हंपी । बदामी । पट्टदकल । ऐहोळे येथील रंजक माहिती । Ft. केतन पुरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 97

  • @rajaramhadake7558
    @rajaramhadake7558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @nalinirajendra9218
    @nalinirajendra9218 4 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम माहिती सोबत फोटो दाखवले असते तर खूप छान वाटलं असतं

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 16 วันที่ผ่านมา +34

    अप्रतिम खूपच सुंदर माहिती..एकच suggestion आहे की ह्या बरोबर फोटो दाखवले असते तर अजून जास्त relate झाले असते..

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา +4

      धन्यवाद!!! खूप चांगली सजेशन आलेली आहे. पुढील व्हिडीओज मध्ये हा बदल नक्की बघायला मिळेल.

    • @ninsane4613
      @ninsane4613 6 วันที่ผ่านมา +1

      मी हीच कमेन्ट करायला आलो आणि तुमची कमेन्ट पाहिली . खरंच जर फोटोची जोड असती या विडियोला तर अजून सुंदर झालं असतं ही सगळं . पण हे ही नसे थोडके. खूप सुंदर कंटेंट देत आहात तुम्ही. असेच राहू दे.

    • @vinayakadam3905
      @vinayakadam3905 4 วันที่ผ่านมา

      फोटो आणि माहिती दोन्ही एक साथ दिलीत तर हंपी आणि बदामी ला गेल्यानंतर या वास्तू पहायला खूपच छान वाटेल.कारण गाईड कडून मिळालेली माहिती 100% खरी असेलच असं सांगता येत नाही.

  • @ajaykarkade5974
    @ajaykarkade5974 3 วันที่ผ่านมา +2

    Watching this from Hampii❤️

  • @kiranbhalekar94
    @kiranbhalekar94 18 วันที่ผ่านมา +8

    सुंदर पॉडकास्ट हंपी एवढी डिटेल्स मध्ये माहिती ते पण व्हिडिओ स्वरूपात महाराष्ट्रातील भटक्या मंडळींना पर्वणी ठरेल यासाठी अभ्यासक केतन पुरी दादा आणि ओंकार ओक सर यांचे धन्यवाद..उनाड भटकंती टीमला पुढील पॉडकास्ट साठी शुभेच्छा...

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!!

  • @anantsawant2081
    @anantsawant2081 5 วันที่ผ่านมา +1

    हा व्हिडीओ फारच छान आणि अभ्यासपुर्ण असून यामध्ये त्यानुसार काही क्षण चित्रे दाखविली असती तर फारच मार्मिक झाली असती. पण छान आहे. धन्यवाद! ❤ 😂

  • @pramodpudale8165
    @pramodpudale8165 16 วันที่ผ่านมา +7

    योगायोगाने आम्ही परवा हम्पीसाठी निघतोय. आठवडाभर बरीच माहिती गोळा करतोय.
    या व्हिडिओत खूप नवीन आणि सुंदर अश्या गोष्टी ऐकायला भेटल्या. एका अभ्यासकाकडून मिळालेली ही माहिती तिथल्या गाईडचे डोके खाणार हे नक्की!

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!!

  • @rahulvishevlogs
    @rahulvishevlogs 16 วันที่ผ่านมา +2

    मी आत्ताच जाऊन आलो खूप काही अभ्यास केला नव्हता मी, हा विदेओ जर आधीच झाला असता तर माझ्या विदेओ मध्ये खूप काही मला सांगता आल असत... तरी पण खूप चांगली माहिती दिली ,

  • @telmukund01
    @telmukund01 5 วันที่ผ่านมา +1

    Sunder mahiti dili.. thanks!
    Nuktech Badami-Hampi visit dili. Navyane arth kalala..
    Barech kahi miss zale ase vatatey.. punha jaun, he sarv pahachey!

  • @abhijeetshinde7067
    @abhijeetshinde7067 18 วันที่ผ่านมา +4

    विरूपाक्ष मंदिरावरील चित्र पाहिलं होत, पण त्या बद्दलची माहिती नव्हती..
    खरच दादा खूप भारी माहिती दिली आहे.

  • @samatabondarde3661
    @samatabondarde3661 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती

  • @dr.vijaykumar8169
    @dr.vijaykumar8169 12 วันที่ผ่านมา +3

    अफाट.. दोन वेळा हंपी - बदामी पाहिली.. फक्त पाहिली पण आज खऱ्या अर्थानं अनुभवली .. खूप खूप धन्यवाद..

  • @priyankamore1975
    @priyankamore1975 15 วันที่ผ่านมา +3

    खूप सुंदर माहिती दिली आहे. अशीच बरीच माहिती तुमच्या कडून मिळावी अशी इच्छा व्यक्त करते. अजून खूप काही आहे ज्या विषयांना वरवर हात घातला गेला आहे त्यात अजून काही माहिती घ्या. कारण पुरी सरांचा अभ्यास चांगला आहे. वेळेचं बंधन आहे पण पूर्ण आणि मुद्दे सुद माहिती ऐकायला आवडेल. अशा वेळी व्हिडिओ मोठा असला तरी पाहायला आवडतो. आपण चित्रपट पण मोठा असला तरी बघतोच त्याच प्रमाणे असे माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील. धन्यवाद 🎉🎉

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!!

  • @ankitachandel1556
    @ankitachandel1556 3 วันที่ผ่านมา +1

    Onkar oak amazing work. This is the best thing I came across today. information given by Sir is also apt and podcast is going smoothly. Thank you for taking up such topics. Already subscribed the channel.

  • @atulpagar7044
    @atulpagar7044 16 วันที่ผ่านมา +1

    Visited last year with Family however still would like to visit again to Hampi, Badami, Pattadakal, Aihole...

  • @vinamogh
    @vinamogh 14 วันที่ผ่านมา +1

    खूपच माहितीपूर्ण, इतिहास सगळा तोंडपाठ. ग्रेट.

  • @meenakshijoshi6255
    @meenakshijoshi6255 14 วันที่ผ่านมา +1

    खूप अभ्यासपूर्ण
    सुंदर मुलाखत
    दोघांचेही खूप कौतुक !

  • @nomadicunexplored1855
    @nomadicunexplored1855 18 วันที่ผ่านมา +2

    काही शंका क्लिअर झाले आणि काही विषय नव्याने कळाले ♥️😍

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!!

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 16 วันที่ผ่านมา +1

    ओंकार सर, केतनसर हार्दिक आभार, अतिशय मौलिक मार्गदर्शन केले आहे.

  • @poonamjraut
    @poonamjraut 14 วันที่ผ่านมา +3

    माहिती चांगली दिलीत. पुनर्भेट झाली ह्यामुळे.
    पण ना मायथॉलॉजी म्हणजे पौराणिक नाही. कृपया लक्षात ठेवावे. आपली पुराणं हे इतिहासावर आधारित आहेत. आणि इतिहास हा खरा आहे.

    • @Vinod_Thorat_official
      @Vinod_Thorat_official 6 วันที่ผ่านมา

      अक्कल वाटतं होता देव तेव्हा कूठे फिरायला गेले होते

  • @niveditakulkarni9808
    @niveditakulkarni9808 13 วันที่ผ่านมา +6

    व्हिडिओ मध्ये जो राजा रामदेवराय असा उल्लेख येतोय, त्याऐवजी राजा कृष्णदेवराय असावा, असे वाटतेय. कारण कृष्णदेवराय च्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्य वैभवाच्या कळसावर पोहोचले होते आणि रामदेवराय च्या कारकिर्दीत तालिकोटची लढाई होऊन साम्राज्याचा विनाश झाला.

  • @ReshmaTakalkar
    @ReshmaTakalkar 2 วันที่ผ่านมา +1

    Everywhere sanatan 😊

    • @templogical3095
      @templogical3095 2 วันที่ผ่านมา

      Itihasala itihas mhnun bagha sarkhe sanatan santan Kay karta, mendu gahan thevla ahe Kay?

    • @ReshmaTakalkar
      @ReshmaTakalkar 2 วันที่ผ่านมา

      @templogical3095 sanatan ek uttam samazvyavastha ahe mhanun abhiman ahe Gita ved upnishad sarkha knowledge kudhech nahi mhanun to shabd waparla , ugach mendu naslyasarkha prattek shabdala politics la jodu nako

    • @templogical3095
      @templogical3095 วันที่ผ่านมา

      @@ReshmaTakalkar Sanatan hi third class vyastha ahe, tumche shikshan farse disat nahi.

  • @ratnakarnikam5111
    @ratnakarnikam5111 14 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम,अव्दितीय अशी अभ्यासपूर्ण माहिती मांडली आहे.
    खूपच सुंदर वाटली.प्रत्यक्ष साईट व्हिजीट केल्याची अनुभुती आली.
    माहीतीच्या सोबत कांही निवडक फोटो असते तर आणखीन चारचाॅद लागले असते.
    धन्यवाद साहेब.....

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 15 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती. आता परत जावेसे वाटतंय. अशाच अजून विडिओ च्या प्रतीक्षेत!👌🏽

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!!

  • @pravin_kharmale
    @pravin_kharmale 18 วันที่ผ่านมา +2

    ओंकार दादा आणि केतन दादा एकत्र 👌👌👌 माहिती अप्रतिमच

  • @gajanan4920
    @gajanan4920 15 วันที่ผ่านมา +1

    आजच हंपी वरून आलोय...छान माहिती दिलीय

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 18 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम माहिती 😊❤

  • @narvankar1989
    @narvankar1989 17 วันที่ผ่านมา +2

    Detailed, hampi punha pahav lagtay

  • @bubanalefamily874
    @bubanalefamily874 10 วันที่ผ่านมา +1

    या पुर्वी सदर ठिकाणी प्रवास केला आहे परंतु एवढी विस्तृत माहिती नव्हती, माहिती साठी आभारी आहे

  • @prathameshghanekar2492
    @prathameshghanekar2492 17 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती मिळाली....❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 15 วันที่ผ่านมา +2

    हंपी आणि बदामी इथली म्युझियम सुद्धा आवर्जून पहिली पाहिजेत .

  • @balajimarkante621
    @balajimarkante621 18 วันที่ผ่านมา +2

    केतन सर ❤❤❤🙌🙌🙌 अप्रतिम..

  • @chanda16303
    @chanda16303 14 วันที่ผ่านมา +5

    हम्पी ल जण्या आधी हा पॉडकास्ट पहिला खूप छान माहिती मिळाली....हम्पी नुसतं पाहून नाही तर आता हम्पी अनुभवता पण येईल ....एक request होती अजून एक detailed. Podcsat झाला तर बरं होईल... किंवा केतन पुरी यांचं हम्पी बदामी यावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक असेल तर सांगा.

    • @UnaadBhatkanti
      @UnaadBhatkanti  14 วันที่ผ่านมา +4

      धन्यवाद!!! लवकरच केतन ह्यांनी लिहावं अशी आमची इच्छा आहे...😆 वाढत्या मागणीनुसार हंपी भाग दोन लवकरच घेऊन येऊ. 😍
      हि मराठीतील आहेत, आउट ऑफ प्रिंट सुद्धा असू शकतात ह्यातील. इंग्रजी आणि कन्नड भाषेत अजून बरीच उपलब्ध पुस्तके आहेत.
      - सफर हंपी बदामीची - शुतोष बापट
      - विजयनगरचा सम्राट - कृष्णदेवराय : सदाशिव आठवले
      - विजयनगर हृदयस्थ साम्राज्य : अस्मिता हवालदार
      - विजयानगरचे शिल्पकाव्य : अस्मिता हवालदार
      - हम्पी वैजयनगर : सुशील अत्रे
      - विजयानगर : जनार्दन ओक
      - वैभवशाली विजयनगर साम्राज्य : एन शिवाजी
      - विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची : ज्योती चिंचणीकर
      - विजयनगर साम्राज्याचा इतिहास अर्थात एक नष्टस्मृती साम्राज्य : माधवराव व्यंकटेश लेले

    • @chanda16303
      @chanda16303 13 วันที่ผ่านมา

      Hey Thank you so much🙏​@@UnaadBhatkanti

  • @pankajkurte348
    @pankajkurte348 17 วันที่ผ่านมา +2

    सुंदर माहिती

  • @Shaziya_17
    @Shaziya_17 16 วันที่ผ่านมา +1

    Very informative 💫

  • @poojanitore7769
    @poojanitore7769 14 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar podcast keep it up 😮

  • @Ninadpatil-o9z
    @Ninadpatil-o9z 16 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त माहिती

  • @UnaadPhoto
    @UnaadPhoto 17 วันที่ผ่านมา +1

    Kamaal Mahiti ...

  • @bhatkantimaharashtrachi6511
    @bhatkantimaharashtrachi6511 17 วันที่ผ่านมา +1

    Khupach Sunder !!! 🤩

  • @amitghanekar5665
    @amitghanekar5665 18 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम..👌

  • @sandipdalvi3807
    @sandipdalvi3807 16 วันที่ผ่านมา +1

    मस्तच......👌

  • @crazysgrider..1513
    @crazysgrider..1513 วันที่ผ่านมา +1

    मी हंपी पासून २९km varati माझ घर आहे .

  • @aryachavan6069
    @aryachavan6069 10 วันที่ผ่านมา +1

    Apratim

  • @SahilMane-rk6lh
    @SahilMane-rk6lh 9 วันที่ผ่านมา +4

    सर आपल्याला अत्यंत कळकळीची विनंती आहे की याच हम्पी बदामी पट्टदकल ऐहोळे या एपिसोड चे केतन पुरी सरांकडून अजून तीन-चार एपिसोड करून आणखीन विस्तृत व नवीन माहिती द्यावी हि विनंती .

  • @tanujadalavi6140
    @tanujadalavi6140 15 วันที่ผ่านมา +1

    मस्तच 🥰

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 17 วันที่ผ่านมา +1

    भारी 😍💝

  • @mayurkavankar2948
    @mayurkavankar2948 13 วันที่ผ่านมา +1

    Awesome ❤❤

  • @SandipDalavi-n6s
    @SandipDalavi-n6s 16 วันที่ผ่านมา +1

    मस्तच……👌

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 10 วันที่ผ่านมา

    Aafat Ani sunder mahiti dilit Dada, khoop khoop dhanyawad Ani Salam aaplya sakhil dyanala🙏

  • @unaadtreks4085
    @unaadtreks4085 17 วันที่ผ่านมา +1

    Ek Number

  • @shajiyashaikh30
    @shajiyashaikh30 16 วันที่ผ่านมา +1

    Bhari ✨

  • @prasadrk1975
    @prasadrk1975 15 วันที่ผ่านมา +4

    भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे मूळ गाव गदग आहे...

  • @dattatelgu2611
    @dattatelgu2611 14 วันที่ผ่านมา +3

    माझं ही म्हणणं तेच आहे काही फोटो दाखवले असते तर बरं झालं असतं

  • @shubhlilavlog
    @shubhlilavlog 18 วันที่ผ่านมา +2

    Best.....

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh 15 วันที่ผ่านมา +1

    एकदा पुन्हा जर योग असेल तर अजून विस्तृत पूर्ण सेशन ऐकायला आवडेल धन्यवाद

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 10 วันที่ผ่านมา +2

    म्हणूनच ' कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू ' असं वर्णन येतं. परकीय आक्रमणापासून बचाव म्हणून विठ्ठलमूर्ती हलवली असावी.

  • @MhetreTab
    @MhetreTab 6 วันที่ผ่านมา +1

    Kudal sangam visit karna chahiye tha.

  • @poojanitore7769
    @poojanitore7769 17 วันที่ผ่านมา +1

    ❤️😍 masta

  • @vivekkara
    @vivekkara 9 วันที่ผ่านมา +1

    Please suggest good books to know more about Hampi and other areas mentioned in the discussion.

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 18 วันที่ผ่านมา +2

    🙏

  • @VaibhavCKadam
    @VaibhavCKadam 17 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌

  • @madhavileparle
    @madhavileparle 7 วันที่ผ่านมา +1

    या विषयावर कृपया एक पुस्तक लिहा

  • @SameerShaikh-nl2rw
    @SameerShaikh-nl2rw 18 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 15 วันที่ผ่านมา +5

    हंपी बदामी पट्टदकल ऐहोले पाहताना नेहमी ASI गाईड सोबतच पाहावेत किमान पहिल्यांदा. पैसे वाचवू नये.

  • @devaghanekar573
    @devaghanekar573 17 วันที่ผ่านมา +1

    Masta

  • @mohanlalbrahmecha2304
    @mohanlalbrahmecha2304 วันที่ผ่านมา

    In jainism varah is bhagwan Manibhadra

  • @rajeshthipse
    @rajeshthipse 3 วันที่ผ่านมา +1

    34:09 - "आपण "कानडा विठ्ठल" म्हणतोच ना!"
    इथे एक चूक आहे... "कानडा" आणि "कन्नड" हे दोन वेगळे शब्द आहेत!
    "कन्नड" ही एक भाषा आहे... तर कानडा म्हणजे "न समजण्या सारखं, अन आकलनीय" !
    "कानडा विठ्ठल" म्हणजे विठ्ठल "अन आकलनीय"आहे... विठ्ठलाची कृति "पटकन न समजणारी" आहे!
    उदा. एखाद्याला बऱ्याच वेळा सांगितल्या नंतर जर एखादी गोष्ट कळाली तर आपण म्हणतो - मग इतका वेळ मी काय "कानडीत" (अन-आकलनीय शब्दात) बोलत होतो का?

  • @deepaksolapure3462
    @deepaksolapure3462 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही कृष्णदेवरायाचा उल्लेख रामदेवराय म्हणून करत आहात...
    रामदेवराय हा कृष्णदेवरायाचा जावई व विजयनगर साम्राज्याचा शेवटचा सम्राट होता

  • @sumitragodbole5073
    @sumitragodbole5073 2 วันที่ผ่านมา +1

    मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्ती असंच आहे. मूर्त्या नाही.

  • @watercolourart1609
    @watercolourart1609 14 วันที่ผ่านมา +1

    Time stamp det ja

  • @avhale
    @avhale 6 วันที่ผ่านมา +1

    Sry to say, but Some facts are wrong..
    One thing, krishnadevray is the name, not ramdevray

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms 16 วันที่ผ่านมา +1

    1:45 Musical pillars are not hollow, dont spread false statement. there are some pillars cut by British to study whether these are hollow pillars or not. they found that density of pillars are different so that the sound of every pillar is different.

  • @pedvlog2414
    @pedvlog2414 14 วันที่ผ่านมา +2

    का खोटा इतिहास पसरवत आहात ती सर्व बौद्ध लेण्या आहेत 👍

  • @NitinShevkari
    @NitinShevkari 6 วันที่ผ่านมา +1

    15:49 mythology mhanayla laaj nahi vatat? Varah avtar, Narasinh , shiv shankar he sarv apla itihas ahe. It's my myth!? Je Saty ahe tyala tumhi myth mhanta!?

  • @marutiganga
    @marutiganga 13 วันที่ผ่านมา +1

    केतन पुरी उस्मानाबाद ला पण अशा काही साईट आहेत का .. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय च्या पाठीमागे एक पापविनाश म्हणून एक जागा जिथे केतकी बन आहे त्याठिकाणी एक छत नसलेले महादेव मंदिर आहे त्याचा इतिहास काय सांगता येईल का

  • @prabhakarbarve733
    @prabhakarbarve733 11 วันที่ผ่านมา +1

    सुंदर माहिती

  • @shrushtinitore564
    @shrushtinitore564 12 วันที่ผ่านมา +1

    Amazing 😍

  • @SandipDalavi-n6s
    @SandipDalavi-n6s 16 วันที่ผ่านมา +1

    मस्तच….👌

  • @prachighanekar14
    @prachighanekar14 17 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌

  • @dipeekaprabhudesai4303
    @dipeekaprabhudesai4303 17 วันที่ผ่านมา +2

    Masta

  • @amitghanekar5665
    @amitghanekar5665 18 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤

  • @SandipDalavi-n6s
    @SandipDalavi-n6s 16 วันที่ผ่านมา +1

    मस्तच….👌