काही लोकांना मानसिक त्रास देण्याचा छंद असतो असूरी आनंद घेतात बिच्चारे पण देवाच्या काढीचा आवाज होत नाही दिवस प्रत्येकाचा येतो ताई . मुलांसाठी खंबर रहा आई ही मुलांसाठी देव असते नको त्रास करून घेऊ ताई 😢😢
तु त्या घराचे हप्ते भरु नकोस. तु आता फक्त तुझा आणि मुलांचा विचार कर पैसे जपुन वापर. आज कष्ट होतील पुढे वय वाढले की कष्ट होणार नाही.चार पैसे पदरी बाळग.पुढील आयुष्याचा विचार कर.
कशाला टेन्शन घेते तू..दे सगळं सोडून सोन्यासारखी मुलं आहेत तुला..... दान केलं सगळ असं समज..जिथे विश्वास नसतो तिथे राहून काही होत नाही ...tu strong आहेस ताई...❤❤
ताई आपण नम्रपणे आपले. खरे गाऱ्हाणं आम्हाला सांगितले आम्ही आपल्या सोबत आहोंत महाराज हे अशक्य ते शक्य करतील स्वामी ह्या वाक्यवर आमचा सपूण विश्वास आहे आपले पुढे निश्चित चांगले हौईल हे नक्की
बरोबर आहे ताई तुमचं..पण आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेलं संस्कार आणि आपल्यातील चांगुलपणा आपलाला असं वागु देत नाही..राग मानू नका.. माझं मत सांगितले मी.. स्वामीं माऊली आहेत आपल्या सगळ्यांच्या पाठीशी.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️
ताई जाऊदे नको तु त्या नालायक माणसाकडे लक्ष देऊ. तुझं चांगलंच होईल ताई.सवामींनी तुझं म्हणणं लवकरच ऐकावं. मला तर असं वाटतं ताई त्या माणसाचं मन बदलाव आणि तुम्ही सुंदर रहावं ताई. तुझं दुःख खूप खूप मोठं आहे ताई. तु अशीच खंबीर रहा.
श्री स्वामी समर्थ ताई जे होतं ते चांगल्यासाठी होतं काळजी करू नको तुझं पण खूप चांगलं होणार आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌹
जे होते ते चांगल्यासाठी च होते ताई तुमच्या सोबत तुमची मुले आणि स्वामी आहेत हेच भरपूर आहे स्वामी तुम्हाला नक्की योग्य मार्ग दाखवतील तुम्ही तुमची काळजी घ्या 😊😊
ताई नेमके काय झाले यांच्या मिष्टरांचे मी पण ऐक स्वामी सेवेकरी आहे माझे मीष्टर 2009 मध्ये ऐंक्सींडेट मध्ये गेले मुल सात ते आठ वर्षे वयाचे होते पण स्वामी सेवा सोडली नाही मुलगा नोकरीला लागला आता स्वामी कृपेने मजेत आहे ताई हेही दिवस जातील.
Tai tu swatakade laksh de je hi tuza ayushat hoil te parmeshvaracha marjine hoil ase samjun aanandat raha aani aarogyachi kalaji ghe ......Happy raha sagal thik hoil
tai tu tension ghevu nako sagle changle hoil swami aahet tuzya sobat ani he devas lavkar jatil tu khup changli aahes tu sarv jababdari sambhalt aahes mule khup samjdar aahet g tyancya sobat chan rahaycha .
ताई तिकडच्या घरात सगळ्या सुखसोयी केल्या आहेत आणि तुमचा मुलाने म्हटले होते की आई तु माझ्यासाठी घरात कोणतीच गोष्ट ठेवली नाही घरात सगळं घेतलं जे हवं ते हे लक्षात आलं ओ व्हीडिओ बघताना पण तुम्ही काळजी करू नका सगळं नीट होईल
Bala kalji karu nakos. Jithe zukaila pahije thithe zukane rast ahe pan he ati zale tar thamble pahije. Tu kankhar ahes. Hushar ahes. Saglanchya shubhechha ashirwad tuzya barobar ahet. Uthun ubhi raha ani punha bharari ghe❤
Hapte bharuch nako mhanje te ghar japt hoil Ani to sudharel sanshayane khup sansar tutale ahet g khup vait vatate he ekun evadha motha mulga aslyavar ase vichar dhevne mhanje to manus ch chukicha ahe
Tai tu jevha sangt Hoti tevha Khup vait vatla g tu kiti shan kels kharch Akshrsha Dole bharun Aale tu kahi kalji karu nkos tuj khup changlHoil Hich swami chya charni prathana 😢👍👌Aamhi pn tujhyasobt Aahot kalji ghe Tai
he punha punha sangte me ...ki tai me tujha pahila vdo ek saramru parayn ...ह्याचा होता ..तू साडीवर होती...जेमतेम घर ...साधी Sadi ...Ghar hi asach sadh....tithun te aaj pryantcha prvas..........kal peksha aaj nkkich changa vait ....pn saglyat mahtvach ..swami kalhi tujhya sobt hote ..aajhi ...aahe...manas yetil aayushyat jatil ...pn swami cha hat tumchya hatat.....tumch nkkich changlch hoil... Shri swami samrth Jay Jay swami samrth
ताई माझाही मुलगा माझ्या नवऱ्याला सांभाळायला नाही बोलतोय मी गेली 25 वर्ष मुला सोबत राहते माझा मुलगा आता 25वर्षाचा आहे देव आहे आपल्या सोबत कायम असेल माझा मुलगा doctor आहे
काही लोकांना मानसिक त्रास देण्याचा छंद असतो
असूरी आनंद घेतात बिच्चारे
पण देवाच्या काढीचा आवाज होत नाही
दिवस प्रत्येकाचा येतो ताई . मुलांसाठी खंबर रहा आई ही मुलांसाठी देव असते
नको त्रास करून घेऊ ताई 😢😢
तु त्या घराचे हप्ते भरु नकोस. तु आता फक्त तुझा आणि मुलांचा विचार कर पैसे जपुन वापर. आज कष्ट होतील पुढे वय वाढले की कष्ट होणार नाही.चार पैसे पदरी बाळग.पुढील आयुष्याचा विचार कर.
स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहतील.
ताई तुमच चांगलच होणार स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ ❤❤
कशाला टेन्शन घेते तू..दे सगळं सोडून सोन्यासारखी मुलं आहेत तुला..... दान केलं सगळ असं समज..जिथे विश्वास नसतो तिथे राहून काही होत नाही ...tu strong आहेस ताई...❤❤
ताई आपण नम्रपणे आपले. खरे गाऱ्हाणं आम्हाला सांगितले आम्ही आपल्या सोबत आहोंत महाराज हे अशक्य ते शक्य करतील स्वामी ह्या वाक्यवर आमचा सपूण विश्वास आहे आपले पुढे निश्चित चांगले हौईल हे नक्की
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या बुद्धाला ऐकून खूप ही वाटते स्वामी खरंच तुमचं खरोखर चांगलं करतील ते श्री स्वामी समर्थ
ताई तुझं खुप छान होणार स्वामी नक्की तुला मदत करणार खरं कधी ही बुडत नाही आनंदी रहा मुलांसाठी 🎉
Tai सगळं आयुष्य छान होईल 👍🏻👍🏻 श्री स्वामी समर्थ ताई
तुमच्यावर असल फालतू आरोप घ्यायला नको होते दादांनी तुम्ही फक्त स्वामी च विचार करत असता😊😢
दीदी तुमची मुले खुपच छान आहेत तुमचे सगळं चांगले होईल स्वामी समर्थ आहेत पाठीशी काळजी करू नकोस 🙏🙏❤️❤️
Taai dar 2 diwsaanni tech tech repeat karuun swataalaa traas karuun gheu nakaa. Be strong. 😊 Shri Swami Samarth 😊
अगदी बरोबर आहे तुझ छान निर्णय घेतलास
‼️🙏💖 श्री स्वामी समर्थ 💖🙏‼️
ताई घराचे हप्ते तू भरू नको, जाऊ देत घरावर जप्ती येऊ देत मग च ते लोक जागेवर येतील. तू आता फक्त तू तुझे आणी मुलांचे बघ
बरोबर आहे ताई तुमचं..पण आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेलं संस्कार आणि आपल्यातील चांगुलपणा आपलाला असं वागु देत नाही..राग मानू नका.. माझं मत सांगितले मी.. स्वामीं माऊली आहेत आपल्या सगळ्यांच्या पाठीशी.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️
Waaa,Kay vakya bolun gelat ....seva etki karavi ki svechya punnyai pudhe ya goshti kami padavyat....sundar ❤
ताई जाऊदे नको तु त्या नालायक माणसाकडे लक्ष देऊ. तुझं चांगलंच होईल ताई.सवामींनी तुझं म्हणणं लवकरच ऐकावं. मला तर असं वाटतं ताई त्या माणसाचं मन बदलाव आणि तुम्ही सुंदर रहावं ताई. तुझं दुःख खूप खूप मोठं आहे ताई. तु अशीच खंबीर रहा.
श्री स्वामी समर्थ ताई जे होतं ते चांगल्यासाठी होतं काळजी करू नको तुझं पण खूप चांगलं होणार आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌹
🙏💅ताई ,🌹गण गण गणांतबोते 🌹श्री स्वामी समर्थ,🌹
Shri Swami Samarth 🌹🌹
Sri Swami Samarth jay jay Swami Samarth 🌹🌹🪷🪷🎉🎉
श्री स्वामी समर्थधन्यवाद
हे ही दिवस जातील आणि पुन्हा तुझ्या आयुष्यात सुख येईल
Shree Swami Samarth Maharaj 🙏
अशीच पुढे जा ताई कुणाकडं लक्ष देऊ नको बेटा स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहे
ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात काही नाही आपल्या जीवनात यशस्वी वह,
Shree Swami samarth ❤
Shree swami samarth 🙏🙏🌹
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Great job tai. Hats up to you
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
Shree Swami Samarth ताई
जे होते ते चांगल्यासाठी च होते ताई तुमच्या सोबत तुमची मुले आणि स्वामी आहेत हेच भरपूर आहे स्वामी तुम्हाला नक्की योग्य मार्ग दाखवतील तुम्ही तुमची काळजी घ्या 😊😊
🙏🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏
Sri Swami Samarth Sagal Thangal hoil
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🙏🙏
खुप छान बोलतात श्री स्वामी समर्थ
काही गरज नाही अश्या नवऱ्याची ज्याला घरतल्या लक्ष्मी ची किंमत नाही तर,आणि तुमच्या घरात राहायलl लाज कशी वाटत नाही तुम्ही हप्ते भरता त्या घराचे.
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️🌹
Tai swami sagle chanh kartil go ahead tai 👍 shree Swami Samarth
||श्री स्वामी समर्थ||👏👏
श्री स्वामी समर्थ ❤❤🎉🎉
ताई परमात्मा तूमच्या पाठीशी आहे काऴजी करू नका , चींता परमात्मावर सोडा , शीवबाबा तूमच्या पाठीशी आहे
Shree swami samarth tai
Shri swami samarth.
Shree Swami samarth sagl theek hoeel
ताई नेमके काय झाले यांच्या मिष्टरांचे मी पण ऐक स्वामी सेवेकरी आहे माझे मीष्टर 2009 मध्ये ऐंक्सींडेट मध्ये गेले मुल सात ते आठ वर्षे वयाचे होते पण स्वामी सेवा सोडली नाही मुलगा नोकरीला लागला आता स्वामी कृपेने मजेत आहे ताई हेही दिवस जातील.
Tai tensation gheu Nako ❤ positive Raha Tai Shri Swami samarth Tai 🌹
ओवी समोर अस काही जास्त बोलत जाऊ नका ताई ती लहान आहे
Shree swami samarth tai ❤
Tai tu swatakade laksh de je hi tuza ayushat hoil te parmeshvaracha marjine hoil ase samjun aanandat raha aani aarogyachi kalaji ghe ......Happy raha sagal thik hoil
Shree swami samarth............swami pathishi ahet........
Tai hasun khelun Raha Karan jagala radnare bal sudha aavadat nahi khambir rahun tuzya hakkache milav kashtache aahe te
ताई मुल शांत व अभ्यासाठी काही तरी उपाय सांगा आणि ओवी कडे लक्ष द्या ताई 😊
🙏श्री स्वामी समर्थ🙏 ताई. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. Be strong 🙏
Tai aamhi tumchyasobat aahot.
Nko Tai bharu hapte...yeu de japti
tai tu tension ghevu nako sagle changle hoil swami aahet tuzya sobat ani he devas lavkar jatil tu khup changli aahes tu sarv jababdari sambhalt aahes mule khup samjdar aahet g tyancya sobat chan rahaycha .
Ani sagla hakkane jaun tujha saman jaun gheun ye. Police sana gheun jaa sobar ani tuja saman gheun ye. Tyala jhakmarun dyava lagel
Shriswami samarth
ताई तिकडच्या घरात सगळ्या सुखसोयी केल्या आहेत आणि तुमचा मुलाने म्हटले होते की आई तु माझ्यासाठी घरात कोणतीच गोष्ट ठेवली नाही घरात सगळं घेतलं जे हवं ते हे लक्षात आलं ओ व्हीडिओ बघताना पण तुम्ही काळजी करू नका सगळं नीट होईल
Bala kalji karu nakos. Jithe zukaila pahije thithe zukane rast ahe pan he ati zale tar thamble pahije. Tu kankhar ahes. Hushar ahes. Saglanchya shubhechha ashirwad tuzya barobar ahet.
Uthun ubhi raha ani punha bharari ghe❤
222 धन्यवाद यूनिवर्स
तू कोणत्या गावात राहते
आणि खंबीर रहा देव तुझं नक्की चांगलं च करेल स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत
SHREE SWAMI SAMARTH
Hapte bharuch nako mhanje te ghar japt hoil Ani to sudharel sanshayane khup sansar tutale ahet g khup vait vatate he ekun evadha motha mulga aslyavar ase vichar dhevne mhanje to manus ch chukicha ahe
Shree swami smarth
Take care tai,
Tai tu jevha sangt Hoti tevha Khup vait vatla g tu kiti shan kels kharch Akshrsha Dole bharun Aale tu kahi kalji karu nkos tuj khup changlHoil Hich swami chya charni prathana 😢👍👌Aamhi pn tujhyasobt Aahot kalji ghe Tai
ताई स्वारी मी 222 धन्यवाद यूनिवर्स असा मॅसेज केला पण योगायोगाने हा अंक माझ्या समोर आला
Tai chaan nirnay ghetlay Tumhi, ata just Happy raha😊.All the best..👍
😢😢😢😢😢 वाईट वाटलेऐकून
Tai strong raha kalji Karu naka ani samanacha vichar ajibat Karu naka ek vel ashi yeil ki tumhala aayushyat sagle kahi deun jaail
दोन लवंग पण फोडणीत टाकायच्या. खूप छान लागते.
Ag tension gheu nako I bless u n family
ताई स्वामीं वरती विश्वास राहू दे सगळं ठीकच होईल
Shree swami Samarth
ताई तुम्ही कुठे राहतात सांगली मधे की पुणे
श्री स्वामी समर्थ काळजी करू नका ताई सगळं ठीक होणार स्वामी महाराज आहेत आपल्याबरोबर 🙏🙏🙏
Hi tai
स्वामीनवरची भक्ती श्रद्धा सोडू नका नक्किच छान करतील हे का सांगते मी हि अडचणित आहे पण स्वामीनवर सोडलेल आहे
श्री स्वामी समर्थ
🙏🙏❤️❤️
ताई त्या घराचे हप्ते नको भरू मग समजेल त्याला
Tai maza mulga ikt nhi abhyas krt nhi chidchid krto upay sanga please
बरं झालं ताई तू. मन मोकळे केले काळजी करु नकोस स्वामी समर्थ महाराज सगळेच छान करतील
Shree स्वामी समर्थ आहे ते. बरोबर बघणार काळजी करू नकोस, जायच्या dhukat ना त्याला काळात
❤❤❤❤
Changle hoel
Shree swami samartha tai nako tension ghevu tai swami kayam sobat ahet Mulanchi kalji ghe Tynch career nit ghdav
Ata tu complete vegli jhales tar mag prashna yeto kuthe tya gharache hafte tu bharnyache
he punha punha sangte me ...ki tai me tujha pahila vdo ek saramru parayn ...ह्याचा होता ..तू साडीवर होती...जेमतेम घर ...साधी Sadi ...Ghar hi asach sadh....tithun te aaj pryantcha prvas..........kal peksha aaj nkkich changa vait ....pn saglyat mahtvach ..swami kalhi tujhya sobt hote ..aajhi ...aahe...manas yetil aayushyat jatil ...pn swami cha hat tumchya hatat.....tumch nkkich changlch hoil... Shri swami samrth Jay Jay swami samrth
आले rahile 😅tai, athvat nvte tula sangayla, so sangitla.. Ale, kdipata, lasun, kothimbir khup ch tasty lagte, mla tr khujup aavdte कडी
ताई माझाही मुलगा माझ्या नवऱ्याला सांभाळायला नाही बोलतोय मी गेली 25 वर्ष मुला सोबत राहते माझा मुलगा आता 25वर्षाचा आहे देव आहे आपल्या सोबत कायम असेल माझा मुलगा doctor आहे
Yevdhya himtine jagnyachi himmat thevles tar tyala tujha danka dakhav. Tyala halkyat jagun deu nakos
तु हाप्ता अजिबात भरू नको ,घर सिल करू दे तुला काय फरक पडतोय त्या शिवाय डोळे उघडणार नाहीत त्या व्यक्ती चे
Jeva khup tarss manastap hoto na tar nko vat sagl nko navra nko savnsar nko ghr me 3 varsh jhale ekti rahaty 3 mulina sabhalte maharaj ahet majha sobat mhnun mala aas vaty tai mulanch paha bus
Nad na tyala full bag tou kasa namto ki nahi. Tu tyala ekdam halkyat ka sodun detes
Tai video pahat paaht ch me pn takachi कडी ch pitey
Tai swami var vishwas theva Sagle changle hoeil
Kalaji nko Karu tai swami maharaj sagal vyavsthit kartil❤️