पु ल नी लिहिलेल्या कादंबरीचे नाव सांगाल का ? ठीक आहे ही किरकोळ चूक आहे , तरी एक सांगतो . कादंबरी हा साहित्यातील एक वेगळा प्रकार आहे आणि तो फारच पाल्हाळ असतो .. पु ल नी कादंबरी लिहिली नाही .. अधिक माहिती हवी असल्यास मला विचारा परत सांगतो ही भारत किरकोळ चूक आहे ..
देवा खरे भाग्यवान तर आम्ही आहोत क्रित्येक वेळा भाईंचे लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याचे भाग्य लाभले आहे .... आज ही दगदगीच्या जीवनात धावपळीच्या आयुष्यात किंवा तणावाच्या काळात भाईंचे व्हिडीओ किंवा पुस्तके हे रामबाण औषध माझ्यासाठी तरी आहेत .... प्रवासात इअरफोन कानात घालायचे आणी अमृततुल्य साहित्या चा आस्वाद घ्यायाच ..... भाई .... आपला चाहता 🙏
कोणतेही काम करा पण ते काम केवढ्या तागतीने करावं हे तुम्हीच आम्हाला शिकवलं ❤ आयुष्यात legend यासारख्या उपमा तुमच्या साठीच आहेत असे वाटत . तुम्ही गेलात पण तुमच्या विचारांची पाने अजून आमच्या पाशीच आहेत ❤
🎉
Konala ajun Pulkit shaal chi gosht athavte 😊
खरं आहे, हल्ली पुस्तक वाचताना खळखळुन हसायला लावणारा कादंबरीकार अजून आढळला नाही, तुम्ही तर हरहुन्नरी होतात ते तर लांबच राहीले.❤
पु ल नी लिहिलेल्या कादंबरीचे नाव सांगाल का ? ठीक आहे ही किरकोळ चूक आहे , तरी एक सांगतो . कादंबरी हा साहित्यातील एक वेगळा प्रकार आहे आणि तो फारच पाल्हाळ असतो .. पु ल नी कादंबरी लिहिली नाही ..
अधिक माहिती हवी असल्यास मला विचारा परत सांगतो ही भारत किरकोळ चूक आहे ..
@@vinayaksoman1909 बटाट्याची चाळ ही कादंबरी आहे का?
गणपती बाप्पा नंतर संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारा एवढा एकच माणूस... पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, आपले लाडके अजरामर पू. ल. ....
बरोबर . अद्वितीय पुल .
खरं आहे
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏❤️
आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे शब्दात सांगता येणार नाही💕🙏
It's really mean of standing comedian
I respect you sir ❤ mi tumhala live imagine krte every night after work i listen you ❤ in dubai dubai
Renuka mane ji
Mi suddha maharashtra tun ahe
Dubai la work kasa milel
P l aapke jaisa koi नहीं.
The One &: Only पु.लंं❤
UR Great Person
Pu la ❤
देवा खरे भाग्यवान तर आम्ही आहोत क्रित्येक वेळा भाईंचे लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याचे भाग्य लाभले आहे .... आज ही दगदगीच्या जीवनात धावपळीच्या आयुष्यात किंवा तणावाच्या काळात भाईंचे व्हिडीओ किंवा पुस्तके हे रामबाण औषध माझ्यासाठी तरी आहेत .... प्रवासात इअरफोन कानात घालायचे आणी अमृततुल्य साहित्या चा आस्वाद घ्यायाच ..... भाई .... आपला चाहता 🙏
Hya mansa baddal bolaichi laiki nahi tya mule mi kahi bolat nahi pun prithvi war aselela ekmeva Brahmadev hech🙏🙏🙏🙏
"GREAT* 💐🙏🙏🙏
Marathi bhashe var prem karaila shikavla hyani....❤❤❤
Agdi barobar❤❤ sir 😢😢
Great personality
😊
❤
Great❤
👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
😊🙏🙏🥰❤️
🙏
PL is ❤❤❤
हो अगदी khar 2024 ते 47 ते म्हणजे भाईचारा 😊
माझ्यपेक्षा मोठा मराठी पु ल प्रेमी नाही। मी 10 vi pasun त्यांचे पुस्तके वाचली( 2008) आनी । पुनः तर भाईंच्या पुस्तकांची मी वेडी चाहती झाले.
😊😊🥲
कोणतेही काम करा पण ते काम केवढ्या तागतीने करावं हे तुम्हीच आम्हाला शिकवलं ❤
आयुष्यात legend यासारख्या उपमा तुमच्या साठीच आहेत असे वाटत .
तुम्ही गेलात पण तुमच्या विचारांची पाने अजून आमच्या पाशीच आहेत ❤
Haasta bhandval tar devaane tumhaalaa dile tase etaraanaHi dile pan tumhi tyankadun golaa kele te denaaryaa devaalaa jamat nasate
पूर्ण ल देशपांडे 😂😂😂😂
🙏🙏🙏
🙏🏻