तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे तुमचा comments ❤️ मुळे Motivate होऊन परत आपण विडीओ बनवणार आहोत 😍तुमच प्रेम असच कायम असु द्या भावांनो ❤️💋 Love You All 🔥 ETHUN PUDE FULL RADA KARU ❤️🌟🚀
हारू नका काम करत रहा गरिबांना मदत करा पण कोणाला त्रास होईल असं वागू नका स्वतः शि प्रामाणिक रहा दत्त महाराजांचे नाव घ्या ठीक होईल सर्व काळजी करू नका 🕉️🔱🔥
Yedzav ahe mad prank.me adhi subscriber hoto yancha pan ata unsubscribe kele pan kahi video yetat suggestion madhe tevha baghto pan parat subscribe karnyachi iccha hot nahi karan mala manusaki ahe
मी तुमचे सगळे प्रँक व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात खूप मजा येते व्हिडिओ बघताना तुम्हाला एक सजेशन द्यायची आहे फार पूर्वी दूरदर्शन वरती (चालता बोलता) नावाचा कार्यक्रम येत होता त्यामध्ये तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर जर दिली तर चांदीचे नाणे बक्षीस म्हणून मिळायचे तुम्ही असाच prank करा चालता बोलता नावाने लोकांना कॉमेडी प्रश्न विचारा हा प्रँक खूप सक्सेस राहील आणि खूप मजा येईल एखादा प्रश्न साधा सरळ विचारला की दुसरा प्रश्न कॉमेडी विचारायचा जसं की तुम्ही दिवसातून किती वेळेस संडासला जातात
भावांनो फ्रॅंक करत जा पण ज्याचे हातावरच्या पोट आहे त्याच्यासोबत फ्रॅंक नाका करत जाऊ यार करण की त्या मुलाचे तुम्ही 10 मी वाया घातले मान्य आहे तुम्ही फ्रॅंक करताय पण ज्या वेक्ती चा 1 मिनेट महत्वाचा असतो त्या वेक्ती सोबत तुम्ही फ्रॅंक नाका करत जाऊ भावांनो जर तुम्हाला फ्रॅंक करायचा असेल त्यामुलाला तुम्ही ऑर्डर 250 रु ची दिली असेल तर किमान तुम्ही त्याला 1000 रु द्या करण की आपण त्या मुलाचा वेळ वाया घालवायलो आहोत हे लक्षात राहुद्या
तुम्हाला एक नम्र विनंती दुसऱ्या दुसऱ्या सिटी मध्ये prank शूट तर शासनाची परवानगी आवश्यक आहे जर ती परवानगी आशा पोलिसांना दाखवली तर तुमचा व्हिडिओ बिघडणार नाही
अरे लातूर वाल्यानो तुमची तिकडेच घाला ना.. इकडे पुण्यात नाय चालत असे... पुणे शिक्षणाचे माहेर घर मानले जाते इकडे नाडायला गेले कि असच मग मुस्काड फुटत...आईघाल्यांचा असाच माज मोडला पाहिजे
Can you do a dare challenge in which a girl visits a public place with a towel wrapped on her head. It will be so much fun to watch the public reaction😊
एक चित्रकार बनून लोकांचे चित्र काढायचा prank करा.. हातात colour,brush घेऊन पुण्यामध्ये fc College शेजारी कलाकार कट्टा आहे तिथे..आम्ही चित्रकार आहोत..चित्र काढून देतो..आणि त्यांचे cartoon काढून prank kara😂😂😂
माझी ही एक नॉर्मल साधीशी कल्पना आहे.. परंतु मी स्वतः एक लेखक एक चित्रकार काहीसे नाटकं पण लिहितो मी.. So माझ्या डोक्यात नवीन नवीन कल्पना येत असतात... शक्य तसे मी reply मी देईल ..तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही नक्की करा..🤝🤝
तुमच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे तुमचा comments ❤️ मुळे Motivate होऊन परत आपण विडीओ बनवणार आहोत 😍तुमच प्रेम असच कायम असु द्या भावांनो ❤️💋 Love You All 🔥
ETHUN PUDE FULL RADA KARU ❤️🌟🚀
Old vaibhav is back bhava always support you ❤❤
हारू नका काम करत रहा गरिबांना मदत करा पण कोणाला त्रास होईल असं वागू नका स्वतः शि प्रामाणिक रहा दत्त महाराजांचे नाव घ्या ठीक होईल सर्व
काळजी करू नका 🕉️🔱🔥
Hahahha channel band karto mhane are lok murkh nahit re....chan views kamawle bhawa....wel done.
वैभव भाऊ तुला एक challenge आहे कितु भर चौकात पोत्याचे कपडे घालून नाच #मला माहिती आहे कि तु नकीच करनार😘
th-cam.com/video/Y3bRAnmf9vQ/w-d-xo.html
Best video
चवथा माणूस जो आला खरंच त्यांनी उत्तम काम केले त्यांनी अडचणीत पाहून मदत करायला तरी आले सलाम तुमच्या कार्याला
मित्रा असं काम करून खाणाऱ्याला परेशान करत नको जाऊ पोटासाठी धडपडणाऱ्या ला असा त्रास देणं योग्य नाही prank कोणाचा करावं कळलं पाहिजे
Chapri prankster ahet rao he...Tyamule Views nahit
Pudadhya veli tari Gariban sobat ase prank video nko bananu ....vaibhya ..
लाज वाटत नाही का असे करायला 😡
Yedzav ahe mad prank.me adhi subscriber hoto yancha pan ata unsubscribe kele pan kahi video yetat suggestion madhe tevha baghto pan parat subscribe karnyachi iccha hot nahi karan mala manusaki ahe
पोलिस चौकी ला न्हेवु का बोलल्यावर हवा टाईट झाली 😂🤣
जेवढा आगोदर चा सिन बघून चांगल वाटलं नाही तेवढं चापटी बघून एक नंबर वाटलं😂😂😂
Oscar goes to all actors 😂
Real hai lavde sabh
दादा तुझे वीडियो खुप कमी वायरल का होतात खूप मस्त विडियो आहे तर बिग फेन दादा ❤❤❤❤❤😊😊😊😊
चापट लय भारी बसली असेल😂❤😂😂😂😂
😂😂 दादा शिव्याचा आवाज जरा बंद करत जा रे. घरात बसलो होतो राव परिवार सोबत होतो😅😅
Brobar hahe bhava. Same happened with me
😂😂
Hi ka ramayan hay gharat basay yedzavya
@@attitudestatus5376 ha ha 🥲😂
@@attitudestatus5376 ♥️ dya shivya konala deto
सांगली कोल्हापूर मध्ये येऊ नको असे prank करायला नाहीतर सुपला शॉट मिळेल. 😂😂😂
Dayrekt paalta paadunch hanaycga 💥😂🤣
😂😂yes
Ethla vishya vegla honar bhava ayushyat prank karnar nahi
Sangli , Kolhapur t asa prank kela tr to शेवटचा prank asel ...supla shot bsel.ith vishay hard astoy😂😂😂
भावा एकदा आमच्या कोल्हापूर मधी येऊन असल प्रँक व्हिडिओ कर की पुण्यात बोलत्यात तरी आमच्या इथ डायरेक्ट सुपला शॉट देत्यात 🤣🤣🤣
हातान नव पायतानान हानतील त्यासनी
Vaibhav sakole : he supla shot Kay astt ?
Public : te dokyat padlyavar kaltay 😂😂😂
भावा पण त्याचा टाईमा वर तेला जाव लागत नाहीतर दुसरे पण लोक त्याला खूप बोलतात 👍❤️
6.53 NCP cha Adhyakasha 😂😂 tya ajit dada chi majja gheu naka rao tumhi😂😂😂
मी तुमचे सगळे प्रँक व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात खूप मजा येते व्हिडिओ बघताना तुम्हाला एक सजेशन द्यायची आहे फार पूर्वी दूरदर्शन वरती (चालता बोलता) नावाचा कार्यक्रम येत होता त्यामध्ये तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर जर दिली तर चांदीचे नाणे बक्षीस म्हणून मिळायचे तुम्ही असाच prank करा चालता बोलता नावाने लोकांना कॉमेडी प्रश्न विचारा हा प्रँक खूप सक्सेस राहील आणि खूप मजा येईल एखादा प्रश्न साधा सरळ विचारला की दुसरा प्रश्न कॉमेडी विचारायचा जसं की तुम्ही दिवसातून किती वेळेस संडासला जातात
Ek number bhai , prank navya andajat
He lay khatrnak hot bhau❤
चॅनेल बंद करणार होता बरं झाल कानपट हानल😂❤️
😂😂😂😂😂🫡
😂😂😂
Aasech video mast aastat...bhava 😅😅full rada 🎉😅
भावांनो फ्रॅंक करत जा पण ज्याचे हातावरच्या पोट आहे त्याच्यासोबत फ्रॅंक नाका करत जाऊ यार करण की त्या मुलाचे तुम्ही 10 मी वाया घातले मान्य आहे तुम्ही फ्रॅंक करताय पण ज्या वेक्ती चा 1 मिनेट महत्वाचा असतो त्या वेक्ती सोबत तुम्ही फ्रॅंक नाका करत जाऊ भावांनो
जर तुम्हाला फ्रॅंक करायचा असेल त्यामुलाला तुम्ही ऑर्डर 250 रु ची दिली असेल तर किमान तुम्ही त्याला 1000 रु द्या करण की आपण त्या मुलाचा वेळ वाया घालवायलो आहोत हे लक्षात राहुद्या
असाच video बनवत रहा दादा ❤
आम्ही आहो तुमच्या सोबत दादा ❤
Keep motivated 🎉
Thank You Bhava ❤️
कश्याला सपोर्ट करतो रे तू ह्याला
हे गरीब पोराची चेष्टा करतात
तो बिचारा उन्हात त्याच काम इमानदारीने करतोय आणि हे त्याची चेष्टा करतात 😡
Kay chutyagiri ahe...tya porala..thambvun thevlay..tumcha prank cha nadat...tyacha vel ghetla evdha..bichara potasathi kartoy...ani to dusra madhe ala ..kanakhali marli ...tar tyala mhantay tuza kay sambandh ...asla prank asto ka...tumcha tumhi paise kamvayla asele chutya chale karnar ka...
Hya chutya kahi motivate karu naka ...garib lokanchi thokta
Script mast hoti zhomato la kadi pasun cash on delivery calu zhali😂
Bhai yrr bichara vibhav da yrr har video medhe mar khato yrr aplala entertainment kernasathi ❤❤❤👍
Wait over 🔥madprank is back 😍
मस्त script होती real वाटली एकदम
वैभव भावा तुला झापड लय वंगळ मारलं तेन😅😅
Kadkk na bhava ❣️😀
बरोबर केलं मारलं ह्यांना prank नावाखाली time waste करता तो बिचारा वेगळ्या tension मध्ये
The King is Back 🧨🥰👑😅
भावा मुचकडीत हाणली की रे तुझ्या😂😂😂
Keep growing bhava ❤
Nice Scripted Video Bhava 😂
कडक भावा नंबर एक 🔥🔥
Video bhari hota pan tyachya mathe jo shivyancha aawaz band kara ithun pudhe
Mast Script Banawlis .. 😂😂
7:10 matlab कुछ भाई yaha kya kar raha hei delivery karne aya hei vo 😂😂😂. Scripted.. 7:48 😂😂 has raha hei scripted video
Hope is everything 💪💪 #heats of mad prank
@vaibhav brothers 🔥🔥
😘
❤️🚀
व्हिडिओ पाहून कळाले, माणुसकी अजून जिवंत आहे..
Bhava video kadak ahe fakt shivyachya evaji bip lavat re family madhe basalo hoto achanak avaj ala re 😶
Full support bhava💪💪
एकदम कडक व्हिडिओ झालाय ❤
वैभव दादा तुम्ही नकली पोलीस बना आणि वाजवा पब्लिक ची बेंड😅
Gandit ghusal ..nakli police public madhe kalyaver
Subse hard prank vaibhav patil,sakole ,tumchyt layi petions ahet rav 😮😔🥺
#supportmadprank ❤
1 no. आजून वाजवा
Prank band kela hotana kay zala🤣🤣
म्हणेज तुला लोका ओळखत नाही 😂😂
कडक भावा ✌🏻👍✌🏻
Kdkk re bhai😂
Online kartaav 😂😂kelaav😂😂
जबरदस्त कॉमेडी 😂😅😁
😂😂😂 ful tooo rada 😂
Bhau aamala bhikryache prank aavdtat bhau prank kr ❤️🔥❤️🔥❤️🔥
Super 👍 us bhiya ko
बरोबर केले ऐका गरीब मुलाला त्रास देला लाज वाटत नाही
नादखुळा
7:11 Scripted😂😂😂😂to aalay pizza dyayla aan tyalach vichraych ka ith ky krtoy😂😂
7:10 matlab कुछ भाई yaha kya kar raha hei delivery karne aya hei vo 😂😂😂. Scripted.. 7:48 😂😂 has raha hei scripted video
तुम्हाला एक नम्र विनंती दुसऱ्या दुसऱ्या सिटी मध्ये prank शूट तर शासनाची परवानगी आवश्यक आहे जर ती परवानगी आशा पोलिसांना दाखवली तर तुमचा व्हिडिओ बिघडणार नाही
Rip for those who think itz not scripted 😂😂😂
हे prank खरच बोगस होत राव...गरीबाची नका मजा घेत जाऊ....
Kadk bhava 😂😂
नगर माधि मार खाता न रे 🤣😂😅
Punekar aani peshacha maz latur Kay karnar aaj😅
Kadk na Bhai 😂😂😂😂
गरीब कशाला बघायचं
त्याचा वेळ वाया घातला😢
Pune made parnk kelevar mhagatch padnar😈🖐️
😂😂😂 चांगलीं जिरली
पुण्यात येईन प्रॅन्क नको करू लई मारतील अजून 🤣🤣
याला ban kara Latur varun yeun ईथे punyat पोरांना porina prank karun trass देतात
भावा थोडा soft video बनवत जावा रे लईच hard असतात video like अहिंसे वाले ...
मरनाचा मारखला 😅😂😅
Ek prank latur made zala pahije to pn khatarnakkk....
Super hit prank bahi
तुझ्यासारखे मेले बरे की रे राजा😅😅😅😅
Mast re 😂😂
Are Kay bhari vattl re tumhala tya gariba sobat prank karun
Old mad prank back..👑😘♥️
सांगलीत समजवत बसत नाहीत लई हणत्यात...
कडक कडक विडियो
Kdkkk bhau 😂
हे बग मित्रा मी स्वतः एक
झोमाॅटो डिलिव्हरी बाॅय आहे असा करण चुकीचे आहे 😔😔
अरे लातूर वाल्यानो तुमची तिकडेच घाला ना.. इकडे पुण्यात नाय चालत असे... पुणे शिक्षणाचे माहेर घर मानले जाते इकडे नाडायला गेले कि असच मग मुस्काड फुटत...आईघाल्यांचा असाच माज मोडला पाहिजे
Can you do a dare challenge in which a girl visits a public place with a towel wrapped on her head. It will be so much fun to watch the public reaction😊
तुमचा व्हिडिओ तर नाही आवडला पण त्या NCP च्या कार्यकर्त्याने तुझ्या कानामाघे वाजवली ते आवडलं 😂😂😂😂
Kdk 🔥😂
भावा मस्त मार खाल्लास
भिकारी बनून prank करा आणी बिकाऱ्याला बॉडीगार्ड ठेवा 😂😂😂😂
Love from Parbhani ❤😍
Thank You Bhava ❤️
@@MadPrankcomedy parbhani mahiti asel n ❤
3ed class prank .😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
👍👍👍👍
एक चित्रकार बनून लोकांचे चित्र काढायचा prank करा.. हातात colour,brush घेऊन पुण्यामध्ये fc College शेजारी कलाकार कट्टा आहे तिथे..आम्ही चित्रकार आहोत..चित्र काढून देतो..आणि त्यांचे cartoon काढून prank kara😂😂😂
माझी ही एक नॉर्मल साधीशी कल्पना आहे..
परंतु मी स्वतः एक लेखक एक चित्रकार काहीसे नाटकं पण लिहितो मी..
So माझ्या डोक्यात नवीन नवीन कल्पना येत असतात... शक्य तसे मी reply मी देईल ..तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही नक्की करा..🤝🤝
Full support bhava❤
तुफान भवा❤
Kiti dele mg paise tu 😂😂500 cha ka
रस्त्यावर लिप मागणारानां गाडीत बसऊन किडन्याप केलं आहे असं सांगुन प्रैक कर भाऊ
आरे पायजे तसा नाही झाला राव त्या माणसाने एक च मारली आजुन माराय पाहिजे होत तवा कुठ मस्त झाला असता खरच....😄😄
Aata hotel madhe video banva paise na deta baher ya
Latur chi hava punyat ❤❤
Bhawa tuzi mic 🎤 cha nawaz clear yet nahi bag
Kadak❤❤
Pune chi delhi karu naka yana atach thambavla pahije kahi chale kartat road vr ...
1no👌👌👌