Eknath Shinde सोबत बंड करून Sandipan Bhumre परतले, नाराजीबद्दल काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 995

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 2 ปีที่แล้ว +70

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @बाळासाहेब77
    @बाळासाहेब77 2 ปีที่แล้ว +72

    प्रत्येक आमदार बोलतोय की आम्ही जनतेसाठी केलंय ED ,CBI INCOME TAX हे काय जनतेच्या पाठी लागले होते का

  • @umeshbhende6591
    @umeshbhende6591 2 ปีที่แล้ว +199

    एम पी, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल मधे काय उद्धव ठाकरे होते काही नाराजी नाही ईडी ची पीडा सुटली आणि 50 कोटी वरून

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +17

      मित्रा जनते समोर तू खरे बोलत आहात नाराजी नाही ईडि ची पीडा सूटेल आणि ईडि पासून बचाव 💯 टक्के

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว +1

      Tithe paksh nahi amdar futle... Ani te antihindu hotech starting pasun.......

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว +1

      Tumhi daya ghosana 50 koti bhurela milale

  • @मराठायोध्दा
    @मराठायोध्दा 2 ปีที่แล้ว +206

    अरे वाह! गद्दार यालाच म्हणतात आपला घर जाळून दुसऱ्याच्या घरी दिवाळी साजरा करणे..तुम्ही केलेला तो उठाव नाही पैसे घेऊन केलेला सुठाव आहे..!

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +9

      मित्रा इडि ला घाबरून पक्षाशी बंड केला आहे हे जग जाहिर आहे नेते मंडळी काही बडबड करून दे पण जनता जनार्दना ला सर्व कळते ते का गेले बंड करून जनता हुशार आहेत 💯 टक्के, एक सुसंस्कृत नागरिक 🙏

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 ปีที่แล้ว +14

      ५० करोड घेऊन केलेली उठाठेव आहे.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 ปีที่แล้ว +9

      बरोबर. गद्दारांना गाढावेच लागेल.

    • @anilbakde1191
      @anilbakde1191 2 ปีที่แล้ว +3

      Right

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +4

      @@narendrathakur7754 मित्रा १०१/टक्के बरोबर आहे हा उठाव नाही बंड आहे ईडि पासून मुक्त होण्याचा,🙏

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 2 ปีที่แล้ว +100

    अहो तुम्ही खरे स्वाभिमानी असता तर तोंडावर राजीनामे देवून मोकळे झाला असता,कशाला संजय राऊत काय म्हणतात हे रडतं बसला असता.

    • @rekhapatil7892
      @rekhapatil7892 2 ปีที่แล้ว +2

      बरोब्बर

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 2 ปีที่แล้ว

      Tyane kay farak padla asta tyanni dusra umedwar shodhla asta aaplya matdar sanghat mehnat aapan ghyaychi ani rajiname deun dusryala aayti sandhi dyaychi ka re kelya

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +154

    इथे CBI, ED, राज्यपाल, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, मोदी-शाह हे सगळेच एक चांगले ठाकरे सरकार पाडण्याच्या कट-कारस्थानात सामील आहेत.

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 ปีที่แล้ว

      महाविकास आघडी च्या अजगरातून महाराष्ट्राला मुक्त केले या वीर लोकांनी

    • @sandhyaba5682
      @sandhyaba5682 2 ปีที่แล้ว

      Title काय आहे आणि बातमी काय आहे मूर्ख बनवत आहे news

  • @umeshbhende6591
    @umeshbhende6591 2 ปีที่แล้ว +162

    ईडी ची बला सुटली हे महत्त्वाचं 😂😂

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 2 ปีที่แล้ว +61

    आपण फक्त संजय राऊत ला मानतो
    मुंडक कापले तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही

  • @satishpachange3014
    @satishpachange3014 2 ปีที่แล้ว +79

    E d मुळे पळाला

  • @aniltamboli6649
    @aniltamboli6649 2 ปีที่แล้ว +44

    50 कोटींचे शेण खाल्ले तेंव्हा लाज नाही वाली का? अरे लाज बालगा जरा!

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +111

    हे आता बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाही. यांचे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे, यांचे नाही.

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 ปีที่แล้ว +4

      मग उद्धव जी कडे सोनिया गांधी ची लाचारी आहे का मग

    • @ameykarambelkar6107
      @ameykarambelkar6107 2 ปีที่แล้ว +2

      हा सेनेसाठी रक्त पाणी अटवलेले बरोबर नाही, बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आला अन राजा झाला म्हणून तो बरोबर. ए हड

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 2 ปีที่แล้ว

      @@pianomusiclover4545 tuji bjp geli fodayat

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 ปีที่แล้ว +1

      @@damodarverekar2659 बाळासाहेब ठाकरे शिवसेने चे आहेत भाजप चे नाही

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 ปีที่แล้ว +44

    संजय राऊत जे बोलले ते कमीच बोलले
    बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी किती शिव्या दिल्या असत्या हे विचारू नका....

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 2 ปีที่แล้ว +2

      A hushar mansa Balasaheb aste tar hé vel aalich nasti karan te kadich ncp congress sobat gele naste…jara tari akla vapra buddya kuth gahan thevta re tumhi

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว +2

      संजय राऊत सच्च्या शिवसैनिक आहे, शिवसेनेचं कोणतेही मोठं पद नसतांना तो माणूस एकाकी झुंज देत आहे,पण शरणांगती पत्करत नाही, बाकीच्यांनी तर मोगलांना, किंवा इंग्रजाला घाबरुन पदाच्या मोहापोटी, त्यांना शरण गेले.

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 2 ปีที่แล้ว

      @@amanrathore3088 बाळासाहेब असताना नारायण राणे 18 आमदार घेऊन बंड केल होत..

    • @chandrakantmulavekar8658
      @chandrakantmulavekar8658 2 ปีที่แล้ว

      स्वत:च्या मुलाला

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 2 ปีที่แล้ว

      @@mayursalve7644 tehi aaplya uddhav sahebanmule 😂🤣
      Bala saheb hote mhanun dhak hota yanchi konala bhiti aahe shivsainik hote mhanun aikle jayche aata sagle kattar shinde gatat aahet 😂🤣

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 2 ปีที่แล้ว +47

    बाळासाहेबांच्या नावाने भीक मागू नका

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 ปีที่แล้ว +113

    धमक्याला भिंत नाही म्हणून तर बाळासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागतो ,यात सगळे काही आले ,
    कुंपणावर आहे , मंत्रीमंडळात स्थान नाही मिळाले तर , पुन्हा उठाव कर .

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 ปีที่แล้ว +4

      50कोटी घेतले तेपण सागा.बचवासाठी बाळासाहेबांचे नाव घेता.

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +2

      शिवसेने चे नाव घेतले नाही तर फडणवीस साहेब त्यांना जवळ घेतले च नसते कारण फक्त आमदार कि असून चालत नाही ती काय कामा ची नसते त्याच्या मागे कोण त्या ही पक्षा चे पाटबळ लागते म्हणून ४०, आमदार सेने चे नाव घेत आहेत जर नाव घेतले नाही तर घर का ना घाट का अशी परिस्थिति येऊ शकते मित्रा धन्यवाद 🙏 एक कार्यकर्ता 🙏

  • @prakashpatil2448
    @prakashpatil2448 2 ปีที่แล้ว +212

    सत्ता सोडून सत्तेत गेले फक्त ED CBI यांची किरकिर गेली

    • @immikits
      @immikits 2 ปีที่แล้ว

      Ekdum Barobar

  • @duniyaadari.
    @duniyaadari. 2 ปีที่แล้ว +41

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @bandupatil3832
    @bandupatil3832 2 ปีที่แล้ว +31

    नुसत्या हिंदुत्वाच्या गप्पा कशाला ??? विकास कशाला म्हणतात ते पण सांगा !!!!
    यातून येवढं एकच की तुमची ED CBI च्या तावडीतून मुक्तता झाली. तो तुमचा सर्वात मोठा विकास ????

  • @sbs3953
    @sbs3953 2 ปีที่แล้ว +97

    तुम्ही एवढं कांड केलं आणि बाकी कोणी बोलायचं पण नाही

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 2 ปีที่แล้ว +3

      50 कोटी भेटले मंत्रीपद नाही भेटले तरी काय करायचं

  • @chandrakantkadu6865
    @chandrakantkadu6865 2 ปีที่แล้ว +64

    सगळ्या बंडखोर/ उठाव करणा-या आमदारांची उत्तरे एक सारखीच जशी काय ह्यांच्या डोक्यामध्ये चिप बसवली आहे.

    • @bhausahebavhad6443
      @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +1

      😀😀😀😀😀

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว +2

      सारेच उत्तर सारखेच कसे? यांची स्क्रिप्ट एकच. पण जे बोलतात त्यांना बंडखोर आणि उठवातील फरक किती कळला?

  • @nitinmanglekar8430
    @nitinmanglekar8430 2 ปีที่แล้ว +119

    तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी नाही त्यांचा विचार संपवण्यासाठी बंड केले

    • @nitinutekar9375
      @nitinutekar9375 2 ปีที่แล้ว +1

      100% right bro

    • @famousunless5533
      @famousunless5533 2 ปีที่แล้ว +1

      Acha manun Uddhav Thackeray rashtrawadi Ani congress shobat gele ka? Balasaheb swatha remote control hote Ani tyanch mulga kona under remote control zal he pn sanga??

    • @pravinmantri5405
      @pravinmantri5405 2 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेबांच्या भाषेत ही गद्दारी नाहीतर काय आहे?

    • @ajayking8063
      @ajayking8063 2 ปีที่แล้ว +3

      सत्तेसाठी काँग्रेस बरोबरपण मैञी करा हे बाळासाहेबांचे विचार होते का?

    • @nitinutekar9375
      @nitinutekar9375 2 ปีที่แล้ว

      @@ajayking8063 mg ji bjp satat shivsena pramukh cha apman kart aahe tyanchya sobat ja ass mhantal aahe ka....?

  • @sanikakadam2738
    @sanikakadam2738 2 ปีที่แล้ว +84

    आम्ही पण तेच म्हणतो ऐक नाही दोन नाही तब्बल 50 असे का जेनतेला वेड समजतात
    4 तासात आमदार फिरला जातो कारण काय संजय राऊत च नाव विनाकारण खराब करतात
    50cr फक्त

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845 2 ปีที่แล้ว +80

    आता त्या पन्नास चे काय करायचे? आमदाराचे नाही ओ. मी म्हणतो करोडोचे.

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว +1

      Per day minister 2-3 crore kamvate..... Kay gheun bsla 50 crore ch

    • @nitinutekar9375
      @nitinutekar9375 2 ปีที่แล้ว +1

      @@cpatil-vh5bw मग सरकारी सर्वेन्ट 1 lac महिन्याला कमावतो तरी सुद्धा तो गरिबांनकडून लाच घेतेवेळी 100-500 घेतोच ना .. मग त्याच काय करायचं ... आपले विचार बदला देश बदलेल

    • @rajkendre5110
      @rajkendre5110 2 ปีที่แล้ว

      Mercedes-Benz ghenar amhi

    • @sharaddhobale7845
      @sharaddhobale7845 2 ปีที่แล้ว +1

      @@rajkendre5110 विमान घ्या विमान. म्हणजे जलद ..... जाता येईल.!

    • @विष्णुजाधव-द1य
      @विष्णुजाधव-द1य 2 ปีที่แล้ว

      Ed मुळ पळा ला

  • @nitinkshirsagar2447
    @nitinkshirsagar2447 2 ปีที่แล้ว +123

    उध्दव ठाकरे साहेबांना सोडुन ed पासून वाचलात पण जनते पासून वाचणार नाहीत जनता तुम्हाला चितपट करणारच

    • @Sundaram-e7m
      @Sundaram-e7m 2 ปีที่แล้ว

      बघूया 2024 मधे जनता कोणाच्या बाजूने जाते. सध्या तरी जनता एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि सध्याच्या सरकारच्या कामावर खूष आहे. मस्त झालं जे झालं ते.

    • @nitinkshirsagar2447
      @nitinkshirsagar2447 2 ปีที่แล้ว +1

      @@Sundaram-e7m 2 divsat kam disle ky

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +1

      उद्धव ने अडीच वर्षात एक तरी जनहिताच कोणतं काम केल बर फक्त फेक कोरोना च्या नावाने जनतेला एक रुपया मदत न देता उलट दंड लाऊन लुटलं जनतेला असा बिनकामी मुख्यमंत्री व लुटारू तिघाडी सरकार च फक्त म्हणून गेले लवकर ते बर झालं नाही तर उद्धव ने अजून फेक लाट आणली असती कोरोना ची लुटायला जनतेला

    • @sureshgurav5708
      @sureshgurav5708 2 ปีที่แล้ว

      परत एकत्र येऊ नाका आता शिवसैनिक आता एकत्र आले आहेत नवीन पालवी आली आहे तुमची गरज नाही

    • @omkardhule2697
      @omkardhule2697 2 ปีที่แล้ว +1

      ईडी सरकार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +219

    एकनाथ शिंदे हे भाजपाचे रबर स्टॅम्प मुख्यमंत्री आहेत.

  • @bansikhedkar7358
    @bansikhedkar7358 2 ปีที่แล้ว +72

    पन्नास कोटी मिळाले मिरची

  • @dhaneshkshirsagar1998
    @dhaneshkshirsagar1998 2 ปีที่แล้ว +67

    ठाकरे कुटुंब संपवण्यासाठी हि मंडळी कामाला लागली आहेत यांच्या भूलथापांना बळी पडू नका
    हि मंडळी खोटी बोलतात

    • @devidasmandale1866
      @devidasmandale1866 2 ปีที่แล้ว

      Mumbai che ani Maharashtra che yana tukde karaychet

  • @anilmedhe9191
    @anilmedhe9191 2 ปีที่แล้ว +72

    मी कुठल्या ही पक्षाचा नाही नव्हतो पण चांगल्या माणसा बरोबर आहे ते उद्धवसाहेब,मीच नाही तर सर्व सामान्य माणूस आहे.....

    • @babujadhav1530
      @babujadhav1530 2 ปีที่แล้ว

      Bhai

    • @prashantghogale9601
      @prashantghogale9601 2 ปีที่แล้ว +1

      Tya manasane kadhihi mi mi nahi kel... Konachyahi vaitacha vichar nahi kela...
      Vait gosti karayala dilya nahi mhanun he amadar gele tikade

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 ปีที่แล้ว +111

    येणाऱ्या निवडणुकीत सेना दाखवणार 50 कोटी कोठे आहे

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 2 ปีที่แล้ว +72

    आम्ही धमकी ला घाबरत नाय पण शिवसैनिकांना घाबरतो 😂😂

  • @nitinmanglekar8430
    @nitinmanglekar8430 2 ปีที่แล้ว +162

    विकास किती केलाय हिंदूत्व म्हणून जनतेला लुटू नका....

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +3

      मित्रा या मधील काही आमदारां ना हिंदूत्वा ची व्याख्या काय आहे हि पूर्ण माहिती नाही तुझे बरोबर आहे धन्यवाद 🙏

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @prashantghogale9601
      @prashantghogale9601 2 ปีที่แล้ว

      Hyana kay hidutva mahit..... Bharatat sarvdharm sambhav aahe ani aata hyani jativad nirman kelay ....adhichya netyani sagalaya bhedbhavala nast karayach vichar Mandala.... Ani ya bjp valyani jati jati vibhagalaya

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 ปีที่แล้ว +12

    बि जे पि चा आशिर्वाद्

  • @जयमहाराष्ट्र-ल9च
    @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว +85

    साहेब फुटले तर काही हरकत नाही, पण विनंती आहे की बाळासाहेबांचे नावं तुंम्ही लोकांनीं घेऊ नये, कारण त्यांना खूप त्रास होइल हे ऐकून.

    • @sandyk8654
      @sandyk8654 2 ปีที่แล้ว +1

      काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली हे ऐकून पण साहेबाना त्रास झाला असेल. बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस सोबत युती करण्याची वेळ आली तर मी पक्ष बंद करेन.
      मग असे समजायचे का कि या काँग्रेससोबतच्या युतीमुळेच शिवसेना बंद करायचा बाळासाहेबांचाच निर्णय आहे? आणि नियती बाळासाहेबांचं ऐकतेय?

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว

      @@sandyk8654 तुम्हीं NCP सोबत पहाटेचा शपथ विधी करता ते चालते का?

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว

      "40बोके, 50खोके, एकदम Ok" हे स्लोगन संपुर्ण भारत बोलत आहे

  • @senavadal.
    @senavadal. 2 ปีที่แล้ว +113

    आम्हीं भरपूर कमावले मागील 25 वर्षात. म्हणून बोबड्या हात धुऊन मागे लागला होता.

    • @rajarampawskar5113
      @rajarampawskar5113 2 ปีที่แล้ว

      👍

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว +1

      Nivdun ala ke nahi tyala mahtva ahe....

    • @janardhanmore9488
      @janardhanmore9488 2 ปีที่แล้ว +1

      No.1.labad

    • @prafulpote3615
      @prafulpote3615 2 ปีที่แล้ว

      Good 👍 nice

    • @sandyk8654
      @sandyk8654 2 ปีที่แล้ว

      सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या नातेवाईकांना क्लीन चिट मिळाली. यावरून काय ते विचार करा की ED समोर कोण कोण झुकलंय ते आणि बाहेर लोकांना कुठला पिक्चर दाखवला जातोय ते. हुशार असाल तर नक्की कळेल.

  • @anilthakare8029
    @anilthakare8029 2 ปีที่แล้ว +27

    हे लोक पुन्हा आमदार झाले नाही पाहिजेत...जनेतेच नावानं स्वतः खिशे भारतात..साले

  • @jyotsnaparulekar3550
    @jyotsnaparulekar3550 2 ปีที่แล้ว +125

    कुठलाही पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे असतो

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +67

    जिकडे हरभरे, तिकडे घोडे.

  • @vitthalkashid8926
    @vitthalkashid8926 2 ปีที่แล้ว +37

    आडीच वर्ष साठी फक्त

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ปีที่แล้ว +1

      फक्त सहा महिने ,
      राष्ट्रपती राजवट आणि नंतर मध्यार्वती निवडणूका आपल्या नशिबी आहेतच ,
      पण मतदान करायला जाताना सोबत मेंदू घेऊन जावे ,
      काल रात्री काय झाले ,कोणी किती दिले हे
      विसरुन निरपेक्ष पणे जाऊन ,
      लोकशाही टिकवण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे ,
      संविधान जिंदाबाद

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 2 ปีที่แล้ว +26

    50 कोटीचा गद्दार.

  • @djadhav2340
    @djadhav2340 2 ปีที่แล้ว +24

    इथं मतदारांचा कोणीच विचार करत नाही, सगळे मी मी म्हणतात, मतदारांनी मत दिलं नाही तर निवडून याल का तुम्ही.

  • @ramchandraborade1403
    @ramchandraborade1403 2 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब यांचे शिवसैनिक तुमचा कार्यक्रम करतील , अडीच वर्षा नंतर

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 2 ปีที่แล้ว +62

    ह्या अशा लोकांवर विश्वास ठेवला.
    साहेबांनी.

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 ปีที่แล้ว +2

      खोटी बातमी देऊ नका

  • @deepakchakor4887
    @deepakchakor4887 2 ปีที่แล้ว +50

    तुम्ही केलेला उठाव नाही,, तर तो ५० कोटी रुपये घेऊन केलेला सुटाव आहेत,,,,hahahahaha 😝😝

  • @sandippatil962
    @sandippatil962 2 ปีที่แล้ว +23

    तुमचे साईटचे लोक पाहुन आता लोकाना वाटायला लागलया की तुम्हाला 2024 ला 1000 पण मतदान पडणार नाही.

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 2 ปีที่แล้ว +18

    काहीही सांगत आहे, अचानक फोन आला, मी निघालो... शिंदे साहेब तर विधानसभेत बोलले.. फडणवीस आणि शिंदे कधी भेटायचे.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 ปีที่แล้ว +34

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 2 ปีที่แล้ว +16

    शेवटच्या भाषनात बाळासाहेब ठाकरे
    सांगीतले होते 🚩ऊदव ठाकरे ला साथ दया 🚩

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे आम्ही बाळासाहेबांचा शेवटचा शब्द खरा करू, गद्दाराला निवडणुकीत धडा शिकवू.

    • @raghunathchattekar535
      @raghunathchattekar535 2 ปีที่แล้ว

      साहेब तुम्हीच आकाशातून ब क

    • @raghunathchattekar535
      @raghunathchattekar535 2 ปีที่แล้ว

      साहेब तुम्हीच आकाशातून बघा किती बयमान झाली हे लोक यांना काय म्हणुन हाक माराव
      गद्दार बेईमानी पलकुठे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +64

    देवेंद्रपंत फडणवीस यांच्या 5 वर्षाच्या कालावधीत 72000 तरूणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, काय झाले? जुमलेबाज नको.

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg 2 ปีที่แล้ว

      मराठा आरक्षण मुळे थांबले होते

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว

      🐸🐸🐸🐸🐊

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +113

    हे पक्षनिष्ठ नसून, शिंदेनिष्ठ आहेत.

    • @sunildhuri7088
      @sunildhuri7088 2 ปีที่แล้ว

      ही शिंदे निष्ठा नाही जी पैसे रूपी खांदेरी विष्ठा आहे

    • @prafulsalvi6433
      @prafulsalvi6433 2 ปีที่แล้ว +1

      50/100 खोके निष्ठा,मिडिया पण मूर्खा सारखे या चोरानाच विचारते तुम्ही चोरी केली का? 50/100 खोके घेतले असे कोणी कबूल करेल काय?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +54

    ना नौकरी, ना रोजगार। आता फक्त आणि फक्त घोडेबाजार.

  • @vijaykhilare7414
    @vijaykhilare7414 2 ปีที่แล้ว +31

    आता तू वॉचमन राहणार.

  • @ashokmanjrekar4712
    @ashokmanjrekar4712 2 ปีที่แล้ว +16

    आपल्या नेत्याचे नाव देखील यांना नीट घेता येत नाही , यकनाथ म्हणत आहेत.

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 2 ปีที่แล้ว +74

    बेईमान

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 ปีที่แล้ว

      🍌🍌ghr tonadt maza

    • @chaitanya2207
      @chaitanya2207 2 ปีที่แล้ว

      Gaddar

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 ปีที่แล้ว +26

    पुढच्या वेळेस तुम्ही निवडून येणार नाही

  • @mukeshabhang7252
    @mukeshabhang7252 2 ปีที่แล้ว +23

    Gaddar....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +57

    संदीप भुमरे, बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करू नका.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +3

      Waa फडणविस ची स्क्रिप्ट. वाचून dhakvato आहे

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว +3

      आत्ता परत निवडून येणार नाही.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 ปีที่แล้ว

      गद्दार तो गद्दार

  • @nitinmanglekar8430
    @nitinmanglekar8430 2 ปีที่แล้ว +59

    उद्धव साहेब झिंदाबाद

  • @machindrakdhumal6652
    @machindrakdhumal6652 2 ปีที่แล้ว +58

    BJP ने तुम्हाला कसं फसवले हे येत्या काळात कळेल. BJP मोठा पक्ष झाला आहे.

  • @shivanshm9982
    @shivanshm9982 2 ปีที่แล้ว +8

    त्याच योग्यतेचे

  • @rajarampawskar5113
    @rajarampawskar5113 2 ปีที่แล้ว +14

    तुम्ही पाटांतर करून आलात फडणवीस ने लिहून दिल ते वाचतात

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 ปีที่แล้ว +18

    फडणवीस साहेबांना नम्र विनंती आडाण्या आणि गावरान आमदारांना चांगली आणि महत्त्वाची खाती देऊ नका

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 2 ปีที่แล้ว +48

    13 तारखेनंतर यांचाअसला खेळ समाप्त
    परत शिवसेना नाही. ना पक्ष.

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว +29

    ह्याच्याकडे पाहून अस वाटत हा आमदार होऊन कॅबिनेट मंत्री कसा झाला

  • @manojkale1255
    @manojkale1255 2 ปีที่แล้ว +25

    उठाव जनतेसाठी नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी केला

  • @govindkawle9757
    @govindkawle9757 2 ปีที่แล้ว +20

    तुम्ही आता वाच्मेन

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 2 ปีที่แล้ว +48

    पक्षांनी सुद्धा भरभरून दिले साहेब

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड
    @जयमहाराष्ट्र-घ4ड 2 ปีที่แล้ว +14

    Ekch saheb uddhav saheb thakre.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 ปีที่แล้ว +29

    आरे हे बंड नाही उठाव हीं नाही... शुद्ध गद्दारी आहे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 ปีที่แล้ว +89

    आहो आंदोलने केलीत तर मेहरबान केलीत काय, संगठणा वाडवलीत नाही, फक्त स्वत:चा मतदार संघा पुरतेच, झटलात आणि आपल्या पुरते जगलात, येवढेच केलेत...

    • @nitinutekar9375
      @nitinutekar9375 2 ปีที่แล้ว

      सही पकडे भाई

    • @sandyk8654
      @sandyk8654 2 ปีที่แล้ว

      जेंव्हा। लोकांवर वेळ येते, कोणी अडचणीत असते तेंव्हा सामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख, नगरसेवक किंवा आमदार च येतात . कोणत्याही पक्षात पक्षप्रमुख नाही पोहचत तिथे. पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे वाढतो. आणि ज्यांनी 50 कोटींचा आकडा दिला त्यांनी आमदारकीच्या तिकिटाचा दर नाही सांगितला, वाढदिवसाची पेटी कितीही हे नाही सांगितली. बाकी पक्षात किती निधी या ना त्या मार्गाने पोहचवावा लागतो ते नाही सांगितले.
      आपण आपसात भांडण्यापेक्षा घरदार सांभाळू. ते पण सर्व एकत्रच आहेत. आपापले विचार सोडून काँग्रेस शिवसेना एकत्र आली, भाजप राष्ट्रवादी एकत्र आली. पण कार्यकर्ते मात्र कट्टर. द्या शिव्या एकमेकांना.

    • @somnathdatar6348
      @somnathdatar6348 2 ปีที่แล้ว

      Barobar

    • @somnathdatar6348
      @somnathdatar6348 2 ปีที่แล้ว

      कधी पैठण सोडलं का

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 ปีที่แล้ว +12

    सुशिक्षित तरुणांना संधी द्या आडाण्या आमदारांना घरी बसवा

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 2 ปีที่แล้ว +23

    तुमची आरती करायची का मग

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +35

    एक नंबर लबाड.

    • @satishnaik4333
      @satishnaik4333 2 ปีที่แล้ว

      काय लबाडी केली, सांगा.

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 2 ปีที่แล้ว +7

    हा कोणाला घाबरत नाही,५० कोटी डुबणार नाही याची काळजी घेतोय.

  • @Mahendranathprabhu
    @Mahendranathprabhu 2 ปีที่แล้ว +8

    तुमचे आता वय झालं निवृत्त व्हा आणि तरुण मंडळींना आता संधी द्या. तुमच्या मतदार संघात
    तरुण कार्यकर्ते असतील त्यांना संधी द्या. तुम्ही
    माननीय बाळासाहेबांचे नाव स्वतःच्या स्वतःसाठी
    करत आहात. कारण ज्यांनी शिवसेना सोडली
    त्याचा कार्यभाग संपला. शिवसैनिक गद्दारी करणाऱ्यांना निवडून देत नाहीत.

  • @sakshimore4654
    @sakshimore4654 2 ปีที่แล้ว +30

    Shivsena udhav Thakre chi

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 2 ปีที่แล้ว +6

    मंत्रिमंडळ चा विस्तार झाला की..मग लगेच...ह्याचे गुण समजतील... ज्यला नाही मिळाला तो बघा कसा शिव्या देतोय

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 2 ปีที่แล้ว +8

    परत कधीच येणार नाही

  • @sudhakarpatil8424
    @sudhakarpatil8424 2 ปีที่แล้ว +13

    ऊठाव हा तुमच्या करीता लोकांन करीता तुम्ही गद्धारच आहात

  • @ggrudra9429
    @ggrudra9429 2 ปีที่แล้ว +51

    हम तुम्हारे साथ है कधी भावाला म्हटले का साथ है अरे घरच्या भावाला म्हणावं कधी मी तुझ्या सोबत आहे 4तिथं नाहि जमत तिथं तर 1 फूट जाग्या वरन भांडता आणि यांना म्हणता की हम तुम्हारे साथ हो

  • @ALLINONE-do8fo
    @ALLINONE-do8fo 2 ปีที่แล้ว +5

    नैतिकता आणि हा सांगतोय. किती विडंबना आहे नैतीकतेची.

  • @maheshpawar8448
    @maheshpawar8448 2 ปีที่แล้ว +1

    Okay

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 ปีที่แล้ว +28

    काय. ...हाटील. .... काय. ..डोगर...काय. .. झाडी......काय. ....विमान. ....अन. ...काय. . पन्नास. ......खोकी..........जनता. ..बसली ... बोंबलत......पन्नास खोकी.....पक्की. ...... आता......बोलावून. ..

    • @chandrashekharrd845
      @chandrashekharrd845 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣विमान नाही हो…. ईमाईन

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 2 ปีที่แล้ว +6

    टीका का केली ?? गद्दारी केली म्हणून ना!
    क्रियेला प्रतिक्रिया असते

  • @zumbawithtulsifitnesscente9520
    @zumbawithtulsifitnesscente9520 2 ปีที่แล้ว +40

    gaddar

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 ปีที่แล้ว +58

    लबाड

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +31

    राज्य सरकारवर घोडेबाजारात खरेदी केलेल्या घोड्यांचा विश्वास आहे, जनतेचा नाही.

    • @babankarad1955
      @babankarad1955 2 ปีที่แล้ว

      गप रे कशाला फुशारकी मारतोस पैसे देऊन चार लोक घोशना द्यायला जमवले म्हणजे तु फार मोठा नेता होत नाही बाळा किती खोटे बोलतो भाड्या

  • @omkarjadhav6835
    @omkarjadhav6835 2 ปีที่แล้ว +8

    औरंगाबाद नाही तर छ.संभाजीनगर
    😡 न्यूज चॅनेल वाले सुधरा 😡

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 2 ปีที่แล้ว +26

    गद्दार राला बहाणा शिवसैनिक नही हारा। जनंता फक्त पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे। जय महाराष्ट्र आमंचे दैवत फक्त उद्धव ठाकरे

  • @sahilsahare6873
    @sahilsahare6873 2 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक आमदार म्हनतोय ... जे शिंदे साहेब निर्णय घेतिल तेच आमच निर्णय

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 2 ปีที่แล้ว +36

    ईडीची काडी बोलत आहे।

  • @anilmedhe9191
    @anilmedhe9191 2 ปีที่แล้ว +6

    साहेब, राजीनामा देवून निवडणूकीl la सामोरे जायचे... जनतेतून पुन्हा निवडून जायच...

  • @Un_viral_historyTV
    @Un_viral_historyTV 2 ปีที่แล้ว +53

    पत्रकारानो "आमच्यातील सर्व बलाढ्य आहेत. हे वाक्य लक्षात ठेवावे." व भविष्यात सर्वांना दाखवावे.

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +11

    अबे काम केले पन शिव सेनेचा टिकिटवर आला न

  • @shirishkumarkirkire4229
    @shirishkumarkirkire4229 2 ปีที่แล้ว +10

    मग काय आरती करायची का ? गदार ते गदार चोर ते चोर व शिरजोर
    आता निवडून या

  • @prasadshekhar9446
    @prasadshekhar9446 2 ปีที่แล้ว +5

    वरती 'औरंगाबाद' नाव कस काय लिहिलय त्वरित ते नाव खोडुन 'संभाजी नगर' लिहाव 🚩🚩🚩

  • @sst1146
    @sst1146 2 ปีที่แล้ว +16

    ही गर्दी निवडणुकीत कूठे असेल देव जाणे.. आता बरं वाटतंय पण निवडणुकीत पडले तर सगळंच संपलं समजा .. ना इधर ना उधर..

    • @jayvantkalyankar2289
      @jayvantkalyankar2289 2 ปีที่แล้ว

      ही सरडा प्रवृत्ती राजकारणात जास्त दिवस टिकत नाही हे राजकारणातील जवळचा इतिहास सांगतो. हे लोकांसाठी नव्हं🙄🙄

  • @rajabhaulondhe8038
    @rajabhaulondhe8038 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेबच पुढचे 2024 ला मुख्यमंत्री होतीलजय शिवसेना

  • @shahajidhas1330
    @shahajidhas1330 2 ปีที่แล้ว +16

    पैसे गुपचुप घेतले हे जनते समोर नाही घेतले उगीच गद्दारी होत नाही लोकांना खोट बोलुन वेळ काढु नका शिवसैनिक तुम्हाला निवडनुकीत लोळवनार हे मात्र नक्कीच खर आहे.
    शिवसेना झिंदाहाद.

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 ปีที่แล้ว +1

    जय हो विजयी हो

  • @shivajizanzane2720
    @shivajizanzane2720 2 ปีที่แล้ว +25

    शिव सेना जिंदाबाद
    काय उपकार केले काय .
    लायकी नसताना खुप दिले . गद्दारी केली

  • @satyagawadw1761
    @satyagawadw1761 2 ปีที่แล้ว +16

    तुमि जोडे खायच्या लायकीचे