भावा गाडीशी मस्ती नको करू जीवन फार अनमोल आहे आई वडिलांनी तुला एवढं मोठं केलय जर का हाइवेला 150 अबाऊ स्पीडला गाडी जर का रोल झाली तर हाड जमा करावी लागतील आणि आयुष्यातून उठशिल तेव्हा असले छंद नको करू येवढ्या स्पीड मधे जाऊन तुला कोणी पुरस्कार देणार होता का आणि ती पळवतोयस ते आहेच आणि दुसऱ्याला पण पळायला सांगतोयस म्हणजे किती मूर्ख पणा आहे भावा गाडी जो पर्यंत चाकावर चालते तो पर्यंत बर वाटत जेव्हा कधी ढेंग वर होतात आणि एखादा अवयव निकामी होतो ना तेव्हा आयुष्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते आणि पश्याताप करण्या पलीकडे काही उरत नाही तेव्हा काळजी घे आणि सावकाश चालव कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पुरस्कार देणार नाही आहे आपण आपल सांगायचा प्रयत्न केला शेवटी आयुष्य तुझ आहे 🙏🙏👍👍👍
भावा तुझ्या 2गोष्टी चुकल्या असं मला वाटत पल्सरवाल्या बरोबर रेस नको लावायला हवी होती रेस हयाबुसा बरोबर लावायला हवी होती आणि ज्या ताईने तुला ओळखलं तिथे थांबायला हवं होत आपण त्यांचा मुळेच आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काही चुकल्यास 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mala ek samjat nahi, vlog karnarya lokancha kutun bhetat chapari rider,. Eth marun padlelyach kay jhaly baghat nahit manas. Amhi pan jato long root la pan kadhi asale chapari rider nahi bhetale. May be vlog karnarynvar rag ahe vatat ashancha. TH-cam var ekahi vlog vala nasel jaya chapari rider sobatch video nasel. Kya itafak hai😂😂😂😂😂😂
भावा गाडीशी मस्ती नको करू जीवन फार अनमोल आहे आई वडिलांनी तुला एवढं मोठं केलय जर का हाइवेला 150 अबाऊ स्पीडला गाडी जर का रोल झाली तर हाड जमा करावी लागतील आणि आयुष्यातून उठशिल तेव्हा असले छंद नको करू येवढ्या स्पीड मधे जाऊन तुला कोणी पुरस्कार देणार होता का आणि ती पळवतोयस ते आहेच आणि दुसऱ्याला पण पळायला सांगतोयस म्हणजे किती मूर्ख पणा आहे भावा गाडी जो पर्यंत चाकावर चालते तो पर्यंत बर वाटत जेव्हा कधी ढेंग वर होतात आणि एखादा अवयव निकामी होतो ना तेव्हा आयुष्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते आणि पश्याताप करण्या पलीकडे काही उरत नाही तेव्हा काळजी घे आणि सावकाश चालव कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पुरस्कार देणार नाही आहे आपण आपल सांगायचा प्रयत्न केला शेवटी आयुष्य तुझ आहे 🙏
एका rider ला cc matter करत नाही त्याला बाईक matter करते आणि main म्हणजे तू ride करत होता की नुसतं पळवत होता हेच समजलं नाही आणि तू indicator च पण use केला नाही गाडी जेव्हा highway वर असते तेव्हा बाकीच्यांनी करो आगर नको करो एक rider lane change करत असताना indicator चा use करतो तुझ्या कडे फक्त bike 310cc ची आहे पण काय saftey घायची तुला माहीत नाही एक rider नेहमी दुसऱ्या लोकांचा विचार करतो म्हणून बाकीच्यांनी नियम पाळो आगर ना पण rider नियम पाळतो
@@vabsnation3798 काही हरकत नाही मी as biker म्हणून तुला सांगू इच्छितो बाकीच्यांनी rule follow करो अगर नको पण तू कर lane change करताना indicator नक्की दे मी तर नेहमी देतो आत्ता बाकीचे लोक बघून काय म्हणतात माहीत नाही पण आपण स्वतःहून चुकायच नाही आणि तुला जिथे जिथे हेल्मेट वापरता येईल तिथे तिथे वापर पण Long ride and short ride ला must

125 cc chya bike walyane tula takkar dili 310cc bike aahe tuzi tari video kadhlas chu aahes tu mumbai la ye 310cc fakt ethe galli Madhe chalate Loan fed aadhi bike che 😂
Bhava plz tu side mirror cha use krt ja coz te khup risky ahe side mirror band thevna me nehmi high way la ride krto mhanun sangtoy baki Chan ahes tu keep going
भाऊ तुला 1 prank सांगतो तो कर खूप मज्जा येईल. जे बेंच लावलेले असतात का तिथे जर कोण बसलं असेल तर त्या बेंच च्या खालून 500 किंवा 2000 हातात घेऊन बेच खाली हाथ घालून काढून तू आणी साकोळे न 2 वेळेस करायच. तिथं बसलेला माणूस किंवा मुलगी पण तेच करेल पैशासाठी. खूप मोठा prank होईल कर भाऊ.try रिप्लाय दे मला.
छपरी नक्की तो आहे का तू हे समजणा झालंय😅😂,
बरोबर बोललास तू भाऊ video मध्ये बघून हेच वाटलं बाकी काय च नाही वाटलं
😂
हाच छपरी दिसतोय..😅निब्बा निब्बी गँगचा दिसतोय..
आरे हाच छपरि आहे लातुरडी
@@prashantdabhade9458आरे भवा तू त्याला शिव्या देण लातूर ला कशाला मदी घेतोय
व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतंय आपला मराठी माणूस कुठे तरी जाऊन मोठा होतोय ❤
Thank You Bhava 😍
@@vabsnation3798 Full support bhava 🧡
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html

@@vabsnation3798 bhai tujhe Marathi videos pahayela khup most vatat aahe
भावा जरा गाडी हळू चालवत जा यार 🙏🏻😌
भावा गाडीशी मस्ती नको करू जीवन फार अनमोल आहे आई वडिलांनी तुला एवढं मोठं केलय जर का हाइवेला 150 अबाऊ स्पीडला गाडी जर का रोल झाली तर हाड जमा करावी लागतील आणि आयुष्यातून उठशिल तेव्हा असले छंद नको करू येवढ्या स्पीड मधे जाऊन तुला कोणी पुरस्कार देणार होता का आणि ती पळवतोयस ते आहेच आणि दुसऱ्याला पण पळायला सांगतोयस म्हणजे किती मूर्ख पणा आहे भावा गाडी जो पर्यंत चाकावर चालते तो पर्यंत बर वाटत जेव्हा कधी ढेंग वर होतात आणि एखादा अवयव निकामी होतो ना तेव्हा आयुष्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते आणि पश्याताप करण्या पलीकडे काही उरत नाही तेव्हा काळजी घे आणि सावकाश चालव कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पुरस्कार देणार नाही आहे आपण आपल सांगायचा प्रयत्न केला शेवटी आयुष्य तुझ आहे 🙏🙏👍👍👍
Tuji drive baghun tar chapri tar Tu distoy aani maaz nako karu as gharche vaat bhagat astat
Bhau tuch chapri rider hais
भावा तुझ्या 2गोष्टी चुकल्या असं मला वाटत पल्सरवाल्या बरोबर रेस नको लावायला हवी होती रेस हयाबुसा बरोबर लावायला हवी होती आणि ज्या ताईने तुला ओळखलं तिथे थांबायला हवं होत आपण त्यांचा मुळेच आहोत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻काही चुकल्यास 🙏🏻🙏🏻🙏🏻
Okk Bhava 🙏☺️
@@vabsnation3798 aani udya koni yamaha r1 ne tujhya sobat race lavali aani tyne tula chapri bola tar mitra..jo koni asato to aaplya layki pramne bike ghet asato..
Mala ek samjat nahi, vlog karnarya lokancha kutun bhetat chapari rider,.
Eth marun padlelyach kay jhaly baghat nahit manas. Amhi pan jato long root la pan kadhi asale chapari rider nahi bhetale.
May be vlog karnarynvar rag ahe vatat ashancha. TH-cam var ekahi vlog vala nasel jaya chapari rider sobatch video nasel.
Kya itafak hai😂😂😂😂😂😂
Ns pulsar 125 sobt kashala race lavto...ns200 sobt lav mg smjel..
भावा bike तर खूप छान आहे,sports bike आहे ती पळवण्यासाठीच असते.पण तु तुझ्यासाठी संपूर्ण सेफ्टी रायडींग गियर घेऊन टाक.🏍️🥰🥰👍🏻
नक्की छपरी कोण?
छपरी चाले तू पण करतो आहे
Ns 200 😈 always king💯❤️🔥
To tula thumb up detoy aani tu tyala chapri boltos tyachi layki kadtos kay bhava
भावा तू त्या सोबत race लावायला नको होती
त्याने एक तर हेल्मेट घातले नाही आणि तुला माहीत आहे की तो तुज्या सोबत जिंकू शकणार नाही
ते जोगाळचे माझ्या आत्याचे मुलगा आहेत 🥳 राहुल भैया 😁 घुग्गी मध्ये त्यांचं आजुळ आहे
भावा गाडीशी मस्ती नको करू जीवन फार अनमोल आहे आई वडिलांनी तुला एवढं मोठं केलय जर का हाइवेला 150 अबाऊ स्पीडला गाडी जर का रोल झाली तर हाड जमा करावी लागतील आणि आयुष्यातून उठशिल तेव्हा असले छंद नको करू येवढ्या स्पीड मधे जाऊन तुला कोणी पुरस्कार देणार होता का आणि ती पळवतोयस ते आहेच आणि दुसऱ्याला पण पळायला सांगतोयस म्हणजे किती मूर्ख पणा आहे भावा गाडी जो पर्यंत चाकावर चालते तो पर्यंत बर वाटत जेव्हा कधी ढेंग वर होतात आणि एखादा अवयव निकामी होतो ना तेव्हा आयुष्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते आणि पश्याताप करण्या पलीकडे काही उरत नाही तेव्हा काळजी घे आणि सावकाश चालव कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पुरस्कार देणार नाही आहे आपण आपल सांगायचा प्रयत्न केला शेवटी आयुष्य तुझ आहे 🙏
आमच्या बर लावतो का race
गप् लका
Dada helmet Kutlya shop vrun ghetl
Bhava chapri rider ani real rider madhe frk ky asto....karn prattek chapri rider baki sglya riders na chapri bolto....
As watty tuch techa mage phude nachtoys
hai ter mala nahi mahit pan ek real rider to jer kuthe chukat asel kiva kay ghosti chi garaj ahe he matra nakki sangato
To chpapri ani tu kon hiro😂😂
Fukat khaychi savay khi jaat nhi
Chapari tar ha vatatoy mala to nahi
एका rider ला cc matter करत नाही त्याला बाईक matter करते आणि main म्हणजे तू ride करत होता की नुसतं पळवत होता हेच समजलं नाही आणि तू indicator च पण use केला नाही गाडी जेव्हा highway वर असते तेव्हा बाकीच्यांनी करो आगर नको करो एक rider lane change करत असताना indicator चा use करतो तुझ्या कडे फक्त bike 310cc ची आहे पण काय saftey घायची तुला माहीत नाही एक rider नेहमी दुसऱ्या लोकांचा विचार करतो म्हणून बाकीच्यांनी नियम पाळो आगर ना पण rider नियम पाळतो
आत्ता सुरुवात केलोय 🙏😭
@@vabsnation3798 काही हरकत नाही मी as biker म्हणून तुला सांगू इच्छितो बाकीच्यांनी rule follow करो अगर नको पण तू कर lane change करताना indicator नक्की दे मी तर नेहमी देतो आत्ता बाकीचे लोक बघून काय म्हणतात माहीत नाही पण आपण स्वतःहून चुकायच नाही आणि तुला जिथे जिथे हेल्मेट वापरता येईल तिथे तिथे वापर पण Long ride and short ride ला must
bhava ye 125 wale ani ktm wale ata chapris zale rao😂😂
Are bhawa KTM la kashala chapri mhntoy kadhi darge kr samhal tula
Bhava overspeed nko karu plz, care for you ❤❤❤❤❤
Bhai RS200 4:30 time made 520km puran geloy. Maji top speed continiv 130.140.150😅😅😅
भावा गाडीशी मस्ती नको करू जीवन फार अनमोल आहे आई वडिलांनी तुला एवढं मोठं केलय जर का हाइवेला 150 अबाऊ स्पीडला गाडी जर का रोल झाली तर हाड जमा करावी लागतील आणि आयुष्यातून उठशिल तेव्हा असले छंद नको करू येवढ्या स्पीड मधे जाऊन तुला कोणी पुरस्कार देणार होता का आणि ती पळवतोयस ते आहेच आणि दुसऱ्याला पण पळायला सांगतोयस म्हणजे किती मूर्ख पणा आहे भावा गाडी जो पर्यंत चाकावर चालते तो पर्यंत बर वाटत जेव्हा कधी ढेंग वर होतात आणि एखादा अवयव निकामी होतो ना तेव्हा आयुष्याची किंमत कळते पण वेळ निघून गेलेली असते आणि पश्याताप करण्या पलीकडे काही उरत नाही तेव्हा काळजी घे आणि सावकाश चालव कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पुरस्कार देणार नाही आहे आपण आपल सांगायचा प्रयत्न केला शेवटी आयुष्य तुझ आहे 🙏
आपण युट्यूब चॅनेलवर बोलताना लहान पोरावानी सु.सु.करतो ही भाषा चांगली नाही
125 cc chya bike walyane tula takkar dili 310cc bike aahe tuzi tari video kadhlas chu aahes tu mumbai la ye 310cc fakt ethe galli Madhe chalate Loan fed aadhi bike che 😂
Tujha Baap Yenar ahe ka Loan Fedyla re 😂
Malach Fedave laganar ahe ki
Abrar hadan che video bhag german to pakistan
Gaadi speed madhye Astana ek haat sodat Nako jau .. jashil masalyavari....
Hii
Hii
Are tumhi helmet gloves vegere ghatle ka samor cha la kai chapri rider bolta re.. tuji bhasha pan chapri sarkhi ahe ti pan sudhar
Aara bhava part 2 cha video binola nai kay
सगळयान छपरि बोलतो आरे ऐक नंबर तर तु छपरि आहे
तो पण छपरी आणि त्याच्या बरोबर तू पण छपरी झाला
Lokahana vedyat kadayacha banda kar tuze video scripted asatat view sathi tu kahi pan karato
एक नंबरचा छप्री ड्रायव्हर आहेस
Majhi spliendar and tujhi konti ka asena
BHAI CHAPRI RIDER CH TREND NA TEE FALTU TH-camR KARTA TU KA TYANCHYA SARKH KARTO
Tuza gaun koncha latur madhe mi pn latur cha ayhe
Bhava jara damani chalvat ja be safe bhava ❤❤
Hoo Bhava Thanks ❤️
Bro voice phat Rahi he aapki usko thik karo
भाऊ जर गाडी हळू चालवत जा यार
Bhai tu vloging sodun singing chalu krr
BE SAFE BRO JASTI GADI NKO PALVUS PLS 🙃🙏
Hoo Bhava 😍
I like it you're voice😂
Ye mgh majha sagha lav baghi keti dam aahe
Bhai tuza voice nit nai yet jara kai tar kar kharkhar kartoy
भावा गाडी वर नको मस्ती सावकाश चालव
Bhava ride vlog akch no bhava 😘😘😍😘
Thanks 😍
Ky gana gaye bhai 😂😂😂😂
Bhava mi Latur cha aahe mi pulsar N160 ghenar aahe, mla ek vicharaych aahe ki Helmet la jo Camera aahe tyachi Price kiti aahe...nakki sang bhau...❤
Are bhai kuthe ahes olkhala ka ? Mla
Mi hadpsarcha tu ikde ala hota
Voice sweet Bro
Mh24 rider new app la bhau daily moto vlog phayjet kona konala vatyaat marathi latur kar babu tatya !! New nav vaibhav tatya ! 😅❤✨🌍💯 kadak vlog ahe
Tumcha Support Asel Tr nakki kru apan Rada 😍❤️
@@vabsnation3798 bhav full soport rada karun taku 24 vaibhav tatya fakt daily gaun ye moto vlogs !🤩❤️💯
छपरी तुच आहेस रे
अहो साहेब एक नंबर छप्री ड्रायव्हिंग तुमची स्वतःच एक हाताने गाडी चालवत आहे तुम्ही
Rasta khup Khali aahe bhava
Royal latur kar ❤
Kay rao bhawa Tuzi 310cc chi baik tyachi 1000cc chi baik 😅 swata chapri pana karaycha aani ugach tya 125 walya la chapri manat aahes 😅😅
Content Sathi Ast Re Sagal Dada 😂
घरच्यांच्यानी शिव्या दिल्या असतील की ती पण थोड दाखवायचं होत की वैभव.🤣🤣🤣
Part 2 mdhe
Nice bhava
Mayur patil
Me pan ujani made aahe
Bhava be safe ride slow ❤❤
Sure 😊
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
TVS apache rr 310 ... मस्त रे भावा
Muttu केल्यावत हात धुतला का😂😂😂
Hoo 😂🤣
Kahar hay
Helmet kitich aahe
Hey reply de bhau
Bhau tu latur cha pahila blogger ahes je ki latur ch nav pudhe gheun jat ahes
Thank You So much bhaii ❤️🙏
Voice quality low bhawa
Bhava plz tu side mirror cha use krt ja coz te khup risky ahe side mirror band thevna me nehmi high way la ride krto mhanun sangtoy baki Chan ahes tu keep going
भाऊ तुला 1 prank सांगतो तो कर खूप मज्जा येईल. जे बेंच लावलेले असतात का तिथे जर कोण बसलं असेल तर त्या बेंच च्या खालून 500 किंवा 2000 हातात घेऊन बेच खाली हाथ घालून काढून तू आणी साकोळे न 2 वेळेस करायच. तिथं बसलेला माणूस किंवा मुलगी पण तेच करेल पैशासाठी. खूप मोठा prank होईल कर भाऊ.try रिप्लाय दे मला.
15 mintat aala ka
Always Vaibhav is op
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
🙇🙏🌎
Love you bhava 🥳
❤️❤️
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
👌👌👌
मस्त झालाय traval vlog......❤
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
th-cam.com/video/xWga8hMMCD4/w-d-xo.html
Price kiti
Kadak
Scripted content..
Yach zatu la kasakay pratyek video madhe chapri bhetato,
Karan to yanech add kelela asto
Ky bat bhai apki language samj nahi ayi but family ke bare mai kuch bole ap . ❤
एक नंबर व्हिडीओ होता भावा 👍🏻✨✌🏻
Bhawa mi pn shine vr 5:30 tasat gawala gelay laturla
Speed kiti hoti
No1 bhava 🔥🔥🔥🔥❤️
Thanks ✌️
Khataranak ❤
Thanks You Bhava 😍
Bhawa bhetaych tula latur madhye tutiin area madhye
are bhavu pn tu tya pulsar valya mulala tu force karat aahes 😢tyane helmet use kela nahi
Bheta mg latur madhe shet
Dadya action camera konta aahe moto setp vr Video kr na
Bhava mic cha problem hot ahe avaj clear yet nhiy tuza
Bhava chapri tho ahes ka tu.. 🤣🤣🤣
Kay Samjaych Samaj 😂🤣😝
Chaddya biddya 😂😂😂
1 no bhawa.. Tuzya magh baslyasarakh watat hoto.. 😇
Gavacha pn vlog takav ka . #_ poranche reaction