श्री दत्तगुरु ओवी | Shree Dattguru Ovi | Ovirang (ओवीरंग)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • साठ शंभर ग ओवी, नाही दत्ताला पुरली
    गुरुदत्ताच्या चरणी, लक्ष फुल म्या वाहिली....
    आज गुरुपौर्णिमा ...माझ्या ओवीरंग परिवारातर्फे सर्व गुरुजनांना श्री गुरुदत्त महाराजांच्या ओव्यांचा हा भाग समर्पित करतोय.
    श्री दत्त गुरूंची ओवी आणि ते हि गुरूंच्या आनंदाश्रमामध्ये आम्हाला चित्रित करता आली ..म्हणजे आमचं भाग्यच !!!.... निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि सारवलेल्या जमिनीवर उभारलेला मंदिराचा गाभारा...आजूबाजूची निरव शांतता, मनाची एकाग्रता....इथे येऊन श्री दत्त चरणी लिन होणं म्हणजे सुख...आम्ही ओवी शूट करताना जेव्हा त्या आसमंतात ओवी घुमत होती तेव्हा खूप शांत आणि समाधानी वाटत होतं. ओवी फक्त निमित्त पण त्यामुळे आम्हाला आनंदाश्रम अनुभवता आला. आषाढी एकादशीच्या वारीच्या ओव्यांपाठोपाठ आम्हाला या ओवी साठी दत्त मंदिरात जाण्याचा योग आला आणि गुरुचरणी हि छान सेवा आमच्याकडून साक्षात माउलींनी घडवून आणली. अशीच आमच्याकडून सेवा घडत राहो हि गुरुचरणी प्रार्थना !!!!
    आपण सर्व रसिक प्रेक्षक आमचे गुरुजन आहेत. तुमच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे ओवी परंपरा जपण्याचे आमचे कार्य आजपर्यंत चालू आहे आणि यापुढेही हे कार्य असेच चालू राहील...प्रयेक अडचणीतून मार्ग काढताना गावागावातून असे कितीतरी गुरु माउली आम्हाला भेटले आणि मार्ग निघत गेला. जुनी परंपरा जपण्याचा हा प्रवास कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. जन्मदात्या आई-वडिलांपासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पदोपदी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या प्रत्येक गुरुवर्यांना आज मनापासून वंदन...आमची हि सेवा आपण गोड मानून घ्यावी....
    दिगंबरा गुरु दिगंबरा, दिगंबरा गुरु दिगंबरा
    माय माउलींच्या ओवीतून तू भेटशी खरा...
    नाम तुझे ध्यानी, गायिली मी ओवी
    ओवीरंगीं सेवा, गोड मानुनी घ्यावी
    निर्मिती - ओवीरंग
    संकल्पना /लेखन /दिग्दर्शन - ज्योती शिंदे
    संगीत - सुखदा भावे-दाबके
    छायाचित्रण - योगेश चिंदरकर, सुनील चव्हाण, ज्योती शिंदे
    संकलन - हेमंत शिंदे, विराज शिंदे रेहलन
    लाईट आणि कॅमेरा असिस्टंट - दीपक आखाडे, नीरज गुप्ता
    कला दिग्दर्शन / प्रोडक्शन हेड - सुहासिनी घोरपडे
    रंगभूषा / केशरचना - रिया घोरपडे
    वेशभूषा / अलंकार - सुहासिनी घोरपडे
    ओवी कलाकार - माधुरी पानसरे
    ओवी गायिका - मुग्धा पेंडसे
    सोशल मिडिया हॅन्डल - विराज शिंदे रेहलन / रिया घोरपडे
    प्रवास व्यवस्थापन - राकेश पाटील
    विशेष आभार - पूनम राजाराम शिंदे
    श्री. श्रीकांत पाटणकर - गुरुसेवक, श्रीदत्त गुरुसेवा मंदिर, आनंदाश्रम खोपोली.
    श्री. विजयानंद शेंबेकर - ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट, खोपोली.
    सौ. विद्या डोंगरे - खोपोली..
    संतोष कदम - आश्रम सेवक
    आनंदाश्रमातील योग निवासी शिबीराकरिता संपर्क : श्री दत्त गुरुसेवा मंदिर - 9822840781
    आनंदाश्रम, मिळ ठाकूरवाडी जवळ, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड..410203
    #marathi #culture #shreedattguru #festival #maharashtra #gurupurnima #dattatreya #gurudev #gurudatta #gurudattatreya #ovi #guru #dattamaharajstatus #dattamaharaj #dattatreyajayanti #dattatreyaswamysongs #dattaprasad #dattachiaarti #dattachyacharani #gurumauli #narsobawadi #narsobachiwadi #girnarparikrama2023 #dattaprasad #anandashram

ความคิดเห็น • 63

  • @sakhis7887
    @sakhis7887 หลายเดือนก่อน +1

    आनंदाश्रमातील पहाट, पूजा, प्राजक्ताचा दरवळणारा सुगंध, सोनेरी सूर्य किरणं ओवीरंग आणि मुग्धाजी तुमचा आवाज, प्रसन्न वाटलं, शुभेच्छा !!!

  • @aparnapuranik4544
    @aparnapuranik4544 6 หลายเดือนก่อน +2

    🙏 तस्मै श्री गुरवे नमः🌻
    आपल्या माय मराठीत एकाहून एक सरस अनेक आहेत उपलब्ध
    पण सादरीकरणास अभिप्राय देण्यासाठी पुरे 'अप्रतिम' हा एकच शब्द
    सुखदा
    तुझ्या कर्तृत्वाच्या शिरपेचा तू आणखीन एक मीतुझ्या कर्तृत्वाच्या शिरपेचा तू आणखीन एक मोरपीस खोवले
    कर्तुत्व आणखी एक

  • @amitguitar
    @amitguitar 6 หลายเดือนก่อน

    खुपच छान! 👏👏👏🙏🙂

  • @sD-qm4vu
    @sD-qm4vu 24 วันที่ผ่านมา

    सुंदर ❤

  • @vishaldhuri8751
    @vishaldhuri8751 6 หลายเดือนก่อน

    अप्रतीम.....

  • @neetabakre442
    @neetabakre442 6 หลายเดือนก่อน

    छान आहे ओवी
    गायली पण छान

  • @suchk1503
    @suchk1503 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @smitasawant6690
    @smitasawant6690 6 หลายเดือนก่อน

    Khupach chhan

  • @shamadesai795
    @shamadesai795 6 หลายเดือนก่อน

    व्वा सुंदर

  • @saritachavan-vq8ti
    @saritachavan-vq8ti หลายเดือนก่อน

  • @mansibhide5972
    @mansibhide5972 6 หลายเดือนก่อน

    खूप छान ..

  • @subhashargade7501
    @subhashargade7501 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @passionofshivraj5270
    @passionofshivraj5270 6 หลายเดือนก่อน

    Perfect madhuri mam chan video chan over all 👌👌👌👌

  • @ghandayadagare4548
    @ghandayadagare4548 6 หลายเดือนก่อน

    🙏

  • @mohanannair9468
    @mohanannair9468 6 หลายเดือนก่อน

    ❤️🌹🙏OM NAMO BHAGAVATHE DATTHATHREYAYA ❤️🌹🙏 SREE GURU DEVADATTHA,
    SREE PADARAJYAM SARANAM PRAPDYE
    DIGAMBARA GURU DIGAMBARA.

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      जय गुरुदेव !!!

  • @punamshinde9985
    @punamshinde9985 6 หลายเดือนก่อน +1

    Sakali. Sakali. Ovi. Baghun. Ani. Aikku n. Khup. Prasanna vatale Sundar sadarikaran

  • @aparnapuranik4544
    @aparnapuranik4544 6 หลายเดือนก่อน +1

    🙏 तस्मै श्री गुरवे नमः|🌻
    आपल्या माय मराठीत एकाहून एक सरस असे अनेक आहेत उपलब्ध
    पण या सादरीकरणाला अभिप्राय देण्यासाठी पुरे 'अप्रतिम' हा एकच शब्द
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    जीवनात स्वकर्तृत्वाचे आणखीन एक निशाण रोवले
    सुखदाने यशाच्या शिरपेचात एक सुंदर मोरपीस खोवले
    👁️🙏👁️
    श्रीमती अपर्णा अनिल पुराणिक
    विष्णूनगर ठाणे,(प)

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      Yes ....आमच्या संगीत दिग्दर्शिका सुखदा भावे - दाबकेची कमाल आहे ही !!! तिच्यामुळे ओव्या सुरेल आणि श्रवणीय झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा गुणगुणाव्या अशा चाली आहेत आणि सामान्य स्त्रियांनाही त्या गायला सोप्या झाल्या आहेत. थँक्स सुखदा !!!

  • @Mokshathy
    @Mokshathy 6 หลายเดือนก่อน

    Madhuri keep it up ,Great creativity

  • @Jimmy1313ier
    @Jimmy1313ier 6 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ साक्षात दत्त महाराज आनंदाश्रम ❤❤❤
    तितकीच सुंदर ओवी...

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      असेच आशिर्वाद कायम ओवीरंग टीमच्या पाठीशी राहू द्यावे. धन्यवाद !!!

  • @sunita.mahadik-desai9
    @sunita.mahadik-desai9 6 หลายเดือนก่อน +1

    आहा!!!
    अतिशय प्रसन्न वाटलं🙏🏻🙏🏻
    नाद, ताल आणि शब्द इतके छान एकरूप झालेत की दत्तगुरूंच्या चरणी असल्याची सुंदर अनुभूति मिळाली.

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या या अमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोठं पाठबळ आहे. खूप खूप धन्यवाद !!!

  • @savitadabke3989
    @savitadabke3989 6 หลายเดือนก่อน

    आवाज, फोटोग्राफी, सादरीकरण् सर्व उत्तम 💐❤️🙏🙏🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद ताई !!!

  • @champachhetri42
    @champachhetri42 6 หลายเดือนก่อน +1

    Om Dattatreyay Namah🙏
    Bahot Sundar Ovi.
    Hamare Sanskriti dharohar. Aap sabhi Ovi rang team ko Hardik Dhanyavad 🙏
    Guruporrnima ki aap sabhi ko Hardik shubhkamnaye 🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much ChampaTai !!! Your appreciation means a lot to us!!!!

  • @sandhyadillikar9846
    @sandhyadillikar9846 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान. आवाज गोड, वातावरण निर्मिती खुप छान. मन प्रसन्न झाले.

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या या अमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोठं पाठबळ आहे. खूप खूप धन्यवाद !!!

  • @swatikulkarni1328
    @swatikulkarni1328 6 หลายเดือนก่อน +2

    Guru poornima chy sakal khup sundar prasann watle 🙏🙏💐💐💐💐pudhchy वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दत्त गुरुंच आशीर्वाद तुम्हाला तुमच्या टीम laa milude hich सदिच्छा,❤️🙏🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद ताई !!! असेच आशिर्वाद कायम ओवीरंग टीमच्या पाठीशी राहू द्यावे. धन्यवाद !!!

  • @chayagaikar9977
    @chayagaikar9977 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर ओवी आहे, ओवी एकुन खुप प्रसन्न वाटल, 🙏🙏 अश्याच सुंदर ओवी पाहायला मिळू दे🌹🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      नक्कीच, आम्ही प्रयत्न असेच सातत्याने करत राहू !!! तुमच्या या अमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोठं पाठबळ आहे. खूप खूप धन्यवाद !!!

  • @sakhis7887
    @sakhis7887 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान करित आहात, सातत्य राहूद्या, आणखी उत्तम करण्यासाठी संपूर्ण चमू ला शुभेच्छा💐 👍

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या या अमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोठं पाठबळ आहे. खूप खूप धन्यवाद !!!नक्कीच, आम्ही प्रयत्न असेच सातत्याने करत राहू !!!

  • @shettybalkrishna
    @shettybalkrishna 6 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव 🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      जय गुरुदेव !!!

  • @yoginipalshetkar1122
    @yoginipalshetkar1122 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan oowi

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      Thank You so much YoginiTai!!!

  • @swaralinatu5926
    @swaralinatu5926 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर ..
    ऐकताना मन एकदम शांत झाल..

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद !!!

  • @dhananjaymandke6840
    @dhananjaymandke6840 6 หลายเดือนก่อน +1

    गुरुदेव दत्त

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      जय गुरुदेव !!!

  • @ajinkyadeo3447
    @ajinkyadeo3447 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर 🙏🏼

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      Thank You so much Sir !!!

  • @chinmaydatta3866
    @chinmaydatta3866 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान.रचना खूप छान.गायन, चाल,संगीत सर्व काही उत्तम.भविष्यातील वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा.

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या या अमूल्य प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोठं पाठबळ आहे. खूप खूप धन्यवाद !!!

  • @himanichandorkargurav140
    @himanichandorkargurav140 6 หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @kalpanamahadik2219
    @kalpanamahadik2219 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान आहे.

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद !!!

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 6 หลายเดือนก่อน

    श्रवणीय संगीत आहे

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      Yes ....आमच्या संगीत दिग्दर्शिका सुखदा भावे - दाबकेची कमाल आहे ही !!! Thank you!!!

  • @sakhilawate748
    @sakhilawate748 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ... सुप्रभात

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद !!!

  • @jyotsnaghegad237
    @jyotsnaghegad237 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🙏🙏🙏

    • @ovirangofficial
      @ovirangofficial  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद ताई !!!

  • @gauripatil5310
    @gauripatil5310 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @VARSHASHRIDHAR
    @VARSHASHRIDHAR 6 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @neetag6761
    @neetag6761 6 หลายเดือนก่อน

    खूप छान