप अभिनंदन🎉
खुप खुप अभिनंदन भुषण भाऊ.
अभिनंदन भावा ❤
Congratulations bhushan dada ❤🎉🎉🎉🎉🥳
अभिनंदन दादा 🎉
अभिनंदन, अभिनंदन भूषणराव.
Travel in Bhandup guhagar lalpari
Mast zalay vlog.....tuze vlog mast astat....mi nehami baghto...tuzi conversation style khup chan aahe....[i m from ratnagiri]
Aaj Maja Vaaddivas Hai ❤🎉
Happy Birthday
@@Bhushan_The_Explorer
thankyou very much 😊
🎉 अभिनंदन व शुभेच्छा.
Like from Pantnagar Ghatkopar
Ganapathi bappa morya
🙏🏻😊😊
🎉 Congratulations bro....😊
गणपती बाप्पा मोरया
अभिनंदन ❤
मस्तच.
मी एकवेळा लिहीलं होतं, तू , गावातल्या बायकांया भजनाचा व्हीडीओ दाखव.
असो..
तू ,एकदा रेल्वे स्टेशनवरील ,गाववाल्यांचा व्हिडीओ दाखवला होतास.
मी बायकांच्या भजनात मृदंग वाजवायचो.
आपण लहान भूषण , त्याच्यामूळे जास्त लीहीता येत नाही.
घरचा आणी गावातले गणपती दाखव..
मी लिहीलं होतं रे कूठेतरी..
" सगळी गावं सारखीच असतात..दूसरी गावं आपल्याला आवडतात कारण, तेथे काम करायला लागत नाही...
❤ पाहूणे जातो आपण.❤
हंस आत्ता जाता जाता..
Congratulations 🎉🎉 Bhushan
अभिनंदन 💐
Silver play button
गणपती बाप्पा
मोरया
शुभयात्रा भाऊ.
Happy journey bhau 🙏
Congratulations on getting silver play button of utube
Congratulations🎉🥳
आणि त्यांना जेवण फुकट मिळते तिथेच ते गाडी नेतात प्रवाशांना दुपट किंमत मोजावी लागली तरी चालेल
Congratulations bhushan dada 🎉🎉🎉🎉
लय भारी
Congratulation Bhai For Silver Button ❤👌
Thank
Swami Rameshwar bhai Malvan Queen Ahe 😅❤
गणपती बाप्पा मोरया ❤
गणपति बाप्पा मोरया ❤
@@JayManoharVengurlekar 🙏🏻😊
Ganpati bappa morya❤
कशाने विडिओ शूट करतो कॅमेरा(गो प्रो) की मोबाईल
.हा विडिओ कशाने शूट केला आहे...खूप मेहनत आहे भावा...विडिओ मस्त असतात तुझे
..
Best video
Congratulations🎉
Excellent bhava
अभिनंदन भाऊ 🎉
भावा आम्ही कोकण नगर लाच रहवतव ❤❤❤❤❤
Wa
नमस्कार भूषण भाऊ मी विशाल भोगले राहणार मुकां पोस्ट मसुरे भोगले वाडी
तुला खुप खुप शुभेच्छा one lakh subscriber झाल्या बद्दल
मला वेळ भेटला तर मे नक्की मसदे गावात येऊन❤❤❤❤❤❤
कोकणातील कुटीर उद्योग घरगुती वस्तू रिपेअर करणारे दुकानातील कारागीर त्यांची कला त्यांना लागणारे साहित्य यावर व्हिडिओ करा
Congratulations for you tube silver play button.Keep it up Asch entertain karat raha.😊❤🎉
Congratulations bhushan for you tube play button 🎉🎉
congratulations Bhushan fir 1 lak U TUBE subscribescribers.
sanjay Pune
CONGRATULATION
1st view and like
न्यू मिलन, शालीमार, रायगड पॅलेस, संगम अशी थुंकी टाकलेलीच हॉटेल कशी मिळतात या बस वाल्यांना.मग ते प्रायव्हेट लक्झरी बस असो की महामंडळ. गणेश कृपा, सदगुरू कृपा, दत्त
कृपा अशी हॉटेल नाही का. याबद्दल कुणीच काही बोलत नाही.
आपण ढोळे मिटून बसले आहे, 😢
Mast
❤❤❤
Congratulations for silver button 🎊🌷💐👏🏻
Bahu Ekda Please Ahemdnagar to Shegaon Bus Journey MH 14 LB 0040
Jabdartast
Congratulations 100k subscribers sathi dada🎉❤️🕺
Congratulations for silver play button❤❤
Congratulations for silver button. Haiduvi khotle via viran short cut for kasal rasta aahe tyacha video banav pls
Om shree Swami Samarth Ganpati Bappa morya
Congratulations for one lakh subscriber and i am one of them. 😅 Keep it up Bhushan.
हे पण दाकव की लक्ष्यझरी वाले किती लुटतात ते
भावा फक्त msrtcलालपरी चे व्हिडिओ बनवत जा
सिल्वर प्ले बटन मिळाला आहे तर अडुर च्या महाकालीचे दर्शन करा
❤❤ congratulations
Congratulations bhushan sir for 1 lakh subscribers
राम राम भाऊ