महिना उलटून गेला आता वाटतय या सरकार कडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. घडलेल्या सर्व घटना राज्यासमोर सरळ सरळ उघड असताना देखील सरकार व कायदेशीर यंत्रणा कुणाची v कशासाठी पाठराखण करतय? आता एका पाठोपाठ नवनवीन घटना v भानगडी राज्यभरातून बाहेर पडत आहेत. तरी सुद्धा सरकार गप्प का?
Statte Goverment & 1 CM & 2 CM he bogas lok aahet & fakt tolva tolvi karat aahet & police department he khare karat aahe ka ?? Ya vishyi sahanka ,doubt yet aahet !@@@
खरच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे 😢
करच खूप चांगला होता माणूस 🥹🥹
न्याय भेटत नाहीये स्पष्ट झाल आता. आणि यामागे फक्त धनंजय मुंडे नाही तर राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहे
🚩सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील🚩
✌️हम तुम्हारे साथ है💪💥
न्याय द्या हो न्याय❤❤
जरांगे पाटील फुल सपोर्ट✌✌
पाटील आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत ❤
पाटील देव माणूस आहेत .
इथून पुढे सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही
काय चाललय महाराष्ट्रात.......?
गुन्हेगारांना वाचवण्यासाठी....
सरकारच धडपडतय....?
महाराष्ट्र बंद केल्याशिवाय न्याय मिळणार नाही पाटील
फडणवीस चा राजीनामा घ्या
धन्या धन्या
सामान्य माणसाला न्याय मिळण्या साठी किती कठीण आहे..डोळ्यात पाणी येतं इतकी वाईट परिस्थिती आहे आज
इतकं दळभद्री सरकार ⚫⚫⚫⚫या सरकारकडून कुठलीच अपेक्षा करू नये
JARANGE PATIL 🧡 🔥 🏹
Manoj dada good leadership 🎉
न्याय झाला पाहिजे काही झालं तरी . वाल्या कोळी च कार्यक्रम होणार
हे सरकार जनतेच नाही गुंडाच आहे अस्व्ह म्हणावं लागेल
वाल्या ला सोलून काडा. संत वाल्मीक 😂
सरकारची विश्वास हरता राहिली नाही
सर्व पक्षाचा पांठीबा तरी न्याय नाही
आपल सरकार महाराष्ट्र सरकार
हम सब जरागे
Only Patil ❤🚩👑
जरी ह्यांनी न्याय दीला नाही तर न्याय कसा मिळवायचा हे माहीत आहे
भारतात गुंडाराज चालू आहे भारतीय जनता पक्षाने हे गुंड पाळले आहेत त्यामूळे यांची हिम्मत वाढली आहे एवढी
महिना उलटून गेला आता वाटतय या सरकार कडून न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.
घडलेल्या सर्व घटना राज्यासमोर सरळ सरळ उघड असताना देखील सरकार व कायदेशीर यंत्रणा कुणाची v कशासाठी पाठराखण करतय?
आता एका पाठोपाठ नवनवीन घटना v भानगडी राज्यभरातून बाहेर पडत आहेत. तरी सुद्धा सरकार गप्प का?
यामध्ये बहुतेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा पण हात आहे म्हणून तरी राजीनामा घेत नाहीत
SIT ( Special Investigation team for politician cases management)
वैभवी दीदी आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत 😢❤
हे सरकार कुणाचेही भल करणार नाहीं.... निष्क्रिय सरकार....EVM वर जिंकून येणारं सरकार
Manoj jarange zindabad ❤❤❤
नसतो लागत. आणि लागला तरी कोर्ट मध्ये टिकत नसतो
Bhau jange patil aamhi sarve tumchya sobat aahe ,
जरांगेलाच सगळ्या तपासाचा मुख्य करा म्हणजे समाधान तरी होईल
Fadanvis la rajinama dyayla lava nasal Maharashtra sambhalta yet tr
न्याय पाहिजे की राजकीय सूड
न्याय द्या 😢
ठिणग्या थोड्या थोड्या म्हणजे काय ?
गुन्हेगारीचे समर्थन करणारे सरकार काय अपेक्षा करता न्यायाची जनतेचा संयम संपला की काय होईल
❤❤❤❤❤
या मंत्री ला विचारते कोण
3:47
सरकार, चोर, आहे
सरकारचा यावर काय तोडगा निघेल
Deva bhavu la llaj vatli pahije
नेते कशाला देता आश्वासन
Jarange Patil❤ asa manus pahije karna he rajneti wale case dabnyachyc tayrit ahet pan dhus and rajanrnge patil namaskar tumahnaa daring ko salam❤❤❤❤
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र ओबीसी सरकार सत्यमेव जयते
302. Lava saglyavar
Walmik karad gov.cha koni khas ahe ka
Garibala naya bhetla pahije
न्याय कधी मिळणार भावाला 😢
बिहार पेक्षा जास्त झाल यांचं बीड चे
Cid Bip che aahe Walmik la CM vachavnar aahe
Mko la lavkar paheje
Devendra Jaba badra aahe Walmik la vachavnar nara.
1000 cr dele dada ne BJP Dheli madhe Amith Saha la
Maega jrge
Sathe sathi serva chalu aahe cm che
Tayana satha lagte.
From grampanchayat te PM.
Mocca laglach pahije tya shivay sutti nahi.nytr walyala sodun dya janta baghun gheil mg.
Cbi lava ooo sagal hotay clear
Set up tya gap
Fashion jhalich pahije
Fashion dya
Garibo ki jaan jann nahi hoti he barobar ahe
Fadanvis Kay chalele ahe Maharashtra che bhihar Karun thevale ahe ka
Statte Goverment & 1 CM & 2 CM he bogas lok aahet & fakt tolva tolvi karat aahet & police department he khare karat aahe ka ?? Ya vishyi sahanka ,doubt yet aahet !@@@
Aajit pavarana valmik karad vachvaychay tya mul karvay hot nahi
Binkamacha CM 😂😅
Drama king jarangya
Are jarange ut sut devendr phadnvis he Kay lavlay bab tu
जरांगेनी वाटोळं केलं .माणसात माणूस ठेवलं नाही
तुला काय माही यामागे काय आहे तू वाल्मिक चा माणूस आहे ka
डेंजर कावत साहेब कीती मिलाले तपास लागत नाही
मन्या मन्या
वारे 😂वंजारी आले का वाल्या चे चाटे
सरकारला या सर्व गोष्टी माहीत आहे तरी पण सरकार लोकांना वेड्यात काढण्याचे काम करत आहे अजून मतदान करा बीजेपीला
मुख्यमंत्री ने राजीनामा द्या..
एकदा जाळपोळ केले शिवाय पर्याय नाही