सकाळी पाच ते नऊच्या मधे भरतो शिवडीचा सगळ्यात मोठा होलसेल सुखी मासे बाजार |Sewri Dry Fish Market 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 28

  • @sagarshinde4268
    @sagarshinde4268 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ दादा

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ भाऊ ☺️☺️☺️

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว

    👌 👌👌

  • @ashabhosale1908
    @ashabhosale1908 ปีที่แล้ว

    खूप छान महीती दिलीत दादा

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 ปีที่แล้ว +3

    नमस्ते बरे झाले तुम्ही सुकी मच्छी चा मार्केट दाखवले ते आम्हाला सुकी मच्छी खूप आवडते करंदी जवळा आणि बोंबील ह्या तीन गोष्टी आवडतात धन्यवाद सांगायचे राहून गेले तुम्ही जिथे जाईल तिथे शक्यतो मराठी बोला उच्चार कसे पण असुदे मराठी बोलणे हे महत्त्वाचे आहे बाळा राग मानू नको

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      थैंक्स ताई.
      नाही नाही ताई यात राग कसला.☺

    • @manishavedak5397
      @manishavedak5397 ปีที่แล้ว

      तुमच्या सुंठ बोलण्या ने खूप हसवले 👍

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      @@manishavedak5397 हो माज्या डोकयात सुंठच आला फटकन 😅😅😅😅

  • @arunmhatre1543
    @arunmhatre1543 ปีที่แล้ว

    Mirchi market var vidio aahe ka

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      हो दोन केले आहे ना लालबाग आणि दुसरा APMC मार्केट

  • @rajendrakumavat5436
    @rajendrakumavat5436 ปีที่แล้ว

    Monday la market chalu aste ka

  • @aryank0002
    @aryank0002 ปีที่แล้ว

    Vt station pasun kiti door ahe

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      अर्धा तास लागेल.

  • @suchitapatil3538
    @suchitapatil3538 ปีที่แล้ว

    Dada var shanivar Market ahe ka
    .
    Dada var shanivar Market ahe ka

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      तिकडे मी विचारलना तर दुकान वाले बोले हा रोज मार्केट असतो.

  • @sagarshinde4268
    @sagarshinde4268 ปีที่แล้ว

    मला मार्केट चा डिटेल adders भेटल का मी पिंपरी चिंचवड ला राहिला आहे .हे मार्केट बंद कधी असत

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      दादा हे मार्केट बंद नसत आणि इकडे ना कुर्ला वरून ट्रेन आहे शिवडी साठी आणि स्टेशन च्या बाजूलाच आहे हा मार्केट ईस्ट ला.

  • @bhaktizende5384
    @bhaktizende5384 ปีที่แล้ว

    दादा बोरवली ल 99 वाला मार्केट व्हिडीओ करा ना एक हिंदी दादा नी केलं आहे तो खर का ते पण माहीत nhi plz tumi kara na dada

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      हो नक्की करतो मी.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      Address काडतो आणि जातो

    • @bhaktizende5384
      @bhaktizende5384 ปีที่แล้ว

      आणि दादा चोर मार्केट व्हिडिओ मला बघायचा आहे प्लीज दाखवा ना प्लस bro ya वीक मध्ये टाका ना चोर नू मार्केट व्हिडीओ

  • @santoshbhandari116
    @santoshbhandari116 ปีที่แล้ว

    रविवारी मार्केट चालू असते का. ?

  • @mrunalsodaye2354
    @mrunalsodaye2354 ปีที่แล้ว

    दादा गुमा नाही डोमी मच्छी आहे

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  ปีที่แล้ว

      अच्छा त्याला डोमी बोलतात.