आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठीतरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम…
ITI ला असतान हे song मी संध्याकाळी 5.30 ला बस मधून येताना ऐकत होतो रोज आणि त्या बस मधेच माझी प्रेमिका होती मग काय गाणं मनाला तर लागणार च ना miss my collge day
कितीदा पहावं एेकावं तरी नविनच वाटतं हे गाणं... प्रत्येक वेळेस नव्याने आवडतं... वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे... खास अगदी... 😊😊😊
2025 ची तिची आणि माझी पहिली ट्रीप आज संध्याकाळी दोघांच्या कानात एक एक earbuds आणि हे गाणं चालू... नवीन वर्षाची सुरुवात या पेक्षा अजून किती सुंदर हवी... 2025 मध्ये देखील मी ह्या गाण्याचा तेवढाच चाहता आहे. व नेहमी राहील...❤❤❤ तुम्ही पण ऐकताय का 2025 मध्ये ??
हे गाणं पाहताना प्रत्येक मुलाला आपण एकदातरी या गाण्यापुरतं का होईना अतुल कुलकर्णी व्हावं आणि गाण्यापुरतं का होईना आपल्याही आयुष्यात एखादी sagarika ghatge असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही !!
Atul Kulkarni तुला जन्मदिनाच्या भरपूर सदिच्छा !🎂🥰 मला फक्त तुझ्या एकाच चित्रपटा विषयी बोलायच आहे ते म्हणजे माझा आवडत्या चित्रपट पैकी एक म्हणजे " Premachi Goshta - प्रेमाची गोष्ट Marathi Movie ". तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा पहिला.. आजच्या जमान्यात साधा सरळ स्वच्छ सिनेमा बघायला मिळने म्हणजे पर्वणीच. त्यात तुमचा अभिनय म्हणजे कमालच.खूपच छान. तुमचं काम खरच खूप आवडत.उत्तम कथामांडणी, श्रवणीय संगीत, मनाला भिडणारे गाण्यांचे बोल.प्रेमाची गोष्ट हा मराठी चित्रपट हळुवारपणे उलगडणारी सुंदर प्रेमकथा ! अनेकदा बघितलेला अन पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा प्रेमाच्या त्रिकोणाचा असला तरीही 'प्रेमाची गोष्ट' एक चांगला चित्रपट साचेबद्ध प्रेम कथे पेक्षा वेगळा वाटला इतका बढीया सिनेमा की अप्रतिमच चित्रपट पाहिला की मनाला वेगळीच शांती मिळते. मि तारीफ करू शकत नाहीय इतका तो छान आहे. चित्रपट : प्रेमाची गोष्ट नातं संपलं तरी प्रेम उरतच.. Satish Rajwade Fan Club ™ -- प्रेमाची गोष्ट तुझी नी माझी premachi goshta tuzi ni mazhi Sagarika Ghatge
प्रेमावर कवीता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते तीला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते तीला भेटण्याची उत्कटता तीच्या नकळत अनुभवावी लागते ती 'हो' म्हणेल की 'नाही' ह्या विचारात रात्र घालवावी लागते तीच्यासाठी गुलाब तोडताना काट्याने घायाळ व्हावे लागते इश्काची आग, तीच्या नकळत तीच्या हृदयात ही पेटवावी लागते प्रेम आपले तीच्या वर असले तरी तीचे दुसर्यावर असू शकते आणि दुर्दैवाने तसे निघाले तर विरह गीत लिहायची तयारी असावी लागते ..(कुसुमाग्रज)
या movie ची आठवण म्हणजे त्यावेळी पुण्यात आम्ही दोघांनी एकत्र हा movie बघितला होता, तेव्हा आमचे लग्न नव्हते झाले, मग 2017 साली आम्ही लग्न केले. Now We Happy Together,❤️
हे गाणं आलं तेव्हा मी चौथी पाचवीत होतो. मला तेव्हा हे गाणं नाही आवडायचं, पण आज हे गाणं पुन्हा कानावर आलं आणि मग हे youtuber वर शोधायला आलो. फारच सुंदर आहे melody, चाल, स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांचा आवाज आणि शब्दही सगळंच विलक्षण आहे. माझ्यासारखा कोणताही मराठी तरुण मुलगा सहज या गाण्याच्या प्रेमात पडेल
इतकं छान गाणं आहे छान लिहलं गेलंय...तुम्ही गीतकाराला कसं काय विसरू शकता गीतकार अश्विनी शेंडे यांनी अप्रतिम लिहलंय मुळात त्यांची सगळीच गाणी अप्रतिम आहेत त्यातलंच एक हे जितका महत्वाचा एखादा संगीतकार गायक असतो तितकाच महत्वाचा गीतकार सुद्धा आहे क्रेडिट द्यायला पण तुमच्या जीवावर येतं कमाल आहे युट्युब वरचे सगळेच म्युझिकल चॅनेल कधी संगीतकार विसरतात कधी गायक तर कधी गीतकार हे बरोबर नाही
निरागस सोज्वळ ऐकतक्षणी कुणीही प्रेमात पडेल असं हे गाणं. मराठीचा हा गोडवा कोणत्याही भाषेत सापडत नाही .... अस्सल खरे सात्विक प्रेम दिसते..... आणि आपण सर्व जण अशाच प्रेमाची वाट पाहत असतो ,❤️.....
I have been listening to this on the loop. I was so intrigued by this song that it lead me to watch the film, and I loved it so much!!!! Atul Kulkarni should do more subtle romantic roles. He rocked it! :)
खरंच अभिमानाने, content आणि संगीताच्या क्षेत्रात माय मराठी पाऊल पुढे. फक्त गरज हवी तर उत्तम प्रतिसाद द्यायची. माझ्या मराठी बांधवांनो, मराठी चित्रपट सृष्टी हे फक्त तुमच्यासाठी जिवंत आहे, तुम्हीच तिचा oxygen. तिला जिवंत ठेवा. कारण भारतात सिनेमा मराठी माणसांनीच आणली. जर मराठी माणूस भारतात सिनेमा आण्याची पॉवर ठेवू शकते तर तिला जिवंत ठेवण्याची क्षमता तर अगदी सोपी गोष्ट आहे.
एकमेकांच्या भावना समजुन घेऊन घडलेलं प्रेम या फिल्म मध्ये जे दाखवले आहे हे खरंच खरं प्रेम आहे ❤❤❤❤आणि हे गाणं आणि फिल्म खूप छान आहे मला खूप खूप आवडते आणि मी नेहमी पाहतो रियल फील होत......
Bol Pakya Song by Avadhoot Gupte - th-cam.com/video/gCnSP3nJWzc/w-d-xo.html
Tumi na aataprtche Sagl Marathi songs cha ek album banvana plz
@@sarthakpathak1178
L d and
11111¹111
@@sarthakpathak1178 p0ppp000
Qqqqqq
भाऊ ..
आज समजल मराठी ला तोड नाही ....आजच्या
Bollywood गाण्या पेक्षा किती तरी पटीने मराठी गाणे वेड लावणारी आहेत..❤️
Aaj kal chi marathi gani pn kana tun ratka kadaychi takat thevtat... bollywood itkich lame astat rao
Sugandh mati ha
Serial che title song chan ahe
Bgha ki
Very true
Seriously ur right i think he song sglayanchi mane jinkel khr mahnl tr me he 3day pasun continue aikt ahe💖
खरं आहे
खरच मराठी फक्त भाषा नाही माऊली आहे......
Loved it 😍😍
नशीब लागत हो महाराष्ट्रत जन्म ग्यायला, आणि असे अप्रतिम गाने ऐकायला ❤💫
hehe majha janm maharashtratla nahiye, tarihi marathi gaane kaanavar padtat majhya
@@damunaik4 janm maharashtrat nahiye mg 🤔 marathi ks jaml tumala 😄
Ho bhau
Mazda janma Telangana cha ahe, illegal aha ka Marathi gaani aikne?
@@djpatil2265 😂😂😂
ज्यांना ज्यांना या गाण्या व्यतिरीक्त चित्रपट सुद्धा आवडलेला ...👍👍
संवाद छान होते 👍
Kay aahe story? Kuthe pahata yeil?
@@dr.milindkadam7627 जर Airtel ची सिम असेल तर Airtel Xstream App वर बघता येईल. मस्त movie होती
@@dr.milindkadam7627 Amazon prime
movie konta ahe.?
दहावीत असल्यापासून हे गाणे ऐकतोय पण अजून ही गाण्याचा मोह कमी झाला नाही😍😍
💖
Mi pn
me too in 2018 batch of 10 SSC
Aata kitvi madhe aahes bala
@@vrushalimairale2825 Agri last year
मटकीला मोड नाही या गाण्याला तोड नाही.........😘😘👏👏👌👌👌
😂😂😂
🤣
👏👏👏
😃😃
🤣🤣🤣
आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठीतरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…
Khup mast
खूप सुंदर ❤️
Mst
💖
Mast😍
ITI ला असतान हे song मी संध्याकाळी 5.30 ला बस मधून येताना ऐकत होतो रोज आणि त्या बस मधेच माझी प्रेमिका होती मग काय गाणं मनाला तर लागणार च ना miss my collge day
Lucky ahes khup
@@maheshgawali8375 lucky nhi yr....shevti ti bhetali nahi...pn tichya peksha jast prem.karanari bayko.bhetli ki.😊
@@sourabhs3968 Abhinandan.🎉
Feel hotay bro tujha sentence....
Bro💞✨
I don't understand marathi i'm from kerala but l love to listen marathi songs. This one is my fvrt
Really awesome song.......
Bro, plz share some beautiful kerala song , music is beyond language
Also listen savar re, tik tik vajte, jiv rangla, man udhan varyache, mitwa, mazya dolyatil kajal, devak kalji re,
Thanks for showing love for Marathi industry ☺️🙏
Thanks for showing love to Marathi industry ☺️🙏
कितीदा पहावं एेकावं तरी नविनच वाटतं हे गाणं... प्रत्येक वेळेस नव्याने आवडतं...
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे...
खास अगदी... 😊😊😊
दीपाली
2025 ची तिची आणि माझी पहिली ट्रीप आज संध्याकाळी दोघांच्या कानात एक एक earbuds आणि हे गाणं चालू...
नवीन वर्षाची सुरुवात या पेक्षा अजून किती सुंदर हवी...
2025 मध्ये देखील मी ह्या गाण्याचा तेवढाच चाहता आहे. व नेहमी राहील...❤❤❤
तुम्ही पण ऐकताय का 2025 मध्ये ??
2024 मध्ये ऐकणारा फक्त मीच आहे का?❤
Here I m also bro 😅❤
Me too
We are here bro✨😄😊
Mee too❤
HO TUCH AHE 🤣🤣🤣🤣🤣
हे गाणं पाहताना प्रत्येक मुलाला आपण एकदातरी या गाण्यापुरतं का होईना अतुल कुलकर्णी व्हावं आणि गाण्यापुरतं का होईना आपल्याही आयुष्यात एखादी sagarika ghatge असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही !!
Kinva changla left arm fast bowler asava lagta 😅
@@pitushing93 i get you buddy 😉👍🏼
अतुल सरांसाठी ज्याने कोणी हे गाणे निवडले आणि ज्यांनी कोणी यात त्यांना अभिनय करण्याची संधी दिली त्यांचे कोटी कोटी नमन
2025 मध्ये कोण कोण eaikt आहे?😅
Mi
कोणी 2025 मध्ये ऐकत आहे का ?
मी ...😊
मी सुध्दा ऐकतोय....💗
होय 😊
😊
प्रेम केलेली व्यक्ती मिळो न मिळो पण गाणे लागले की त्या व्यक्तिची आठवण ही येणारच ..
❤
हे गाणे ऐकल्यावर सर्व दुःख दूर होऊन मन फ्रेश होतं😉
Sagar Shinde
Agdi barobar
Kharach
kay gosht ?
किती हा अर्थ... !
किती हे सुरेल संगीत...!
खूपच प्रेमळ आहे हे गीत...!
११ वर्षे ....
आणि अजूनही खूप वर्षे...
❤
Atul Kulkarni तुला जन्मदिनाच्या भरपूर सदिच्छा !🎂🥰
मला फक्त तुझ्या एकाच चित्रपटा विषयी बोलायच आहे ते म्हणजे माझा आवडत्या चित्रपट पैकी एक म्हणजे " Premachi Goshta - प्रेमाची गोष्ट Marathi Movie ". तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा पहिला.. आजच्या जमान्यात साधा सरळ स्वच्छ सिनेमा बघायला मिळने म्हणजे पर्वणीच. त्यात तुमचा अभिनय म्हणजे कमालच.खूपच छान. तुमचं काम खरच खूप आवडत.उत्तम कथामांडणी, श्रवणीय संगीत, मनाला भिडणारे गाण्यांचे बोल.प्रेमाची गोष्ट हा मराठी चित्रपट हळुवारपणे उलगडणारी सुंदर प्रेमकथा ! अनेकदा बघितलेला अन पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा प्रेमाच्या त्रिकोणाचा असला तरीही 'प्रेमाची गोष्ट' एक चांगला चित्रपट साचेबद्ध प्रेम कथे पेक्षा वेगळा वाटला इतका बढीया सिनेमा की अप्रतिमच चित्रपट पाहिला की मनाला वेगळीच शांती मिळते. मि तारीफ करू शकत नाहीय इतका तो छान आहे.
चित्रपट : प्रेमाची गोष्ट
नातं संपलं तरी प्रेम उरतच..
Satish Rajwade Fan Club ™ -- प्रेमाची गोष्ट तुझी नी माझी premachi goshta tuzi ni mazhi Sagarika Ghatge
काळजी करू नका... आणखीन 3 वर्ष नंतर इकडेच भेट होईल जेव्हा ह्या गाण्याला 10 वर्ष होतील.....
kharch
झाले 10 year
namaskar bhau zale 3 warsha kase ahhat tumhi
या गाण्याला 09 वर्षे झाली पण तरीही हे गाणे बघायला आणि ऐकायला आवडते
प्रेमावर कवीता करायला
कुणावर तरी प्रेम करावे लागते
तीला सांगितले नसले तरी
मनातून प्रेम अनुभवावे लागते
तीला भेटण्याची उत्कटता
तीच्या नकळत अनुभवावी लागते
ती 'हो' म्हणेल की 'नाही'
ह्या विचारात रात्र घालवावी लागते
तीच्यासाठी गुलाब तोडताना
काट्याने घायाळ व्हावे लागते
इश्काची आग, तीच्या नकळत
तीच्या हृदयात ही पेटवावी लागते
प्रेम आपले तीच्या वर असले
तरी तीचे दुसर्यावर असू शकते
आणि दुर्दैवाने तसे निघाले तर
विरह गीत लिहायची तयारी असावी लागते ..(कुसुमाग्रज)
Nice
👌👌👌
Kay suchale Yaar Tula ek no
Mast kavita keli bro i really like it
khup chn kavita ahe
"Shambhal tu majhe Mala majhya navya Phula" how cute line in this song❤❤
हे गाणे ऐकल्यावर प्रेमात पडू शी वाटत मराठी पाऊल पडते पुढे 💪 अटकेपार झेंडा 👌
हे गाणं ऐकल्यावर सिंगल असल्याचं दुःख वाटतं काश कोणितरी असतं🥰....
Khar ahe mitra
Facts😂
ho
seam
🙋
सांजवेळीला तुझी आठवण येणे,
शांत वातावरणात तुझ्यावर कविता करणे,
मनाला तुझ्या दिशेने वाहुन नेणे
तु सोबत नसुन सोबतअसणे, ❤
या movie ची आठवण म्हणजे त्यावेळी पुण्यात आम्ही दोघांनी एकत्र हा movie बघितला होता, तेव्हा आमचे लग्न नव्हते झाले, मग 2017 साली आम्ही लग्न केले.
Now We Happy Together,❤️
🎉
🎉
Movie nav Kay ahe bhau
❤🎉
2024 mdhe koni ch nahi ka 😢
मी आहे नेहमीच
I am there.
Mi aahe ❤
Mi Eykato Na G Tujhyasathi ❤
मीं आहे
खुप अर्थपूर्ण आणि प्रेमाची जाणीव करून देणारी शब्दरचना. I love this song too much.
Skit Wavhal And
Whose the lyricist?
Khrch bolas, agdi kami shabdath ☺
Beautifull ❤
गाण्याचे शब्द च एवढे हृदयस्पर्शी आहेत ना 😍❤️
my favourite marathi song !!! i never get tired of listening to this song !!! :D
same here
+Omkar Pawar :)
khup chan
मनातलं गाणं
Hatsoff the lyricist who has written such a soothing lyrics
मराठी गाणी ही हृदयस्पर्शीच असतात 💗😌
हे गाणं आलं तेव्हा मी चौथी पाचवीत होतो. मला तेव्हा हे गाणं नाही आवडायचं, पण आज हे गाणं पुन्हा कानावर आलं आणि मग हे youtuber वर शोधायला आलो.
फारच सुंदर आहे melody, चाल, स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांचा आवाज आणि शब्दही सगळंच विलक्षण आहे. माझ्यासारखा कोणताही मराठी तरुण मुलगा सहज या गाण्याच्या प्रेमात पडेल
This song was and will be truly a gem forever 😭❤️❤️
Antar manatil supt bhavana na ujala kontyahi vayatil vyakti sathi he mantra mugdh gaane 😍👍
10 वर्षानंतर ही मनावर अधिराज्य गाजवनारं गाणं ❤
कितीदा पण पहा हे गाणं ❤️ तरी मन नाही भरत.. 👌🏼
तुम्ही हे गाणे कोणत्या वर्षात ऐकून राहिल्या ते कमेंट करून सांगा... बघू या हे गाणे किती वर्ष लोक ऐकलीत ❤
FROM 2014
One Of The Most Heart-touching Song in real Love feeling....great Voice from Both singers
हे गाणें ऎकले कि खूप छान वाटते😘😍😘😍😘
गान ऐकताच पहिल्या प्रेमाची आठवण झाली.. जे माझं कधी झालच नाही..☺️
Maz pn aasch hot
महाराष्ट्रात जन्म घेतला हा एक मोठा आशीर्वाद आहे
गोड नात्याचा हळुवार पणे उलगडा कसा होतो , हेच या गाण्यातून कळत. लयबद्ध संगीत, गीताचे बोल निखळ निर्मळ, रोमँटिक गाणं असून कुठलाही वाढीव लघळपणा नाही, प्रेम ,स्पर्श , अवखळ नजरानजर नजरेची लपवाछपवी, उत्सुकता , प्रेमभावनांचा पवित्र संगम झालाय. मस्त गाणं आहे...👌❤️
मी सावली होऊन रे ; देइन साथ रे तुला 😊....अप्रतिम
This is hidden gem ...much better than any song of Justin Bieber 😅❤️❤️❤️❤️
इतकं छान गाणं आहे छान लिहलं गेलंय...तुम्ही गीतकाराला कसं काय विसरू शकता गीतकार अश्विनी शेंडे यांनी अप्रतिम लिहलंय मुळात त्यांची सगळीच गाणी अप्रतिम आहेत त्यातलंच एक हे जितका महत्वाचा एखादा संगीतकार गायक असतो तितकाच महत्वाचा गीतकार सुद्धा आहे क्रेडिट द्यायला पण तुमच्या जीवावर येतं कमाल आहे युट्युब वरचे सगळेच म्युझिकल चॅनेल कधी संगीतकार विसरतात कधी गायक तर कधी गीतकार हे बरोबर नाही
Love this song and movie ❤
फक्त या गाण्यासाठी चित्रपट बघितला होता. खूप साऱ्या आठवणी. 6 years❣️💕
👍🏼👌🏻
Swapnil sir and Bela mam both have great voice..😇
Mast song
या गाण्याची जादु अजुन तरी कमी नाही झाली कधी मन झाला कि आयकाव वाटत छान गाण आहे☺👍.
Manoj Moh
kharech aahe yaar,,veglya vishvat gheun jate song..beautiful lyrics..sagrika and atul great acting and fab movie.
I am in love song 😉😉😉😉😉😘😘😘😘😘😘👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Prathiksha Magar Irby well n all elixir
Manoj Mohale nice
खूप भाषेची गाणी ऐकली पण आपल्या मराठीची गोष्टच वेगळी आहे ❤️❤️
what a lyrics, what a composition, what a song ❤
निरागस सोज्वळ ऐकतक्षणी कुणीही प्रेमात पडेल असं हे गाणं. मराठीचा हा गोडवा कोणत्याही भाषेत सापडत नाही ....
अस्सल खरे सात्विक प्रेम दिसते..... आणि आपण सर्व जण अशाच प्रेमाची वाट पाहत असतो ,❤️.....
Tumhala sagalya bhasha yetat....
Big Fan Of Marathi songs ❤️
Samajh nhi aa raha lekin aapke saath dekh ke sb smjh jaate hain or feel bhi ho jata hai ❤️
I just love Swapnil Bandodkar & Bela Shende's Voice melodious voice
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या खूप जवळच्या वक्तीची खूप आठवण येते . खूप छान गाणं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजेच खर प्रेम ❤️
इतके छान आहे की जितके ऐकावे तेवढे कमीच वाटते असे वाटते की ऐकतच बसावे❤
हे गाण ऐकल की काही तरी आठवते❤❤❤❤❤
I have been listening to this on the loop. I was so intrigued by this song that it lead me to watch the film, and I loved it so much!!!! Atul Kulkarni should do more subtle romantic roles. He rocked it! :)
Dude same this song is so soothing that i ended up watching the movie too ! And I've fallen in love with sagarika too 😭❤️
अप्रतिम गाण. विसरू शकणार नाही.
Kay upyog aapn jya bhashet anubhavto tya bhashet वर्णन karu shakt nahi. 😊
OMG ,SHE IS SOOOO BEAUTIFUL😍😍😍
अप्रतीम...!💕
खरंच अभिमानाने, content आणि संगीताच्या क्षेत्रात माय मराठी पाऊल पुढे. फक्त गरज हवी तर उत्तम प्रतिसाद द्यायची. माझ्या मराठी बांधवांनो, मराठी चित्रपट सृष्टी हे फक्त तुमच्यासाठी जिवंत आहे, तुम्हीच तिचा oxygen. तिला जिवंत ठेवा. कारण भारतात सिनेमा मराठी माणसांनीच आणली. जर मराठी माणूस भारतात सिनेमा आण्याची पॉवर ठेवू शकते तर तिला जिवंत ठेवण्याची क्षमता तर अगदी सोपी गोष्ट आहे.
All time EVERGREEN.....💚💚💚Love You My Sanj Vel ❤❤❤
एकमेकांच्या भावना समजुन घेऊन घडलेलं प्रेम या फिल्म मध्ये जे दाखवले आहे हे खरंच खरं प्रेम आहे ❤❤❤❤आणि हे गाणं आणि फिल्म खूप छान आहे मला खूप खूप आवडते आणि मी नेहमी पाहतो रियल फील होत......
Before.....after.....forever....I will love this song throughout my life .....song which I can't get enough of ..... :)
गीतकार अश्विनी शेंडे, खूप सुंदर शब्दांकन, बाकी गायन आणि संगीत तर खूपच सुरेख, मराठीतील एक अप्रतिम अनुभव (ऐकून बघा शांतपणे डोळे मिटून)
Me he song 2025 madhe aikte❤ani mala khrch khup avdl he song😊
खूप छान मूवी आहे ..कितीदा पाहिलं तरी पाहावं वाटत.. मी sy ला असताना first show पाहिलं होतं🥰
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा ओंजळ .... अप्रतिम गित, अजरामर संगीत.. EVERGREEN 👌🌹
इतकं गाणं छान आहे की... मला नसलेल्या girlfriend चा आठवणी मधे हरवून गेलो😂
😂
Pro level flirt 😅
ऐकच नंबर भावा 😂😂😂
हे भरी होत same feeling 😂
😂
Unforgettable and melodious music and superb singing. The guitar piece at 3:50 is just awesome.
Mi college madhe aastana premat padalo tya veli he gane nhavate mhanun mi He Gane aalyawar punha Premat padalo...😂😂😂
Nice song 💝
ऐकावं तितकं कमीच तोड नाही अप्रतिम गाणे आणि movie😍
Movie name please bhaiya
@@anash_choudhary_0 movie name premachi goshta marathi love story movie
@@ganeshpophale8940 thanks you bhaiya love you ❤️
अतिशय सुरेख अप्रतिम गाण आहे.👌👌👍😊
Ha
I love this song ☺😘 कारण या गाण्यातील ओळीची जादू वेगळीच आहे
This song should get Evergreen tag 😍 My fav marathi song
मराठी songs टाईप केलं की पहिलं suggetion असते कधीही and i loved it..alot 💓💓💓
प्रेम म्हणजे काळजी असते. प्रेम म्हणजे गोड भावना ज्या फकत आपल्या माणसासाठी असते ❤
प्रेम म्हणजे काय हे ह्या गाण्यातून समजते
तुझ्या सोबतीने हे उमगते love you
I love this song. इतकं अप्रतिम गाणं आहे की मनाला वेड लावले प्रेमात पाडायचे ❤️❤️❤️❤️❤️❤️
कायम आठवणीत राहणारे साँग☺
k
kharch
खुपच छान आहे गाणे, मी जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी हे गाणे ऐकतो ❤❤❤❤❤
From 2k24❤❤
1 no. Song. Most romantic song of this century. If you are agree, please like it.
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊदे.
अप्रतिम ❤️
हे गाणं इतकं सुंदर आहे,की पाहताना कोणीही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही
My favourite song ❤❤❤❤ खुप छान आहे
निव्वळ अप्रतिम...!❤
I fell in love with this song am not a native marathi speaker and when i came to mumbai ,i fell in love with this beautiful language and people.
Sometimes Marathi songs are far more most better and beautiful to listen than Bollywood♥️😍
marathi industrie need more movies & songs like this
ह्या गाण्याने........ अस वाटतय की 😊
खरच प्रेम करलाच पाहिजे...... खूप सूंदर गाण आहे
Anyone in 2025✋
Swapnil bandodkar did a great job🖤🖤🖤🖤
melodious, ever green song.. ..also, you cannot take eyes off of Sagarika...she is so beautiful....😍😍🥰😘
He gan lihinaryansati khup khup dhanywad..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hjii