ताई,तुम्हाला कोणी चुकीची कॉमेंट टाकली तर रिप्लाय तुम्ही देऊ नका.शांत रहा.तुम्ही जसे जमेल गावी येतात.तुमचे मिस्टर पोलीस दलात काम करतात.त्यांना सुटी मिळणे पण कठीण असते.तुम्ही दोघे गावी येत असल्याने मुलाचे शिक्षण पण महत्वाचे आहे.तुम्हाला जमेल तसे गावातील घरातील काम करा.
वा! फारच सुंदर😍💓 गणपतीची मूर्ती खुप सुंदर आहे . अंगतपंगत मस्त रंगली. मला फारच आवडले🌹🌹👍🌹👌🌹🙏🌹😊
Thankyou 🙏👍😍
नमस्कार बाप्पा ला ईथूनच नमस्कार, तुमच्या मुळे आसपास ची गांवे बघायला मिळतात, व्हिडिओ ऊत्तम, धन्यवाद आशिर्वाद
Namaskar aani khup khup Dhanyavaad ❤❤❤🙏
Nice video 👌👍❤
Thanks ❤️
Masta video mummy ❤😍
Tula vel kadhi bhetla comment takayla 💄💄💄❤❤❤👄
खूप छान व्हिडिओ बनवला आहे.❤❤❤
Thanks❤🌹🙏
ताई,तुम्हाला कोणी चुकीची कॉमेंट टाकली तर रिप्लाय तुम्ही देऊ नका.शांत रहा.तुम्ही जसे जमेल गावी येतात.तुमचे मिस्टर पोलीस दलात काम करतात.त्यांना सुटी मिळणे पण कठीण असते.तुम्ही दोघे गावी येत असल्याने मुलाचे शिक्षण पण महत्वाचे आहे.तुम्हाला जमेल तसे गावातील घरातील काम करा.
Ho ny denar replay aata jast jamat ny jamel tevdach kam karto aani te thaklet dutya karun aani THANKS ❤🙏🌹
Aamhi pan gavi jaun kaamech karato
Ho na kay karnar paise deun pn kon bhetat nahi ❤❤❤
Tumch gaav konte
Kudal Humarmala ❤❤❤
@@sanjivanibagwe0610 ok . Maze vengurla
Tai stand musttt ahe kuthun ghetl ani kitila mumbaivarun aanl ka plz reply
Tai mi gavi gelyavar vshinila vichren aani nakkkki sangen mala pn khupaavdle ❤❤❤
ताई तुम्ही मुंबई ला जाताना काकडी भोपळ्याचे बी लावून जायला पाहिजे होते आता काकडी भोपळे लागले असते
Aho lavlele chi budche vel te netat chorun kaju pn tevat ❤❤❤ny