शिंगाली | Shingali | Bablu Patil | Nitesh Bundhe | Roshan Ravte | Sakshi Pagi | Sanjana Ravte
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- प्रस्तुत बबलू पाटील
संगीत :बबलू पाटील
गीत : दिलीप काठे
गायक : रोशन रावते, संजना रावते
दीकदर्शक : बबलू पाटील
Mix mstar : R k king
कलाकार : नितेश बुंदे, अश्विनी गोवारी, साक्षी पागी, अंजली सिंग, दिनेश भोईर
सहकलाकार : मिलिंद राऊत, विकास घोरकणा, गणेश हाडळ, सभा पाटील, अमित दीपक दोधडे
प्रोजेक्ट मॅनेजमेंट : कृष्णा पवार
कॅमेरा, & संकलन : आशिष गणेशकर
विशेष आभार : संतोष पाडेकर, संतोष वड,,केलास सुतार ओमकर पाडेकर अविष्कार पाडेकर पार्थ पाडेकर मंगल बर्फ विकास घोरकणा चेतन कामडी
स्टुडिओ : Clean Sound 7020232649
Super से उपर song
नितेश, दिनेश सर बरोबर इतर सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स एकदम कडक...
Nice song बबलू दादा..!
👌👌👌
hii
भोजपुरी वेशभूषा वाटते......साँग कडक आहेत मेरे नितेश दोस्त...
😮
नितेश भाई पालघर मध्ये no 1 हिरो आहे बाकीचं सगळं फेल .. love you bro
पहिल्यांदा अशी कॉमेंट करतोय एवढं वर्षात आधी सारखीच छान गाणी बनवा. पोशाख पण ठीक नाय..up br सारखं नको आपल्याकडे. तुमची आधी ची गाणी बघा किती छान आहेत, निसर्गात जंगलात माळरानावर काढलेली.. जय आदिवासी..❤❤
वा... बबलू सर क्या बात है. 4 मिनिटांच्या विडिओ मध्ये पूर्ण पिच्चर बघायला भेटला. गाणं फार भारी आहे,आणि सर्वांची एक्टिंग पण एवढी भारी आहे, खूप दिवसांनी असा पहिला विडिओ सोंग बघायला भेटला जो मी जरा ही स्किप नाही केला 😍👌खूपच छान. बबलू सर लवकरच दुसरा पार्ट पण येऊंदे आम्हा सर्वांना आतुर्ता लागलेय next पार्ट ची 👍
दादा हा बबलु पाटील भिकारडा आहे.
30 डिसेंबर 2023 रोजी आमचं साँग रेकॉर्डींग करून आणि अजून ते गाणं देत नाही.10 हजार रुपये खाल्ले.आणि ते सुद्धा ठाकुर समाजातील देवीची संस्कृती जपण्यावरून गाणं होत.
1 नंबर पैसे चोर आहे हा बबलू पाटील.
PALGHAR MH ❌ UP BIHAR ✅ 🤬
😠
😊बिहारी लूक🌎 मध्ये बॅकग्राऊंड आहे मस्त नविन काही तरी ❤ सोंगच्या कडवे पण खुप छान आहे आणि सर्व टीमला शुभेच्छा
खूप सुंदर शब्द रचना काठे सर तसेच बबलू पाटील .दिनेश भोईर सर नितेश बुन्धे विशाल दादा विकास दादा आणि इतर सर्व कलाकार सर्वांची भन्नाट कामगिरी 👍
🫰✌️🥰🥳😍🤞👩❤️👨✋🤫🤭🤗
तीन हिरोइन मधुन एक हिरोईन ची एक नं. एकटिंग ती मंजे गुलाबी ड्रेस वाली.. सुपर डुपर से उपर. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼💯🇮🇳
गुलाबी ड्रेस वाली 1नंबर च डांस आहे भाई 👌👌👌
Na nitesh kuthe nay ka disla tula bhai 😛
Tichi ijt tich ghavte ky pori aahe
आदिवासी आहोत आदिवासी प्रमाणे वागा .... up bihar चाललंय तुमच
आदिवासी आहोत मग आत्ता लोंगोट्या लावून नाचायचं का
हा ना... आदिवासी संस्कृती आपली अशी नाय मिळत... 😤😡
Jali na
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपली बोली भाषा ही महत्त्वाची असते त्यात डांगी भाषा चा वापर करून डांगी भाषा समाज्यासमोर मांडल्या बदल खूप धन्यवाद ❤❤❤
गाणं खूपच छान आहे...असेच ह्या भाषेचा वापर करून अजून खूप गाणी ऐकायला आवडेल...
खूप सुंदर सॉंग बनवला आहे खूप सुंदर ह्या गाण्याला स्टोरी सुद्धा दिली आहे सर्वांचे सर्व टीमचे खूप सारे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असेच गाणे चांगले बनवत राहा
दादा गाना जबरदस्त अगदी झाला हसत का हरित रहा खूप मजा वाटते👌👌👌👌💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃👌👌
काय पण बोला हा song फक्त्त गुलाबी वाली मुलगी आहे तिच्या मुले झाला आहे खूप भारी नाचली आणि expression real सारखे आहे खूप मस्त 👌🏻
गुलाबी ड्रेस वालेचा Dance ज्याना आवडाला हवा त्यानी like करा.❤
भाई आता ति ट्रेडिंग ला येईल ❤
𝑻𝒏𝒙 𝒃𝒉𝒂𝒖 ❤❤❤@@VikeshBhadange-yq6gu
Aapalya kadachi nahi ti
Kuthchi aahe ti@@surajsole.3580
Kutali aahe tiiii🎉
Palghar cha Hero Ekuch Nitesh Bundhe Dada ❤❤❤❤❤
❤
खुप छान साँग आहे. पालघर चा बाप आता निळू फुले झालाय.. कुठल्याच ॲक्ट मध्ये कमी पडत नाही खूप छान act दिनेश सर.... नितेश, डान्स ग्रुप, बबलू पाटील सर्वांचीच खूप मेहनत दिसत आहे. मस्त झालाय साँग
❤
गुलाबी वाली खरच खूप सुपर नाचली रे वा व्हेरी नाईस ❤❤❤❤❤❤
मस्त खुप छान 🎉 सिंगग रोशन आणि संजना... Nice एक्टिंग superb लिरिक्स.. Superb 🔥 bablu sir 👑
बबलूजी साहेब खूपचं छान
पुढच्या पार्टची आतुरतेने वाट बघतोय 👌
आपली संस्कृती जपली पाहिजे भावांनो म्हूणन गाणे कडा पण आपली संस्कृती पण जपा जय जव्हार जय आदिवासी 🚩✊🏻
कडक👌👌👌♥️👍🔥🔥🔥
Super Song Bhai
दादा खूपच भारी सॉंग आला आहे लवकर डीजे मधून शिंगाली सॉंग येणार आहे
Kadak
Bablu
Rk chi mix mastering jabardast
नितेश दादा ची सगळी गाणी हिट असतात 😊❤
सर्वात पहिले पालघर मध्ये नाव गाजलेला डान्सर नितेश बुंधे.......... खुप्प सुंदर डान्स केला आहे....... खूप खूप आभार...... अणि अशच पुढें जा......❤❤❤❤❤❤
बबलू दादा खूप सुंदर ॲक्टर घेतलेस काय ॲक्टिंग काय डान्स बॉलीवूड डान्स व्हा भारी पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 🎉❤
Congratulations all team & Bablu Bro Nice Consept 🔥🔥👌👌
Supar Song Bhari Ahe🥰🥰
नबर 1 नितेश दादा
हे गायन एकुण थकलो... तरी पण रिक्वेस्ट त्याचिच झाली... किती आवडते तुम्हाला.....
गुलाबी ड्रेस वाली कोण हिरोईन आहे .नाव समजलं का खूपच छान नाचते❤❤लव्ह यू
Ya गानाल तुम्हीं एन्जॉय करा फक्त मस्त आहे त्या नजरेने पाहा रेस्पेक्ट नजरेनी नितेश bunde mast❤
Nitya ek Nabar song Aahe kadk ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम ❤️खूप छान गाणं, अभिनंदन बबलू पाटील साहेब कडक आयटम सॉंग 🌸
Kadk bhai❤❤❤❤❤
Music tr kharnak Aahe bro super Aautsting very nice song Outstanding❤❤❤❤❤
जबरदस्त Song दादा lyrics , voice, Editing,Acting Super!! 🙏💐💐👌👌👍
Aamhala tar gulabi vali hiroin Jam aavdli. Singali. Jam bhari nachte 😮😎😎
फक्त गुलाबी ड्रेस वालीलाच चांगलं नाचता येत....🌹🌹🌹🌹🌹
Nice babalu dada ❤palghar jilha ❤ 👍jay johar jay aadivasi
एक नंबर बबलू सर कडक काम केलं आहे
जबरदस्त
सगळ्या कलाकारांनी आपला अभिनय सुपर केला आहे
सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
जबरदस्त शूट झालाय गाणा 😍😍👍
Khup bhari hy song kiti vela bagitala tari man ny bharat
Nice song Good team work super hit 👍👍
Supar song ❤❤❤❤ storie भी supar❤❤❤ बबलू bhai...
Super duper song Jay adivasi jay johar
गुलाबी ड्रेस वाली मुळे गाणं हिट झालंय 👌
नितेश ब्रो खूपच सुंदर सोंग आहे 1 No 🎉🎉❤❤💯💯👌👌
Dada song सुपरहिट 1na aacting nitesh dada 1na babalu sar ❤❤❤❤❤वेरी वेरी suparhit songgggg❤❤❤
Kdddkk song aaahe 🔥🎉❤😊
Gulabi dress wali cha Dance kdk ahe...❤❤
Ho na kharch
Gulabi dress vali bollywood acctress sarkhi vatate👌👌👌
भैया आहे ती
KDK AAHE NAR SHINGALI
Jabardast song babalu dada and nites ❤🎉
🎉मस्त👌👌
काठे सर रायटिंग मस्त ✍️👌👌
लय भारी ❤❤
गुलाबी ड्रेस वाली ताई खूप छान नाचते 🔥🔥🔥
कुणी काही पण कमेंट करू द्या पण साँग एक नो . आहे जिथे नितेश बुंधे तिथे साँग हिट होणारच आणि साँग वर डान्स वैगरे सगळ परफेक्ट आहे आपले विचार बदला सगळ ठीक होईल 🙏जय आदिवासी 🙏
1 नंबर song बबलू दादा खूप छान song बनवलं आहे 👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️
बरोबर आहे तुमच्या बोलना
Kadak bhava 😊
❤ kadak song jhalay dance pn yek number ❤❤
Apan adivashi aahot bhan Teva konala maji bat aavdleli asel tar like kara
दूसरा गाना पट्टी
94324y@@BhagvanBartad
एकदम कडक गाणा.. आ रे पिरंतम प्यारे त्या गाणेची याद दिली 🙋🏼
All team अप्रतिम song......❤❤❤❤kadkkkkk
1 नंबर कड्क साँग 🎉🎉🎉❤
Super song 🤗❤️ एकदम कडक exlent
One of the best so aadivashi samaj chi aadivashi samaj pan gro karat aahe
सॉंग एक नंबर आहे बबलू दादा 💯💯 आणि सर्वांचा डान्स पण भारी झाला आहे 💃💃👌👌💯💯
No1nitesh bhai
कड़क bai
पहा आपली आदिवासी माणस......!!😮😮
Gani khup hit honar 👌👌
भारी हिरोईन आहे नविन ❤❤
Sanjana taichya aavajala koni tod nahi deu sakt no 1 avaj
शिंगाली एक नंबर सोंग आहे बबलू दादा 🎉 खूप शान
काय भारी सोंग आहे बबलू सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 all the best friends
Khup Chan Ashu & Nitya🥰😍🤩
Thank you 😊
Song no1 zala kahi mhana❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 nitesh no.1
Darling tuzi kambar,ek number 😅
झकास🎉
ये नवीन वर्ष नवीन गान बोलीवुड ला टक्कर देणार आहे जय आदिवासी ❤❤
Sp music kadun khup khup subhecya 💐
नाइस साँग बबलू दादा 👌👌
Gulabi valicha Dance mast ahe❤
आपले आदिवासी अॅक्टर हिंदि चित्रपटच नव्हे तर साऊथ च्या फिल्म पर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे.
Nice video mast nitesh bundhe Sakshi pagi ❤❤❤
डांस आणी एक्टिंग भारी आहे❤❤❤❤
Nitesh Da cha All Song Majhe Favourite aahet❣️🫶
❤❤❤❤🎉😊 VA Kay bhari song aahe bhava
KDK SUPER STARTING MUSIC BABALU DADA
खूप छान ❤
क्या बात है भाई..
एक नंबर sog ahe nice
Aekadam Kadak Song 🎧
Nice song ❤
New herovin super aahe ❤👍😍
Jabardast song aahe bhava no