राऊत बाबानी किर्तनकार धुतले || रामभाऊ महाराज राऊत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #संकल्प_कीर्तनाचा
    चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. त्यामुळे चांगले विचार कीर्तनाच्या माध्यमातून ही आताच्या काळाची गरज आहे.
    आपण जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबक्राइब (subscribe) करा व शेअर करायला विसरू नका

ความคิดเห็น • 201

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 ปีที่แล้ว +16

    राऊत बाबा खरं बोले आहे महाराज लोकांनी बाजार मांडला आहे संतानी कीती हाल काढले पण आज महाराज लोक ना पाकीट पाहीजे लाख लाख रुपये ही शोकांतिका आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @tanajinikam4580
    @tanajinikam4580 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी
    खूप छान किर्तनकार बाबा चरणी साष्टांग नमस्कार

  • @hamantpadalwar4733
    @hamantpadalwar4733 ปีที่แล้ว +9

    महराज कोटी कोटी वंदन तुमच्या चरणी आज भगवंताच्या कार्यायाच बाजारीकरण झालाय आजच्या तरुणांनी यांच्या कडून काय आदर्श घ्यावा महाराज तुम्ही असे विचार ठाम मांडत जा भगवंत म्हणेल हा माझा सखा आणि संत खुश होतील व आनंदी होतील जय जय रामकृष्णहरी

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +21

    🚩रामकृष्णहरी महाराज🚩
    महाराज लोकांनी किर्तनाचे पैसे घ्यावेत.
    पण ते पैसे प्रपंचात वापरु नयेत तर समाजिक कार्यात किंवा जे गोरगरीब लोक आर्थिक परिस्थिती मुळे हतबल झालेली आहेत. त्यांचा दवाखाना,शिक्षण या कामासाठी मदत म्हणून द्यावेत.

    • @navanathkolape5543
      @navanathkolape5543 ปีที่แล้ว +4

      त्यांनासुद्धा पोट आहे. पैश्याशिवाय पोट भरणार नाही.फक्त भरमसाठ नको..
      संतांनी खूप हाल काढले .म्हणून काय कीर्तनकाराणी हाल काढावे असे अपेक्षित नाही..

  • @marotidevkar2869
    @marotidevkar2869 ปีที่แล้ว +20

    या कीर्तनाची आज गरज आहे. 🌹🙏🏻

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 6 วันที่ผ่านมา

    सुंदर चिंतन ऐकताना जहिराती डोकं फिरवतात. कीर्तन हें मनःशांतीच ठिकाण आहे. पण हें भौतिक जग तिथही कडमडत 😢😢😢😢

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne ปีที่แล้ว +5

    जय हरी महाराज खरोखरच एकमेका ना चांगले धुवून काढा राम कृष्ण हरी अतीउतम किर्तन

  • @tukaramsawle
    @tukaramsawle 9 หลายเดือนก่อน +9

    Ram Krishna hari

  • @dashrathagawane9601
    @dashrathagawane9601 ปีที่แล้ว +29

    खूप गोड राऊत माऊली. बेधडक बोलणे मला आवडते. साधू कोणाचीही भाड भीड करत नाहीत

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 ปีที่แล้ว +8

    रामभाऊ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी

  • @nayangaming5426
    @nayangaming5426 ปีที่แล้ว +12

    गुरूवर्य राऊत महाराज जी जय हरी
    ग्रथ समजल्लशिवा संत समजणार नाही आणि सत समजल्लशिवा भगवत समजणार नाही

  • @bhaidaspatil6936
    @bhaidaspatil6936 10 หลายเดือนก่อน +4

    या अभंगावर नामदेव महाराज पठाडे यांनी यांनी कीर्तन केले आहे धन्य अभंग चांगला सोडलेला आहे पण आज ते जगात नाही

  • @AshokPawar-i9c
    @AshokPawar-i9c 8 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय महाराजजी, चरणी प्रणाम.
    आपका शब्द an शब्द श्रोताओं को समझता है,अप्रतिम भक्ती कार्य आपका है.
    अशोक पवार, खंडालकर, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नारायणी सेना संगठन.

  • @jagdishpatil2781
    @jagdishpatil2781 ปีที่แล้ว +9

    वा महाराज वा छान या बुवांना चांगले धोपटले( यांना नोटा द्या पाकिट वाल्या बुवांना खरच प्रबोधन छान )

  • @pralhadmule7409
    @pralhadmule7409 ปีที่แล้ว +17

    बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 ปีที่แล้ว +12

    जोडोनीया धन उत्तम व्यावहारे

  • @manikc4082
    @manikc4082 ปีที่แล้ว +11

    हरी भक्त पारायणं श्री राऊत बाबा यांचे चरणी नतमस्तक

    • @RajaramRashtrakut
      @RajaramRashtrakut ปีที่แล้ว +1

      हरेकृष्ण महाराज, असे कीर्तन समाजात पाहिजे. 🙏शुद्ध वैष्णव आहेत गुरु महाराज. 🙏

  • @achyutshinde8120
    @achyutshinde8120 3 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @devidasuchit
    @devidasuchit 10 หลายเดือนก่อน +4

    Jay Jay ramkrishna hari 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @HaridasBhagwat-p5f
    @HaridasBhagwat-p5f 2 หลายเดือนก่อน +1

    राऊत बाबा सारखे महात्मे असे पुढे कधी होणार नाहीत

  • @narendrakapse675
    @narendrakapse675 ปีที่แล้ว +12

    गाथामुर्ती वैराग्य मूर्ती बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @ashokmokase1168
    @ashokmokase1168 9 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली 🌹 कोटी दंडवत,,🌹🙏🙏🌹🌹

  • @GovindKatte
    @GovindKatte 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान किर्तन

  • @omkarpangarkar980
    @omkarpangarkar980 ปีที่แล้ว +8

    हभप सदगुरू राऊत महाराज रामकृष्ण हरी
    आपण तुकाराम महाराज आहात खुप च छान चिंतन दंडवत प्रणाम 🙏🏻 आदिनाथ पांगारकर म्युझिकलस् धनकवडी पुणे 🙏🏻

  • @Vitthalfegade-t4q
    @Vitthalfegade-t4q 19 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम जय राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम 👏 खूप छान किर्तन 🎉

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 ปีที่แล้ว +45

    बाबांचे चरणी दंडवत . . बाबा खरच ह्या मोठ मोठी पाकीटे घेणाऱ्या किर्तनकारामुळे आज छोटी छोटी गावे हवालदिल झाले . व नविन तरुण मुल . सांप्रदया पासुन दुर जावू लागले . व इतर पंथ ही वाढू लागले . हे आम्हा वारकरी सांप्रदयाचे दुदैव आहे . जे प्रसिद्धी चे मागे व पैश्याचे मागे लागलेले । किर्तनकार हयांनी श्री बाबांचा बोध घ्यावा . अशी कळकळीची विनंती🙏

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 ปีที่แล้ว +1

      जी तुम्ही सांगता आहात तर त्या मुलांना चांगले काय आहे ते दाखवा कीर्तन हे सुंदर आहे हे सांगा दाखवा ..नको ते पाहू नका आणि आपल्या जीवनाच्या यश कलश रुपी बन न्या पासून.दूर जाऊ नका...

    • @manojnikam1805
      @manojnikam1805 ปีที่แล้ว +1

      😊

    • @RohidasMate-k9t
      @RohidasMate-k9t ปีที่แล้ว +1

      Mala call Kara mi yeto bau

    • @RameshraoMahure
      @RameshraoMahure 10 หลายเดือนก่อน

      🎉😢😮😅😊

    • @SubhashWagh-f7q
      @SubhashWagh-f7q 9 หลายเดือนก่อน

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम .जे निवृत्ती सारखे आपल्या नावापुढे नाव लावतात त्यांनी या किर्तन पासून बोध घ्यावा

  • @BaliramShinde-ig9xm
    @BaliramShinde-ig9xm ปีที่แล้ว +5

    पोटा साठी संत झाले कलीत बहुत जय हरी बाबा

  • @tidkenamdev4052
    @tidkenamdev4052 ปีที่แล้ว +7

    बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात बाबा तुमच्या प्रखड वाणीतून सत्यता दिसून येतेय

  • @jaysingchindage6507
    @jaysingchindage6507 ปีที่แล้ว +3

    जय.जय.राम कृष्ण हरी माऊली

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar ปีที่แล้ว +7

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +2

    श्रीगुरु ह भ प गातामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 2 ปีที่แล้ว +17

    मस्तक हे पायावरी/"या"वारकरी संतांच्या//👏👏

  • @satyawangund81
    @satyawangund81 10 หลายเดือนก่อน +2

    समाजाने आता परीवर्तन करणे गरजेचे आहे.शुदध अंतःकरणाने नामस्मरण केले तोच खरा परमार्थ आहे.समाजानेच सवय लावली आहे

  • @suvarnagide724
    @suvarnagide724 10 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरि माऊली वंदन प्रणाम माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

    • @baliramnagargoje8179
      @baliramnagargoje8179 15 วันที่ผ่านมา

      राम कृष्ण हरी
      कुठून आहात तुम्ही

  • @ashokpachangane3491
    @ashokpachangane3491 2 ปีที่แล้ว +22

    राम कृष्ण हरी!!!
    तेचि संत तेचि संत! जयांचा हेत विठ्ठल!
    नेणती काही टाणा टोणा! नामस्मरणा वाचोणी!!!

  • @DAVHALEMAHARAJ
    @DAVHALEMAHARAJ 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली सर्वाना हभप डाँ श्रीहरी महाराज ऊटी ता सेनगा्व

  • @YuvarajJore-m9z
    @YuvarajJore-m9z 5 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 2 ปีที่แล้ว +8

    खूपच छान सेवा रामकृष्ण हरी बाबा 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🚩🚩

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 2 ปีที่แล้ว +22

    किर्तनसेवेसाठी अवाढव्य बिदागी घेणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
    भिक्षापात्र अवलंबणे,जळो जिने लाजिरवाणे.

  • @vikasjagtap5242
    @vikasjagtap5242 ปีที่แล้ว +9

    राम कृष्ण हरी महाराज
    ज्या संत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर माऊली यांनी तसेच अनेक महात्मानी जे ग्रंथ लिहून समाजाला फुकट दिलेले आहेत. ते आता त्याच ग्रंथाचे वाचन करून समाजाकडून गैरमार्गाने पैसे गोळा करत आहेत.🙏🙏

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 3 หลายเดือนก่อน +4

    मोठे संत माउली तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्द म्हणजे भक्ती प्रेम

  • @janardhaningle3864
    @janardhaningle3864 ปีที่แล้ว +3

    साष्टांग दंडवत प्रणाम बाबांच्या चरणी, खरंच प्रखर वाणी सत्य च आहे ,

  • @ramwshsonaqane218
    @ramwshsonaqane218 ปีที่แล้ว +2

    श्री गुरु वैराग्यमूर्ती गाथा मुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे चरणी साष्टांग दंडवत

  • @prakashkharade9718
    @prakashkharade9718 2 ปีที่แล้ว +9

    रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @govindbabar2209
    @govindbabar2209 ปีที่แล้ว +10

    आमुच्या गावी श्रीराम जप यज्ञ् 2 कोटी लिखित जप करून महाराज आपणास कीर्तनासाठी बोलावयाचे आहे.

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 5 หลายเดือนก่อน +2

    Malay sautas kurpu lage ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ram kusana hari har har mahadev om nam shiwoy❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahendrakhandagle5395
    @mahendrakhandagle5395 2 ปีที่แล้ว +10

    🚩श्री विठ्ठल🚩🙏 राम कृष्ण हरी🙏

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 ปีที่แล้ว +3

    जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली

  • @vinayaktalekar9529
    @vinayaktalekar9529 9 หลายเดือนก่อน +2

    गुरुवर्य राऊत बाबांना साष्टांग दंडवत

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne ปีที่แล้ว +10

    जय हारी महाराज अतिसुंदर किर्तन बोलण्याची शैली खुप छान आहे खरोखरच

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान चिंतन महाराज चरणीं, साष्टांग दंडवत

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 ปีที่แล้ว +3

    मस्तकहे पायावरी

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 10 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩

  • @shivajisawai6952
    @shivajisawai6952 5 หลายเดือนก่อน

    बाबा यांच्या चरणी दंडवत रामकृष्ण हारी

  • @desichorayt4269
    @desichorayt4269 ปีที่แล้ว +1

    ❤❤khup chan zhal kirtan. Ram krushn hari ❤❤

  • @Shailaborkar-pu2we
    @Shailaborkar-pu2we ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी बाबा,,🙏🙏👏

    • @baliramnagargoje8179
      @baliramnagargoje8179 15 วันที่ผ่านมา

      कुठून आहात तुम्ही

  • @sanjayshirse9512
    @sanjayshirse9512 ปีที่แล้ว +3

    जय हरी महाराज खुप सुंदर चिंतन

  • @jaywantkadam2948
    @jaywantkadam2948 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी❤❤❤

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम कृष्ण हरी

  • @Walmik-m6u
    @Walmik-m6u 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठलकेशव

  • @prabhakaraute
    @prabhakaraute 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 ปีที่แล้ว +9

    महाराज 100%बरोबर बोलताहेत पोटभरू किर्तनकार कीर्तन करत नसून तमाशा चालू असतो कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नसून ते परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे ही बाब पोटभरू किर्तनकार विसरले आहेत वारकरी पंथाला हे कलक आहेत

  • @valmikphad2113
    @valmikphad2113 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी बाबा तुमच्या तत्वाचे आम्ही पालन करतो.

  • @gajanankakde9808
    @gajanankakde9808 2 ปีที่แล้ว +17

    श्री विठ्ठल बाबा दंडवत प्रणाम 🙇🙇

  • @ashokshelke4325
    @ashokshelke4325 ปีที่แล้ว +1

    तांबे डोणगावकर जय हरी बाबा

  • @ganeshbhagade6800
    @ganeshbhagade6800 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @sukhadeopalode9690
    @sukhadeopalode9690 ปีที่แล้ว +2

    Kharokhar aahe Maharaj

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +1

    जय श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @sajjandhangar7140
    @sajjandhangar7140 ปีที่แล้ว +2

    धन निरंकार जी महाराज
    खुप छ्यांन प्रबोधन

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 2 ปีที่แล้ว +3

    गाथा मुर्ती श्री गुरु राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @narayanshinde1176
    @narayanshinde1176 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी

  • @ह.भ.प.संजयमहाराजकानवडेनिमजकर

    श्री विठ्ठल बाबा... श्री गुरुदेव दत्त स्वामी...🙏🚩🚩

  • @rajendramandlik4731
    @rajendramandlik4731 2 ปีที่แล้ว +5

    रामकृष्णहरि

  • @ashokshelke4325
    @ashokshelke4325 ปีที่แล้ว +1

    आंबे डोणगावकर साष्टांग दंडवत

  • @liladharpatil9565
    @liladharpatil9565 3 หลายเดือนก่อน

    राम राम

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p ปีที่แล้ว +5

    🚩🚩🚩खुपच छान बाबा

    • @shammungase9568
      @shammungase9568 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी, बाबा

    • @baliramnagargoje8179
      @baliramnagargoje8179 15 วันที่ผ่านมา

      कुठून आहात तुम्ही

  • @BhagwanYamger-rv5im
    @BhagwanYamger-rv5im ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @ashokkhule8048
    @ashokkhule8048 2 ปีที่แล้ว +3

    Khubach sunder Namaskar gi

  • @Mukundjadhav-n3c
    @Mukundjadhav-n3c ปีที่แล้ว +1

    बाबांच्या चरणी सप्रेम ज य हरि

  • @madhavtidke2362
    @madhavtidke2362 ปีที่แล้ว +4

    बाबा दंडवत 🙏

  • @pandharinathshinde1554
    @pandharinathshinde1554 10 หลายเดือนก่อน +1

    बाबा असेच धूत राहा

  • @shankargore5794
    @shankargore5794 ปีที่แล้ว +3

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉

  • @Shankargirhe5748
    @Shankargirhe5748 2 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर बोललात बाबा

  • @ramkharjule6298
    @ramkharjule6298 ปีที่แล้ว +3

    जय हरी राऊत बाबा

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 2 ปีที่แล้ว +3

    Ram Krishna hari mauli very good

  • @radheshyamlande3727
    @radheshyamlande3727 ปีที่แล้ว +2

    खुप छान महाराज असं किलीयर कोणी बोलत नाही

  • @rameshnathe4799
    @rameshnathe4799 2 ปีที่แล้ว +5

    Ramkrishna. Hari

  • @SantoshSalunke-xq7bu
    @SantoshSalunke-xq7bu 8 หลายเดือนก่อน

    Ruti atama chintanani aatam vasatuchi gat padate,Teva shudh rutini khara parmarha hoto,shioham,shioham,,

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +44

    बाबांच्या चरणी सांष्टाग दंडवत बाबा आज गावोगाव जे सप्ते होतात त्यांचे काय लाखो रुपये गोळा करुन बाबांना मोठं मोठी पाकिटे दिली जातात हेविदारक सत्य आपण उघडफणे मांडले यामताशी मी सहमत आहे मी पणएक साधक आहे

    • @trbakkadam1048
      @trbakkadam1048 ปีที่แล้ว

      ंंंं

    • @navnathshinde3630
      @navnathshinde3630 ปีที่แล้ว

      🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏 कटू सत्य विचार मांडले गेले त्या बद्दल मनापासून आभार 🙏अशा विचारांची समाजाला गरज आहे. धन्यवाद महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🚩

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 ปีที่แล้ว +3

    जय हरी माउली महाराज

  • @hemlatapandit1033
    @hemlatapandit1033 ปีที่แล้ว

    अप्रतिम ......🙏

    • @baliramnagargoje8179
      @baliramnagargoje8179 15 วันที่ผ่านมา

      कुठून आहात तुम्ही

  • @swapnilmaharajrajput4112
    @swapnilmaharajrajput4112 ปีที่แล้ว +3

    श्री गुरू बाबा

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃👃🌹🌹

    • @kantilalraut679
      @kantilalraut679 ปีที่แล้ว

      ममणणणणणणणमणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणण

  • @yashvantingale5886
    @yashvantingale5886 ปีที่แล้ว +3

    जय हरी जय हरी

  • @ShankarGore-hn7gm
    @ShankarGore-hn7gm 15 วันที่ผ่านมา

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 6 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे त्या मेढीला " तिवडा" म्हणतात

  • @HanumantaDaware
    @HanumantaDaware 9 หลายเดือนก่อน

    , Rama Rama