अपंग लाभार्थी घरकुल योजना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 162

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 4 หลายเดือนก่อน +4

    घरकुल योजनेसाठी कागदपत्रांची पुर्ण पुर्रता करून ही जर दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही तर दिव्यांग बांधवांना एकचं विनंती आहे परत घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या राजकीय पक्ष पार्टी च्या उमेदवारांना अजिबात मतदान करु नये.

  • @ValubaLandge
    @ValubaLandge 4 หลายเดือนก่อน +2

    Dhane vad sir mahiti sagitli

  • @omkarkhose3923
    @omkarkhose3923 ปีที่แล้ว +3

    जी जागा आहे , गावी , ती वडिलांच्या नावावर आहे , तर , दिव्यांग , मधून , त्याचा , लाभ कसा घेता येऊ शकतो

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว +1

      ओमकार दादा ज्या दिव्यांग लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे त्याचे नाव जागा असणे गरजेचे आहे 🙏🙏

    • @omkarkhose3923
      @omkarkhose3923 ปีที่แล้ว

      @@RanawareIshwar ok ,

  • @subhashpardeshi9761
    @subhashpardeshi9761 ปีที่แล้ว +2

    V.good sir

  • @dipakdani8110
    @dipakdani8110 ปีที่แล้ว +3

    अपंग शहरी घरकुल योजनेबद्दल माहिती मिळेल का

  • @umeshwagh4099
    @umeshwagh4099 ปีที่แล้ว +2

    बर ज्या अपंग व्यक्ती चे लग्न झालेलं नसेल तर याला लाभ मिळेल का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      हो मिळेल ना फक्त त्यांचं वय अठराच्या पुढे पाहिजे आणि त्यांचं रेशन कार्ड सेपरेट पाहिजे..💯✅🙏

  • @LayavaHiprakar
    @LayavaHiprakar 3 หลายเดือนก่อน

    शिवाजी किराणा हेप्पर कर दिव्यांग 75% गाव गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली

  • @sachinkamble6734
    @sachinkamble6734 3 หลายเดือนก่อน

    घरकुल योजना मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याला किती अनुदान मिळते व कशाप्रकारे मिळते

  • @anilbhalerao5725
    @anilbhalerao5725 2 ปีที่แล้ว +1

    नगरपरिषद असणाऱ्यांसाठी काय नियम आहेत किंवा त्यांच्यासाठी काय अटी आहेत काय काही योजना फक्त ग्रामपंचायत हद्दीतील लोकांसाठीच आहे प्लीज एक व्हिडिओ बनवा आणि लवकरात लवकर टाका

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      अनिल सर स्वागत आहे आपलं💐💐 हो सर लवकरच याची अपडेट आपणास पाहायला मिळेल याबद्दलची अधिक माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.🙏✅💯

  • @LayavaHiprakar
    @LayavaHiprakar 3 หลายเดือนก่อน

    घरकुल शिवाजी किराणा हेप्पर कर घरकुल नाही 75% अपंग आहे

    • @LayavaHiprakar
      @LayavaHiprakar 3 หลายเดือนก่อน

      पहिल्यांदा दिलेले होते या घरकुल ला पहिल्यांदा दिलेले होते शिवाजीराजांना परकर गाव गोंधळवाडी तालुका जत जिल्हा सांगली विजय लाभ घरकुलाची भेटते का नाही माहिती द्या

  • @santj2
    @santj2 ปีที่แล้ว +1

    भाऊ केंद्र सरकार ची दिव्याग फिरते व्यवसाय वाहन फूडकार्ट योजना 3 लाख सबसिडी आहे या वर व्हिडीओ बनवा माहिती मिळाली तर बरे होईल सातारा जिल्हा अर्ज कुठे मिळेल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      संताजी दादा नक्कीच... नक्कीच आपण याच्यावरती एक व्यवस्थित रित्या आणि सविस्तर असा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.
      आपल्या चॅनलच्या टीमला याबद्दलची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी मेसेज पाठवण्यात आलेला आहे. 💯💯✅🙏

  • @pankajingle1715
    @pankajingle1715 3 หลายเดือนก่อน

    गतिमंद दिंव्यांगनसाठी काय योजना आहे़़ते सांगावे व त्त्यांच्यासाठी घरकुल योजनाआहे का

  • @subhashpardeshi9761
    @subhashpardeshi9761 ปีที่แล้ว +1

    Tx sir

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      स्वागत आहे आपलं 👏👏🙏💐

  • @LayavaHiprakar
    @LayavaHiprakar 3 หลายเดือนก่อน

    शिवाजीराजा परकर दिव्यांग व्यक्ती गाव गोंधळवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांचे घरकुल आले का नाही माहिती

  • @sangeetapokharkar2284
    @sangeetapokharkar2284 2 ปีที่แล้ว +3

    मतिमंद दिव्यांचा साठी काय काय योजना आहेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      ताईसाहेब ज्या काही योजना आहेत त्या सर्वांची सविस्तर माहिती आपल्या लवकरच पाहायला मिळेल.🙏💯✅

  • @SopanKale-c5j
    @SopanKale-c5j หลายเดือนก่อน

    🎉

  • @ASHFAQmushtaqShaikh-dh9nm
    @ASHFAQmushtaqShaikh-dh9nm ปีที่แล้ว +2

    Majhe bhau mitra tumhi he labad sarkarchya nandey lagu naka ashwasan sarkar ahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      हो आपलं कदाचित बरोबर ही असेल पण आपल्या लोकांपर्यंत योजनांच्या माहिती पुरवण हे आपल्या चॅनल च काम आहे.💯✅🙏

  • @sonyajadhav3250
    @sonyajadhav3250 5 หลายเดือนก่อน

    2001 मध्ये जन्म झाला आहे माझा.. भाऊ.. बहीण नाही एकटा आहे मी

  • @दिव्यांग.राहुल.भाऊ

    आहो दादा मी 100% अपंग आहे माला कोणतीच फैसिलिटी मिलत नहीं

  • @Iamtaxpayee
    @Iamtaxpayee 4 หลายเดือนก่อน

    Sir apang vyakti unmarried asali tar hi yojana cha form bharta yeil ka??? Plzzz reply🙏🙏🙏🙏

  • @shahrukhshaikh6376
    @shahrukhshaikh6376 2 ปีที่แล้ว +7

    Sir navin yojna kaise mahit hoil aani kuthun yojnechi mahiti milel

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 2 ปีที่แล้ว +2

    मतिमंद ला काय काय वाोजना आहेत

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      लवकरच नवीन अपडेट घेऊन येत आहोत 🙏💯✅

  • @bharatkohakade3252
    @bharatkohakade3252 ปีที่แล้ว +1

    Patra shed asel tar chalel ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      हो चालेल की... त्याची ग्रामपंचायत ला नोंद करून घ्या.💯✅🙏

  • @dhammadipsuryawanshi8507
    @dhammadipsuryawanshi8507 ปีที่แล้ว +2

    फॉम अशेल तर पाठवा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว +1

      स्वागत आहे दादा आपलं💐💐 व्हिडिओ च्या खाली मेंशन करतो. दोन तीन दिवसात डाऊनलोड करता येईल.💯✅🙏

  • @swapnamundre2210
    @swapnamundre2210 ปีที่แล้ว +1

    Shahari bhagasathi hi yojna aahe ka .v andh vyakti sathi ky yojna aahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      अपंग घरकुल योजना शहरी भागासाठी सुद्धा असते त्यासाठी आपण आपल्या नगरपालिकेत जाऊन घरकुल विभागात याची चौकशी करावी. ✅💯🙏

  • @vivekchavan1599
    @vivekchavan1599 ปีที่แล้ว

    सर माझे मतदान एक ग्रामपंचायत मधे आहे आणी मि राहतो दुसरा ग्रामपंचायत हाद्दित तर काय करावे लागेल 40% अपंग सर्टिफिकेट आहे

  • @dasrathchavhan4747
    @dasrathchavhan4747 ปีที่แล้ว +1

    साहेब मी अपंग हाय पन मला काही लाभ नहीं मिलत हाय फंकत पेंशन योजना चा लाभ मिलतो का साहैब

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      चव्हाण साहेब अपंगांसाठी किती भरपूर योजना आहेत, आपल्याला कसं माहिती नाही. झेरॉक्स मशीन, घरकूल,शौचालय,सायकल, गिरण अशा किती तरी योजना आहेत.💯✅✅💯

  • @technologyiseverything9741
    @technologyiseverything9741 ปีที่แล้ว +1

    सर ही योजना अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तींसाठी आहे का

  • @maheshmunj2890
    @maheshmunj2890 ปีที่แล้ว +1

    अपंगांना मुंबईत जागा तयार करण्यास पैसे मिळतील का?

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      महेश दादा समजलं नाही जागा तयार म्हणजे? अगोदर तिथे आपली जागा आहे का?🙏🙏🤔

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 7 หลายเดือนก่อน

    Open categary sathi ahe ka ?

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 4 หลายเดือนก่อน

    अपंगांना.सर्टिफिकेट.वेळेवर.मीलहt.नाही.

  • @santoshphase
    @santoshphase 11 หลายเดือนก่อน

    शहरी भागात अपंग योजना आहे का आणि ज्या अपंगाच्या नावावर घर जागा नाही त्यांना ही योजना लागू आहे का

  • @nitinshinde2385
    @nitinshinde2385 9 หลายเดือนก่อน +1

    मि भेघर आहे तर मला पेपर कोणते लगतील

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  9 หลายเดือนก่อน

      आपल्या जवळ स्वतःच्या मालकीची जमीन आहे का.?

  • @indiamarketing22
    @indiamarketing22 ปีที่แล้ว +1

    Jyanna gharat nahi rent varti ghar aahe ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      जगदीश दादा प्रश्न समजला नाही व्यवस्थित लिहून पाठवा 🙏🙏💯✅

  • @shridharnaik5678
    @shridharnaik5678 10 หลายเดือนก่อน +1

    Appang jar government nokar asel tr milte ka

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  10 หลายเดือนก่อน

      नाही सर 🙏🙏💯

  • @Newfdesig555
    @Newfdesig555 ปีที่แล้ว +1

    पण अर्ज कुठे द्यायचा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      दादा आपल्या पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभागात अर्ज द्यायचा. 💯🙏🙏

  • @VishalSadavarte-v6n
    @VishalSadavarte-v6n 6 หลายเดือนก่อน

    अपंग पाहून द्या ना कशाला अटी लावता त्याला चकरा मारून त्रास देता.वय पाहून उत्पन्न त्याची टक्केवारी बघून देता

  • @satishart8545
    @satishart8545 2 ปีที่แล้ว

    सर माझ नाव लता सुतार आहे मी वांजोळा ता भुसावळ येथे राहतेभाऊ मला फक्त एकच हजार रुपये मिळतात तेहि तिन चार महिने झाल्यावर मिळतात ते धान्य पण मिळत नाही सहि शिक्का पण मिळत नाही 72%अपंग आहे

  • @nanapawar3781
    @nanapawar3781 2 ปีที่แล้ว +2

    लाभार्थी आदिवासी आहे आदिवासी लाभ घेतला आहे आणि अपंग आहे तर हा लाभ परत घेता येईल का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      घरकुलाचा पहिला लाभ घेतला असेल तर पुन्हा लाभ मिळत नाही 🙏💯✅
      दुसऱ्या योजना मध्ये सहभाग घ्या.💯✅

  • @ashagaikwad7900
    @ashagaikwad7900 2 ปีที่แล้ว +2

    Pmc sathi konti gharasathi yojana ahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      आशा ताई स्वागत आहे आपलं 💐पुणे मुल्सिपल कॉर्पोरेशन साठी म्हणजेच शहरी भागासाठी प्रधानमंत्री घरकूल योजना ही एक खूप चांगली योजना आहे.या मध्ये आपला फक्त ड सर्व्हे होण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला लवकर घरकूल मंजुर होते.💯✅🙏

    • @vinayakkhair8424
      @vinayakkhair8424 ปีที่แล้ว

      Hi

  • @mahendrasawant5186
    @mahendrasawant5186 ปีที่แล้ว +1

    अपंगांना टॅक्ट्रर योजना आहे का बघा

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      महेंद्र दादा अपंगांसाठी कशीही ट्रॅक्टर योजना मिळेल. ट्रॅक्टर हे चलित वाहन आलं आणि हे वाहन अपंग व्यक्ती कसं चालेल..!
      अपंग व्यक्तींना थ्री व्हीलर फक्त मिळू शकते. 💯✅🙏

  • @rahulbirajdar8821
    @rahulbirajdar8821 11 หลายเดือนก่อน

    Kite दिवसात मिळतंय

  • @MahemudTadavi-sc3we
    @MahemudTadavi-sc3we ปีที่แล้ว

    मी पण अपंग आहे असी टक्के आहे पण लाभ नाही मिळाला

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว +1

      दादा या बाबत आपण पंचायत समिती मध्ये जाऊन अधिकाऱ्यांना भेटा. आणि आपली अडचण सांगा नक्की मार्ग निघेल

  • @prashantthakre1067
    @prashantthakre1067 10 หลายเดือนก่อน

    rashi kiti milate he sanga

  • @_surajNangare
    @_surajNangare 9 หลายเดือนก่อน

    सर अनुदान किती मिळते

  • @sangeetapokharkar2284
    @sangeetapokharkar2284 2 ปีที่แล้ว +1

    दिव्यांग मुलांसाठी काय योजना आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      ताईसाहेब लवकरच नवीन अपडेट घेऊन येतोय.

  • @user-ed8wy5ki2p9
    @user-ed8wy5ki2p9 ปีที่แล้ว +1

    सर माझी बायको अंधा हाय तर आमाला योजनेचा लाभ मिलन का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      40 टक्के च्या पुढचे अपंग प्रमाणपत्र आहे का?

  • @shahrukhshaikh6376
    @shahrukhshaikh6376 2 ปีที่แล้ว +3

    Sir yojnechi mahiti kuthan milel plz sir reply kara sir

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      स्वागत आहे आपलं 💐💐लवकरच आता आपण नविन अपडेट घेऊन येत आहोत.🙏💯✅

  • @rupalibaburaowaghmare8582
    @rupalibaburaowaghmare8582 2 ปีที่แล้ว +1

    आवास योजना कशी भेटेल माहित पाहीज खुप गरज आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      रुपाली ताईसाहेब स्वागत आहे आपलं 💐💐 ताई या बद्दलची सविस्तर माहिती लवकरच आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल.माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे.🙏✅💯

  • @akashpachkhande8105
    @akashpachkhande8105 2 ปีที่แล้ว +1

    सर अविवाहित लोकांसाठी अर्ज करु शकतात का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      आकाश दादा स्वागत आहे आपलं💐💐 हो तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता.पण तुम्हाला कागदपत्रे विभक्त असल्याबाबत ची द्यावी लागतील. जसे की विभक्त रेशनकार्ड, स्वतःचा जागेचा उतारा इ. 🙏✅💯

  • @chaitalipagdhare8363
    @chaitalipagdhare8363 2 ปีที่แล้ว +1

    हा फॉर्म कुठुन डाऊलोड करायचा ???

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      आपल्या पंचायत समिती मध्ये समाजकल्याण विभागात हा फॉर्म उपलब्ध असतो.🙏✅💯

  • @amolpatil7635
    @amolpatil7635 5 หลายเดือนก่อน

    अमोल रघुनाथ पाटील.मुदाळ.ता.भुदरगड.जि.कोल्हापूर

  • @JaysingJadhav-w7n
    @JaysingJadhav-w7n 11 หลายเดือนก่อน +1

    सर हां फार्मा कुठे म

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 หลายเดือนก่อน

      समाज कल्याण विभागात जाऊन वि💯

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  11 หลายเดือนก่อน

      समाज कल्याण विभागात जाऊन विचारा 💯

  • @anilgore5233
    @anilgore5233 2 ปีที่แล้ว +1

    Aho saheb handicap low vision lokanchi pun pension vadva Rajyasarkarchi Maharashtra. Sakari lokana 50 te Ek lakh pagar ahe. Ty prmane handicap lokancha pun vichar kara.

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      👌🏻👌🏻🙏🙏🙏💐

  • @baburaobaburao244
    @baburaobaburao244 ปีที่แล้ว

    लाभार्थीची कास्ट ओपन आहे, लाभार्थी अन मॅरीडआहे, लाभार्थ्याच्या नावे जमीन. या सर्वांचा उपाय

  • @nitinshinde2385
    @nitinshinde2385 9 หลายเดือนก่อน +1

    मि अर्जी मि २०२२ ला दिलेली आहे तरीपण माझे काम झाले नाही माझे रेशनकार्ड दरिद्र आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  9 หลายเดือนก่อน

      समाज कल्याण विभागात जाऊन काय अडचण आहे चौकशी करा.💯💯🙏✅

  • @satishart8545
    @satishart8545 2 ปีที่แล้ว +1

    खूप प्रश्न पाठवते प्रत्येक बातमी वर पण उत्तर येतच नाही भाऊ मला 🏠 योजना पण मिळत नाही आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      मी आपले प्रश्न पाहिले आहेत. या बद्दल तुम्हाला मी दोन दिवसांनी सविस्तर माहिती देतो. सुट्टी असल्यामुळे संबंधित विभाग बंद आहे. लवकरच चौकशी करून आपल्या प्रश्नाची उत्तरे देतो.🙏🙏🙏✅💯

  • @satishkasabpatil7691
    @satishkasabpatil7691 2 ปีที่แล้ว +1

    या साठी वयाची अट आहे का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      सतिश दादा स्वागत आहे आपलं 💐💐 दादा या साठी कोणतीही वयाची अट नाही 🙏✅💯

    • @satishkasabpatil7691
      @satishkasabpatil7691 2 ปีที่แล้ว

      माझी 10वर्षाची मुलगी आहे ती अर्ज करु शकती का

  • @shubhangitapase4906
    @shubhangitapase4906 ปีที่แล้ว

    शहरासाठी काय आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      हो आहे. सर्वांसाठी आहे.

  • @rajaniawere6041
    @rajaniawere6041 ปีที่แล้ว +1

    हे फार्म कूठे मिळतात

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      आपल्या समाज कल्याण विभागात 🙏💯✅

  • @chaitalipagdhare8363
    @chaitalipagdhare8363 2 ปีที่แล้ว +1

    Sir form download chi link पाठवा

    • @ravindrakamble8396
      @ravindrakamble8396 2 ปีที่แล้ว +1

      Sir,form downloadchi,link,send

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      हा फॉर्म आपण पंचायत समिती मध्ये समाजकल्याण विभागात जाऊन घावा 🙏✅💯

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 2 ปีที่แล้ว +1

    माणसीक अपंगत्व असल्यास लाभार्थी होतो का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      अमित दादा स्वागत आहे आपलं 💐💐आपल्या जवळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे 40टक्केच्या पुढे🙏💯✅

  • @dharamsingsonawane5757
    @dharamsingsonawane5757 ปีที่แล้ว +1

    हा फॉर्म कुठे मिळेल🙏

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      पंचायत समिती मध्ये समाजकल्याण विभागात 🙏🙏🙏✅💯

  • @bhavnagholap1307
    @bhavnagholap1307 2 ปีที่แล้ว +1

    सौ. भावना ताई गायकवाड. सर नगरपालिका क्षेत्रातील माहिती असल्यास कृपया कळविणे. मी जव्हार जि. पालघर . आपला फोन नंबर मिळाले तर खूप बरे होईल. दादा. 🙏

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว +1

      ताईसाहेब स्वागत आहे आपलं💐💐 ताई आपल्या चॅनलवर नक्की या अपडेट पाहायला मिळतील. नंबर नाही पण लवकरच व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करतोय लिंक पाठवतो.🙏✅💯

    • @bhavnagholap1307
      @bhavnagholap1307 2 ปีที่แล้ว

      खुप छान मन:पूर्वक आभारी दादासाहेब 🙏👍

  • @AmolAvatade-cl2go
    @AmolAvatade-cl2go 6 หลายเดือนก่อน +1

    Hii

  • @LayavaHiparkar
    @LayavaHiparkar ปีที่แล้ว +1

    शावाजीघर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      दादा समजल नाही

  • @shyampadte9705
    @shyampadte9705 2 ปีที่แล้ว +2

    किती रक्कम मिळते घरकुल साठी

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      श्याम दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा या घरकुलासाठी 1,20,000/- रुपये मिळतात.🙏💯✅

  • @RaJeshshinde526
    @RaJeshshinde526 11 หลายเดือนก่อน

    मराठा समाजासाठी हि योजना च्यालु आहेका

  • @RaJeshshinde526
    @RaJeshshinde526 11 หลายเดือนก่อน

    सर ही योजना ओपण समाजासाठी

  • @gangadharkunte1519
    @gangadharkunte1519 ปีที่แล้ว

    What about about city place district place not gramin

  • @Rajgaming-o1r
    @Rajgaming-o1r ปีที่แล้ว +1

    भराडी ला घरकुल मिळाला नाही अपंग व्यक्तीला

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      कशा मुळे मिळाले नाही. कारण काय दिले.💯🙏✅

  • @satishart8545
    @satishart8545 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही प्रश्र पाठवतात आम्हाला उत्तर मिळत नाही

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      Sorry सर... बोला की काय प्रश्न आहेत आपले 🙏🙏

    • @satishart8545
      @satishart8545 2 ปีที่แล้ว

      भाऊ मला फोन नंबर पाठवता का तुम्ही कुठे राहता कोणत्या ता राहतात

  • @amartaksal5687
    @amartaksal5687 3 ปีที่แล้ว +1

    सर हा अर्ज कुठे मिळेल

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  3 ปีที่แล้ว +2

      अमर दादा स्वागत आहे आपलं 💐💐
      तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागात याची चौकशी करा कारण की जिल्ह्यानुसार या अर्जात बदल असू शकतो

    • @amartaksal5687
      @amartaksal5687 3 ปีที่แล้ว

      @@RanawareIshwar dhanyawad

  • @arunpatil7910
    @arunpatil7910 2 ปีที่แล้ว +1

    Kiti paise midtat te pan saga gramin la

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      या वरती सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत लवकरच पाहायला मिळेल ✅💯🙏

  • @Samsung-dq1vv
    @Samsung-dq1vv 2 ปีที่แล้ว +1

    Me parli vaijnath talukiyat rahato, he gramin sathi ahe, me payane apang ahe

  • @daulatkadam7957
    @daulatkadam7957 2 ปีที่แล้ว +1

    अपंग लाभार्थी ज्या घरात राहतो ते घर सामुहिक घर असून पक्क्या स्वरूपाच आहे .अदीक त्या घरामध्ये लाभार्थ्यांच्या वडिलांचे नाव आहे .जर ह्या लाभार्थ्यांला घरकुल योजने मध्ये स्वतंत्र घर बांधायचे असेल आणि त्याची पडीक जागा ही स्वतंत्र असेल तर ह्या लाभार्त्याला अपंग घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो का??

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      जर लाभार्थ्यांच्या नावावर स्वतःचे घर नसेल आणि त्यांना स्वतःची मोकळी जमीन असेल तर त्यांना नक्की घरकूल मिळू शकत 🙏💯✅
      अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पहा.

  • @santoshsable1899
    @santoshsable1899 2 ปีที่แล้ว +2

    ,Santosh.sable

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      संतोष दादा स्वागत आहे आपलं 💐💐💐🙏

  • @krushna_zaware_03
    @krushna_zaware_03 ปีที่แล้ว +10

    मला अंपग घरकुल योजनेचा फाॅम पाहिजे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว +1

      सर आपण आपल्या पंचायत समिती मध्ये समाजकल्याण विभागात जाऊन अधिकाऱ्यांना भेटा 💯✅🙏

    • @ConfusedClownfish-cn8gt
      @ConfusedClownfish-cn8gt 6 หลายเดือนก่อน

      मझकडकसटनहतकयकरवमलघरशतकहचनहमझनववरकहचनह❤😂🎉😢😮

    • @सतीशसुतार-ट7घ
      @सतीशसुतार-ट7घ 6 หลายเดือนก่อน

      आमच्या गावात अपंग व्यक्तींना घर नाही चांगल्या लोकांना 🏠 मिळाली आहे

    • @RutikPatil-bf1lw
      @RutikPatil-bf1lw 4 หลายเดือนก่อน

      ​@@RanawareIshwaronline apply krta yete kaa

  • @arvindingle226
    @arvindingle226 4 หลายเดือนก่อน

    Hi

  • @LayavaHiparkar
    @LayavaHiparkar ปีที่แล้ว

    शावाजी😂😂

  • @abzalshah7750
    @abzalshah7750 4 หลายเดือนก่อน

    Hasband wife donhi divyang aslyas doghanche arj kele tar

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 2 ปีที่แล้ว +1

    ya....yojnela...aamhy...patra...aahot

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  2 ปีที่แล้ว

      नविन घरकूल प्रकरणांसाठी लवकरच अपडेट देऊ 🙏💯✅

  • @BhauMore-jh8gh
    @BhauMore-jh8gh ปีที่แล้ว +1

    Sir G R दया

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      ठिक आहे. आता पुढील अपंग योजनेच्या व्हिडीओ मध्ये त्याची PDF देतो 💯✅🙏

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 ปีที่แล้ว +1

    अविवाहित असल्यास

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar  ปีที่แล้ว

      अविवाहित असाल तरी चालेल.💯🙏🏻

  • @superstar.-fq7yo
    @superstar.-fq7yo 7 หลายเดือนก่อน

    Are pdf file kuthe ahe 😢😢😢😢😢😢 konich link det nahi sale😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vishnubiradar1301
    @vishnubiradar1301 ปีที่แล้ว +1

    Sar fom PDF Taka

  • @AshwiniMahalinge
    @AshwiniMahalinge ปีที่แล้ว

    2023/9 manth made bharu shekto k

  • @rajuvagare5713
    @rajuvagare5713 2 ปีที่แล้ว

    लग्न नाही झाल

  • @keshavsatpute2600
    @keshavsatpute2600 2 ปีที่แล้ว +1

    न क्ष

  • @sangeetapokharkar2284
    @sangeetapokharkar2284 2 ปีที่แล้ว

    तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @ravisarvade1792
    @ravisarvade1792 2 ปีที่แล้ว

    Mobile number sang tumcha