नमस्कार🙏 काय करावे हरीला, शालू माझा रंगाने भिजला, मस्त गौळण, तसेच बाबू मस्तच नाचला आहे, आणि विनय काय गाणं म्हटलं आहेस 👌👌नंबर 1 मजा आली, सगळ्यांना खूप खुप शुभेच्छा धन्यवाद
कितीवेळा पहिला आहे मी हे video. अप्रतिम सादरीकरण. मनभरून कौतुक. काय गाणी आवाज आणि आमची gavlan बाबू. Vinay तुझ खूप धन्यवाद ह्या kala asachyach सादर व्हायला पाहिजे
अप्रतिम 👍👌👌👌 आम्ही सुद्धा शिमग्याला खेळ घेऊन जायचो तेव्हा खूप मजा येत होती. बालपणीच्या आठवणी जाग्या करुन दिल्या. 👍👌👌👌🌹❤️❤️ तुम्हां सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली!!
आजच्या या घाईगडबडीच्या दुनियेत परंपरागत चालत आलेल्या शिमगोत्सवतील प्रथा जिवंत ठेवून लोकापर्यंत पोहचवण्याचं जे काम केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन👌👌👍👍❤️❤️
आज पण बाबू खूप छान दिसतोय.face var je तेज सकाळी होतं ते पूर्ण दिवस ,अजिबात थकलेला चेहरा नाही ,बाबू तू लाजत पण नाही hich khup mothi गोष्ट आहे बघ. असाच आनंदी रहा.आज पण छान गाणी बोलला विनू
बाबूची कला अप्रतिम पुढच्या वर्षी ह्या गावणीची आम्ही वाट पाहू. सर्व गाणी गवळणी आवडणारी. आता सर्वांची मिळून एक जोरदार पार्टी होउदे. आम्हला व्हिडिओ पाहायला आवडेल
Vinay tumcha voice khup bhari aahe.. Me pan koknatlich aahe.. Me fakt Aangnewadichya jatrela jate.. Pan tumchya mule.. Me iter festival enjoy karu shakte.. Thanks to all of you..
विनय छान रामेश्वराच्या चरणी आपली कला सादर करून आशीर्वाद घेतला बाबू चे बाकी भूमिकेत शिरणे अफलातून आणि सदैव हसत राहतो पुढील वर्षी ही असा आनंद आम्हास अनुभवास मिळावा धन्यवाद असेच चालू राहू दे
Kharch khup chan kokan Holi 1 no awaj sagliyache khup chan ❤❤❤❤
खूपच छान. खायचे शेगुलवाडीतललो कियकाय. गवळण.. पोरा लाईन मारतील.
बाबु एकदम 1no, कमाल आहे.
सुंदर पुरुष स्त्री परीधान काही खरं नाही।
गाणी संगीत 1नंबर सादरीकरण
मुक्काम पोष्ट पुरळ देवगड
खूप सुंदर गवळण बांबू 👌👌👌👌
मनापासून धन्यवाद सुंदर व्हिडिओ, 🙏🙏🙏
लय मज्जा ईली रे बाबांनो. मिठबावचा श्री देव रामेश्वर मंदिर मस्तचं 🙏 बारको पोर मंजिरी भारी वाजवता 👍 शिमग्याच्या निमित्ताने आजूबाजूचे गाव बगूक मिळाले..
एवढ्या कोकणातील गवळणी आणि खेळे पाहिले पण बाबू सारखी एक नंबर गवळण नाही.खूप मजा आली.पहिल्यांदा घरी गेल्यावर बाबूची दृष्ट काढावी.👌👌👌👍
हा तुमचा प्रतिसाद असाच देत राहा खुप खुप धन्यवाद
Eak number
God bless you ☝️
@@rameshpuralkar8346 😴 hmm.पव . .ल
बाबु फारच छान, वेषभूषा अतिशय सुंदर.
खूप छान गवळण बांबू . पुढच्या वर्षी पुन्हा आम्हाला हीच गवळण पाहीजे. गाणी पणं खूपच आवडली. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
खरंच किती सुंदर आहे ही गवळण आणि गाणी बोलणारे सगळे किती मजेत एन्जॉय करत आहेत. 🙏🙏
अरे सगळेच गाणी म्हणणारे ग्रेट आहेत आणि गाणी पण मस्तच आहेत 👌👌👍
बाबु अतिशय सुंदर स्त्री वेशात दिसा होतो व नाचव चांगलो केलो आणि विनयानय गाणी सुंदर गायली बघुक बरा वाटला !असीच पुढच्या वाटचालीक शुभेच्छा!!!!!!
खूप छान गाणी निवडलीत.
एक नंबर गवळण.
सर्वांचे आवाज मस्त,बाबू विनू छान ,विनू खूप छान स्वभाव आहे तुझा,सगळ्यांना समजून घेतो सर्व vdo mast
बाबू विनय जबरदस्त खुप छान
धन्यवाद
बाबू ने सणाचा आनंद मनसोक्त लुटला.
विनयचा आवाज हा गायक अशोक हंडे सारखा सेम आहे . मस्तच
मस्त वाटला बघुक. स्त्री वेषातील बाबू एकदम फर्मास. अशीच मजा करा, आनंदी रवा. भेटाया पुढच्या वर्षीच्या शिमाग्यक.
खूप छान गायन वादन नृत्य धरकरी सर्वांना शुभेच्छा
धन्यवाद
गाववल्यानु खूप छान।माका पण गावाकडे एल्यासारखा वाटला, तुमची कोळीण पण छान आहे, गाण्यांची निवड पण सुंदर आहे।लगे रहो।
Will Give Global Platforms All Technical Skills.
सुंदर सुंदर सुंदर सादरीकरण आता हे गवळण बघण्यासाठी पुढच्या शिमाग्या ची वाट बघावी लगणार
Aawaj khupch chan ahe tuja vinu
Thanku
काय प्रतिक्रिया व्यक्त करावी , तेच कळत नाही. धन्य आहात तुम्ही. 👍
Thanku🙏🙏
नमस्कार🙏 काय करावे हरीला, शालू माझा रंगाने भिजला, मस्त गौळण, तसेच बाबू मस्तच नाचला आहे, आणि विनय काय गाणं म्हटलं आहेस 👌👌नंबर 1 मजा आली, सगळ्यांना खूप खुप शुभेच्छा धन्यवाद
धन्यवाद🙏🙏
कितीवेळा पहिला आहे मी हे video. अप्रतिम सादरीकरण. मनभरून कौतुक. काय गाणी आवाज आणि आमची gavlan बाबू. Vinay तुझ खूप धन्यवाद ह्या kala asachyach सादर व्हायला पाहिजे
ह्या वर्षीची होळी बाबू आणि विनुने गाजवली...बाबू तर कित्ती गोड दिसतोय स्त्री वेशात...खूप सुंदर vdo❤🎉
Shimgychi sangta lay bhari zali sarv gavkaryana dhanyawad.babuche skill khupach bhari,
शेवटचा दिवस सुंदर झाला रामेश्वर दर्शन बाबुला खूप मंगलमय शिव शुभेच्छा आणि सर्व सहकारी मंडळींना सुद्धा खूप शुभेच्छा धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
खुप छान केलें. तुला सलुट. 👍👍👍⭐⭐मिठबाव माझे माहेर आहे.
खूप खूप छान गवळन व गानी आणि नाच पण आहे
👌👌1नंबर गवळण खूप छान आवाज👌👌👌👌
बाबू खूप सुंदर, विनय खूप सुंदर आवाज
Dholki jabardast vajvta harshad patil🔥🔥ek no
अप्रतिम 👍👌👌👌
आम्ही सुद्धा शिमग्याला खेळ घेऊन जायचो तेव्हा खूप मजा येत होती.
बालपणीच्या आठवणी जाग्या करुन दिल्या. 👍👌👌👌🌹❤️❤️
तुम्हां सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली!!
खूप छान मजा आली गाणी खूप छान गाईल.
Babu 1 number gavlan aani gani pn khupch chan 👌👌👌👌
Thanku so much
खुप छान गवळण सादर करण
You all r grt.. Yar.. God bless all of you😘
खूप सुंदर. कोकणात कुठच्या गावची गवळण आहे ही? मस्त. मजा आली🙏
कोकणात शिमगा कार्यक्रम करता त्या नाचात एक लय ठेका सुंदर असतो कुठेपण अंग विक्षे प नाही .🙏🙏🙏👌👌
आजच्या या घाईगडबडीच्या दुनियेत परंपरागत चालत आलेल्या शिमगोत्सवतील प्रथा जिवंत ठेवून लोकापर्यंत पोहचवण्याचं जे काम केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन👌👌👍👍❤️❤️
🙏🙏धन्यवाद
1 Number
@@mayurighadi545 thank u
एक नबर गवळण दृष्य काढून टाका बाबू ची 👍👍👍👍👍👍👌👌👌👌🤗🤗
👍👍👍👍👍👍babu ek no. Kokani manase khup ek no. Astatat
Thanku
Babu vinu tumhi doghehi great ahat babu tar all rounder ❤❤
आज पण बाबू खूप छान दिसतोय.face var je तेज सकाळी होतं ते पूर्ण दिवस ,अजिबात थकलेला चेहरा नाही ,बाबू तू लाजत पण नाही hich khup mothi गोष्ट आहे बघ. असाच आनंदी रहा.आज पण छान गाणी बोलला विनू
Bharich 👍 गवळण
Mastch
Aamacha gavi gelelat
सर्व गाणी खूपच छान आईकत राहावी हशी...विनय तुझा आवाज भारी..आणि गवळण एक नंबर सर्वच खूप छान 👍👍👍❤️❤️
धन्यवाद 👍👍
खूप छान गावाची आठवण इली रे बाबांनो नाचापेक्षा गाणी लय भारी.
गाव सगळी दाखवळलास.
मि कोल्हापूर येथून पाहतो आहे खुप छान आम्ही नवीन काय तरी पाहतोय आवाज पण खूप छान
विनोद चा आवाज खुपच छान आहे!
वादक आणि गायकानसाठी 💯💯💯💯💯💯🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
1 number vinu sarwa vidio .Kay bolsycha shabda nahit baba
Keep it up record todlat .🤗👍👍👍👌👌👌🤭
Mast khup chhan aahe नाच tumacha
विनू मस्त आवाज आहे तुझा बाबू 1 च नंबर vidio amazing मजा आली
Thanku
मस्तच खुपचं छान लय भारी आम्ही फॅमिली आवर्जुन तुम्हचे व्हिडिओ बघतो
Video Khup sundar👌ani Dholki vadak pn
Hasrya Vinay & Babu sarvancha mann jinkle.
Dhanyavaad
झकास 🎉🎊
विनयचा आवाज गोड आहे 👌👌👌👌
देवगडा मधे मंदिराची रचना बघण्यासारखी आहे. 👍👏👌
बाबु हाडाचा कलाकार आहे बँकेला पण सोडल नाही. 💪💪
😅😅😅धन्यवाद
@@mukeshghadi167 भुताच्या वाडीतील दोन भुतानी अगदी धुमाकूळ मांडला आहे. 😂😂😂😂थांबु नका खुप प्रगती करा 👍✌
Awaz khup chan.sagli gani khupach chan zali..1no
गाणी, संगीत सादरीकरण खूप छान अनुभव तुमच्या रूपाने TH-cam च्या माध्यमातून पाहता आले
Bhari babu khup chan distoys
गवळण आदि शक्ती चा रूप आहे.. स्त्रीना सुद्धा समाजात तेवढ्याच मानाने वागवायला हवा 🙏🏻😊
🙏🙏
खुप छान 🎉👌🙏
सगळयानंचे गले आवडले. खूप मस्त
खूप सुंदर गवळन😂❤❤
लंय भारी बाबू
👍👍
अरे बाबल्या आम्ही मिठबावंचे
खूप चांगलो कार्यक्रम असा
आवडलो
दादु तुझा आवाज खूप गोड आहे गाण खुप खुप छान बोलतोस जसजसा मला वेळ मीळतोस तस मी तुमचे वीडियो बघत आहे खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanku❤️❤️
बाबूची कला अप्रतिम पुढच्या वर्षी ह्या गावणीची आम्ही वाट पाहू. सर्व गाणी गवळणी आवडणारी.
आता सर्वांची मिळून एक जोरदार पार्टी होउदे. आम्हला व्हिडिओ पाहायला आवडेल
खूपच छान ❤
Babu chi adakari lay bhari vinu Chan singer ahes🤗😊
👌👌👍khoop manoranjan , but khoop kashta also . Hats off to you all . 🙏🙏 Thank you a lot .
khup Chan donhi gavali ni ek no hotyach pn ganar vinay sir pn thaskyat hote
आम्ही TV बघतान दहा वेळा चॅनल बदलला तो पण आम्ही तुमचा कार्यक्रम परत परत बघतो खुप छान
बाबू खूप छान मेक उप खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌
गावल्यानु बैन्केक सोडलास नाय,कोकणच्या चालीती जपणे गरजेचे आहे, सगळ्या नमस्कार, धन्यवाद,💐👑💐
खुप छान मस्त👌👌🙏
मिठबांव आमचं माहेर👌👌👌 मस्तच 👌
Wow बाटल्या चा गोमू मस्त बाबलो साडीत दुसरा पुनग्या दिसत होतो
Khup Sunder
Ek no bhai 👌👌😘😘😘
Khoop chhan babu.... Gavalan.
Thanku
Lay bhari ❤❤❤ kadak 👌👌👌👌
Vinay tumcha voice khup bhari aahe.. Me pan koknatlich aahe.. Me fakt Aangnewadichya jatrela jate.. Pan tumchya mule.. Me iter festival enjoy karu shakte.. Thanks to all of you..
Thanku Thanku 😊😊
जबरदस्त 👍टीम भारी
Rupesh Bhatkar.. one man show...
Khup bhari vatata jevha aaplya koknatil hya jivapad japlelya parampara pahayla miltat.... videos ek number aahet tumche... Love From Kolhapur ❣️
विनय छान रामेश्वराच्या चरणी आपली कला सादर करून आशीर्वाद घेतला बाबू चे बाकी भूमिकेत शिरणे अफलातून आणि सदैव हसत राहतो पुढील वर्षी ही असा आनंद आम्हास अनुभवास मिळावा धन्यवाद असेच चालू राहू दे
Lay bhariii 👌👌👍👍
खुप छान केलें. तुला सलुट........
Wow super
Hi babu you have done good dance kokan chi Kala Tumi japataa tumache 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाबू माका आवडलें फार सुंदर
खुप छान
Lai bhari Vinu,Babu 😂😂🎉🎉
सगळच सादरीकरण ऊत्तम ....कळीदार कपुरी कोणी गायलय ......लय भारी आवाज ....
अरे हा बाबल्या आहे का.असे कोणाला पण गवळण होता येते का.खूप छान.तुमचे गाव कोणते.गवळण खूप छान
छान आहे गवळ
खूप मस्त 👌👌
Far chan shimga baghayla milala tuzyamule
खुपच मस्त
Lay bhari