नमस्कार 😊🙏सर्व प्रथम तर तुम्हा सर्व सबस्क्राइबर व व्युवर्स चे मनापासुन खुप खुप धन्यवाद. आपल्या या " छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आणि वाघनख " या वीडियो चे नुकतेच 1 मिलियन व्युज कम्पलीट झाले आहेत. तुम्ही या वीडियो ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप आभार🙏 मी आपल्या या channel वर अजुन एक वीडियो अपलोड केला आहे ज्या मधे इंग्रांजानी भारतातून येताना कोणकोणत्या वस्तू इंग्लंड ला आणल्या याबद्दल चा वीडियो आपल्या या channel वर आलेला आहे तर तो वीडियो पणनक्की पहा. तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या आपल्या channel ला.
He khota ahe.. maharajanchi talwar london nahiye.. je tumhi 7 number chi talwar dakavtay te holkaranchi talwar ahe… khota bolu naka tumhi… tithe waghnaka ahet ani tithi maharajancha nav lihila ahe.. tar khoti info pasravu nakat views sathi
@@chinmaymali2376 ते तर खर आहे आज महाराष्ट्रातील गड कोटांची खूप हानी झाली आहे काही किल्ल्यासाठी निधी दिलाय पण महाराष्ट्रात 300 हून अधिक किल्ले आहेत त्यांचे सुद्धा जतन केले पाहिजेत
आपण दर्शन केल्याबद्दल आभारी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज त्यांची हत्यारे व अवजारे आपण मावळे अन्यायाचा प्रयत्न करू हाच आपल्या महाराजाला आपला मुजरा होईल
खरच खूप छान... खूप नशीबवान आहात ताई जमिनीवरचा स्वर्ग पहिलात तुम्ही... आपल्याला प्रत्यक्ष महाराज पाहायला नाही मिळाले पण त्यांच्या वापरलेल्या साहित्य पाहून अंगावर काटा आला...
छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सर्व शस्त्रे भारत सरकारने आपल्या देशात आणावेत व ती म्युझियममध्ये मध्ये ठेवावी 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
खरंच डोळ्यात पाणी येतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हिंदुस्तानाचा बादशहाला माझा मानाचा मुजरा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानच्या जनतेच्या मनामनात हृदयात आज अमर आहेत जिवंत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार दाखवल्या बद्दल धन्यवाद. आज परत वेळ आली आहे तलवार उचलून हिंदुंना वाचवण्याची. शिवाजी महाराज आज आपल्यात नाहीत , पण आपण सर्वांनी मीळून त्यांची उणीव भरून काढायला हवी व हिंदुस्थान ला मुघलिस्थान होण्यापासून वाचवायला हव. 🚩🚩जय हिंद 🚩🚩
खुप खुप धन्यवाद.... आम्ही अजून पोचलो नाही... पण तुमच्या नजरेने पाहिलं आणि अनुभव घेतला... तुम्ही खऱ्या जिजाऊंच्या लेक आहात.... धन्य आहात ताई तुम्ही आणि आणि तुमचे मातापिता, कुटुंब आणि सगळेच..... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🙏💐💐💐🎉🎉🎈🎉💪
शिवाजी महाराज के हम सदा ऋणी रहेंगे, उन्होंने मुगलों और आदिल शाही से हमेशा लोहा लिया और स्वराज की स्थापना की. ह्रदय से उनको प्रणाम करते हैं. जय भवानी जय शिवाजी 🚩 🚩 🚩
🚩आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही महाराजांची शस्त्रे दाखवलीत. महाराजांनी आम्हाला मातीत मरायला नाही , मातीसाठी मरायला शिकवलं त्यांची शस्त्रे पाहून आमची मान ताठ झाली आणि मरे पर्यंत राहणार. तुमचे मनपूर्वक आभार. महाराजांची शस्त्रे जर महाराष्ट्रात असती तर खूप आनंद झाला असता. जय भवानी जय शिवाजी 🚩
जय भवानी जय शिवाजी महाराज मे गुजरातसे हु ओर हम लोगभी शिवाजी महाराज इस महान वस्तुऐ हिन्दुस्तान वापस लाने की माग करते है क्योकी यह वस्तु हिन्दुस्तान मे ही इच्छी लगती विदेशो नही। वो लोग चाहे तो इस चीजोकी डुप्लीकेट वहा रख शकते है।
महाराजांचा इतिहास तर मराठी माणसाच्या आणि भारतीयांच्या रोमारोमात भिनलेला आहे. त्यांच्या शौर्याची पराक्रमाची गाथाआपण लहानपणापासून ऐकतो अभिमान बाळगतो. पण जेव्हा इंग्रज महाराजांची तलवार आणि वाघ नखे जतन करून ठेवतात. आणि त्यांच्या मुलांना आपल्या राजांचा इतिहास सांगतात तेव्हा खरोखरच ऊर अभिमानाने भरून येतो. राजांचा इतिहास जपल्याबद्दल इंग्रजांचे खरोखरच आभार.
मन:पूर्वक धन्यवाद ताई ! आपल्यामुळे प्रत्यक्ष जाणता राजांची मौल्यवान शस्त्रे पाहता आली आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास डोळ्यासमोर तरळून गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.
Wonderful Video... You're really lucky. We are very lucky to have such a Hindu King Srimant Chattrapati Shivaji Maharaj. Har Har Mahadev. While I was watching this blood circulation started heavily in my entire body and goosebumps were there in my entire body... Thank You So Much For This Video... We should feel proud of this... Jay Maharashtra... Har Har Mahadev...
God bless you sister Thank You for showing Shivaji maharaja talwar and all the weapon which maharaja was using. Where is it kept. It's should be bought to Maharashtra where belongs. Jai Shivaji Jai Shivaji........
Eak ter hya gorya lokani ha molacha eavaj paleune nela,nahiter ter hya molachya vastu aaj aaplya maharashtra astya.thanks ani Jay Bhavani ,Jay Shivarai.
हो खुप दु:ख वाटतो ये तलवार आणि शर्ष लवकारत लवकर आपल्या भरतात येयाचे अपेक्ष्या करतो आणि ये दिवस येतील आणि आपले महाराजाचे सर्व शर्ष आपल्या भरतात रहीतील 🚩जय शिवराय माझ्या हिन्दू हृदय बंधवाना 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice informative video. I am egar to see this Jagdamba sword and London musium. You are very lucky because you got opportunity to see this sword. Thank you so much for sharing this video.
नमस्कार 😊🙏सर्व प्रथम तर तुम्हा सर्व सबस्क्राइबर व व्युवर्स चे मनापासुन खुप खुप धन्यवाद. आपल्या या " छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार आणि वाघनख " या वीडियो चे नुकतेच 1 मिलियन व्युज कम्पलीट झाले आहेत. तुम्ही या वीडियो ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप आभार🙏
मी आपल्या या channel वर अजुन एक वीडियो अपलोड केला आहे ज्या मधे इंग्रांजानी भारतातून येताना कोणकोणत्या वस्तू इंग्लंड ला आणल्या याबद्दल चा वीडियो आपल्या या channel वर आलेला आहे तर तो वीडियो पणनक्की पहा.
तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या आपल्या channel ला.
He khota ahe.. maharajanchi talwar london nahiye.. je tumhi 7 number chi talwar dakavtay te holkaranchi talwar ahe… khota bolu naka tumhi… tithe waghnaka ahet ani tithi maharajancha nav lihila ahe.. tar khoti info pasravu nakat views sathi
लंडन वरून येणारी शिवरायांची वाघनखे खरी का खोटी?
th-cam.com/video/2OEZRSwPwtw/w-d-xo.html
आता हि वाघनखं काही कालावधी साठी लोकांना पाहण्यासाठी भारतात आणली आहे असे समजते.
आज खूप दुःख वाटत आहे कारण महाराजांची तलवार आपल्या जवळ आज नाही पण तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी हे भारतात असेल
जय शिवराय...⛳⛳⛳
Nhi te bara zal tikde nit thevtil aaplya ithe chorya kartil
@@chinmaymali2376 आपल्या कडे कुठ चोऱ्या होतात इतिहासिक वस्तूंच्या भाऊ
@@rohitmohod7584 Aho ithe 5yr satta badal te ani Sarkar durlaksha kartat Sade Kille nit Jatan nai karat vastun cha kai
@@chinmaymali2376 ते तर खर आहे आज महाराष्ट्रातील गड कोटांची खूप हानी झाली आहे काही किल्ल्यासाठी निधी दिलाय पण महाराष्ट्रात 300 हून अधिक किल्ले आहेत त्यांचे सुद्धा जतन केले पाहिजेत
येईल आपल्याकडे ते मोदीजी किव्वा योगिजी करू शकतील....बाकी लोकुप्योगी काम करत नाही कुणी ....सगळे आपापल्या ताटावर भात ओढतात
मनापासून आभार ताई तुमचे आम्हाला तुम्ही हे सर्व दृश्य दाखवून दिले 😊👍
खुप खुप धन्यवाद...😊
धन्यवाद ताई तुम्ही छत्रपती शिवरायांच्या भवानी तलवारी बद्दल व वाघ नख्या याबद्दल चांगली माहिती दिली
Thank u tai... 🚩
@@श्रीस्वामीसमर्थ-ब4द 😊🙏खुप खुप धन्यवाद..
जय शिवराय
@@vaibhavfarad8365 😊🙏खुप खुप धन्यवाद..
जय शिवराय
दुर्दैव फक्त एवढंच की हे सर्व महाराजांचे मौल्यवान ऐवज आपल्या महाराष्ट्रात हवे होते...🥺🙏❤
होय अगदी बरोबर, महाराजांचे मौल्यवान ऐवज महाराष्ट्रात असाव्यात. खूप खूप धन्यवाद
Aanla pahije aaplaya india madhe
@@rasikamhatre1364 खुप खुप धन्यवाद 🙂🙏
हो नक्कीच पण यासाठी सरकारने पाउले उचलने आवश्यक आहे.
सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पाहता, हे महाराजांचे आईवज देशाबाहेर आहेत म्हणून सुरक्षित आहेत.
आपण दर्शन केल्याबद्दल आभारी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज त्यांची हत्यारे व अवजारे आपण मावळे अन्यायाचा प्रयत्न करू हाच आपल्या महाराजाला आपला मुजरा होईल
खरच खूप छान...
खूप नशीबवान आहात ताई
जमिनीवरचा स्वर्ग पहिलात तुम्ही...
आपल्याला प्रत्यक्ष महाराज पाहायला नाही मिळाले पण त्यांच्या वापरलेल्या साहित्य पाहून अंगावर काटा आला...
खुप खुप मनापासून धन्यवाद 😊🙏
जय शिवराय
हे सगळं आपल्या महाराष्ट्रात यावं हिच इच्छा 🙏जय शिवराय
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय शिवराय
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.
डोळ्यात पाणी आले.
🙂🙏खुप खुप धन्यवाद...
ताई धन्यवाद, आपण महारांची भवानी तलवार दाखवून आम्हास धन्य केले.
आपल्या मुलाने प्रथम मुजरा केला .त्याचा अभिमान वाटला.
😊🙏खुप खुप धन्यवाद...
जय शिवराय
आपण सर्वांनी मिळून परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू आणल्या पाहिजे🚩🚩🚩
Chala mag ingland la.
पण कोणपशी विसा आहे
लंडन वरून येणारी शिवरायांची वाघनखे खरी का खोटी?
th-cam.com/video/2OEZRSwPwtw/w-d-xo.html
Chatrapati shivaji maharajachi talwar pahilyavar aangavar kata aala Jay shivray
Dhanyavad 🙏
Jay shivray🚩
Kharach chatrpati che kary ahe te bghata tyanchi Talvar pahne mhanje Soubhagych mag Angaver kata yenar na 🙏🙏
Hi ti talwar nahi ahe
th-cam.com/video/DBUNdiKsB78/w-d-xo.html
महाराजांची भवानी तलवार प्रतिकृती ह्या लिंक वार पहा.
@@nilpuranik7075 mag kai aahe
आजवर युट्युबवर पाहिलेला हा सर्वांत सुंदर व्हिडिओ आहे मॅडम
तुमचे मनापासून आभार
धन्यवाद... 🙏🏻
😊🙏 खुप खुप धन्यवाद
गुढिपाडव्याच्या खुप शुभेच्छा 💐
जय शिवराय
गाव कोणतं तुमचं
छत्रपती शिवाजी महाराज यांची ही सर्व शस्त्रे भारत सरकारने आपल्या देशात आणावेत व ती म्युझियममध्ये मध्ये ठेवावी
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
खुप खुप धन्यवाद.
अगदी बरोबर असे व्हायला हवं.
जय शिवराय🚩
@@foreignchyaduniyet-8629 aao dedi pan sarkar la kon sangnar?
आपल्या देशात आणली तर आपले नेते विकून खातील आहे तिथेच सुरक्षित आहे
हे काम शिवसेना करायला पाहिजे, नाहि तर पार्टीच नाव बदला
barobar ahe 🚩🚩
शेवटी तुम्ही आणि तुमच्या मुलाने वाघ नखांना जो मुजरा केला न ताई तेव्हा अंगावर काटा आला खूप छान 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
जय शंभुराजे🚩🚩
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय🚩🚩
खरंच डोळ्यामध्ये पाणी आले ,आपल्या महाराजांचे हे सर्व सहित्य पाहून्,धन्यवाद.
🙂🙏खुप खुप धन्यवाद..
खरंच डोळ्यात पाणी येतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हिंदुस्तानाचा बादशहाला माझा मानाचा मुजरा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानच्या जनतेच्या मनामनात हृदयात आज अमर आहेत जिवंत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@@kisharpatil2452 खुप खुप धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
ताई videos बघून डोळ्यात पाणी आले 🙏🥲 खूप आवडला video
खुप खुप धन्यवाद 🙏
जय शिवराय
आजचा दिवस भाग्याचा. आज महाराजांची शस्त्र बघायला मिळाली. फक्त तुमच्या व्हिडिओ मुळे. खूप धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊
गुढिपाडव्याच्या खुप शुभेच्छा 💐
जय शिवराय
खूप छान डोळ्यात पाणी आले असा हा शन
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार दाखवल्या बद्दल धन्यवाद. आज परत वेळ आली आहे तलवार उचलून हिंदुंना वाचवण्याची. शिवाजी महाराज आज आपल्यात नाहीत , पण आपण सर्वांनी मीळून त्यांची उणीव भरून काढायला हवी व हिंदुस्थान ला मुघलिस्थान होण्यापासून वाचवायला हव. 🚩🚩जय हिंद 🚩🚩
खूप छान
आंगावर काटा आला बघून
खूप आभारी आहोत
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
मॅडम आम्ही खूप नशीबवान आहोत की तुमच्यामुळे शिवाजी महाराजांची तलवार आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाली जय भवानी जय शिवाजी
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Tumchay video marfat तलवार pahila milali
खूप आभारी ताई🙏
खुप खुप धन्यवाद🙂🙏
खरंच ताई महाराजांची तलवार बघून अंगावर शहारे आले... छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आपल्या सगळ्यांचं...जय भवानी जय शिवाजी
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
ताई खुप छान व्हीडीओ दाखवलात शीवाजी महाराजांची तलवार बघून मन आगदि भरुन आल
🙂खुप खुप धन्यवाद
नमस्कार, आपल्या मुळे आम्हाला महाराजांची तलवार आणि वाघनखे पाहण्यास मिळाली. त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानू तितकेच थोडे आहे. धन्यवाद..
खुप खुप धन्यवाद वीडियो पाहिल्याबद्दल
जय शिवराय
शिवाजी महाराजांच्या तलवार बघुन खूप छान वाटले
खुप खुप धन्यवाद 😊🙏
खुप खुप धन्यवाद.आपला इतिहास सर्वांना माहीत होणे गरजेचे आहे.आपल्या मुळे प्रतक्ष बघता आले.चांगला व्हिडिओ.
खुप खुप आभार...
जय शिवराय
खूप आभार ताई तुमचा . तुम्ही आज महाराज्यांच्या तलवारीचे दर्शन घडावले
मानाचा मुजरा राजे......
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
अप्रतिम VDO..... अत्यंत उपयुक्त माहिती....भवानी तलवार ..महाराजांची वाघनखं या VDO मुळे पाहायला मिळाली.....
खुप खुप धन्यवाद...
😊🙏
आप का बोहोत बोहोत धन्यवाद 👍जो आप के इस वीडियो के जरिये हमे छत्रपति शिवाजी महाराज जी🙏 के शस्त्रों को देखने का मोका मिला.
😊🙏 धन्यवाद..
जय छत्रपती शिवराय जय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज की जय अतिशय सुंदर माहिती दिली
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय शिवराय
खुप खुप धन्यवाद.... आम्ही अजून पोचलो नाही... पण तुमच्या नजरेने पाहिलं आणि अनुभव घेतला... तुम्ही खऱ्या जिजाऊंच्या लेक आहात.... धन्य आहात ताई तुम्ही आणि आणि तुमचे मातापिता, कुटुंब आणि सगळेच..... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩🙏💐💐💐🎉🎉🎈🎉💪
धन्यवाद. ताई।तुमच्या. मुळे. आम्हाला. पहायला मिळाले
😊🙏खुप खुप धन्यवाद
मला खुप वाईट वाटत 😔 की भारत देश. एवढा ताकतवर असून सुद्धा शिवाजी महाराज जांचे साहित्य माघारी आनू शकत नाही 😔
सगळे नेते मंडळी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत म्हणून.. त्यांना वेळ मिळत नसावा. खूप काम असत ना त्यांना जेवायला सुद्धा वेळ नसतो त्यांच्या कडे..
मी तलवार भारतात अनिनच
ताई धन्यवाद तुम्ही आम्हाला छत्रपती महाराज
🙂🙏खुप खुप धन्यवाद
शिवाजी महाराज के हम सदा ऋणी रहेंगे, उन्होंने मुगलों और आदिल शाही से हमेशा लोहा लिया और स्वराज की स्थापना की. ह्रदय से उनको प्रणाम करते हैं. जय भवानी जय शिवाजी 🚩 🚩 🚩
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय🚩
तुम्हीं मुजरा केला आणी माझ्या डोळ्यांत पाणी आलं.
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
धन्यवाद ताई तुमचे आम्हाला छत्रपती शिवाजी maharjaynchay तलवारीचे दर्शन घडवलं जय भवानी जय शिवराय
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Aaj dolyache parne fitle....Dhanyawad tai. Jay shivray
😊🙏खुप धन्यवाद
जय शिवराय
मनापासून खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला दुर्मिळ अशी महाराजांची शत्र दाखवलीत धन्यवाद.
🙂🙏खुप खुप धन्यवाद...
Khoop Chan video ahe thankyou so much
Khup khup dhanyawad 🙂🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
आपसूकच हात जोडले गेले,,,खूप आभार आहे ताई.आम्हाला ही ह्या इतिहासाचे दर्शन झाले.
😊🙏खुप खुप धन्यवाद..
महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की हे ऐतिहासिक धरोहर महाराष्ट्रामध्ये आणावे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप नशीबवान आहेस ताई तू तुला छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार पाहायला मिळाली 🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
हो खरंच मला महाराजांची शस्त्रास्त्रें पहायला मिळाली हे भाग्यच आहे माझे.
जय शिवराय🚩🚩
खूप छान धन्य झालो हे सगळं पाहून🚩🚩🚩🚩
😊🙏खुप खुप धन्यवाद 🚩
मलाही खुप छान वाटलं की मला ही शस्त्रास्त्रे आपल्या सर्वांसोबत शेयर करता आली.
ताई आम्हीही धन्य झालो,आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद,खूप छान माहिती दिली,आणि तलवारीच दर्शन दिलत,🙏❤️👏👏👏🚨👍
खुप खुप धन्यवाद..🙏
जय शिवराय
खरंच नशिबवान आहेस ताई.जय हिंद जय महाराष्ट्र.जय शिवराय!!
😊खुप खुप धन्यवाद..
जय शिवराय
Thanks tai tumchyamule landanmadhle maharajanche shastra pahayla milale
🙂🙏Khup Dhanyawad
🚩आम्हाला खूप आनंद झाला की तुम्ही महाराजांची शस्त्रे दाखवलीत. महाराजांनी आम्हाला मातीत मरायला नाही , मातीसाठी मरायला शिकवलं त्यांची शस्त्रे पाहून आमची मान ताठ झाली आणि मरे पर्यंत राहणार. तुमचे मनपूर्वक आभार. महाराजांची शस्त्रे जर महाराष्ट्रात असती तर खूप आनंद झाला असता. जय भवानी जय शिवाजी 🚩
खुप खुप धन्यवाद 😊🙏
जय भवानी
जय शिवराय 🚩
मनापासून आभार ताई तुमचे आम्हाला तुम्ही हे सर्व दृश्य दाखवून दिले
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय भवानी जय शिवाजी महाराज
मे गुजरातसे हु ओर हम लोगभी शिवाजी महाराज इस महान वस्तुऐ हिन्दुस्तान वापस लाने की माग करते है क्योकी यह वस्तु हिन्दुस्तान मे ही इच्छी लगती विदेशो नही। वो लोग चाहे तो इस चीजोकी डुप्लीकेट वहा रख शकते है।
आप का बहोत धन्यवाद 😊🙏
बिल्कुल सही कहा आपने जो चीज जहा की है वही अच्छी लगती है.
🚩🚩
नमस्कार ताई,आपल्यामुळे मलाही महाराजांनी वापरलेले शस्त्रे पाहायला मिळाले.धन्यवाद ताईसाहेब,God bless you and your family. 👍👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
ताई आज मला शिवरायांचे शस्त्र दाखवले मी जळगावकर तुम्हाला धन्यवाद देतो 🙏🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Tumi talvarila aani etar sahityala manacha mujra kela khup chan vatle.... Jay shivray
Khup khup dhanyavad 😊🙏
Jay Shivray
महाराजांचा इतिहास तर मराठी माणसाच्या आणि भारतीयांच्या रोमारोमात भिनलेला आहे. त्यांच्या शौर्याची पराक्रमाची गाथाआपण लहानपणापासून ऐकतो अभिमान बाळगतो. पण जेव्हा इंग्रज महाराजांची तलवार आणि वाघ नखे जतन करून ठेवतात. आणि त्यांच्या मुलांना आपल्या राजांचा इतिहास सांगतात तेव्हा खरोखरच ऊर अभिमानाने भरून येतो. राजांचा इतिहास जपल्याबद्दल इंग्रजांचे खरोखरच आभार.
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
जय जय जय जय जय भवानी ।
जय जय जय जय जय शिवाजी ।।
Thank You sharing it...🙏🏼
खुप खुप धन्यवाद 😊🙏
जय शिवराय
ह्या व्हिडीओ मुळे मला माज्या जीवनातली अपूर्ण गोष्ट बघायला मिळाली.... त्याबद्दल तुमचे धन्यवाद..... जय जिजाऊ, जय शिवराय......
खुप खुप धन्यवाद😊🙏
जय शिवराय..
धन्यवाद..... व्हिडीओ खूप माहिती देणारा होता.
जय शिवराय...🚩♥
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय🚩
खूप छान वाटले ताई हा व्हिडिओ पाहून. धन्यवाद ताई,🙏🙏🚩🚩 जय शिवाजी जय भवानी 🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय शिवराय🚩🚩
मन:पूर्वक धन्यवाद ताई ! आपल्यामुळे प्रत्यक्ष जाणता राजांची मौल्यवान शस्त्रे पाहता आली आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास डोळ्यासमोर तरळून गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Kupch cchan dhanny zallo bhagavan ahot aapan......jai shivrai....
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय शिवराय
मनापासुन खुप खुप खुप आभार आणि धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार
😊🙏खुप खुप धन्यवाद
Angavar kate ale 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shri raja shiv chhatrapati maharaj ki jai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻jai jijau jai shivrai jai shambhuraje 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
Khup dhanyavad 😊🙏
Jay jijau Jay Shivaray 🚩🚩
खूपच मस्त Video बनवला ताई
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Jay Bhavani
Jay Shivray
Khup dhanyawad ...
Jay shivray
ताई तुमचे खूप खूप आभार
तुमच्या या vlog मूळे सर्वांपर्यंत आपल्या राज्यांची शस्त्रे पहायला मिळाली खूप खूप धन्यवाद
🙂🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
खूप सुंदर माहिती दिली ताई
😊🙏खुप खुप धन्यवाद...
Dhanyawad tai .जय शिवराय
खुप खुप धन्यवाद..
जय शिवराय
🙏 धन्यवाद ताई
महाराजांची तलवार आणि वाघनख पाहून अंगावर काटा आला
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Jay shivray❤ dolyatun pani ala tai❤
जय शिवराय...
हो नक्कीच ही आपल्यासाठी खुपच भावनिक गोष्ट आहे ज्यामुळे आपले डोळे नक्किच पाणवतात...
Ho kharach ..
धन्यवाद ताई साहेब
जय शिवराय
जय शंभु राजे
जय राजमाता जिजाऊ
खुप खुप धन्यवाद 😊🙏
जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय
महराजाच्या सरव शस्त्र बघुन मन प्रसन्न झाले ताई तुमी दर्शन घडवले आपल्याला नमस्कार 🙏
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय शिवराय
Wonderful Video... You're really lucky. We are very lucky to have such a Hindu King Srimant Chattrapati Shivaji Maharaj. Har Har Mahadev. While I was watching this blood circulation started heavily in my entire body and goosebumps were there in my entire body... Thank You So Much For This Video... We should feel proud of this... Jay Maharashtra... Har Har Mahadev...
Thank you so much for watching video 😊🙏
Jay Shivray
@@foreignchyaduniyet-8629 Jay Jay Shivray 🔶🔶🔶
Jay Maharashtra 🔶🔶🔶
खूप छान माहिती दिली ताई साहेब🙏🙏🙏🚩🚩
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Thanks so much madam, because of you we have take darshan of shree chatrapati shivaji maharaj.
🙂🙏Thank you so much ...
Khup sundar, haa 3grp. Share kela. 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🕉🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
Jai Shivaji Jai Bhavani
Khup khup dhanyavad 🙂🙏
Jay Shivray
Aksharshaha angavar shahare ... man suddha bharun ale aani 1mokla shwas.....
Chatrapati shivaji maharajana mazhe..naman.🙏🙏🙏,,,
Manacha mujara....🙏🙏🙏
Jai jijau🚩🚩🚩jai shivray🚩🚩🚩
😊🙏खुप खुप धन्यवाद...
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
Salute to your extraordinary work towards our Glory....no word 🙏 🙌 👏
🚩महाराज🚩
Thank you so much..🙂🙏
Khupach shan mahiti milali वाघ नख talvari aand vatla shivaji maharajabadl jay bhavani jay sivray
Khup dhanyavad..
Jay Shivray
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव ⛳⛳
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
Thanks Tai aaj tumha aamchya rajala dakhaval thankyou so much
Khup dhanyawad 🙂🙏
Jay Shivray
🚩Jay Shivray 🚩Mla garva ahe ki me maratha ahe 🚩🔥 Raje 🚩
Khup khup dhanyavad 🙏🙂
Khup khup abhar tai tumche .....abhiman watala tumcha....
😊🙏खुप खुप धन्यवाद...
Tears came .... sister ..Jai Shivaji
Tai tumchy mule Amala, AJ Maharajan chi talvar.
Ani Wagnakhe Pahila milali,,ty Badal tumche khoup khoup dhanyawad 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩..Jay Bhavani..🚩🚩🚩
😊🙏खुप खुप धन्यवाद...
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
God bless you sister
Thank You for showing Shivaji maharaja talwar and all the weapon which maharaja was using.
Where is it kept.
It's should be bought to Maharashtra where belongs.
Jai Shivaji Jai Shivaji........
Thank you so much..
Jay shivray
खुप आभारी आहे ताई तुमच्या .... तुम्ही हा video केलात त्यासाठी.... छत्रपतिंचि तलवार व मराठी सरदारांच्या तलवारी पाहुन मन भरुन आल अभिमानाने.....
😊🙏खुप खुप धन्यवाद
Jai Bhavani Jai Shivaji 🙏 Jai Hind 🇮🇳 Jai Bharat 🇮🇳 Jai Maharashtra 🇮🇳 Vande Mataram 🇮🇳 🙏
Thank you so much 🙂🙏
Jay hind🇮🇳Jay Maharashtra 🇮🇳
Jay shivray🚩
धन्यवाद ताई तुमचे आम्हाला आपल्या महाराजांनि वापरलेल्या गोष्टी बघण्याचा भाग्य लाभले खासकरून वाघ नखे
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏
जय शिवराय🚩🚩
Eak ter hya gorya lokani ha molacha eavaj paleune nela,nahiter ter hya molachya vastu aaj aaplya maharashtra astya.thanks ani Jay Bhavani ,Jay Shivarai.
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
दुःख होत आहे आपल्या देशातील राजे आणि वीर योधांचे तलवार असो अथवा त्यांचे अंग कवच हे अजून ही विदेशात आहे 😞
🇮🇳🚩🇮🇳
धन्यवाद..
हो नक्कीच ही खुप दु:खाची गोष्ट आहे. ही सर्व शस्त्रास्त्रे आपल्या देशात पहिजेत.🚩
हो खुप दु:ख वाटतो ये तलवार आणि शर्ष लवकारत लवकर आपल्या भरतात येयाचे अपेक्ष्या करतो आणि ये दिवस येतील आणि आपले महाराजाचे सर्व शर्ष आपल्या भरतात रहीतील 🚩जय शिवराय माझ्या हिन्दू हृदय बंधवाना 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan tai jay shivray
खुप खुप धन्यवाद😊
जय शिवराय
खरंच मनापासून आभार ताई तुमचे
खुप खुप धन्यवाद..
🙂🙏
अप्रतिम खूप छान संदेश दिलाय ताई आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय
😊🙏खुप खुप धन्यवाद
जय शिवराय🚩
तुमचा आवाज खूप भारी आहे मॅडम,....
खुप धन्यवाद 🙏
खूप नशीबवान आहे .तुम्ही ताई त्या तलवारीचे दर्शन झाले तुमचे .🙏
खुपखुप धन्यवाद..
हो ना मी खरच खुप नशीबवान आहे की छत्रपतींची तलवार मला प्रत्यक्षात पाहायला मिळाली.
जय शिवराय.
जय जिजाऊ शिवराय🚩😊 🙏
Very nice informative video. I am egar to see this Jagdamba sword and London musium. You are very lucky because you got opportunity to see this sword. Thank you so much for sharing this video.
😊🙏Thank you so much for your nice comment ...
I hope you will get chance to come to london and see the Sword 🙂
कोणी दिलं काय केलं सर्व तिथे ठेवलं आहे आणि ते म्हणजे चोरटे होतें एक no चे
Har Har Mahadev ! Jai Bhavani ! Jai Shivaji ! Jai Maharashtra !
Khup dhanyavad
Jay shivray