कधी संपणार त्रास आमचा😭 l जीवन नकोस झालय 😔l अशी वेळ कुणा वर येवू नये 🙏🏻 l एकट्या आईच आयुष्य😓

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #volg #volging #trending #housewife #house #housewifehomelife #housewiferitasdailylife #single #singlemom #singlemother #singlemomlife #singlemomguides #singlemomvlogs #singlemombudget #singlemomma #singlemomasha #singlemomdayroutine #routine #dailyroutine #dailyroutinevlogs #dailyroutinetips #sad #sadlife #sadlifequotes #sadlifetalks #momlife #momslife #mom #mommy

ความคิดเห็น • 71

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 วันที่ผ่านมา +2

    कुठे राहता, पत्ता सांगा

  • @mangalubale15
    @mangalubale15 6 วันที่ผ่านมา +6

    Yesu mashi ver vishsvas teva tumche jivan nakkich badalel

  • @sonalilandge5252
    @sonalilandge5252 6 วันที่ผ่านมา +9

    Yeshu masih var vishwas theva to tumchi har ek situation badlel

    • @Sachinpawar-gv2ri
      @Sachinpawar-gv2ri 3 วันที่ผ่านมา

      Ho yeshu vr vishavas theun prayer kra yeshu tumhala br karel tumchi prablom yeshu sanga

  • @radhikamore333
    @radhikamore333 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai swaminvar vishwas theva sagal thik hoil

  • @sonalilandge5252
    @sonalilandge5252 6 วันที่ผ่านมา +6

    Jesus is the lord

  • @AnushkaShivanshsVlogs
    @AnushkaShivanshsVlogs วันที่ผ่านมา +1

    Me tumcha full video watch kela & channel subscribe pan kele Pls don’t worry didi daily TH-cam war 1 video takat ja continuous , TH-cam war khup changle Lok aahet khup help kartat 👍🏻Tumhi chan video banvat aahet ya channel war Kaam Kara khup Lavkar changle divas yetil 😊ek important point tumchi personal documents TH-cam war Naka share karat jau yane TH-cam channel la problem yeal TH-cam kadun he TH-cam war allowed nahi aahe only tumhi QR code community war post Kara & WhatsApp number pan deun dya barech Lok help kartil yane ,,,tumhi video madhe sarve bolun share karat ja but kadhi pan personal documents share Naka karu ,,,God bless you Take care🙏🏻Daily video taka channel grow hoel👍🏻

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much ताई आपण मला suggest केल्या बद्दल आणि आपल गाव किंवा कुठे रहातो हे सांगावं की नाही बरेच जण विचारतात मला

  • @anitadmello8450
    @anitadmello8450 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pray to god Jesus Christ will bless he knows all your problems give your problem to Jesus he will provide everything trust me

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      I hope ..😔

  • @VidhyaRaut-t9x
    @VidhyaRaut-t9x วันที่ผ่านมา +1

    तुम्ही हनुमान चालीसा म्हणा व मंदिरात हनुमंताचा जात जा माझी अशी वेळ होती,भाव व विश्वास असेल तर ताबडतोब फायदा होतो

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  วันที่ผ่านมา +1

      हो ताई मी सगळ्या देवाण न च करत आहे

    • @VidhyaRaut-t9x
      @VidhyaRaut-t9x วันที่ผ่านมา +1

      @@Singlemomasha सर्व देवाच करतो आपण पण कलियुगाची साक्षात देव हनुमानजी आहे करून बघा, साधू संत के तुम रखवाले , नासे रोग हरे सब पीडा मी पण स्वामी भक्त आहे आपले स्वामी मारुतीचा मंदिरात जात होते

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@VidhyaRaut-t9x हो ताई हनुमान जी च पण करतोय

  • @SheetalJhadav
    @SheetalJhadav 5 วันที่ผ่านมา +2

    Please help me God 😭🙏

  • @SheetalJhadav
    @SheetalJhadav 5 วันที่ผ่านมา +2

    Tai sarv thik honat tumhi tension nka gheu❤

  • @rani84841
    @rani84841 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi tai .... Divas ase raht nstat ... Sarv thik hoial......

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      I hope tai 😊

  • @mangalubale15
    @mangalubale15 6 วันที่ผ่านมา +3

    Sonali tai kup chan sangital tai na

  • @gajanan9664
    @gajanan9664 วันที่ผ่านมา +1

    मी आजच सबस्क्राईब केलं आहे ताई तुम्हाला‌.

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  วันที่ผ่านมา

      Thank you so much ताई 🤗

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  วันที่ผ่านมา

      असेच व्हिडिओ बघत रहा आणि share पण करा pls..🙂

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +1

    खूप लोकांचे जॉब गेलेत...... तुमच्यासारखाच झालेलंय सध्या........ होईल सर्व ठीक......... 🙏🙏🙏

  • @sangitatapaseshingade
    @sangitatapaseshingade 5 วันที่ผ่านมา +1

    कुठे राहते ताई तु काळजी घे होईल सर्व व्यवस्थित

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  5 วันที่ผ่านมา +1

      हो ताई ... नागपूर येथे असते मी

  • @Savitafamily1777
    @Savitafamily1777 3 วันที่ผ่านมา +1

    Hii tai

  • @chhayashirole5366
    @chhayashirole5366 3 วันที่ผ่านมา

    अंगणवाडी सेविका कड भरायचा आता जाऊन फॉर्म सगळ्या वेबसाईट बंद आहेत असा विडिओ पहिला मी youtube ला

  • @sonalilandge5252
    @sonalilandge5252 6 วันที่ผ่านมา +1

    Har ek sharir cha tras suddha bar honar

  • @surekhabobade123
    @surekhabobade123 5 วันที่ผ่านมา +2

    काय झालं आहे तुम्हाला.......कशाने आजारी आहात .....

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  5 วันที่ผ่านมา +1

      खूप मोठी प्रॉब्लेम आहे सांगेल व्हिडिओ मध्ये बायकांनी swtha कडे लक्ष द्यावं ह्या साठी मी सांगेल कसं मी ह्या त्रासात अडकले

  • @PriyankaChavan-i1x
    @PriyankaChavan-i1x 3 วันที่ผ่านมา +1

    😢

  • @Mumbaikarmummyvlogs
    @Mumbaikarmummyvlogs 5 วันที่ผ่านมา +1

    सर्व thik hoeal ताई

  • @mangalubale15
    @mangalubale15 6 วันที่ผ่านมา +2

    Hi tai bhagun kup vait vatale

  • @mangalubale15
    @mangalubale15 6 วันที่ผ่านมา +2

    Me subscribe kele tai

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา

      Thank you so much ताई 🥺😊🙏🏻

  • @meghajoglekar8440
    @meghajoglekar8440 3 วันที่ผ่านมา +1

    Kuthe rahta tumhi

  • @MusinaInamdar
    @MusinaInamdar 3 วันที่ผ่านมา +1

    Hi

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 2 วันที่ผ่านมา +2

    😂❤❤❤❤

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  2 วันที่ผ่านมา

      छान..👍🏻

  • @surekhabobade123
    @surekhabobade123 5 วันที่ผ่านมา +1

    कुठे राहता तुम्ही

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  5 วันที่ผ่านมา

      नागपूर येथे रहाते मी ताई

  • @suparstar-l2t
    @suparstar-l2t 6 วันที่ผ่านมา +2

    माझी पन परीस्थिती तुमच्या सारखीच आहे ताई सर्व काही ठीक होईल 👍

  • @Savitafamily1777
    @Savitafamily1777 3 วันที่ผ่านมา +1

    Nuw sub

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +1

    आम्ही जुलै मध्ये फॉर्म भरला...... आमचे 3000 आलेत 17 ऑगस्ट ला...... आता 1500 येतील या आठवड्यात........ पोस्टात 200 रु देऊन खात उघडलेलं आणि स्वतः फॉर्म भरलेला........ कुणाला पैसे नाही दिले फॉर्म भरायला.......... 50 रु देऊन बोटाचा ठसा देऊन पोस्टात आधार सीडींग करून घेतलं...........

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา

      कोणत्या वेबसाईट वरती भरल pls सांगा ना नेट कॅफे मध्ये पैसे मागतात 150 rs आणि माझं फॉर्म भरून आता one month hot आला पण पैसे आले नाहीत ,फक्त succesful झाल अस सांगितल मला , मुली च पोस्टात account open केलं आहे पण डेट संपली असे म्हणत आहेत

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@Singlemomashaफॉर्म approve झाल्याचा मेसेज आलेला का तुमच्या फोन वर.......?

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา

      @@Donaldasdf नेट कॅफे गेली होती तर आप्रोवल जाहल आहे म्हणे पण अजून कसे येईना आणि आता फॉर्म भरणे बंद झाले आहे काय करावे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา

      @@Singlemomasha तुमच्या mobile वर approve चा मेसेज आला नाही म्हणजे form approve नाही

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  5 วันที่ผ่านมา

      @@Donaldasdf मी नेटकॅफे मध्ये भरला फॉर्म असा काही msg नाही आला मला 😓

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 7 วันที่ผ่านมา +1

    कशामुळे झाले आहे हे

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  7 วันที่ผ่านมา

      काय ताई ?

  • @Geetanjali05
    @Geetanjali05 วันที่ผ่านมา

    मी तुमची नवीन सबस्क्राईबर. 🙏 तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा यूपीआय आयडी देऊ शकता म्हणजे ज्या लोकांना तुम्हाला मदत करायची ते डायरेक्ट करू शकता.

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  วันที่ผ่านมา

      हो ताई मी comunity मध्ये टाकल आहे आणि आता description box मध्ये पण देते QR code..🤗

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +2

    मुलगी 21 वर्षांची असेल तर तिचा पण फॉर्म भरा...... एका घरात दोन बायकांना मिळत आहेत पैसे

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา +1

      हो पण माझ्या कडे अकाउंट ओपन करण्यासाठी पण पैसे नव्हते आता मी पोस्टात जाऊन अकाउंट ओपन केला आहे माझ्या मुलीचं पण आता सध्या फॉर्म भरणे बंद आहे त्यामुळे अजून प्रॉब्लेम आहे जर फॉर्म भरायची डेट तुम्हाला माहित असेल अजून काही माहिती असेल तर प्लीज मला नक्की कळवा

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +1

      @@Singlemomasha सप्टेंबर च्या अखेर पर्यंत मुदत आहे..... आम्ही नारिशक्ती app वर स्वतः form भरलेला...........

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +1

      @@Singlemomasha शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड ची मागची बाजू जिथं आपलं नाव असतं तो फोटो जोडला........ संमतीपत्र त्याच्यावर स्वतः ची सही, आधार कार्ड, पोस्टाचा brown कलरच कार्ड मिळत त्याचा फोटो जोडला होता........ आणि त्या कार्ड वर IFSC कोडं आहे तो type केलेला............

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา +1

      @@Donaldasdf thankyou tai

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา

      @@Donaldasdf tithe aapl check kas krav lagel कारण मी फॉर्म नेट कॅफे मधून भरला आहे

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 6 วันที่ผ่านมา +2

    गॅस सिलिंडर 1 जुलै पूर्वी बाईच्या नावावर असेल तर 3 सिलिंडर चे पैसे येणार बँकेत /पोस्टात........ ज्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे येणार त्याचं खात्यात सिलिंडर चे पैसे येणार...........

    • @Singlemomasha
      @Singlemomasha  6 วันที่ผ่านมา

      कसले समजल नाही

  • @PratikPalekar-rx6tk
    @PratikPalekar-rx6tk 7 วันที่ผ่านมา +1

    Hi