सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट "चानी" आसा चित्रपट पुन्हा होणे नाही...👌👌👌 माझा खूप आवडता चित्रपट पण शेवट डोळ्यातून पाणी आणतो...😓 कोकणातील ते गाव खूप सुंदर आहे.👌 मी लहान असताना आमच्या आज्जीच्या गावाला मावळात जायचो तीथे सुद्धा आशीच एक मुलगी होती. लोकांच्या घरोघरी जाऊन पडेल ती कामे करायची रानात म्हशी नेणे आनणे गावातील सर्व लोकं तीला "चानी" नावाने आवाज देत आसायचे. खरंच खूप सुंदर होते ते दिवस...👌 रंजनाताई यांच्या आजरामर कलाकृतीला विनम्र अभिवादन..🙏 मराठी आसल्याचा आभिमान...❤👍🙏
मी कॉलेज जीवनात हा चित्रपट थोडा वेळ पाहिला होता. त्यावेळी पूर्ण पाहिला नाही. असे वाटले कुठला तरी पडेल चित्रपट असेल. आत्ता माझे वय पन्नाशीत आहे. ज्यावेळी मला कळले की हा व्ही. शांताराम यांचा चित्रपट आहे, तेंव्हा म्हटले बघावा तरी नेमका कसा आहे. पण बघितल्यावर कळले की व्ही. शांताराम या नावाला शोभेल असाच चित्रपट आहे. खूप खूप हृदयस्पर्शी!! अप्रतिम!!! पण मी याचे हिंदी व्हर्जन पाहिले होते त्यात आणि या व्हर्जन मध्ये शेवट फार वेगळा आहे.
Sinema Atishay Sunder, Ranjana Mam pratibhavant kalakar, Sushant Re ne ya lahan vayat khoop Chhan Kam kele......V.Shantaramji sarve kasab panala laun Utkrusht Cinema Banavalay
It depicts reality of our society. The only thing men knows but does not marry. Always see women with respect and dignity. Don't ever take advantage of their situation.
Khup sunder v shantaramjinche marathi hindi chitrapat.sidhharth ranjana yadhwant dutt n all superb .sagle kalakar direction sunder konkan natural.khar watat Sagal phatana khup talented directer of Indian cinema v .shantaramji.marathi manus.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi Full Movie Pinjara Link: th-cam.com/video/ZOKq1kHD52U/w-d-xo.html
वालावल ह्या सिंधुदुर्गातील गावात चानी (१९७८) ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आता ह्या कर्ली च्या नदीत सुद्धा काही भाग चित्रित करण्यात आले. रंजना देशमुख ह्यांचा हा चित्रपट. वालावल गावाचे हे पण एक वैशिष्ट.
रंजना ❤असं व्यक्तिमत्व अशी अभिनेत्री❤❤❤ खूप नशीब खराब होत 😢सेम टू सेम चानी सारखं😢 कोणाची नजर लागली काय माहिती😢 नाही प्रेम भेटलं❤ नाही लग्न झालं🎉 इतकी गुणी अभिनेत्री एखाद्या पुरुषाला 💪लाजवेल असं काम 👍 रंजनाताई पुन्हा जन्म घ्यावा तुम्ही ☘️☘️ काहीतरी चमत्कार व्हावा आणि देवाने परत पाठवावी तुम्हाला😊😊 आणि ज्या काय तुमची इच्छा होते तर पूर्ण व्हावे या जन्मात ♥️♥️♥️
Me chani ch character samju shakte.. Me anubhav ghetala ahe ya saglyacha.. Khup lahanpani pahilela ha movie.. Pan kharach ayushyat ya gosti anubhavaya laglya tevha kalal chani ch character
सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट "चानी" आसा चित्रपट पुन्हा होणे नाही...👌👌👌 माझा खूप आवडता चित्रपट पण शेवट डोळ्यातून पाणी आणतो...😓 कोकणातील ते गाव खूप सुंदर आहे.👌 मी लहान असताना आमच्या आज्जीच्या गावाला मावळात जायचो तीथे सुद्धा आशीच एक मुलगी होती. लोकांच्या घरोघरी जाऊन पडेल ती कामे करायची रानात म्हशी नेणे आनणे गावातील सर्व लोकं तीला "चानी" नावाने आवाज देत आसायचे. खरंच खूप सुंदर होते ते दिवस...👌 रंजनाताई यांच्या आजरामर कलाकृतीला विनम्र अभिवादन..🙏 मराठी आसल्याचा आभिमान...❤👍🙏
Khari katha ahe ka hi?
@@cybersecuritycarrier7116 Ho
अप्रतिम चित्रपट, आता यासारखे चित्रपट बघणे फक्त यूट्यूब मुळे च शक्य आहे, Thanks to TH-cam.
रंजना ताई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट व्हायला पाहिजे हीच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल
अप्रतिम चित्रपट कोकणातील निसर्ग खानोलकर साहेबांचं सुंदर लेखन आणि व्ही. शांताराम यांनी बनविलेली उत्कृष्ट कलाकृती
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
खरच सर्वांनी पहावा असा चित्रपट आहे रंजना ताई चा अप्रतिम अभिनय केला
रंजना जी यांना मस्त कोकणी मालवणी बोलायला यायचं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙂🙂
मराठीतील मी लहानपणी पाहिलेले काही अप्रतिम चित्रपट पिंजरा, दोघी त्यातीलच हा एक चाणी.....
हल्लीच्या काळात कोनाच्या बापाला असे चित्रपट काढता येईल अस वाटत नाही.
I cry so much.......age 12.
आज पण रडायला येतच.age 33.
Sadest Story.but can't forget 🙏🙏🙏
Yanch hasn kontya tarhech smjav😮😮
मी कॉलेज जीवनात हा चित्रपट थोडा वेळ पाहिला होता. त्यावेळी पूर्ण पाहिला नाही. असे वाटले कुठला तरी पडेल चित्रपट असेल. आत्ता माझे वय पन्नाशीत आहे. ज्यावेळी मला कळले की हा व्ही. शांताराम यांचा चित्रपट आहे, तेंव्हा म्हटले बघावा तरी नेमका कसा आहे. पण बघितल्यावर कळले की व्ही. शांताराम या नावाला शोभेल असाच चित्रपट आहे. खूप खूप हृदयस्पर्शी!! अप्रतिम!!!
पण मी याचे हिंदी व्हर्जन पाहिले होते त्यात आणि या व्हर्जन मध्ये शेवट फार वेगळा आहे.
❤❤❤❤❤❤
Ranjancha abhinay surekh, kathanak hi ekdum changle.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
90 kid's la ch ha picture mahiti asel mast picture aahe aaj kal che mulana ha picture mahit pn nasel
This movie deserves national award for that year ❤️
Amazing story 😢..What a Acting of Ranjana ji ❤
But this generation does not like such stories
Really khup chhan ahes
मराठी भाषा आणी marathi klakar akdam great👍miss you रंजना ताई 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Sinema Atishay Sunder, Ranjana Mam pratibhavant kalakar, Sushant Re ne ya lahan vayat khoop Chhan Kam kele......V.Shantaramji sarve kasab panala laun Utkrusht Cinema Banavalay
किती वेळा पाहिलं तरी पहावा वाटतो
It depicts reality of our society. The only thing men knows but does not marry.
Always see women with respect and dignity. Don't ever take advantage of their situation.
Khup sunder v shantaramjinche marathi hindi chitrapat.sidhharth ranjana yadhwant dutt n all superb .sagle kalakar direction sunder konkan natural.khar watat Sagal phatana khup talented directer of Indian cinema v .shantaramji.marathi manus.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Khup chhan,tumche khup aabhari aahe🙏🙏🙏, tumchyamule junnn te sonnn bghayla milal❤❤❤❤❤, thanks
Reality of Hinduism
खूपच सुंदर ...👌आता असे movie नाही बनत ..
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Full Movie Pinjara Link: th-cam.com/video/ZOKq1kHD52U/w-d-xo.html
Oh my God, Ranjana was so beautiful
Mast movie aahe mala ha movie 20 year Purvi pahila hota
वालावल ह्या सिंधुदुर्गातील गावात चानी (१९७८) ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. आता ह्या कर्ली च्या नदीत सुद्धा काही भाग चित्रित करण्यात आले.
रंजना देशमुख ह्यांचा हा चित्रपट. वालावल गावाचे हे पण एक वैशिष्ट.
Thanx for telling...khup ichha hoti konta gav aahe hey mahiti karun ghyachi
@@imindian3895Thanks karan mji bahin tyach Gavchi ahe ticha sasar tithle ahe😊
गाव आता बदलल आहे का पूर्वीसारखच निसर्गरम्य आहे
@@anilyadav5799Kokanatil gave ajunhi tasich ahet...Walawal gav pn tsech ahe agdi jevha chani chitrapata hote tse nisargasamruddha
हा मुलगा अशी ही बनवाबनवी मधील शंतनु वाटतो
हो तेच आहेत. सिद्धार्थ रे नाव होत त्यांचं.
Siddharth ray is grandson of V. Shantaram
Ranjana - Niece of V Shantaram’s wife
Sushant Ray - Grandson of V Shantaram
Quit Hote te
जयवंत दळवी साहेब यांच्या धर्मानंद कादंबरीतील सारवट गाडी या चित्रपटात बघायला मिळाली
माझे आवउती कांदबरी आदे. अजून या कांदरबीर चिगपर नाही निघाल. निळू फुर याची आम्सी इच्छा हो तो धमानिद वर किनार कादणे
लक्ष्मी ची पाऊले रवींद्र महाजनी आणि रंजना यांचा चित्रपट अपलोड करा प्लिज
Hya picture madhe Ranjana jini je smile chi paddhat keliy 😊😊 very sweet .
Ani sushant re chi acting very nice
Khup chhan picture aahe no chaleng picture👍
खूप छान ❤
खूप छान movie aahe superb
रंजना ❤असं व्यक्तिमत्व अशी अभिनेत्री❤❤❤ खूप नशीब खराब होत 😢सेम टू सेम चानी सारखं😢 कोणाची नजर लागली काय माहिती😢 नाही प्रेम भेटलं❤ नाही लग्न झालं🎉 इतकी गुणी अभिनेत्री एखाद्या पुरुषाला 💪लाजवेल असं काम 👍 रंजनाताई पुन्हा जन्म घ्यावा तुम्ही ☘️☘️ काहीतरी चमत्कार व्हावा आणि देवाने परत पाठवावी तुम्हाला😊😊 आणि ज्या काय तुमची इच्छा होते तर पूर्ण व्हावे या जन्मात ♥️♥️♥️
Kharch chamatkar waava❤❤❤
😢😢
Yes please dont delete this movie
Hindi wale sudha asa chitrapat nahi banau shakat.
❤
खुप सुंदर
मराठी चित्रपट फकिरा अपलोड करा प्लीज 🙏
Plz provide English subtitles to non marathi audience as well i want recommend this movie to many non Marathis
@FilmvcdVhs how
@GurcharanSingh-ev9pz kyu
अप्रतिम चित्रपट chani
तिसऱ्यादा पाहत आहे
डिलीट करु नका आता
Bhari
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Lahanpani pahelela, ending kadhi pahyla anahi milale aaj purn samjle shevat Kay hota..miss you ranjana tai
ती शेवटी जायला नको होती ती राज कुमारा कडे जायला हवी होती
Ashtavinayak movie upload please
Great waiting a lot for this
Mast age movie
Nice
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Me chani ch character samju shakte.. Me anubhav ghetala ahe ya saglyacha.. Khup lahanpani pahilela ha movie.. Pan kharach ayushyat ya gosti anubhavaya laglya tevha kalal chani ch character
कोण मला सांगेल चानी😮 चा अर्थ काय आहे
खारुताई
Very nice movie
Mi ha picture blank and white tv war pahila hota durdarshan warti aani aaj ektya Varsha nantar sarch kela you tube la lahan pani che divas aathvle
Mhatar 😂😂😂😂😂😅😅😅😅 nakhva kasa denger hye 😬😬😶😶😶😂😂😂😂
Classic Movie but Needs English Subtitle so rest of World can Watch other than Marathi. Hopefully someone can fund ???
Arvind Deshpande nemake kon hya movie madhe konti bhumika sakarli aahe tyani
😂😂😂😂😂guruji
Very very nice
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
👍🙏🏻
स्त्रि हे देवीच रूप आहे
July 2023
Hyacha 2 bhag nahi ka
Anyone 2023💥
Shevti khup radale me😭😭😭
He chani ashi ka haste 😮😮😮 vichitr
दोघी सोनाली कुलकर्णी यांचा चित्रपट अपलोड करा
Sure !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@@NHMarathi Kdi krnar upload
Jio cinema var available ahe DOGHI
😢😢😢 devi sangnar adanchit lok 😬😬😬shee br jhal shikshnacha prasar jhala.nytr.yani samst snsarala ch budvl ast.
Bakwas movie
Irritating character of dinkar 😡
Reality of Hinduism
❤