अत्यंत गोड गळ्याचा आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा हा गायक... त्यांनी जेवढी गाणी गायली ती त्यांच्या रसिकांच्या अगदी हृदयात घर करून आहेत. यामध्ये त्यांना लाभलेले मंगेश पाडगावकर यांच्यासारखे कवी, आणि संगीतकार यांचेही तेवढेच योगदान आहे...आम्हाला एवढा आनंद दिल्याबद्दल आणि आमचे भावविश्व समृद्ध केल्याबद्दल मी या माणसांना माझ्या अंतःकरणापासून धन्यवाद देईल...आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की, या महान गायकाला मला प्रत्यक्ष जवळून ऐकण्याचा एकदा योग आला.
त्या काळचे एक विशेष असे दिसून आले आहे की ,त्यावेळेच्या संगीतकारांना अख्ख्या महाराष्ट्रात कणकवली ते गोंदिया व चांदा( चंद्रपूर ) ते बांदा म्हणजे धुळे व मुंबई ते नागपूर एकही भावगीत गायक / गायिका सापडला नाही .ह्याचेच आश्चर्य वाटते.
In my childhood I used listen on radio that time did not understand much but a words dhund vadalachi a tone of this song where he strech vocal on dhund vadalach still remind me heavy rain, black clouds, cyclone today also it remind me the monsoon days.
नमस्कार बाबासाहेब जी,वाह क्या बात है.. अतिशय भक्ती भावाने ही संत शिरोमणी सावता माळी महाराज आरती लिहिली आहे.. स्वर खुप गोड श्रवणीय.गायन उत्तम आहे.. सुंदर रचना.संगीत कर्णमधुर आहे.. मनापासून आवडलं भक्ती गीत.. राम गायकवाड रावेत पुणे
खूप सुंदर आहे हे गाणे. When I was in younger age, these type songs didn't appeal too much, but now at d age 50+ I hear this song thoroughly and realised the depth and great meaning of song, hats off to Padgaonkar जी, अरुण दाते जी and musician who made this great कलाकृति they all r created a immortal song *****
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते
माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे गाणे आहे दि23/2/1986 त्या दिवशी माझे लग्न जुळले
तारूण्य समोर ऊभे रहाते आणि अजूनही ते चुटपुटते क्षण अंगात शिरशीरी आणतात
...असीचं गाणी आयकाला बरी वाटतात,धन्यंवाद आपणांस❤❤❤❤❤
Khup sunder gane Aahe mala gane Aavadle ❤️ Thanks 🙏👍
Nostalgic....feels to return to that Era...once again..
खूप छान आवाज पूर्व स्मृती जागल्या
अत्यंत गोड गळ्याचा आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा हा गायक... त्यांनी जेवढी गाणी गायली ती त्यांच्या रसिकांच्या अगदी हृदयात घर करून आहेत. यामध्ये त्यांना लाभलेले मंगेश पाडगावकर यांच्यासारखे कवी, आणि संगीतकार यांचेही तेवढेच योगदान आहे...आम्हाला एवढा आनंद दिल्याबद्दल आणि आमचे भावविश्व समृद्ध केल्याबद्दल मी या माणसांना माझ्या अंतःकरणापासून धन्यवाद देईल...आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की, या महान गायकाला मला प्रत्यक्ष जवळून ऐकण्याचा एकदा योग आला.
खूपच सुंदर 🙏
त्या काळचे एक विशेष असे दिसून आले आहे की ,त्यावेळेच्या संगीतकारांना अख्ख्या महाराष्ट्रात कणकवली ते गोंदिया व चांदा( चंद्रपूर ) ते बांदा म्हणजे धुळे व मुंबई ते नागपूर एकही भावगीत गायक / गायिका सापडला नाही .ह्याचेच आश्चर्य वाटते.
aprateem .. he gan eiktana june divas athvtat.. ajun hi he gan tevdh ch sundar ahe.. kala sbt ajun hi surekh hot ahe..
In my childhood I used listen on radio that time did not understand much but a words dhund vadalachi a tone of this song where he strech vocal on dhund vadalach still remind me heavy rain, black clouds, cyclone today also it remind me the monsoon days.
Same to you Sir.. 👍
नमस्कार बाबासाहेब जी,वाह क्या बात है.. अतिशय भक्ती भावाने ही संत शिरोमणी सावता माळी महाराज आरती लिहिली आहे.. स्वर खुप गोड श्रवणीय.गायन उत्तम आहे.. सुंदर रचना.संगीत कर्णमधुर आहे.. मनापासून आवडलं भक्ती गीत.. राम गायकवाड रावेत पुणे
खूप सुंदर आहे हे गाणे. When I was in younger age, these type songs didn't appeal too much, but now at d age 50+ I hear this song thoroughly and realised the depth and great meaning of song, hats off to Padgaonkar जी, अरुण दाते जी and musician who made this great कलाकृति they all r created a immortal song *****
What a melody...v.nice..Apratim
माझ्या तरुणपणी ह्या अशा गीतांचे भाव काही समजले नाहीत ,पण आता शब्द न शब्द कळून त्यातले भाव मन झंकारतात .
अरुण दाते अप्रतिम गायक पुन्हा असा गायक होणे नाही
Very nice
What a sweet and matured voice. One of my favourites.
अत्यंत मार्मिक, हृदयस्पर्शी गीत...!
after 15yrs i listen this song and mesmerised me.all old memories comes in my mind
thanks for such romantic song
Sem to you.
मराठी भावगीतासाठी दुसरे तलतजीच जणू. काव्य चाल आवाज सर्वच दाद देण्यायोग्य --आरति पै
खरच खूप सुंदर गीत
मन मोकळे झाले
लहाणपणीची आठवण झाली
adbhut anubhav marathi bhav geet ancha ..!! avit godiche sangeet ani aavaj .... very delightful..
Apratim!Khupach chhan.
Kup Chan puna puna ekavi asi aahet juni gani
O ho voice of Arun Date mindblowing,ossum.👌👌👌❤️🙏
Khup miss kartoy date sirana
सम्पूर्ण तारुण्य समोर उभे राहिले .
सर्व क्षणानी परत अंतरंगात प्रवेश केला .
Hemant Barve ji
खरच अगदी बरोबर आहे !!!***
मन हरवू.जात
@@sadhanarane8714 ,nice
🤗
wonderful composition. My mom used to love Arun Dates bhaavgeet
परंतु माझी पत्नी दि 23/3/2013ला स्वर्ग वासी झाली
केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली ओठावर माझ्या त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहीली गाथा प्रीतीच्या रसाची धुंद वादळाची होती रात्र पावसाची
अप्रतिम!
No words for this beautiful song
Kavi-geetkaranni kharach tyanchya jivnat hi gosht anubhavli asel tyachveli he shabd tyanna suchale astil nakki.khupach chan.
सोनेरी दिवसात परत फिरुन आलो आपला आभारी आहे
kharach he song aiklyavar pahilya bhetichi athavan zali ,😍😘
I was searching this song since from very long time!! Thanks
Takes back to golden memories....
apalyala magil athvanit nenare gane!, Veri Nice Words and Composition! Ajunahi Titkich "Dhad Dhad vadhvnare Gane" Really Sukhalahi Bhoval Aali"
Very happy song
Arun Dateji's mesmerising voice remids me of Talat Mehmood"s golden voice.
deep and touching voice ...hats off arunji date
Old is gold...Arun Date all time hit
I liked it. Very nicewords and composition
अरुण दाते सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
वा वा वा
केस चिंब ओले होते ......अप्रतिम 👌👌👌
Very Good.
Khupchhh chhan
अप्रतिम मराठी गीत व गायन ।
Sweet voice.....
न विसरतां सतत एैकावीशी वाटणारी फारच सुंदर
ही गाणी ऐकतांना वेगळ्या विश्वात घेऊन जातात अरूण दाते
Now a days we r losing such good lyrics and music and singer, feel so sad.....
Bhet tujhi majhi -- farach sunder!
अरूण जी गेल्या वर दिवस भर डोळ्यातून आसवे गाळण्याशिवाय पर्याय नव्हता
खरचं असा गायक होणे शक्य नाही
Vare vare good song form mahind
awesome!!! Long live!!
अशा भेटी मरे पर्येतं यादगार राहतील
कायम स्मरते ♥️👫
Very very Sweet melody & unforgettable arun date's voice
Ashok Tulaskar q
It is unforgivable memories song.
Golden era
गाण्यातल्या भावना पुन्हा एकदा माझ्या तृणपणीच्या तरल संवेदना मनात निर्माण करून गेल्या.
Speechless!🙏🙏🙏
अप्रतिम गीत अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज
Super sy upar hai,a, get
Arun date is very important man and best 🙂.
Very nice song!
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला मुळी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
Khupach sunder
❤
Thanks! Was searching for it for a long time!!
Yes dear always lovable song
Kup Chan
expression of divine love !!
Sweet old melodious songs.
Chaya Tula athvate ka
अविट गोडाळ मधुर
Very good
Very touchable song
grate emotions with grate lyrics and singing. just unforgettable!!!!!
khupch chhan marathi sangeet.
Nad khula
Bestsong
Feels a romantic touch to the soul
The lyrics are by a very well known and Marathi poet, Mangesh padgaonkar ji.
khup sunder !!!!
होय स्मरते अजुनही.......
Remembered her!!!!
अतिशय सुंदर मराठी गाणी
I agreed this song why my first time when to see my wife, but she is gone my real life
heart touching and expression love song great.
Very nice.
Arun Dattha sir
kharch ti bhet ajun hi smarte...
But tuzi Nazi very nice song & kes chimb oly hoty very nice line.
very very sweet song and very good mining song
खुपच आवडते गाणे .
This is best video.
Really, wonderful composition.. !
अप्रतिम
This song is downloaded me and to hear everyone day , my favourite and appreciate to my Wife sarojini has been gone
Ati sundar
Ty
very sweet songs l am very happy Thanks
Khupach virhachi utkat bhavna ahe
Very nice song I like so much mala azun azun aikave vatate
चिरकाल स्मरणात राहणारे गाणे
Heart touching song.
Arvind Mestry
aruna salunkhe कोण आहे तिकडे ?
Miss you Date Saheb..
Prasanna Sakal....
अंगावर शाहारा आला😱
superb.................
aprateem 😘
आवाजातला गोडवा संगिताच माधुर्य अप्रतिम आहे ह्या गाण्यात