आसावरी खुपच छान गाणे गायले.बाई मी विकत घेतला श्याम हेच गाणे पुन्हा तानपुरा, हार्मोनियम,तबला,ईत्यादीची सांग सोबत घेऊन आमच्या सारख्या जेष्ठ,वयोवृद्ध मंडळींना ऐकविण्याचा प्रयत्न कर🙏
खूप गोड आवाज! संगिता विना ही खूप छान वाटले मी तुमचे खूप गाणी ऐकली आहेत हार्मोनियम सुद्धा समजावून सांगताना ऐकले आहे मला ही गायला खूप आवडते तुमच्या मुळे ताल, लय समजले वयानुसार आवाजात काही बदल होतात का?
राम कृष्ण हरी ताई खूप छान गाता आहोत तुम्ही असेच गवळणी अभंग गात जावा मन पूर्णपणे भरून जातात गवळणी आणि अभंग शांत मनाला संध्याकाळच्या झोप कवा लागते हे कळतच नाही राम कृष्ण हरी
खुपच छान म्हटलं दिदी आणि ते पण कोणत्याही संगीताशिवाय...👌🏻👌🏻👌🏻 खूप खूप गोड आवाज आहे दिदी तुझा...👌🏻👌🏻👌🏻 महाराष्ट्राची गाण कोकिळा आहेस तू दिदी.. 👍🏻👍🏻👍🏻 असं एक कोणतेही गाणं (सांगिताशिवाय ) मग ते भावगीत, भक्तीगीत अथवा गौळण असो...ते दररोज तुझ्या आवाजातून ऐकायला मिळावं... हिच अपेक्षा 👏🏻
Baai Me Vikat Ghetla Shyam: ASAWARI BHONDANKAR JOSHI Caught a glimpse of your video, BABY in gorgeous looks, relating word to word of the Song in a emotional state of mind, with love and affection. You have fulfilled the song, functionally spacing the vocals systematically, as real, NON- MUSICALLY. You have already established and standardized, yourself, as self made artist, with your self sacrifice hard work, by the blessing of God.
Madam geli barinch varshe, mi tumache video niyamit pahato. Mala violinche thode dyan asalyne, mi barich gani tumachya madhyamatum shikalo. Mi tumacha khupach abhari ahe He gane mazya avadiche ahe. Kripaya tya ganyacha vegala video tabla petisaha banava. Va kripaya sarva swaranche,visheshata interludche notation dya.😊
छान अभंग आहे. जय हरि
वाः वाः वाः अप्रतिम गायलीस ग बाळा. परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो. अशीच गात रहा.
खूप खूप छान गायले आहे
खौपचछानताई❤❤❤❤❤❤
Sundar prastuti. Chhan aawaaj sahaj sundar gaayan.
ताई आपले गायन एकूण मन प्रसन्न झाले धन्यवाद
खूपच गोड... मधल्या आलापांसहित वाद्यांच्या साथी शिवाय अतिशय कठीण आहे गायला हे गीत... अतिशय सुंदर...❤
अप्रतीम!!!ःप्रसन्न वाटल ऐकताना!गाण्याची साथ देणारी वाद्य तुमच्या गळ्यातच आहेत! अभिनंदन,आशिर्वाद!!!🎉❤
छान छान छान छानच 👌👌🎉🎉❤❤ असावरी ताई
फारच सुंदर छान गायले आहे गोड आवाज
वा! खूपच मस्त👌👌.
👍👍 सुंदर..👍🙏
खूपच छान राम कृष्ण हरी ताई
अतिसुंदर खूप छान
सुरेल, सुरेख. छान आवाज.
आसावरी खुपच छान गाणे गायले.बाई मी विकत घेतला श्याम हेच गाणे पुन्हा तानपुरा, हार्मोनियम,तबला,ईत्यादीची सांग सोबत घेऊन आमच्या सारख्या जेष्ठ,वयोवृद्ध मंडळींना ऐकविण्याचा प्रयत्न कर🙏
हो नक्कीच
अप्रतिम खूप सुंदर आवाज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप गोड आवाज!
संगिता विना ही खूप छान वाटले
मी तुमचे खूप गाणी ऐकली आहेत
हार्मोनियम सुद्धा समजावून सांगताना ऐकले आहे
मला ही गायला खूप आवडते
तुमच्या मुळे ताल, लय समजले
वयानुसार आवाजात काही बदल होतात का?
ओरिजनल सारख्याच हरकती,.. कर्णमधुर स्वर, अतिशय सुन्दर गायन.!!!💯🌷🌷🌷.
छान गायले जय हरी🙏
खुप छान आपल्या नव्या गाणंच नेहमी प्रमाणे वाट पाहत होतो.सुंदर.🎉🎉
वाह! खूपच अप्रतिम , सुंदर आवाज व भावपूर्ण गाणे झाले . विदाऊट संगित तरीपण छाsssssन❤
वाह,अप्रतिम केवळ,शब्दच नाहीत, वर्णन करण्यास.
खूपच छान अप्रतिम
खूप गोड आवाज आहे याचबरोबर संगीताची साथ असती तर खूप छान झालं असतं
फारच गोड आवाज
हो खूप सुंदर 👌
Chan idea...Best gaana....Best performance....No Harmonium.....No Tabla....
सुरेख, शब्द संपले🎉❤
क्या बात है,सुंदर
खुप छान आहे 💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌
Jabardast 🎉
You please never doubt about the quality of voice ,it's really outstanding .Go on singing .🎉
आपकी गायकी बहुत खुबसूरत है, हारमोनियम बहुत ही खुबसूरत प्ले करती हैं आप
Very very nice ,tai congratulations
फार छान आवाज आणि गाणं देखील छान म्हटलंय आपण.
आवाजाची अग्नी परिक्षा आपण दिली असे मला वाटते त्यामध्ये आपण१००%
सुवर्ण तेजाने तळपुन दाखवले आहे 🌹🙏
राम कृष्ण हरी ताई खूप छान गाता आहोत तुम्ही असेच गवळणी अभंग गात जावा मन पूर्णपणे भरून जातात गवळणी आणि अभंग शांत मनाला संध्याकाळच्या झोप कवा लागते हे कळतच नाही राम कृष्ण हरी
Khup chan 🎉
Asavari Tai Tumachi gani Khup Khup Chan Aahet
आवाज सुरेखच आहे आणि तयारी पण आहे
छान tai
खुपच छान अप्रतिम 👌👌
अती सुंदर अप्रतिम......!
खूप सुंदर. काही साथ नसली तरी परत ऐकावेसे वाटले.मी तुमची सगळी गाणी ऐकते. 🎉🎉🎉❤
अप्रतिम सुंदर 🙏👍
Atee uttam,
खुपच छान राधे राधे
खूप सुंदर आवाज आहे
Athi sunder awad
So nice. Thank you.
छान गायले आहे
🎉जय श्रीकृष्ण 🎉 अप्रतिम
आवाज फार छान
Khupsinder tai
फार छान
भातुकलीली च्या खेळामधली राजा आणि राणी हे गीत ऐकायला आवडेल ताई
अप्रतिम आवाज
Apratim, no musical instruments required 🎉🎉🎉
ताई, गाणे खूपच सुरेख आहे...लवकरच वादना सह ऐकवा.. अभिनंदन 🙏
अप्रतिम
खूप सुंदर
I always Wait for your new performance.
Try to post every after a week.
Marvellous ❤
Dev jaree maj kadhee bhetala, mag have mag mhanala mhanen prabhoo re
Khup sunder,aawaj chan,dhanyawad..🙏🙏🙏
मॅडम तुमचे ,होळीचे सोंग घेऊन,हे गीत मला फार आवडले मी कितीतरी वेळा ऐकले
Farach surekh❤
ताईखुपछानआवाजआहेतुमचा
Very nice.
छान छान
खूप छान 👌
खूप सुंदर ! बरोबर साथ असती तर चार चाँद लगे होते !!
अतिसुंदर असा आवाज
खूप सूंदर आवाज आणखी असेच बिना संगीत साधनाच्या विरहीत म्हणावे
अतिशय सुंदर असा आवाज आहे
फार सुंदर गायलात. माझे आवडते गाणे आहे.
खुपच छान म्हटलं दिदी आणि ते पण कोणत्याही संगीताशिवाय...👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप गोड आवाज आहे दिदी तुझा...👌🏻👌🏻👌🏻
महाराष्ट्राची गाण कोकिळा आहेस तू दिदी.. 👍🏻👍🏻👍🏻
असं एक कोणतेही गाणं (सांगिताशिवाय ) मग ते भावगीत, भक्तीगीत अथवा गौळण असो...ते दररोज तुझ्या आवाजातून ऐकायला मिळावं... हिच अपेक्षा 👏🏻
सुंदर
👌👏
खुपच सुंदर आवाज आहे,
बाई मी विकत घेतला शाम.
👌👌
होईल आपलेही आशा (भोसलें) सारखे नाम
Sunder kuthlehi sath nasatana chhan ❤❤RADHEY RADHEY❤❤
परमार्थातील चलन म्हणजे हरिनाम
सुंदर बिनचूक
खूपच छान आहे
अप्रतिम गायन
खूपच मधुर
❤❤❤
❤❤👌👌💕💕🙏🙏🙏
खुपच छान
Nice
❤
Baai Me Vikat Ghetla Shyam:
ASAWARI BHONDANKAR JOSHI
Caught a glimpse of your video,
BABY in gorgeous looks,
relating word to word of the Song in a emotional state of mind, with love and affection. You have fulfilled the song, functionally spacing the vocals systematically, as real, NON- MUSICALLY.
You have already established
and standardized, yourself, as self made artist, with your self sacrifice hard work,
by the blessing of God.
Dev jaree maj kadhee bhetala, mag have te mag mhanala, mhanen prabhoo re, maze sare jivan dei mam bala
Class sound
Khoop sunder kuthlyahi vadyanshivay
Shree gurudev dutt
Vadyasangitashiy aapanuttam swarat gata,
Madam geli barinch varshe, mi tumache video niyamit pahato. Mala violinche thode dyan asalyne, mi barich gani tumachya madhyamatum shikalo. Mi tumacha khupach abhari ahe
He gane mazya avadiche ahe. Kripaya tya ganyacha vegala video tabla petisaha banava. Va kripaya sarva swaranche,visheshata interludche notation dya.😊
Ho
Aapan Harmonium shikvatay kay
अप्रतिम सुंदरच अद्वितीय. खुपच गोड आवाज फक्त संगीताची साथ असती तर काय बोलायलाच नको. अभिनंदनीय. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
Music nahi maza nahi yet 👍
24 carat!
प्रयत्न खूप चांगला आहे. एक पट्टी खाली घेतलीत तर, स्वर अजून चांगले लागू शकतील.
धृवपदा वर येण्याची जागा अजून चांगली घेता येईल....थोडा प्रयत्न हवा.
Ok
अप्रतिम खूप खूप सुंदर 👌👌👌