- 59
- 204 558
Ovirang
India
เข้าร่วมเมื่อ 15 ส.ค. 2023
भरताराची ओवी | Bharatar Ovi | Ovirang Iओवीरंग I नवऱ्यासाठी ओवी
नमस्कार....आजची ओवी म्हणजे जरा हटकेच आहे....अहो विषयच तसा हटके आहे...भरतार म्हणजे नवरोबा ....जुन्या काळी नवऱ्याला भरतार असं सम्बोधलं जायचं.पूर्वी बायकांना व्यक्त होणं सहज सोपं न्हवतंच. साधारण स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जेव्हा भरतार हाच शब्द प्रचलित होता तेव्हाचा काळ या ओवीमधून दाखवायचा एक वेगळा प्रयोग केला आहे.
प्रेम व्यक्त करण्याची तेव्हाची लाजरी बुजरी हालचाल जुन्या चित्रपटात पाहिलं कि वाटायचं तेव्हा प्रेम ही किती निर्मळ भावना होती...गोड गुलाबी होती....नाजूक, हळुवार होती ....आता मात्र या प्रेमाचे स्वरूप, अर्थ सगळंच बदलत गेलेलं......Pre-Wedding च्या जमान्यात आधीच एकमेकांच्या जवळ आलेले नवरा बायको पूर्वी सारखी अशी एकमेकांची ओढ कशी अनुभवणार.... पण आमच्या या ओव्यांमधून ते नक्की अनुभवता येणार आहे ...आणि जुन्या जाणत्या लोकांना आपल्या त्या काळच्या गुलाबी गोष्टींची आठवण नक्की करून देणार...पूर्वीचा हा भरतार आज ओवीतून अनुभवुया .
निर्मिती - ओवीरंग
संकल्पना /लेखन /दिग्दर्शन - ज्योती शिंदे
संगीत - सुखदा भावे-दाबके
छायाचित्रण - योगेश चिंदरकर, सुनील चव्हाण
संकलन - विराज शिंदे रेहलन
लाईट आणि कॅमेरा असिस्टंट - दीपक आखाडे
कला दिग्दर्शन / प्रोडक्शन हेड - सुहासिनी घोरपडे
रंगभूषा / केशरचना - रिया घोरपडे
वेशभूषा / अलंकार - सुहासिनी घोरपडे
सूत्रसंचालन - सौरभ सोहनी
ओवी गायिका - दिव्या भादलकर
ओवी कलाकार - ऐश्वर्या सोहनी
प्रवास व्यवस्थापन - राकेश पाटील
विशेष आभार - अनंत टिळक आणि अशोक टिळक परिवार, वरसई ग्रामस्थ
#marathi #culture #bharatar #navaraspecial #maharashtra #marathi #ovi
#नवरामाझानवसाचा #नवरा #groom #husband #husband_wife #navramazanavsacha2

มุมมอง: 2 065
วีดีโอ
श्री दत्तगुरु ओवी | Shree Dattguru Ovi | Ovirang (ओवीरंग) #श्रीदत्त_जयंती_विशेष_ओवी #ovirang
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
नमस्कार ...🙏 जय गुरुदेव दत्त 🙏🙏 दिगंबरा गुरु दिगंबरा, दिगंबरा गुरु दिगंबरा माय माउलींच्या ओवीतून तू भेटशी खरा... नाम तुझे ध्यानी, गायिली मी ओवी ओवीरंगीं सेवा, गोड मानुनी घ्यावी श्री दत्त जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजची आपली हि दत्त महाराजांची ओवी खोपोली मधील आनंदाश्रम या ठिकाणच्या परिसरात आपण चित्रित केली आहे. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे टेकडीवरील या आश्रमाच्या परिसरातील शांतता आणि इथलं निस...
श्री रामाची ओवी | Shree Ram Ovi | Ovirang Iओवीरंग I # रामाची_विशेष_ओवी
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
नमस्कार ! हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व आहे. म्हणूनच या महिन्यात आम्ही ओवीरंगच्या नव्या पर्वाची सुरुवात करतोय प्रभू श्रीरामाच्या ओवीने... आतापर्यंतच्या आमच्या सगळ्या भागांमध्ये तुम्ही जातं आणि उखळीसोबत आणखी एक उपकरण बघत आलाय, ते म्हणजे पाखडण्याचं सूप.....आज याच सूपाबद्दल जाणून घेऊया आणि आपल्या लहानग्यांनाही त्याची नीट ओळ क...
श्री वरद विनायकाची ओवी | Shree Varadvinayak Ovi | Ovirang Iओवीरंग I # गणपती विशेष ओवी #ovirang
มุมมอง 9784 หลายเดือนก่อน
आजची ओवी हि अष्टविनायकातील श्रीक्षेत्र महड येथील श्री वरद विनायकाची ओवी आहे. या ओवीची एक खास आठवण म्हणजे याच वर्षी माघी गणेश जयंती उत्सवामध्ये आम्ही ओवीरंगचा प्रयोग सादर केला होता. साक्षात श्री वरदविनायकाच्या समोर मंदिराच्या सभामंडपामध्ये आम्हाला प्रयोग करण्याची संधी इथल्या गणपती संस्थान विश्वस्त मंडळाने दिली आणि आमच्याकडून ओव्यांची हि छान सेवा घडली.कार्याध्यक्षा मोहिनीताई वैद्य ,सिद्धार्थ जोशी...
नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang #nagpanchmi #ovirang
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang #nagpanchmi #ovirang th-cam.com/video/AS40HNwuKrE/w-d-xo.html सगळ्या सणांना जोरदार सुरुवात या श्रावणापासुनच. आजही गावातील महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात. पूर्वीच्या काळी आपल्या ताई माई या नागपंचमीच्या दिवशी नागोबाला आपला भाऊराया मानून त्याची पूजा करायच्या, या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागाचे चित्र काढले जाते आणि दूध लाह्यांचा नैवेद्य दाख...
श्री दत्तगुरु ओवी | Shree Dattguru Ovi | Ovirang (ओवीरंग) #गुरुपौर्णिमा विशेष ओवी #ovirang
มุมมอง 4.5K6 หลายเดือนก่อน
साठ शंभर ग ओवी, नाही दत्ताला पुरली गुरुदत्ताच्या चरणी, लक्ष फुल म्या वाहिली.... आज गुरुपौर्णिमा ...माझ्या ओवीरंग परिवारातर्फे सर्व गुरुजनांना श्री गुरुदत्त महाराजांच्या ओव्यांचा हा भाग समर्पित करतोय. श्री दत्त गुरूंची ओवी आणि ते हि गुरूंच्या आनंदाश्रमामध्ये आम्हाला चित्रित करता आली ..म्हणजे आमचं भाग्यच !!!.... निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि सारवलेल्या जमिनीवर उभारलेला मंदिराच...
एकादशीनिमित्त विठुरायाची ओवी |lVithuraya Ovi | Ovirang (ओवीरंग) #एकादशी विशेष ओवी #ovirang
มุมมอง 4K6 หลายเดือนก่อน
एकादशी बाई तुझा लागला ग छंद सावळा विठू माझा केशरी लेतो गंध ..... आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीची अवीट गोडी अनुभवुया आजच्या ओवीतून. दर वर्षी येणारी आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाचा सगळ्यात मोठा उत्सवच म्हणावा लागेल. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या या वारीला अनन्य साधारण महत्व आहे. एकदा तरी हि वारी नक्की अनुभवावी. प्रत्येक वारकऱ्यांमध्ये माउली दिसते. लाखो लोकांचा एकत्...
ओवीरंग | राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री आफळेबुवा यांची प्रतिक्रिया
มุมมอง 48310 หลายเดือนก่อน
श्री वरदविनायक मंदिर, महड येथे माघी गणेशोत्सवानिमित्त सादर झालेल्या ओवीरंगच्या प्रयोगाला राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळेबुवा यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम पाहून झाल्यानंतर त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये त्यांनी कार्यक्रमाबद्दल दिलेली मोलाची प्रतिक्रिया करत आहोत. टीम ओवीरंगसाठी हा कायमच एक अविस्मरणीय अनुभव असेल! मराठी भाषा दिन | ओवीरंग | राष्ट्रीय की...
ओवी छत्रपती शिवरायांची l Ovi Chtrapati Shivrayanchi
มุมมอง 86711 หลายเดือนก่อน
ओवी छत्रपती शिवरायांची l Ovi Chtrapati Shivrayanchi
ओवीरंग रंगभूमी प्रयोग प्रोमो |ओव्या जात्यावरच्या,गप्पा नात्यावरच्या |प्रयोग तिसरा खोपोली | #ovirang
มุมมอง 81111 หลายเดือนก่อน
ओवीरंग रंगभूमी प्रयोग प्रोमो |ओव्या जात्यावरच्या,गप्पा नात्यावरच्या |प्रयोग तिसरा खोपोली | #ovirang
श्रीरामाची ओवी | Shri Ram Ovi | Ovirang #ovirang
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
श्रीरामाची ओवी | Shri Ram Ovi | Ovirang #ovirang
भाऊबीज ओवी | Bhaubij Ovi | Ovirang (ओवीरंग) #bhaidujspecial #ovirang
มุมมอง 5Kปีที่แล้ว
भाऊबीज ओवी | Bhaubij Ovi | Ovirang (ओवीरंग) #bhaidujspecial #ovirang
दसरा विशेष ओवी | Dasara Vishesh Ovi | नवरात्री विशेष ओवी | Ovirang #ovirang
มุมมอง 5Kปีที่แล้ว
दसरा विशेष ओवी | Dasara Vishesh Ovi | नवरात्री विशेष ओवी | Ovirang #ovirang
महालक्ष्मी ओवी | Mahalakshmi Ovi | उखळीवरची ओवी | Ovirang #ovirang
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
महालक्ष्मी ओवी | Mahalakshmi Ovi | उखळीवरची ओवी | Ovirang #ovirang
भवानीमाता ओवी | Bhavani Mata Ovi | आई भवानी ओवी | Ovirang #ovirang
มุมมอง 6Kปีที่แล้ว
भवानीमाता ओवी | Bhavani Mata Ovi | आई भवानी ओवी | Ovirang #ovirang
सात वारांची ओवी | Sat Varanchi Ovi | आठवड्याचे वार ओवी | Ovirang #ovirang
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
सात वारांची ओवी | Sat Varanchi Ovi | आठवड्याचे वार ओवी | Ovirang #ovirang
सात वारांची ओवी प्रोमो | Sat Varanchi Ovi Promo | आठवड्याचे वार प्रोमो | Ovirang #ovirang
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
सात वारांची ओवी प्रोमो | Sat Varanchi Ovi Promo | आठवड्याचे वार प्रोमो | Ovirang #ovirang
पार्वतीची ओवी | Parvati Ovi | Ovirang #GauraichiOvi #ovirang
มุมมอง 4.5Kปีที่แล้ว
पार्वतीची ओवी | Parvati Ovi | Ovirang #GauraichiOvi #ovirang
गणपती ओवी Lyrics | Ganapati Ovi Lyrics | Ovirang #GanpatiOvilyrics #ovirang
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
गणपती ओवी Lyrics | Ganapati Ovi Lyrics | Ovirang #GanpatiOvilyrics #ovirang
गणपती ओवी | Ganapati Ovi | Ovirang #GanpatiOvi #ovirang
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
गणपती ओवी | Ganapati Ovi | Ovirang #GanpatiOvi #ovirang
मंगळागौर ओवी | Mangalagaur Ovi | Ovirang #MangalagaurOvi #ovirang
มุมมอง 3.4Kปีที่แล้ว
मंगळागौर ओवी | Mangalagaur Ovi | Ovirang #MangalagaurOvi #ovirang
गोकुळाष्टमी ओवी | Gokulashtami Ovi | Ovirang #Krushnajanma Ovi #ovirang
มุมมอง 28Kปีที่แล้ว
गोकुळाष्टमी ओवी | Gokulashtami Ovi | Ovirang #Krushnajanma Ovi #ovirang
रक्षाबंधन ओवी | Rakshabandhan Ovi | Ovirang (ओवीरंग) #rakshabandhan #ovirang
มุมมอง 25Kปีที่แล้ว
रक्षाबंधन ओवी | Rakshabandhan Ovi | Ovirang (ओवीरंग) #rakshabandhan #ovirang
रक्षाबंधन ओवी प्रोमो | Rakshabandhan Ovi Promo | Ovirang (ओवीरंग) #rakshabandhan #ovirang
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
रक्षाबंधन ओवी प्रोमो | Rakshabandhan Ovi Promo | Ovirang (ओवीरंग) #rakshabandhan #ovirang
नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang #nagpanchmi #ovirang
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang #nagpanchmi #ovirang
नागपंचमी ओवी (प्रोमो) | Nagpanchmi Ovi Promo | Ovirang #nagpanchmi #ovirang
มุมมอง 2.9Kปีที่แล้ว
नागपंचमी ओवी (प्रोमो) | Nagpanchmi Ovi Promo | Ovirang #nagpanchmi #ovirang
अति सुरेख भर्ताराची ओवी आहे.
खुपचं छान ❤
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
सौरभचं विवरण छानच आणि ऐश्वर्याचं वावरणं त्याला पूरक आणि मोहक असं ! 👌👌😍😍 स्थलचित्रण आणि ओव्यांचा सूरही भारी !! 👌
अप्रतीम 🌟👌🏼
खूपच छान ओवी, फार दिवसांनी ऐकल्या,1 नं अश्या ओव्या पुन्हा ऐकावा
ओव्या सुंदर आहेत
खूप छान! या ओवीतून जुन्या काळातील प्रेमाची निर्मळता आणि गोडवा खूप सुंदरपणे मांडला आहे! ek number Aishwarya and Saurabh and team. lights, location, narration sab ek number.....
ओवी संस्कृती जपण्याचा आमचा हा प्रपंच तुम्हाला आवडतोय हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. 🙏😊
जय हरी माऊली
सुंदर
बाप्पा मोरया
जय भवानी जय शिवाजी
खुप सुंदर
खूप सुंदर माहिती
सुंदर🎉💐
सौरभ, फारच छान. आवडले. 👍💐👌🌹
खूप सुंदर !! ऐश्वर्या पण छानच !!
खूप सुंदर ❤
छान .
अतिशय छान आहे.परिपूर्ण अभिनेत्री ही खूपच गोड.यशस्वी होतेय ओविरंग..अभिनंदन आणि शुभेच्छा ज्योती आणि टीम चे🎉
मनापासून धन्यवाद 🙏😊 तुमच्या या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आम्ही आभारी आहोत.
सर्व टीमचे अभिनंदन, सर्व बाजु सरस
मनापासून धन्यवाद 🙏😊
वा मस्त
खूपच गोड शब्दात हे तितकंच गोड नातं उलगडून दाखवलं आहे ओविरंगच्या टीमने..अभिनंदन! प्रत्येक फ्रेम दाद देण्याजोगी आहे , background सकट! अशीच वाटचाल चालू राहू दे.
तुमच्या अशा गोड प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार 🙏😊
Aprteem ❤ Aishwarya khoop mast distes❤
Khup mast
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खूपच छान आणि हटके आहे भरताराची ओवी 👌👌👌👌😀🌹 अशाच अजून हटके ओव्यांसाठी शुभेच्छा👍👍🌹😊
मनापासून धन्यवाद 🙏😊 तुमच्या आवडत्या ओव्या तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत राहू.
Kiti. Sunder. Manmohak bhauk ovi. Apratim
कित्ती ग सुंदर ❤ अप्रतिम सगळंच
खूप खूप धन्यवाद 🙏😊 ओवी संस्कृती जपण्याचा आमचा हा प्रपंच तुम्हाला आवडतोय हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
Navin. Sadar. Keleli. Shri. Ramachi ovi. Khupach. Sunder. Ani. Akalpit. Aahe. Tasech sutra sanchalanhi. Chanach. Kele. Aahe. Anek. Aashirvad
Khupch. Sunder. Aani. Hatake zali. Aahe v avadali.
सुंदर ❤
❤
Khup sunder. Mahitisaha. Sadarikaran aavadale
श्री गुरुदेव दत्त
आनंदाश्रमातील पहाट, पूजा, प्राजक्ताचा दरवळणारा सुगंध, सोनेरी सूर्य किरणं ओवीरंग आणि मुग्धाजी तुमचा आवाज, प्रसन्न वाटलं, शुभेच्छा !!!
Shree Gurudev Datt🙏🏻🚩 #mantramoortesadadevi
🙏😊
राम राम
🙏😊
🛕🛕🛕🙏🙏🙏
तुमच्या गाण्यात अगदी पहाट झालेय आणि पूजा सुरु आहे, असं वातावरणच तयार झालंय, हे सर्व तुमच्या गायकीने आणि आवाजाने केलेय... 👍
खूप खूप धन्यवाद 🙏😊ओवी गायिका मुग्धा पेंडसे म्हणून आमची कलाकार आहे. तुमच्या अशा गोड प्रतिक्रिया आम्हाला पुढे असच चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतात. मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद....keep supporting us🙏😊
अप्रतिम ओवी
आवाज छान व सुंदर आहे
Khup sundar
आवाज छान आलाय
👍👍
❤❤
खूप छान विश्लेषण सुपाच आणि गोड ओव्यांची माळ खूप सुंदर❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏😊 तुमची अशी गोड प्रतिक्रिया आम्हाला आमच्या पुढील भागांसाठी प्रेरणा आहे. ओवी संस्कृती जपण्यासाठी Ovirang प्रयत्नशील आहे आणि राहील...तुमचा पाठिंबा असाच आम्हाला मिळत राहो😊🙏😍
ओव्या खुपच छान भरपुर ऐकाव्याअस वाटत
धन्यवाद🙏😊अशाच भरपूर ओव्या पुढेही तुम्हाला पहायला मिळतील...तुमचा हा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणा आहे....so keep supporting us 😊🙏
खुप छान ओव्या गोड आवाज ❤
खूप खूप धन्यवाद🙏😊ओवी गायिका दुहिता कुणकवळेकर म्हणून आमची कलाकार आहे. पुढेही अशाच छान ओव्या ऐकण्यासाठी ओवीरंग नक्की पहात रहा....thank you once again for supporting us 🙏😊
छान सुंदर खूपच आवडली आवाज गोड आहे
खूप सुंदर आहे आवाज पण गोड आहे