किती छान वाटतंय सोमा आईबरोबर सतत बघून खूप आनंदी दिसते ती. आली आईला तुम्ही आल्यावर खूप बरं वाटतं ते तिचा चेहरा सांगतो भारी एकत्र फॅमिली छान वाटते किती छान आई वडील दोन भाऊ दोन सुना हसतखेळत वावरण मधे लहान लहान मुलं मला खूप आनंद वाटतो असेच रहा सोमा दादा खुश रहा सुखी रहा ये मानव जिंदगी एक बार है जि भरके जिया फिर चॉनस नाही
दादा घरामध्ये किती मस्त वातावरण छान आहे कसं घरामध्ये गोकुळ वाटतंय तुम्ही दोघे भाऊ एकत्र राहा पूजा वहिनी प्रियंका वहिनी दोघींच्या चेहरा कसा हसू येते आशिष एकत्र कुटुंब राहा एकमेकाला सांगते ❤❤❤❤
दोघे मिळून रहा एकत्र दादा आम्हाला छान वाटेल
👌👌👌👌👌
एकत्र फॅमिली असलेली किती छान वाटते❤❤
Ekada baher padalya var parat jau naye. Vegale rahun ekatra family sarakhe raha
Tula kay family nahi ka
किती छान वाटतंय सोमा आईबरोबर सतत बघून खूप आनंदी दिसते ती. आली आईला तुम्ही आल्यावर खूप बरं वाटतं ते तिचा चेहरा सांगतो भारी एकत्र फॅमिली छान वाटते
किती छान आई वडील दोन भाऊ दोन सुना हसतखेळत वावरण मधे लहान लहान मुलं मला खूप आनंद वाटतो
असेच रहा सोमा दादा खुश रहा सुखी रहा
ये मानव जिंदगी एक बार है जि भरके जिया फिर चॉनस नाही
Gd ur talented man n u hv gd group menbers gao pple r realy takented n very simple.
किती मसत आज व्हिडिओ वाटत आहे अस वाटत आपणही तिथ जाव
छान छान सोमा तुमचा चेहरा सर्व काही सागतो असेच खुश रहा मसत रहा आनंदी रहा
असं वाटतंय दादा तुम्ही एकत्रच राहता खूप छान वाटतं तुमची फॅमिली पाहून
एकत्र रहा बाळा आवडेल ाएकिचे बळ ाअसेच ाअसावे भारी असते
दादा एकत्र रहा ओ लय भारी वाटतय व्हिडिओ बघायला मजा येते ❤❤❤
अप्पाच्या गमतीजमती चैनल त्या दादाचा आहे ना
हो बरोबर आहे आई चे एकत्र रहा 😊
छान वाटते एकत्र असलेलं तुम्ही एकत्रच रहा तुमचा खर्च पण वाचाल
किती छान वाटते दोघी एकत्र काम करतात ते🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Bayaka kadun shika ....ek raktachya nasun hi ekmekina samjun ghetat. Aatachya kalat
दादा आजचा विडीयो खूप छान आहे सर्वाच्या चेहऱ्यावर आनंद आई पण आज आनंदी आहेत ❤❤🙏🏻🙏🏻
तो आप्पा हाच आहे 100% 😂😂😂😂😂😂😂
Ho
Ho
एकत्र फॅमिली खूप छान वाटते
पहिले दिवस परत..एकत्र आल्यावर 😢
Tumha sarvansathi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍
पूजा आणि प्रियंका पण चांगलं राहतील राय एकत्रच कुठे एवढा विचार करीत बसतात
खुप छान एकत्र संगळे
दादा आईच्या चेहर्यावर नेहमी हसू ठेवा काही कमी पडणार नाही
Tumchyat ladies ch patat ha plus point aahe
एकत्र नाका राहु दादा लांबुन प्रेम चागल
हो बरोबर आहे
बरोबर
कशाला दुसऱ्याच्या घरात आग लावता दोघ भाऊ सग राहतील तर चांगलं होईल सगळं
तुझ्या घरच बघ
खूप छान व्हिडिओ आहे एकत्र सगळे
रावा सोमा एकत्र पूजाला वळण लागलं तेवढच
दादा खुपच छान
Kharch dada sobat Raha sagde midun
Khup bhari vatale dada. . aai tar khup mast ahe
Superb video Soma. It’s nice to see you all together. Both the brothers be happy and stay together.
Dada tumala je chagl vatel tech kra dada
दादा घरामध्ये किती मस्त वातावरण छान आहे कसं घरामध्ये गोकुळ वाटतंय तुम्ही दोघे भाऊ एकत्र राहा पूजा वहिनी प्रियंका वहिनी दोघींच्या चेहरा कसा हसू येते आशिष एकत्र कुटुंब राहा एकमेकाला सांगते ❤❤❤❤
दादा त्यांना आप्पा म्हणतात ना
Dada yektra milun raha lok kay kahi pan boltil srve jan milun raha
Very nice video
Dada
🎉🎉🎉🎉
सोमा दादा लय आनंद झालय सर्व फाॅमीली बगुन
मला आधीच माहिती होत हे आप्पा आहे
🙏
छान
दादा खुप छान वाटलं ❤
सोमा दादा तुम्ही खूप छान आहात 🎉
Cute family
किती किती भारी भावा❤❤❤❤
Yak number 😊❤
खरंच दोघो मिळून रहा 🎉🎉🎉🎉
एकच नंबर दादा 💞💯🎉🎉❤
Cute family ❤
सोमा दादा खरच जा
❤❤❤👌👌👌👌👌
आपाचा मुलगा आहे ना
👌👌
Khup chaan