अपंग/दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजना l जिल्हा परिषद,पंचायत समिति,ग्रामपंचायत lपहा शासन निर्णय l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • अपंग/दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजना l जिल्हा परिषद,पंचायत समिति,ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातील 5% निधि हा विविध अपंग / दिव्यांग कल्याणकारी योजना यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे.
    केंद्र शासनाचा नि:समर्थ(अपंग) व्यक्ति कायदा 2016
    महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिति कायदा 1961
    #अपंग_कल्याणकारी_योजना
    #अपंग_व्यक्ति_कायदा_2016
    #The Rights of Persons With Disabilities Act 2016
    apang
    divyang
    अपंग
    दिव्यांग
    अपंग दिव्यांग
    divyang meaning
    meaning of divyang
    gegong apang
    omak apang
    divyang sarathi
    divyang website
    divyang mitra
    divyang dukan
    gegong
    divyang sarathi website
    divyang online
    viklang website
    divyang shukla
    divyang seva sansthan
    divyang ngo
    divyang foundation
    apang manav mandal vastrapur
    divyang sathi
    divyang type
    divyang jeevansathi

ความคิดเห็น • 277

  • @mdsonkamble1385
    @mdsonkamble1385 2 ปีที่แล้ว +4

    , धन्यवाद सर आपल्या माहिती वरुण आम्ही
    फार फार खुश झालो आहे
    अशीच माहिती सविस्तर

    नविन माहिती सविस्तर देत झालं अंशी आशा बाळगतो

  • @ravindrabhujadi1034
    @ravindrabhujadi1034 ปีที่แล้ว +6

    🙏🏻👌👍सर डोळयांनी दिव्यांग,अल्पददृष्टी व्यक्तींसाठी शिक्षण 10,12 ,बी.ए साठी नोकरी,व्यवसायसंधीविषयी माहीती द्यावी ही विनंती🙏🏻

  • @prathmeshmeher8763
    @prathmeshmeher8763 3 หลายเดือนก่อน +3

    मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वारस अपंग असल्यास त्याला आजीवन पेन्शन मिळते. पण माझा भाऊ 100% अपंग आहे तरी त्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शन देत नाही. मला काहीतरी उपाय सांगा 🙏

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 3 ปีที่แล้ว +37

    सर उत्तर माहिती दिलीत धन्यवाद अशीच माहिती अपंगांची नवीन नवीन देत रहा तसेच अपंगांना घरकुल व अंत्योदय राशन कार्ड ची जरुरी आहे ते कसे मिळेल व कोणाकडे व अपंगांना उत्पन्नाची अट नसावी असा विडिओ टाका?

  • @AnilPandit-ki5bu
    @AnilPandit-ki5bu 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिल्ली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @ShravanNikore-o7d
    @ShravanNikore-o7d 8 หลายเดือนก่อน +2

    Tumi ji mahiti dili dhanyavaad mi ek handicapped ahe Gharkul pahije grampanchayat madhye ya yojana sangat nahi.jo 5%nidhi ahe to grampanchayat valyane to Amsabhet sagava hi vinati 😢😢😢

  • @balasahebkokate8064
    @balasahebkokate8064 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद साहेब ! खुपच छान माहिती दिली आहे .

  • @onkarthakare384
    @onkarthakare384 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली साहेब, धन्यवाद.आणखी अपंगा बद्दल माहिती चे विडिओ अपलोड करा साहेब.

  • @SagarDongare-vf5bp
    @SagarDongare-vf5bp 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir goodwill 🎉

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 2 ปีที่แล้ว +2

    मनस्वी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल sir आता Live २०२२ मधील नवनवीन योजना बदल माहिती सांगत चला आम्हाला

  • @ShaikAhmed-ud4th
    @ShaikAhmed-ud4th 2 หลายเดือนก่อน +2

    Mahiti Diya Badal dhanyvad

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 4 ปีที่แล้ว +15

    साहेब अपंग पेन्शन ( महाराष्ट्रामध्ये) व्हिडिओ जरूर बनवा खास करून अपंगांची उत्पन्न पत्रता

  • @prernarathod5051
    @prernarathod5051 2 ปีที่แล้ว +2

    Dhangar sir very fine yogana informetion

  • @madhukarkadam5133
    @madhukarkadam5133 ปีที่แล้ว +1

    सर माहीतीछान दिली परंतु आम्हाला बिले सादर करण्यास सांगत आहेत

  • @prabhumeshram7316
    @prabhumeshram7316 3 หลายเดือนก่อน +1

    Nagar parishad ,diwyang lokana property tax madhe suddha aartik sawlati detat ka ?

  • @sadiquehussain6244
    @sadiquehussain6244 3 ปีที่แล้ว +2

    Khub hi acchi jankari hi aap ke is vedewo me

  • @prathmeshmeher8763
    @prathmeshmeher8763 6 หลายเดือนก่อน +2

    माझा भाऊ अपंग आहे माझे वडील मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे कामाला होते ते मरण पावले पण मुंबई पोर्ट ट्रस्ट ने माझ्या अपंग भावाला पेन्शन चालू केले नाही.

  • @nileshpatil96
    @nileshpatil96 ปีที่แล้ว +3

    सर अपंगांना विहीर खोदण्यासाठी कुठे मदत घ्यावी लागते

  • @anitasukale4964
    @anitasukale4964 3 ปีที่แล้ว +2

    Thank you sr smpurn maheeti dilyabdal thanks

  • @vitthaldhanawade8890
    @vitthaldhanawade8890 2 หลายเดือนก่อน +2

    दिव्यागसाठी घरकुल कसे मिळवावे

  • @dhanajishirkande961
    @dhanajishirkande961 7 หลายเดือนก่อน +1

    Thank. U..sir..mahiti dilya badhl

  • @hacker0797
    @hacker0797 5 หลายเดือนก่อน +1

    अपंग व्यक्ती ना 5 टक्के निधी ग्रामपचायत घर टक्स वसुली मधून देतात कि ? ग्रमा पंचायत च्या एकून जमा निधी मधून वाटप करतात ते कळवा सर

  • @babangayake91
    @babangayake91 3 ปีที่แล้ว +2

    Verry Helpful information

  • @sachinpathare4240
    @sachinpathare4240 2 ปีที่แล้ว +5

    सर, व्यवसायसाठी लोन मिळतय काय आणि किती व्याज काय आकारतात. माहिती खरोखर चांगली दिलीत. धन्यवाद.

  • @dhanajishirkande961
    @dhanajishirkande961 7 หลายเดือนก่อน +2

    Ase new videos pathvat java

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिलीत

  • @laxmankumbhar5947
    @laxmankumbhar5947 หลายเดือนก่อน +1

    सररचंडगड तालुक्यात जिल्हा परिषद ची निधी देण्यात येत नाही

  • @vinusargar3568
    @vinusargar3568 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir khupch chan mahiti dili

  • @manishsuryawanshi3206
    @manishsuryawanshi3206 ปีที่แล้ว +2

    Railway Id card kase banavaave
    New aale ahe update
    Pn marathit mahiti nahi TH-cam la khas kar dhule jalgaon district online karayche ahe website nahi mahiti
    ((Railway concessions Id card)
    Aaple sarkar portal hoil ka?

  • @keshavghate3323
    @keshavghate3323 ปีที่แล้ว +2

    अपंग कायदा २०१६ बाबत असीच माहिती समजावून सांगाल सर

  • @shivdaspardeshi9657
    @shivdaspardeshi9657 3 ปีที่แล้ว +3

    Ration is not supply on APL card on handicaped person is it right or wrong plllarry

  • @s_k_star117
    @s_k_star117 3 ปีที่แล้ว +3

    कर्णबधिर साठी रेल्वे कंसेशन पास किती टक्याची मर्यादा आहे.सरजी

  • @sandeeppatil9353
    @sandeeppatil9353 2 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या ग्राम पंचायत चा वार्षिक उत्पन्न 2018 रोजी 2.5 कोटी रुपये होता पण आम्हाला ग्रामपंचायत मात्र 1कोटी रू. उत्पन्न सांगत होती तसेच आम्ही या वर्षी मागील 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पंचायत समिती कडून मागितला असता आम्हाला 2018-1 9 चा वार्षिक उत्पन्न 2.5 कोटी असल्याचे समजले याची विचारणा संबधित ग्रामपंचायती च्या सरपंच ग्रामसेवक केली तेव्हा ते म्हणाले ग्रामपंचायतीचा कर्मचाऱ्याचे पगार व खर्च वगळून उर्वरित निधी पैकी 5% निधी तुम्हाला दिला जातो हे खर आहे का?
    तसेच या साठी अधिक माहिती साठी कुठे संपर्क साधावा ते सांगावे ही नम्र विनंती

  • @mhasudevshirsath6605
    @mhasudevshirsath6605 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या ग्रामपंचायत मध्ये जो पाच टक्के नि अजूनही खर्च केला गेला नाही तर याच्यासाठी काय करावे मार्गदर्शन करावे आणि याचि तक्रार कुठे करावी अपंगाचा एकही रुपया खर्च केला गेला नाही

  • @varshakulkarni4453
    @varshakulkarni4453 3 ปีที่แล้ว +2

    सर संजय गांधी. दिव्यागण घेरकुल मिळते का आणि नवर्यानी सोडले आहे त्यांना योजना आहे का

  • @bilalkarim7687
    @bilalkarim7687 3 ปีที่แล้ว +2

    Sir utpann dakhla sati form wapas Aala me talati pason utpann dakhla ghetla pan panchayat samiti form wapas ghet nahi

  • @WahidShikh-gf6eb
    @WahidShikh-gf6eb 18 วันที่ผ่านมา +1

    good

  • @nileshdube1274
    @nileshdube1274 6 หลายเดือนก่อน +1

    निलेश दुबे अपंग बांधव अहमदनगर❤❤❤

  • @universefact278
    @universefact278 3 ปีที่แล้ว +2

    Sir majya gavamadhe gram sevak nidhi kharch krnyacha order nai aala ase manat ahe 2021 tr mi kay karu sir plz provide information sir

  • @amolghag100
    @amolghag100 4 ปีที่แล้ว +11

    हे जर होत नसेल तर त्यावर कार्यवाही कशी करायची ते ही सांगा?

    • @busnessinformation3040
      @busnessinformation3040 3 ปีที่แล้ว

      @Brock Zeke मराठीत पण सांगू शकता

    • @vijayraut2137
      @vijayraut2137 2 ปีที่แล้ว

      आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल करा

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 3 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @vishwasdesai464
    @vishwasdesai464 4 ปีที่แล้ว +4

    Sir panchayat samiti madhe krishi avjare miltat subsiditun jse ki tadpatri, kolpni cycle,ya vishyi jar video banva pls

  • @ratnakarsalve2893
    @ratnakarsalve2893 4 ปีที่แล้ว +5

    सर अंपग साठी कोनत्या नोकर्‍या आहे ते सांगा

    • @pankajmavale4169
      @pankajmavale4169 2 ปีที่แล้ว

      काय काय नोकरी आहेत ते सांगा लवकर

  • @vitthalmadane6176
    @vitthalmadane6176 18 วันที่ผ่านมา +1

    3 R जमीन घेतली आहे गुंठेवारी कधी होणार आहे ते सांगा

  • @anilmadhukarnagaonkar398
    @anilmadhukarnagaonkar398 ปีที่แล้ว +1

    Sir divang stole milavne sati kay karave pl mahiti dya mumbai kiva upnagrat

  • @runeshbade5117
    @runeshbade5117 2 ปีที่แล้ว

    मी अपंगत्व आल्यास मला कैनतेहि व्यंजना मिळविले नाही हे मला घराकुल मिलावि हि विनंति ४१/. आहे गांव आंबेघर‌ पो.पिगोंडे व्यवसायासाठी लोन मिळवा.अशीच माहिती सविस्तर आहे krushna bade

  • @ashoknandkar6926
    @ashoknandkar6926 3 ปีที่แล้ว +4

    सर आमच्या गावात आसं काही होत नाही आम्ही कोनाला सांगायच

  • @BapuSanap-h7f
    @BapuSanap-h7f 13 วันที่ผ่านมา

    अपंगांसाठी विहिरीसाठी व जमिनीच्या सपाटीकर करण्यासाठी कुठे अर्ज करावा व कसा

  • @sunilgawai8003
    @sunilgawai8003 3 ปีที่แล้ว +1

    Sir vikalanga vektinna xerox machine che pravdhan Kuthalya yojane tun kele aahe

  • @dipakaranjkar1105
    @dipakaranjkar1105 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत पण ही माहिती मिळाल्यावर आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत जातो त्यावेळेस सरळ नाही असे म्हटले जाते

    • @sandippimpalkar172
      @sandippimpalkar172 ปีที่แล้ว

      Te tr nahich mhannar ahe. Tumhi arja karun tharav manga mg baga

  • @AnjaliJoshi-s9k
    @AnjaliJoshi-s9k 2 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर शुभ सकाळ माझा भाऊ 60%अपंग आहे या योजनेत रिक्षा ची स्वयं चलित जाहिरात वाचली त्यासाठी कुठ अर्ज करायचा 😊

  • @laxmimushroomfarm7754
    @laxmimushroomfarm7754 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सर

  • @sukhadevpatil129
    @sukhadevpatil129 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत आपण, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या उत्पंनाची माध्यमे, स्रोत आणि तो निधी कसा खर्च केला जातो या माहितीचा व्हिडिओ बनवा अशी एक विनंती

  • @mahendradhumal4783
    @mahendradhumal4783 ปีที่แล้ว

    Amol bhava nice question

  • @vishwanathchaudhari7388
    @vishwanathchaudhari7388 ปีที่แล้ว +1

    अपंग सवलतीसाठी पालकाचे उत्पन्न गृहित धरले जाते काय ?

  • @ravindrabhujadi1034
    @ravindrabhujadi1034 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻👌माहिती दिली धन्यवाद सर कृपया याची Pdf पाठवा तसेच हे होत नसेल तर काय करावे या विषयीपण माहिती द्यावी.

    • @gauravbadgujar5934
      @gauravbadgujar5934 2 ปีที่แล้ว

      माहिती दिल्या बदल फार फार धन्यवाद या नंतर येणारी नविन योजना माहिती देण्यात यावी. विनंती आहे

  • @indrajeetjadhav7065
    @indrajeetjadhav7065 3 ปีที่แล้ว +2

    महानगरपालिका असेल तर या योजना लागू होतील का

  • @RakeshChavan-s5w
    @RakeshChavan-s5w 7 หลายเดือนก่อน

    सर मी घरातला मुख्य व्यक्ती कर्ता कमवता असून माझा हृदयाचा ऑपरेशन झाला असून मला सरकारकडून काहीही योजणांचा लाभ मिळत नाही

  • @manojmore736
    @manojmore736 ปีที่แล้ว +1

    🙏🌹 सर खूप खूप आभार .....

  • @official_saylu....9537
    @official_saylu....9537 3 ปีที่แล้ว +1

    डी जाब लेटी सर्टिफिकेट ची माहिती द्या ना तुम्ही

  • @vilasjadhav1721
    @vilasjadhav1721 2 ปีที่แล้ว

    सर आपण अपंगांसाठी शासकीय माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    सर मि विलास जाधव रा.वैदुवाडी जवळ गोपाळ वाडी सर्वे न.३१५ हडपसर पुणे 13
    या ठिकाणी मी कायम स्वरुपी राहावयास आहे
    सर मि लहानपणापासून पोलिओच्या आजारामुळे दोन्ही पायांनी अपंग आहे व माझी टक्के वारी अपंगत्व ९०/टक्के आहे व माझे लग्न झाले आहे व मला दोन मुले आहेत मि प्रवास करताना माझा गाडीवरून घनघोर अपघात झाला व त्यामध्ये मा़झ्या डोक्याचे ऑपरेशन करण्यात आले व कवटी बसविण्यात आली आहे व माझे आई-वडील एका पाठोपाठ एक असे मरण पावले व मला माझे घर चालवणे अशक्य झाले आहे व मला ना शासनाची मदत ना नोकरी काम धंदा ना रोजगार व स्वयंरोजगार मासिक उत्पन्न अशा या परिस्थित माझ्या परिवाराला पोसणे एकदम कठीण झाले माझ्या जवळ चार खोल्या खाली वर असुन मि या खोल्यांमध्ये रहावयास आहे व एक खोली भाड्याने देऊन आपल्या परिवारास सांभाळीत आहेत हे माझ्या भावांना बघववेना म्हणून त्यांनी माझ्यावर अती अन्याय अत्याचार सुरू केले व यांनी माझ्या खोल्या बळकटी बळकावुन हिसकावुन घेऊन माझ्यावर दादागीरी व मला धमकावणे व मारहाण शिविगाळ करणे व अपंग असल्या कारणाने मला जिवे मारण्यास येणे गुंड पाठवून मारावयास लावणे हे प्रकार करीत आहेत यामुळे मला रस्त्यावर बसुन भिक मागावी लागत आहे

  • @RamdhanRajput-r6z
    @RamdhanRajput-r6z หลายเดือนก่อน

    रा. पळाशी. पो. बनोटी. ता. सोयगाव. 12:30 जि.छेऋपती.सभाजीनगर.गा्पचायती. अपगाना. निधी. देतसनही

  • @asmitashelar2259
    @asmitashelar2259 9 หลายเดือนก่อน

    Dr. ची चुकी असेल तर अपंग यांना त्रास सहन करावा लागत आहे 3 सही नसल्यामुळे अपंग व्यक्ती सलेडर करावे लागते पूना तपासणी करून घ्यावी लागते. कायस्वरूपी अपंग प्रमाणपत्र असण्याऱ्या व्यक्ती तपासणी ना करता प्रमाणपत्र का मिळत नाही प्रमाणपत्र ड्रा यांनी दिलेले असते मग असे का याचे उत्तर आपण द्यावे

  • @ishwarhan6285
    @ishwarhan6285 2 ปีที่แล้ว +1

    सर अपंग व्यक्ती हा ग्रामपंचायत कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस घरकुलाचा लाभ घेता येतो की नाही

  • @ashutoshkote4687
    @ashutoshkote4687 2 ปีที่แล้ว +1

    जर एखाद्याला अपंग ला सरकारची पेन्शन असेल तर या योजनांचा लाभ घेता येतो का

  • @anandK-fy2hd
    @anandK-fy2hd 4 หลายเดือนก่อน

    समाज कल्याण तर्फे काय तर मदत मिळू शकते का आमच्या घरच्यांना मानसिक त्रास आहेत

  • @vasdt1209
    @vasdt1209 ปีที่แล้ว

    आमच्या गावासाठी पाण्याची मोठी टॉकी काम चालू आहे ते काम पंचायत समिती कडून नाही .तर ते जिल्हा परी.कडून आहे पण ते बजेट विसेई मला माहिती हावी आहे ... please

  • @kuldepjalit3687
    @kuldepjalit3687 3 ปีที่แล้ว +1

    Kuldeep sheshrav jalit paradslnga katol Nagpur 40 apang

  • @rushikeshghule1413
    @rushikeshghule1413 10 หลายเดือนก่อน +1

    2:21 2:31

    • @rushikeshghule1413
      @rushikeshghule1413 10 หลายเดือนก่อน +1

      न d करी
      पावस - -❤

  • @SadanandGhodeshwar
    @SadanandGhodeshwar 5 หลายเดือนก่อน

    Sickle cell मुलांच्या शिक्षक पालकांसाठी काही gr असतिल त सांगाल sir

  • @kailasgopal105
    @kailasgopal105 8 หลายเดือนก่อน

    सर माझी मुलगी अंपग आहे ती सात वर्ष चीआहे आनी तीला सरटपीकीट शेबंर टक्के च मिळालेल आहे तीच होईल का पगाराच मला जानकारी दीजिए सर

  • @harishchandrashanakarraoka6874
    @harishchandrashanakarraoka6874 2 ปีที่แล้ว

    हरीचद्रं शंकरराव काळे गाव धानोरा काळे ता पुर्णा जि परभणी अपंगा मुक बधीर झाले 100%

  • @kishorsawde9659
    @kishorsawde9659 9 หลายเดือนก่อน

    अपंग व्यक्ती एकटाच कुटुंब प्रमुख असला तर त्याला लाभ मिळणार का

  • @manojwankhade3281
    @manojwankhade3281 ปีที่แล้ว

    सर आमचा ग्राम पंचायत मध्ए पंचायत वाले अपंग मुलांसाठी का हिच वाटप्प नहीं करत नागपुर सावनेर चनकापुर पोटा ग्राम पंचायत अपंग मुलांसाठी काय करायचे

  • @pradipkamthe5287
    @pradipkamthe5287 4 ปีที่แล้ว +2

    प्रदिप कामठे
    उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग जनता दल

  • @b85omkale25
    @b85omkale25 4 ปีที่แล้ว +3

    अस्थी व्यंग व्यति व्यक्तींक लाभातून लॅपटॉप घेऊ शकतो का.

    • @mrunalmeshram7861
      @mrunalmeshram7861 3 ปีที่แล้ว

      हो पण तुमच्या ग्रामपंचायतीचा स्व उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबून राहील

    • @akshaybhoj2707
      @akshaybhoj2707 3 ปีที่แล้ว

      laptop Bittu shakto ka apng aahe

    • @ramsarak7135
      @ramsarak7135 2 ปีที่แล้ว

      @@mrunalmeshram7861 Ani zilha Parishad kivha panchyat Samiti madhe lun ghyaycha asel tar kay karaycha please sanga

  • @ramubandebuche3170
    @ramubandebuche3170 4 ปีที่แล้ว

    सर तुमची माहिती खूप छान आहे दिव्यांगांसाठी महत्त्वाची आहे
    मी अंध व्यक्ती आहे

    • @dnyaneshwargaikwad6426
      @dnyaneshwargaikwad6426 4 ปีที่แล้ว

      गौणखनिज चा निधी पाच टक्के खर्च करणे आणि ग्रामपंचायतीच्या स्व उत्पन्न तील निधी वेग वेगळ्या उपाय योजना वर खर्च करायचा अधिकार ग्रामपंचायती ला आहे.

    • @channel-gw3qe
      @channel-gw3qe 4 ปีที่แล้ว

      फारच छान माहिती दिलीत आभार या योजनेचा जी़आर पृत मिळेल का 9579134439ढाकणी़ता़जि़़लातूर

  • @user-ig1vk1ek7x
    @user-ig1vk1ek7x ปีที่แล้ว

    सर माझे अपंग टक्केवारी 52%आहे तरी माझी पगार 2019 मध्ये बंद करण्यात आली कारण शेती असल्यास अशा जियार आहे का. माहीती सांगा

  • @RohiniKamble-e8z
    @RohiniKamble-e8z 7 หลายเดือนก่อน

    सर माहिती छान दिली धन्यवाद. सर अजून माहिती हवी मो.न. मिळेल का?

  • @sidharthshinde4139
    @sidharthshinde4139 2 ปีที่แล้ว

    सर तुम्हाला एक विचारायच होत एक वर्ष हाऊन गेलय तरी बजेट वाटप का चालू नाही
    याची काही महीती आहे का

  • @user-ly7mq4cm2u
    @user-ly7mq4cm2u 7 หลายเดือนก่อน

    2024 दिवयांग निधी ,योजना, अधिनियम, हिवाळी अधिवेशन शासन निर्णय एक एपिसोड करावे

  • @dhananjaykitey847
    @dhananjaykitey847 2 ปีที่แล้ว

    मतिमंद मुलाचे वडील सरकारी नोकरीवर असल्यामुळे ग्रामपंचायत, समाजकल्याण, पंचायत समिती, जिल्हापरिषद येथील अधिकारी मतिमंद मुलाला मिळणाऱ्या सवलती विषयी माहिती विचारली असता बरोबर देत नाही. याचे कारण काय आहे

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 ปีที่แล้ว

    Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and give the scholarship rule and age of edujection

  • @nilkanthpatil413
    @nilkanthpatil413 ปีที่แล้ว

    मी मिरज येथे आहे मिरजेत सांगली जिल्हा

  • @rashidnavrangbade9205
    @rashidnavrangbade9205 2 ปีที่แล้ว +1

    Sar apangasathi pagar vag kashi karavi

  • @sukhdevdudhe-cw4ch
    @sukhdevdudhe-cw4ch 10 หลายเดือนก่อน

    हआजइआर आहे पण आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायत नेपाचटक्याचावाटपचकेलानाहीसुखदेवदुधेबेलोराघाटंजी

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 ปีที่แล้ว

    शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगाचा थोडा विचार करा

  • @sagarjadhav9164
    @sagarjadhav9164 2 ปีที่แล้ว

    जरुर सांगा साहेब 🙏🙏

  • @vaibhavmetkar291
    @vaibhavmetkar291 3 ปีที่แล้ว

    Sir dhanyvad mahiti dilyabaddal jilha parishad, gram panchayat v panchayat samiti ya tinhistaravar aapan aarthik madat gheu shakto ka?

  • @vaijurokade5517
    @vaijurokade5517 ปีที่แล้ว

    Parbhani district madhe handicap la kontaycha Yojana milat nahi

  • @firangivlogs7039
    @firangivlogs7039 3 ปีที่แล้ว +2

    PDF havi aahe sir send Kara description

  • @ravindragade3372
    @ravindragade3372 2 ปีที่แล้ว

    सर वैयक्तिक दिवानग्या साठी अर्ज कुठे व कसा करायचं आहे

  • @jadhavsir8417
    @jadhavsir8417 ปีที่แล้ว

    एखादा अधिकारी काम करीत नसल्यास अपंग हेल्पलाइन नंबर आहे का तेवढा पाठवा

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 ปีที่แล้ว

    सर्व योजना काग्दावर च असतात सर्व भ्रस्टा चारी आहेत कोनी योजना चा लाभ देत नाही गरीब गरिबच राहतो सरपंच आनी वर्कर ग्राम सेवक सर्व अमीर बनतात जनतेच्या योजने तुन लाभ घेतात खरे काय काही समजत नाही

  • @vikaramgadekar6882
    @vikaramgadekar6882 ปีที่แล้ว

    सर..., अपंग नोकरदारांना कोणते फायदे होतात याचा वि डि ओ बनवा

  • @manoharmakde8741
    @manoharmakde8741 8 หลายเดือนก่อน

    Appaing nidhi 2018pasun milale nahi grampanchay

  • @bilalkarim7687
    @bilalkarim7687 3 ปีที่แล้ว +1

    Sir mein bilal karim makhjankar at post murde ta khed dist ratnagiri main ne sarpanch are giram sivak ka sikka le kar 30 tarik ko form submit kiya tha mere ko 30 tarik ko form mila usi din main ne sabhi document jamma kiye ek din me sub kuch kiya matlab 30 june 10 baje form mila main ne ek baje take form pora kiya sirf talati ka utpana dakhla rahgaya us ki ojhe se form wapas Aaya

  • @dhruvabhuyal322
    @dhruvabhuyal322 4 ปีที่แล้ว

    Super sar

  • @deshmukhkrushna4281
    @deshmukhkrushna4281 ปีที่แล้ว

    दिव्यांग व्यक्तींना एकही रुपया मिळत नाही काही दिव्यांग व्यक्ती ग्रॅज्युएशन झालेली आहेत त्यांना नोकरी मिळत नाही

  • @SANTOSHCHAVAN-hu4cm
    @SANTOSHCHAVAN-hu4cm 3 ปีที่แล้ว

    माझे UDID कार्ड तयार झाले आहे तर मला घरकुल योजना मिळेल का कधी कुठे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कशी करावी 🙏🙏