..आणि यांनी माझा दिग्दर्शकच चोरला!| Prashant Damle| Paresh M| Mukkam Post Bombilwadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' या सिनेमाच्या निमित्ताने प्रशांत दामले बऱ्याच वर्षांनी सिनेमा करतायेत..त्यांनी हा सिनेमा का स्वीकारला? दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी त्यांना कसं तयार केलं? यामागे मजेशीर किस्सा आहे.. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा!
    #planetmarathi #prashantdamle #marathimovie #pareshmokashi #entertainment #mukkampostbombilvadi #comedy #entertainment #funny
    👉 Subscribe to the Planet Marathi TH-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi

ความคิดเห็น • 24

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 หลายเดือนก่อน

    हो हो ते खरच आहे दादा 🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshandre5476
    @ganeshandre5476 หลายเดือนก่อน +4

    नाटक बघायचं राहून गेला होत आत्ता चित्रपट स्वरूपात पाहता येईल. खूप खूप धन्यवाद!!!

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 หลายเดือนก่อน +4

    नाटक पाहिलं होत आता चित्रपट ही बघणार 👍👍

  • @dhandrat
    @dhandrat หลายเดือนก่อน +9

    परेश मोकाशी म्हटल्यावर, चित्रपट बघावाच लागेल !

  • @pravinghadigaonkar3231
    @pravinghadigaonkar3231 หลายเดือนก่อน

    प्रशांत दामले आणि परेश मोकाशी म्हणजे मराठी चित्रपट इंडस्ट्री साठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल .....
    या वर्षाचा शेवट रुखवत या तद्दन टुकार चित्रपटाने झाला पण नवीन वर्षाची सुरुवात या चित्रपटाने होतेय ही खूप आनंदाची गोष्ट आहे...

    • @PlanetMarathiORG
      @PlanetMarathiORG  หลายเดือนก่อน

      ❤️

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 หลายเดือนก่อน

      Naka baghu. Navin varshachi suruvat pan ambat hoil. Chitrapat apeksenusar nahi.

  • @enam_creativemind
    @enam_creativemind หลายเดือนก่อน

    My god... what an experience to work with stalwarts like Prashant Damle and rest of all the Actors are just Unbelievable...This is a mind blowing Star cast...I will must watch this movie

  • @Shubhamd-u7o
    @Shubhamd-u7o หลายเดือนก่อน

    अशा दर्जेदार कलाकृतींची सध्या गरज..नक्की बघणार ❤

  • @MarathiMasala-e6k
    @MarathiMasala-e6k หลายเดือนก่อน

    उत्सुकता आहे या सिनेमाची ❤️❤️

  • @mrunalrahane7732
    @mrunalrahane7732 หลายเดือนก่อน +1

    सिनेमा.फारसा.चांगला.वाटला नाही

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 หลายเดือนก่อน

    Chitrapat baghun ghor nirasha jhali. Kalakar changle ahet. Pan story direction vagre khup chuklay. Ani chitrapat phakt 1.40 min ahet. Tyamule khup chhota ahe ani bore vatto

  • @AD-gw8vz
    @AD-gw8vz หลายเดือนก่อน +1

    दामलेंवर वर्णभेदाचे आरोप झाले नाहीत म्हणजे मिळवलं

    • @tejug1161
      @tejug1161 หลายเดือนก่อน

      😂

    • @PlanetMarathiORG
      @PlanetMarathiORG  หลายเดือนก่อน

      असं नाही होणार👍🏻

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 หลายเดือนก่อน +1

    TH-cam वरून नाटक का काढलंय उलट नाटक पाहून चित्रपट पाहायला उत्सुकता वाढली असती

  • @tomhardy8834
    @tomhardy8834 หลายเดือนก่อน

    पाणी पुलाखालून वाहून जाणे ह्या म्हणीचा चुकीचा संदर्भ दिलाय ह्या ने