@@sanjivanibagwe0610 आम्ही पण सर्व मंदिरातील प्रसाद खाल्ला आहे, भाव शुद्ध पाहिजे प्रसादाला नावं ठेवायची नसतात त्यामुळे तुम्हाला महाराजांचा अनुभव आला नाही.
आनंद विसावा भक्त निवास शेगांव रूम 450 रू ला 6 बेड आहे. व nasta वेळेवर असतो तोही 1 नंबर इडली 15 रू. उपमा 10 रू व जेवण 60 रू. उडीद वडा 15 रु चहा व कॉफी 10रु. विसावा भक्त निवास शेगांव संस्थानचे No.1 आहे भारतात.
संजयची आणि संजिवनी ताई आपल्या उभयतांमुळे दैवी दर्शन लाभले, प्रसादाची वाट पहात आहे. 🌹🙏🌹😊
Ho bolhu jevayla aani thanks🌹🙏
Nice video 👌👍❤
Thanks❤🌹🙏
❤
❤🙏
शेगांव चा प्रसाद No. 1 चविष्ट असतो आमचा अनुभव आहे आम्ही शेगावला दर वर्षी जातो.
Aamcha 1la anubhav Mahaprasad aamhi shirdi akkalkot gagangiri maharaj khalla sadha pn khup chhan asto bhakt samadhani aani trupt hoto 🙏❤
@@sanjivanibagwe0610 आम्ही पण सर्व मंदिरातील प्रसाद खाल्ला आहे, भाव शुद्ध पाहिजे प्रसादाला नावं ठेवायची नसतात त्यामुळे तुम्हाला महाराजांचा अनुभव आला नाही.
@VinayakShinde-ub8ik jevan sadhe ch aste pradadachr pn te change banva kachhe nako
@sanjivanibagwe0610 ताई गजानन विजय ग्रंथ प्रथम अध्याय वाचा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
@sanjivanibagwe0610 ताई गजानन महाराज यांनी उष्टशे अन्न खाल्ले कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे तिथेल्या उष्ट्या अन्न ला ही महत्त्व आहे.
संजिवनी तुझ्या मुळे महाराजांचे दर्शन झालं धन्यवाद
Dhanyavaad ❤❤❤🙏
नमस्कार तुमच्या मुळे आमचे दर्शन झाले, आभार, निवेदन छान, आशिर्वाद
Namaskar tumchya chhan chhan comment mule prerana aani Protsahan milate ❤❤❤🙏
नमस्कार तुम्ही मला नंबर दिला तो मोबाईल तुमच्या कडे आसतो का बागवे साहेबां कडे आसतो, सांगाल का? धन्यवाद आशिर्वाद
Chhan video Tai...
Thanku Tai ❤❤❤🙏
Khupchan sunder
Thanks ❤️🙏
👌🏻👌🏻
❤🙏😍
🙏🏼🌹
🙏🙏❤
Tai short hair cut kara ki
Ho nakki karen 🙏😄
Tai Bob cut kara
@@ravindraravindrakhawane7277 bhau bobcut aajkal kon karat ny kutlya jamyanat aahat
Hi
Hi 😃
आनंद विसावा भक्त निवास शेगांव रूम 450 रू ला 6 बेड आहे. व nasta वेळेवर असतो तोही 1 नंबर इडली 15 रू. उपमा 10 रू व जेवण 60 रू. उडीद वडा 15 रु चहा व कॉफी 10रु. विसावा भक्त निवास शेगांव संस्थानचे No.1 आहे भारतात.
Khanyache kahi nahi je pn dya chhangle dya chapatys tatat fekt hote 🙏
Tai kocha kartey hair cut
Ajun tharvle nahi
Tai hair cut kara ki
@@ravindraravindrakhawane7277 sangte bhau
तुम्ही कोणत्या दिवशी गेला होता?
म्हणजे रविवारी, सुट्टीच्या दिवशीही की मधल्याच दिवशी गेला होतात? आम्हालाही जायचे आहे म्हणुन विचारले..
Aamhi shanivar ravivar gelo hoto 🙏
@@sanjivanibagwe0610 धन्यवाद
ताई त्याच 70रुपायच ताट असते ते चांगले असत जिकडे आपण राहतो तीकडे असत
Ho mala pn vatle pn sagle ❤bol le mahaprasad khaycha asto mahnun❤❤🙏
ताई जेवण चांगलं नाही असं बोलु नका देवाच प्रसाद म्हणून खायच
@SayliNandoskar aapan kontihi pooja ghatli aani ase jevan banvle tar lok kay boltil maze 1ch sangne jevan dhya kivha annadan kara tr sadhe dile tari chalel pn ase kacche panyasarkhe deu naka jenekarun bhakt trupt samadhani vhayla pahije shirdi akkalkot gagangiri maharaj jevli aamhi chhan mahaprasad , ❤❤❤🙏
❤
🙏❤❤❤