#मी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 727

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 2 ปีที่แล้ว +13

    साय स्टीलच्या भांड्यात काढून ठेव ,पँस्टीकची भांडी कोरडे पदार्थ ठेवण्यासाठी वापरावे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो का खुप खुप आभारी आहे कांचन ताई 🙏 खुप छान माहिती दिली असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    सोनू तुझे विचार खूप छान आहेत आणि रेसिपी पण खूप छान आहे मला तुझा ब्लॉक खूप आवडतो

  • @siyathelittlebtsarmy5054
    @siyathelittlebtsarmy5054 2 ปีที่แล้ว

    Liquid ne puslyavr punha swach panyane pusta ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो सिया ताई मी लिक्वीडच्या कपड्याने पुसून घेते मग वाळलेल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @royalm109
    @royalm109 2 ปีที่แล้ว

    puri sathi Aata vaprla ka ghavache pith , please tell me tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हेमा ताई मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्या आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @royalm109
      @royalm109 2 ปีที่แล้ว

      Ok ,tumi khupch chhan aahet,tumi comment vachun lagech riply deta,evdya busy asun dekhil🙏

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 2 ปีที่แล้ว +1

    Tuza reply lagech yeto hech vishesh ahe.aajcha video mast..👌👍👌👍🌹घर छान ठेवलेस.सुंदर एकदम टापटीप घर ठेवलेस..तू कशीही रहा पण तू घर आणि you tube व्यवस्थित सांभाळत आहेस.एखादया दिवशी आपण अवतारात असेल तर काहीही प्राबलेम नाही.तुझे कामच एवढे आहे.. देव्हारा मध्ये एकच मूर्ती असावी.पितळी मूर्ती देव्हाऱ्यात ठेव.दुसरी मूर्ती हाॅल मध्ये ठेव ग..श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @borsejyoti6166
    @borsejyoti6166 2 ปีที่แล้ว

    Hi tai kashi ahes mla कांद्याची पात bhaji khupach awadate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      मी ठीक आहे ज्योती ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 ปีที่แล้ว +9

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 मंदिरामध्ये दोन मुर्त्या ठेवू नकोस बाहेरच्या हॉलमध्ये ठेव आणि अशा ठिकाणी ठेव धक्का लागला नाही पाहिजे आजचा व्हिडिओ खूप छान झाला❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो आशा खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @prreeyachoudhary05
    @prreeyachoudhary05 2 ปีที่แล้ว

    Suitcase la moth garbage bag je black colour madhe milte tyani cover karun theva suitcase kharab hot nahi lavkar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो प्रिया ताई मी नक्की पॅक करून ठेवेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitdevkar7397
    @anitdevkar7397 2 ปีที่แล้ว +8

    Hi Tai 🥰🥰 ताई तुमचे विचार खरंच खूप छान आहेत . रेसिपी खूप छान आहे. ताई तुम्हाला वेळ मिळाल्यास वोवन चा वापर न करता केक ची रेसिपी शेयर करा 🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो अनिता ताई वेळ मिळाला की नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @superdnmff4842
      @superdnmff4842 2 ปีที่แล้ว

      Mi Jyoti bomidwar ahe ...... Tai khup Chan ahe Tumihi

  • @diptidabir7019
    @diptidabir7019 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan ...tai maz routine aata khup busy aahe pan tarihi me aaj vel kadhala Ani khup chan vatal tumche vichar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Priyanka-oq9lr
    @Priyanka-oq9lr 2 ปีที่แล้ว

    Mst receipe tai tuze jevnache ताट खुप मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 2 ปีที่แล้ว

    Kadapyacha rack la kasla kagad lavla aahe tai sang na .mla pn lavycha aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      दिव्या ताई तो मी वाॅलपेपर लावला आहे तुम्ही online सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @divyabhise4881
      @divyabhise4881 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs ho tai nakki saport kryn .me pahtey tumche video .khup kam karta tai tumi ghari

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 ปีที่แล้ว

    खरच सोनाली तुझ्या कडून आताच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे संसार कसा करायचा घर कस स्वच्छ ठेवायचं भाज्या ऑल रेसिपीज कशा करायच्या जोडीदाराला साथ मुलांनच शिक्षण त्यांना छान वळण हे सगळं खूप छान आहे सोनाली ❤ स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत

  • @gauridawande1453
    @gauridawande1453 2 ปีที่แล้ว

    Tai microwave che cover online मागवले आहे का.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      नाही ताई मी ते महाद्वार रोड येथे घेतले आहे खुप खुप आभारी आहे गौरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rahelpatekar1154
    @rahelpatekar1154 2 ปีที่แล้ว

    Kharach khup chan tujha v nav thevnyasarkh khi nhi ulat shiknya sarkh ahe khup chan❤️❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @balajijadhav6218
    @balajijadhav6218 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan di mi( surekha)mala tumche vidio khup avadatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalivichare3593
    @rupalivichare3593 2 ปีที่แล้ว

    Tai mazya kade pan tashich murti aahe dev shraddhela cha bhukelela. Asato to murti ghari dusari kade thev

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanshripatil2997
    @dhanshripatil2997 2 ปีที่แล้ว

    ताई रेसिपी खुप छान आणि सोप्या पध्दति ने सांगते मी नानकटाई केली घरात सगळ्यांना आवडली ताई तुला खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemawalanikar8071
    @seemawalanikar8071 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विचार आहेत तुमचे ताई माझ्या मनातले सागितले ताई . देवघरात पितलाची मूर्ती ठेवा ती ठेवताना स्त्री सुक्त , स्वामी समर्थ ची माळ करायची हे नित्य सेवा मध्ये आहे. हे म्हणताना अभिषेक करायचा आणि मूर्ती स्थपण करायची. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sayalichavan8690
    @sayalichavan8690 2 ปีที่แล้ว

    Ya kadai chi link deu shakta ka?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सायली ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 2 ปีที่แล้ว

    Hii, कांदा पात खूप ताजी आहे. मस्त बनवली भाजी. मी पण अशीच बनवेन. नवीन प्रकार पहिला भाजीचा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो मंगला ताई नक्की करून बघा आणि मला रिप्लाय द्या असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyothipathakk1086
    @jyothipathakk1086 2 ปีที่แล้ว

    I get very excited and feel like doing many work at a time coz you are so inspiring love your vlog

  • @nalinidesale7753
    @nalinidesale7753 2 ปีที่แล้ว

    khup chan video Tai 👌👌👍 Ho Tai Hall mdhe theva 1murti ani devaryat 🙏🌹 shri Swami Samarth 🙏🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे नलीनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 2 ปีที่แล้ว +1

    Tumche vichar khup chan ahet.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rekhawani6721
    @rekhawani6721 2 ปีที่แล้ว

    Hi tai
    Ekach deavachi murati 2 thevaychi nasati pitalichi puja kara aani ti dusari ti show la thevun dya mi kendrat jate mhanun sangat aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @diptisadaphal4591
    @diptisadaphal4591 2 ปีที่แล้ว

    Gargata mhanje kay.diste chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिप्ती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonykulkarni1358
    @sonykulkarni1358 2 ปีที่แล้ว +2

    खरं आहे. आपल्या आनंदाची/सुखाची चावी कधीही दुसऱयाच्या हातात देऊ नये. खुश राहणं सर्वस्वी आपल्या हातात असतं.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे सोनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 2 ปีที่แล้ว

    Sonali tuzhya bhaiya pahila ki bhook lagti bhakri ch nav ekun me pan Keli kandapat kharch Chan zhali hoti tulabtash milnar ahye bharpur karan tu mehnat kartes pan tu next time gargatta mixer la nako lavu ti jast chavdar honar Ani ek suggetion mulala bharpur shikvaych ahye tu Ani javaibapu mehnati ahat tuzhi me tar fan ahye tuze Kam pahun mala pan hurup yeto maja yete pan tuzhi familybagun mulancha study kade laksha astech tuz all the best tuz man saff ahye Ani ho kal tuza reply ala mala farawdla tq dear bless u always

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कल्पना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gurukrupakitchenmanishanag3432
    @gurukrupakitchenmanishanag3432 2 ปีที่แล้ว +1

    ताई एकाच देवाच्या दोन मुर्त्या घरात नसाव्यात हे खरं आहे जी ग्रॅनाईट ची मूर्ती आहे ती तुम्ही हा मंत्र म्हणून " यान तू देवगणा : सर्वे पूजामादाय पार्थिवाम इष्टकामाय सिध्दयर्थ पुनरागमन च " म्हणून अक्षता वाहून खडी साखरेचा नैवेद्य दाखवून वाहत्या पाण्यात विसर्जन करावे शो म्हणून अजिबात घरात मूर्ती ठेवू नको ताई दिंडोरी प्रणित मार्गानुसार मूर्ती विसर्जनासाठी वरील मंत्र म्हणून मूर्ती विसर्जित करायला सांगतात श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 खुप छान 👌 माहिती दिली आहे मी नक्की तसेच करेन असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyakhamkar265
    @vidyakhamkar265 2 ปีที่แล้ว +11

    सोनाली पितळेच्या मूर्तीची पूजा कर आणि दुसरी मूर्ती गुरुवारी सागरला भेट म्हणून दे म्हणजे त्यांच्या हातूनही स्वामींची सेवा घडेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @nandagodbole5377
      @nandagodbole5377 2 ปีที่แล้ว +1

      सोनाली इतकी रेसिपी तू कुठे शिकलीस किती स्मार्ट ृआहेस खरच कधी करतेस ?

  • @littlekidsenjoyment
    @littlekidsenjoyment 2 ปีที่แล้ว

    Tumche video mala energy deun jatat tumchi speed v kamkarnyachi swayampak karnyachi padhaat kuph chan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @parveenmujawar2214
    @parveenmujawar2214 2 ปีที่แล้ว

    खुश राहणं आपल्या हातात अस्तेय ♥️सफाई का जवाब नही 👌🏻😃 गुड वर्क 👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे परवीन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hemagisarode9646
    @hemagisarode9646 2 ปีที่แล้ว

    Kitik motha yeto tai to wall paper tumachyakade ahe n tashe aamchya kade 2 kapat ahe rar 1 purel ka ki 2 magavave lagatil plz sanga na

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हेमांगी ताई online चेक करा माप वेगवेगळे असतात तुम्हाला किती लागतात ते बघून मागवू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @hemagisarode9646
      @hemagisarode9646 2 ปีที่แล้ว

      Thanks tai

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 2 ปีที่แล้ว

    Khup Kam zal tai devs bhar . Kalji ghya . Swami samrthachi murti tumchya swamini sagitlele mla ptle

    • @manasbhosalearts9222
      @manasbhosalearts9222 2 ปีที่แล้ว

      Vedio chi timing 2 la ani 3 la ase pathava

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की काळजी घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikalondhe3236
    @sarikalondhe3236 2 ปีที่แล้ว

    Tv.che khali je ahe te banun ghetale ki radimade ahe tai....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      सारिका ताई ते कपाट मी बनवून घेतले होते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @sarikalondhe3236
      @sarikalondhe3236 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs 🙏🙏🙏

  • @nilammagdum6355
    @nilammagdum6355 2 ปีที่แล้ว

    Tai pitalechi murti mandirat dhev.
    Ani dusari murti hall madhe thevlis tr vitambana hoil murtichi karan tithech sarvancha vavar asto. Tyapeksha sagar chi iccha asel tr tyala de. Kiva dahibhat deun visarjan kar.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotisawant1957
    @jyotisawant1957 2 ปีที่แล้ว

    खूप छान विचार आहेत ताई तुमचे श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 2 ปีที่แล้ว

    sonali tuze paying mi pn meesho Varun corner piece kitchen sthi Magavale ahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chayapatil497
    @chayapatil497 2 ปีที่แล้ว

    सोनाली तु रोज खूप काम करतेस आजची रेसिपी खूप छान झाली 👌👌👌👌❤️❤️😀🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 ปีที่แล้ว

    Tai ag Don murti Nako theou grenat chi murti mandirat thev kinva konala de

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandinikhalate3574
    @nandinikhalate3574 2 ปีที่แล้ว

    Sonali tai TV clinig olaya cloth ne nahi karach TV che lighting karab hotat 2000r karch yeto .mazi mistake me tula sare kali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो नंदीनी ताई मला माहीत आहे मी टिव्ही ला ओला कपडा नाही लावत खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanabhosale1295
    @archanabhosale1295 2 ปีที่แล้ว +1

    Shri swami samrtha🌺🌺 🙏🙏tai majya sasuchya gharat swaminchi ashtigandamdhe paule yetat🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @latikaallinonevlogchannel2756
    @latikaallinonevlogchannel2756 2 ปีที่แล้ว +5

    You are just amazing. Your video's charged me. Thank you very much🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manjirisukhi2306
    @manjirisukhi2306 2 ปีที่แล้ว

    Mast vlog👌👌tumhi sarv kama kiti energetically karta.. Mjhi kama velet kadhi hotch nhi. Time table lavun suddha... Tyasathi kahi suggestions dya 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      मंजिरी ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला नक्की जमेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 ปีที่แล้ว

    Tai Tay लिक्विड कोणते आहे त्या च नाव disqrption madhe patva na please ajca video Chan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      वैशाली ताई एरियल फ्रंट डोअर लीक्विड आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 2 ปีที่แล้ว

    Khup chan video aahe tai recipe khup mast aahe khup kam krta tai tumhala baghun khup energy milte tai kam krnyaca mud banto tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 ปีที่แล้ว

    Ag Tai tu ata new sutcase anli na tyala odni kinva kapdyane band manje tichavar dhul chiktnar nahi fakt kapda kadun wash karycha sutcase new clean rahate me ase karte manun sahaj sangitle Tula Tai ..Ani ag te ata meker made kanik maltna tel takne compulsory ahe ka

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो जयश्रीताई मळताना थोडे तेल टाकले की कनिक मऊ होते आणि चपाती नरम राहते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitapatil9360
    @smitapatil9360 2 ปีที่แล้ว

    Tai 1.3o timing चांगल आहे.mi ajch join zaliye tula.all d best.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      स्मिता ताई तुमचे माझ्या TH-cam Family स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonaliwagh2779
    @sonaliwagh2779 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचे विचार खूप छान आहे कांद्याची भाजी छान होती आमचे कांदे काढायचे काम चालू आहे मी शेती कामासोबत ब्लाउज पण सुरू होते त्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही तरी जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ बघते आणि मुलांना पण बघावं लागतं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे ताई काही हरकत नाही वेळ मिळेल तेव्हा बघत जा असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalwaghchoure4440
    @komalwaghchoure4440 2 ปีที่แล้ว

    Tai mati chi bhandi pan use karun dakhv na...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्या हातात मातीची भांडी टिकत नाहीत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 2 ปีที่แล้ว +1

    Pitlechi murti devharyatach theva ani granaitchi murti ahe ti dadachya officemadhe theva mhanje dadachya officemadhepan swamichi pooja hoil, tai kashi vatli comment..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई तुमचे दादा कोटेशन मार्फत काॅन्ट्रॅक्ट घेतात त्यांचे स्वतःचे ऑफिस नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anujachavan1491
    @anujachavan1491 2 ปีที่แล้ว

    Tai tumhi khaup chan aahat aani tumche vichar hi, tumcha mi full video pahate.ragavu nka tai mla aas bolaych aahe ki tumhi yoga, exercise,nahi tari walk karayla pahije. love you tai ❤️
    Aasch hasat rha,GBU.....❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो अनुजा ताई तुमचे बरोबर आहे हो मी रूटीन चालू करणार आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @anujachavan1491
      @anujachavan1491 2 ปีที่แล้ว

      @@pranjalShindevlogs Tai mla tai bolu nka mi tumchya hun lahan ahe.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो लक्षात राहिले तर नक्की बोलेन

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 ปีที่แล้ว

    Sonali video khoob chan 👌👌 ani malai fridger madhe thabat ja Karn tithe malai pandhri shubhra rahte swatha chi kalji ghe tarun ahes mahun jast kam karu nako jase vay vadhte tewha khoob trass hoto tu bari rahshil tar bakichanchi kalji ghashil kal me khoob upset hote pan tugha devghar baghun mala bar vatle Sonali aai cha kahi bharosa nahi kadihi jau sakte magha man he accepte karat nahiala khoob trass hoto tu mahnel me magha ghaun basle tula bole ki manala bar vatat love you 💕 tc

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 2 ปีที่แล้ว +6

    ताई किती काम करतेस तू आणि हो आनंदी आणि happy राहा रेसिपी छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupaliyadav846
    @rupaliyadav846 2 ปีที่แล้ว

    Tai tumche vichar kharach khup chan aahet 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @nikitathasale1871
    @nikitathasale1871 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth you are great 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranjanawaykule983
    @ranjanawaykule983 2 ปีที่แล้ว

    Ganpati mandir at Swami chi Murti tevli tari chalte. Nahitar. Shop madhe thevli tari chalte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilamjadhav8148
    @nilamjadhav8148 2 ปีที่แล้ว

    Khup chan tai video ahe tuze video bagital ka mala pn kam karayla avdte match ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sarikanikam6255
    @sarikanikam6255 2 ปีที่แล้ว

    Khup chan vichar aahet tai tumche 😘recepi mast 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ujwalaronge6460
    @ujwalaronge6460 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ . God bless you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे उज्वलाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ravipunase1091
    @ravipunase1091 2 ปีที่แล้ว

    gujrat vrun kay anl vidio mdhe dakhv plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई मी गुजरात मध्ये जास्त काही खरेदी केली नाही किट्टोला दोन ड्रेस घेतले होते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalishingade3694
    @vaishalishingade3694 2 ปีที่แล้ว

    Farnicher cha special vidio kra price sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      वैशाली ताई माझ्या चॅनलवर माझा संसार पहा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shilpabhus8086
    @shilpabhus8086 2 ปีที่แล้ว

    Tumche guruji barobar sangtay

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sadkaejariya2934
    @sadkaejariya2934 2 ปีที่แล้ว

    Tai tuz fridge ch cover same aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो का खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aishwaryanakate8426
    @aishwaryanakate8426 2 ปีที่แล้ว

    Sandykli kiti wajatta live year ahes tai sang please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ऐश्वर्या ताई मी आत्ता 9:00 वाजता लाईव्ह येणार आहे 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinivaidya7311
    @ashwinivaidya7311 2 ปีที่แล้ว +1

    tai mala tumhala silver play button hatat ghtalel lavkar baghaychi ichha ahe.... swami. samarth maharaj karnar pan ahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप मनापासून आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishnaviwarkar4570
    @vaishnaviwarkar4570 2 ปีที่แล้ว

    Khup Chan tai shree Swami Samarth 🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैश्नवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @n.w3310
    @n.w3310 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात......🙏🙏🙏🙏🙏👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mandagangan7177
    @mandagangan7177 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ 👌 रेसिपी खूप छान ताई तुम्ही खूप छान बोलता 3 ,30 ला विडिओ ठिक आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे मंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sayalichavan8690
    @sayalichavan8690 2 ปีที่แล้ว

    Khup chaan clean thevta kitchen...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏

  • @manishajadhav6601
    @manishajadhav6601 2 ปีที่แล้ว

    Hi sonali , ji मूर्ती पितळ ची आहे ती देव घरात पुज किंवा देव घरात ठेव आणि दुसरी मूर्ती हॉल मध्ये ठेव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो ताई खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepalikumbhar9710
    @deepalikumbhar9710 2 ปีที่แล้ว

    Chhan vlog👌👌 kiti kame krtes Tu..... Dudhachi sayi nehmi chini matichya bhandyat thevet ja..... Puri sobat labthabi batata chan lagto.... Live che 3:30 pm timing thev... Bagh mhanje tula jamel tase.... Love you❤ you & your family👨‍👩‍👧‍👦🥰🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 2 ปีที่แล้ว

    ताई तुझे रुटीन खुप छान आहे आजची रेसीपी मस्त 👌 ताई कायम अशीच खुष रहा खुप छान बोलते तु अस वाटटे विडीयो सपूंच नये पाहतच रहावे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sampadadandgawal8706
    @sampadadandgawal8706 2 ปีที่แล้ว

    Sonali Tai Hi Hello to all u of u n ur family members. Our best wishes r always with u. Tumcha kamacha utsah bbaghun mala pan kam karayacha hurup yeto. Tyasathi manapasun dhanyavad Tai. Tumhi jhadu konta vaparata te please share kara na. 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे संपदाताई 🙏 मी गाला कंपनीचा फायबर झाडू वापरते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @revathakur4570
    @revathakur4570 2 ปีที่แล้ว +4

    ताई शक्यतो दुपारीच पाठव व्हिडिओ म्हणजे आम्ही पण फ्रि असतो त्या वेळेत 1.30 ते 3.30 पर्यत चालेल म्हणजे तुझी पण दगदग होणार नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayakulthe103
    @mayakulthe103 2 ปีที่แล้ว

    Khup changle vichar aahe pn ekhada ghostimule khup nervous whayla hote

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatadivate7428
    @sujatadivate7428 2 ปีที่แล้ว

    नेहमप्रमाणेच छान व्हिडिओ होता सोनाली तू खूप काम करतेस मस्तच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 2 ปีที่แล้ว

    Good morning Sonali Tai tumacha ha video mala khupach aawadala aahe 😊 anni je tumach vichhar aahe te pan mala khupach aawadal karan mi pan tyach vicharachi aahee.👍tar Sonali tai tumhi aasach Aanandi raha🙂anni khush raha,,🥰 mi khupach aabhari aahe🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सोनिया ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @मराठी-फ8ष
    @मराठी-फ8ष 2 ปีที่แล้ว +2

    ताइ तुमि घराचे रूटिन छान दाकवतात तुमचा विडियो छान असतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar3062 2 ปีที่แล้ว

    Nice vlog Tai mla pn asch hot kontyahi goshticha jast vichar krte koni kahi boll tr tyachach vichar rahto dokyat pn aata thod m tray krin tumcha sarkh vagnyacha tension ghenar nh

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajshreegurav1102
    @rajshreegurav1102 2 ปีที่แล้ว +1

    Aaple phakt ek time la ek murti chi pooja karalya pahije

    • @vanitalengare5224
      @vanitalengare5224 2 ปีที่แล้ว

      लाईव्ह कधी येणार

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      वनिता ताई मी आता 9:00 वाजता लाईव्ह येणार आहे 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rpgamar9320
    @rpgamar9320 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही कायम इतक्या लवकर काम उरकता खूप छान आहे नाइस विडीओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sevasamarthanch1234
    @sevasamarthanch1234 2 ปีที่แล้ว

    Tai mi pn swami sevekri aahe tr sarvat pahile swami murti theva ani nantr devpooja mandayla suruvat kra aniabhishek kra purushsukt vachun ek maal kra swami samarth jap

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @indianspicesandmuchmore
    @indianspicesandmuchmore 2 ปีที่แล้ว

    Amazing vlog tai👍👍. कांदा पात भाजी माझी खूप favourite ahe😋. ताई त्या वरच्या मोठ्या bags ना plastic किंवा paper चा कव्हर घाला. नाहीतर खूप dust बसेल.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की घालेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilammane5438
    @nilammane5438 2 ปีที่แล้ว

    Tai kiti chan boltes g ..mala khup aavdte..tu Mazi mothi bahin aahes Asch vatte ..mala khup aavdtat tuze viedo

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว

    संध्याकाळी लाइव ला कधी येणार आहे ग सोनू ते सांग मला

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 2 ปีที่แล้ว

    सोनाली तुझें दररोजची रुटीन खूप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @girija2043
    @girija2043 2 ปีที่แล้ว

    Khar aahe tai 🤗motivatinal vedio hota Ty u 🙏🏻🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @rajeshreepadekar6393
    @rajeshreepadekar6393 2 ปีที่แล้ว

    Tai gharat ek murti ani photo chalto 2 murti nasavyat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @nilimagandham9583
    @nilimagandham9583 2 ปีที่แล้ว

    Sonali Karach tumhi khup positive asta. Ekash murti yevu sakta. Mi pan UAE la aste. Mi punchachi ahe. Mr cha job ahe manun ale ahe. Mi pan kayam positive asete. Tumcha Mule mi ajun jast active jale ahe. Mala pan basun rayalya avtad nahi. Thks.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonalihadap5828
    @sonalihadap5828 2 ปีที่แล้ว

    Gargata mhnje ky tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सोनाली ताई गरगटा म्हणजे पालक भाजीची घट्ट आमटी असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shruti_choramalef1-549
    @shruti_choramalef1-549 2 ปีที่แล้ว

    Sonali Tai Puri jast ulatu nka tyani tel khup shoshun ghetay tya...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 2 ปีที่แล้ว

    Swatala nemak kas samjawal
    Swatamadhe nemaka kasa badal kela please ya war detail madhe video banawa na please
    Karan sdya me thodi depressed aasate thodishi mazi chid chid aasate mala mala tumachya kadun ek motivational video aikayala aawadel

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      रूपाली ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी माझी सर्व स्टोरी शेअर केली आहे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sevasamarthanch1234
    @sevasamarthanch1234 2 ปีที่แล้ว

    Khup chan video krta tai khup energy milte tumhala pahun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 ปีที่แล้ว

    Very nice 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @goshtinchejag2612
    @goshtinchejag2612 2 ปีที่แล้ว

    Tai pitlechi Swami samartha chi murti devgharat thev 🙏2 murti pooju naye eka veli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalimedkar6464
    @dipalimedkar6464 2 ปีที่แล้ว

    Me aajch tumcha vedio pahila .khup chaan tai mast😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanashinde8273
    @archanashinde8273 2 ปีที่แล้ว

    हाय ताई खूप छान रेसीपी👌 ताई तु खूप enjoy केलीस आता आराम कर तुला थकवा येत नाही🙅 का किती काम करते सlive किती वाजता येते स

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ काल मी ९:०० वाजता लाईव्ह आले होते

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 ปีที่แล้ว

    Sonali live kase yaych te sang.mazi hi padhat aahe bhajichi.ghar aavartana aavtar hoto sonali.tumchya ithe swaminch kendr asel tar thite javun thevu shakate.panagodar vichar thite sonali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      शोभा ताई TH-cam चॅनल माॅनिटाईज असेल तर लाईव्ह जाता येते आणि मी लाईव्ह आले की तुम्हाला व्हिडिओ प्रमाणे नोटिफिकेशन येईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyankamane6715
    @priyankamane6715 2 ปีที่แล้ว

    Kal cha live chan zala mi khup vela comment keli tai👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️