दादा वडिलांचा ऑपरेशन झाल्यावर एका मुलीला वडिलांना भेटण्याची इच्छा होती चे या वयात भेटायला जायला पाहिजे एक दिवस एक दिवस ताईला गाडीवर घेऊन जा मुलं आईजवळ ठेवा तुम्ही तरी एरवी जातात पुण्याला तुम्ही कधी सहन करावा एवढं
अहो दादा एवढ सगळे समजते तर आहेत ना फकत दुर्गा ला घेऊन जा बाकीच्या लेकर आईजवळ ठेव आई नाही म्हणणार नाही जाऊन या माया ओढत असते प्रियंका खूप चागली मुलगी आहे नका तुम्ही अस करू समजून घया
वडिलांना भेटण्यासाठी पुण्यातच बघुन यायचे (ससुनमधे)असे 100%मनातल्या मनात ठरवलेले असते ,पण ते नाही झाले/(करता आले)म्हणुन मनात राग साठलाय सोमादादाने होउ दिले नाही म्हणुन(नवर्याने).
Porana ek diwas tuchya aaikade theva durga rahat asel tar aani tumhi doghe gadivar jaun bhetun ya dada,priyankace vadil aahet te, tumhala pn muli aahet ki dada😊 mulichi mayach vegli aste ,bhetun ya
स्वतःचे वडील असते तर तुम्ही काय केलं असत.
दादा वडिलांचा ऑपरेशन झाल्यावर एका मुलीला वडिलांना भेटण्याची इच्छा होती चे या वयात भेटायला जायला पाहिजे एक दिवस एक दिवस ताईला गाडीवर घेऊन जा मुलं आईजवळ ठेवा तुम्ही तरी एरवी जातात पुण्याला तुम्ही कधी सहन करावा एवढं
खरंच आई किती समजूतदार आहे
अहो दादा एवढ सगळे समजते तर आहेत ना फकत दुर्गा ला घेऊन जा बाकीच्या लेकर आईजवळ ठेव आई नाही म्हणणार नाही जाऊन या माया ओढत असते
प्रियंका खूप चागली मुलगी आहे नका तुम्ही अस करू समजून घया
दादा जायला पाहिजे वडील आहे त मुले तुम्हचा या आई कडे ठेवा दादा जाऊन या मुलीचा जिव वडिलांमधेआसतो या जाऊन
आईच,पन,बरोब्बर आहे,पंधरा,दिवस, तुमच्याकडे,व,पंधरा,दिवस, पियंकाच्या,बहिनिकडे,राहुदेल, तुमच्याकडे,नाॅनव्हेज,पन,सारख,आसत,तेच्यात,वडिलांचि,तब्येत, पन,चांगलि,होईल
पियंका,स्वभाव खुप छान आहे,ति,मनातल,वुघड,बोलत नाहि,वडिलांना,तिला,भेटावयास,वाटन,सहाजिकच आहे,तीच्या,मनातील, भावना,कुनाला,नाहि,तुम्हाला,समजायला,पाहिजेल तुम्हि,शिकवेल,आहात,जावुदेल,तिला,माहेरि,थोडेदिवस
गरीब आहे ओ प्रियंका सोमा भाऊ
एकच नंबर मावशी बोललात
Barobar sangte ahe tumchi aai 👍
दादा आईंचा स्वभाव खूप छान आहे
Aai khup samjutdar ahe
Aai che opinion right ahe so ,, always listen to ur mom's 👍
Very nice video 🥰🥰
Dada....vadil kasehi asle tri.....mulincha jiv vadila madhech ast.....tumhala muli mote zale ki samjel ......jaun ja doghe milun....
Aai yek nmber
Aai as ka bolta tumi priyanka tumala avdat navti kiti chan aahe priyanka as tumi tri bolu nka bichari kiti sadhi aahe
सोमा दादा अशी सासु भेटायला खुप नशिब लागतो हो खरच तुमची आई चा सभाव खुप छान आहे
Soma bhawa, ghewun ja shewati wadil aahet. Leki la maya kalji astee bapawer jast. Tuzya lekicha kittu jeew aage bare tuzyawer. Ghewun ja tila pandu chya car madhun. Aashirwad ch miltil. Punyai chi sandhi sodaychi naste bhawa.
ताई काळ्यासावळ्या असले तरी खूप सुंदर दिसतात
दादा ससून हॉस्पिटलमध्ये नका येऊ लहान मुलांना घेऊन
Pandu dada la sanga 2 divsa sati gadi dya manun jaun ya tevdhch chan vatel tyana
वडिलांना भेटण्यासाठी पुण्यातच बघुन यायचे (ससुनमधे)असे 100%मनातल्या मनात ठरवलेले असते ,पण ते नाही झाले/(करता आले)म्हणुन मनात राग साठलाय सोमादादाने होउ दिले नाही म्हणुन(नवर्याने).
पोरं बारकी हे कारण,तिकडच्या घरी पोरं नाहीत कां ठेवता येत 1 रात्र
Tumi lok as ka bolata baykana
Very nice Aai
लेकीला च माया असते
Porana ek diwas tuchya aaikade theva durga rahat asel tar aani tumhi doghe gadivar jaun bhetun ya dada,priyankace vadil aahet te, tumhala pn muli aahet ki dada😊 mulichi mayach vegli aste ,bhetun ya
स्वतःचे वडील असते तर बघायला गेला नसता का सोमा दो गजानन
जाऊद्या वडिलांना भेटायला त्यामुळे त्या नाराज असती न
शेवटी बाप आहे
Dada mothi gadi gheun ja
Ashi sasu saglyana milo deva
Pan me kai mhnto tumhi loka asle gartlya gosti kashal lokan samor dakvtat ugacha samjla dakvn faltu pana karycha😊
Hi Dada first comment
Thanks 🙏🏻
कशी पण लोकं असतात दवाखान्यात लहान मुलांना नेऊ का
Ve
Hi dada
Hi
दादा प्रियंका गरीब आहे
जरा समजून घेतच सोमा शेठ
Gheun jaych na tiche vadil aahet na Radha aani omla theva pujakade dakhaun parat yaych na
Ky kiti time zala tuza video nhi aala 10,te 20time chake kel mi
Ho ka ❤️