Review चा खेळ मांडला ॥ मनमानी कारभार ॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 567

  • @arvindbidve8855
    @arvindbidve8855 2 ปีที่แล้ว +10

    Is this a revenge video? Bakwas video

    • @ddsadvitiya6705
      @ddsadvitiya6705 2 ปีที่แล้ว +3

      But nice revenge...👍

    • @B.G.Bidwe.
      @B.G.Bidwe. 2 ปีที่แล้ว

      ये चु... तुला का एवढा पुळका आहे रे।

    • @DrAshani
      @DrAshani ปีที่แล้ว +11

      आवडलं नाही तर बोलायला पाहिजे ना..
      आमंत्रण वाले काय भाई झालेत का??
      Business म्हटले की, negative comments पचवता आले पाहिजेत..
      Keep your sportsman ship alive..🤗

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว

      Amantran Nasik cha chamacha didato aahe tu , bhamatya

  • @Thekirtida
    @Thekirtida 2 ปีที่แล้ว +11

    श्री सिद्धेश कदम यांनी प्रकरण चांगले हाताळले होते. ते अंकिताशी नम्रपणे बोलत होते. नाशिकच्या पार्टनरने oversmart गिरी करून सगळा गोंधळ वाढवला......

  • @omkar0306
    @omkar0306 2 ปีที่แล้ว +7

    रिव्ह्यू चा बाजार झालाय नुसता... चांगले ठिकाण वाईट आणि वाईट ठिकाण चांगल असं ही लोकं मुद्दाम दाखवत आहेत... आणि याच गोष्टीमुळे मराठी माणसे पुढे येत नाहीयेत... कारण मराठी माणसालाच दुसऱ्या माणसाची जगातली सगळ्यात जास्त जळजळ आहे... परप्रांतिय माणसे याचाच गैरफायदा घेऊन आपल्या इथे येऊन जम बसवत आहेत हे मराठी माणसाला कधी कळेल कोणास ठाऊक...
    Anyway Hats off to your straightforward nature. Keep up doing good work.

  • @manasimkotwal5218
    @manasimkotwal5218 2 ปีที่แล้ว +26

    खूप छान विषय घेतलास तुझे थेट बोलणे खूप आवडते तुला खूप शुभेच्छा

  • @sachinwetal3732
    @sachinwetal3732 ปีที่แล้ว +4

    मला तुमची ही गोष्ट खूप आवडली....जे खरे आहे ते तुम्ही बिनधास्तपणे सांगता.....

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 2 ปีที่แล้ว +85

    When they think you are a "छोटी बच्ची" but we know you will always be "मन की सच्ची"💯💛🔝

  • @poonamsamant4099
    @poonamsamant4099 2 ปีที่แล้ว +31

    अंकिता खूप छान केलस चांगला धडा दिलास .मराठी माणूस हा खेकड्या सारखा आहे पुढे जाणा

  • @परेशसावंत
    @परेशसावंत 2 ปีที่แล้ว +35

    प्रामाणिकपणा ची ही किंमत आणि परिक्षा आहे,पण त्यातुनच तुम्ही यशस्वी व्हाल.

  • @dattatraykelkar8039
    @dattatraykelkar8039 2 ปีที่แล้ว +9

    खूप चांगल्या पद्धतीने विषय हाताळलास...आणि रडु नको सुकडे😂😂😂we all love u

  • @vishalucky
    @vishalucky 2 ปีที่แล้ว +56

    शाब्बास.... सुरुवात आहे प्रामाणिकपणे,मेहनतीने, इमानेइतबारे व्यवसाय करणाऱ्याची..आणि धडा नाही म्हंटले तर चपराकच आहे बाकी काही You Tubers( लाळ घोटे व फुकटे) ला जे पैसे घेऊन वाईट किंवा चुकीच्या गोष्टी चांगल्या आहेत असे दाखवतात आपल्या viewers ला आणि views घेऊन पैसे कमावतात आणि viewers ला सुद्धा misguide करून त्यांचे पैसे वाया घालवतात.....लोकांना सुद्धा कळाले पाहिजे कोणाला follow करावे कोणाला नाही.... असो...तू(अंकिता),Kokani Rammanus,Malvani Life,Sunil D'Mello.. etc असे काही बोटांवर मोजण्या सारखे लोकं पोटतिडकीने काम करताना दिसतात आणि त्यांच्यावर आमचा डोळे झाकुन विश्वास आहे की हे आम्हाला काही views साठी फसवणार नाहीत....बाकी त्या हॉटेलच्या साहेबानी negative review वर concentrate करण्यापेक्षा आपला वेळ आणि लक्ष त्या chef आणि staff वर जास्त केंद्रित करावे जेणे करून reviews automatically positive येतील....अरे हो...आणि ते नाशिक च्या पार्टनर च्या बहिणीला आठवले की नाही अजून ती कधी आली होती ते (कदाचित 2 ऑक्टोबर असेल..Drusham movie सारखे)...😜😜😜😝😝😝

  • @nareshkambli1972
    @nareshkambli1972 2 ปีที่แล้ว +12

    मला आर्थिक दृष्ट्या बुडवणारे माझेच आपले मराठी नातेवाईक, मित्र मंडळीच.
    आपण बोलतो आपल्या मराठी माणसांना सांभाळून घ्या, पाठिंबा द्या. पण नक्कीच आपले मराठी चांगुल पनाच्या लायकीचे नाहीत..😀😁🙏🏻

  • @deepikadesai2395
    @deepikadesai2395 2 ปีที่แล้ว +36

    I had the worst experience with Amantran this month, I traveled on bike for almost 3-4 hrs from Guhagar to ratnagiri just to have lunch as per review given by youtubers . Lunch zhala nantar Navrya ne je shivya dilya mala ki vicharu naka.i have unfollowed all the TH-camrs who have reviewed this restaurant wrongly.

    • @roshniteli
      @roshniteli 2 ปีที่แล้ว +1

      @Saloni thakare please read this 😊
      Work on it.

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 2 ปีที่แล้ว +11

    Go on , Ankita . Be Strong all Maharashtra with you

  • @aishwaryajain4743
    @aishwaryajain4743 2 ปีที่แล้ว +8

    Absolutely right Ankita….he sagla lokanparyant pochna garjecha hota…kharach…me pan Kokni ahe and right now I am very proud of you Ankita … #proudkoknigirl❤️💝

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान केलंस ,,,रत्नागिरी कर असल्या मुळे खूप वाईट वाटलं व्यवसाय करताना पारदर्शकता असणे केव्हाही चांगल असते

  • @prashantlabde
    @prashantlabde 2 ปีที่แล้ว +19

    Good Job Ankita, respect for you has gone sky high

  • @Mr.Ganesh-l5i
    @Mr.Ganesh-l5i 2 ปีที่แล้ว +3

    मी पण देवगड चा आहे . तु करतेयस ते सर्व बरोबर . त्यांना कोण बोलणारा नाही भेटत ना म्हणून ती लोक माजली आहेत . तु व्हिडिओ बनवली म्हणून तर समजलं अस पण असत ते 👍🏻

  • @saikalambe1313
    @saikalambe1313 2 ปีที่แล้ว +7

    Confidence hava tr tuzya sarkha tai.. Hats off kharch ❤❤ aajkal chya youths na hyachi khupp garaj ahe with proper direction jasa Tu sangtes pratyek video madhun only TRUTH ❤👌🏻

  • @yogeshkhamkar2660
    @yogeshkhamkar2660 2 ปีที่แล้ว +5

    Hats of to you. Good talk with detailed proof and analysis.

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 ปีที่แล้ว +1

    अंकिता... तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला........ It's your strength.......👍

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 2 ปีที่แล้ว +25

    Constructive criticism needs to be taken in a positive way, what you did was completely adequate. Thanks for always being yourself rather than carrying a fake image .

  • @vrushalimundaye2283
    @vrushalimundaye2283 2 ปีที่แล้ว +10

    हाय अंकिता, तुझा सच्चेपणा तुझे खरे भांडवल आहे. चूक ही चुकचं असते. त्याला माफी नसते. खूप छान बोललीस. तुझी मालवणी चाहती.

  • @shraddhadesai4156
    @shraddhadesai4156 2 ปีที่แล้ว +3

    Hats off to u girl.....n mala tuza straight forward swabhav awadla...

  • @sameer.pawar_sam83
    @sameer.pawar_sam83 2 ปีที่แล้ว +12

    hi anikta, हे business competition आहे आणि हे अस होणार हे गृहीत धरून चाल. तू खरे पणाने चाललीस तर वालावलकर resort मधे चांगले गेस्ट समोरून येणार (आणि तू खरे पणाने चालतेस). वालावलकर resort चे 1 star चे कधी 5 star होतील ते कळणार नाही. हिंदीत ऐक मुहावरा _मेहनत करने वालोकी कभी हार नही होती. super girl anikta 🤷‍♀️ take care and keep happy ✌👌✊🧚‍♀️🌹💐

  • @tusharSawant08
    @tusharSawant08 2 ปีที่แล้ว

    कधी सुधारणार ही मराठी मानस मराठी माणसाचा चा पाय खाली खेयचातत.........

  • @prajaktapawar1516
    @prajaktapawar1516 2 ปีที่แล้ว +18

    aai shappat, I always saw your videos but I never comment but today I couldn't stop,your are simply amazinggggg.😎😎

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 2 ปีที่แล้ว +1

    तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरात असावी. आणि अशी मुलगी हीच आई बाबांची अनमोल दौलत

  • @supriyajadhav8472
    @supriyajadhav8472 2 ปีที่แล้ว +1

    Ankita..changli information share Keli tu...tujasarkhe sacche lok astil ter konteh i lok fasnar nhi..thank you so much for this video..and please tu sagle video taak..kalu de saglana..keep going...,

  • @rudrakshfpc8565
    @rudrakshfpc8565 2 ปีที่แล้ว +5

    Nice revenge... Ashya lokanna asech return gift dile pahije 👏👏

  • @srssoundlightsratnagiri
    @srssoundlightsratnagiri 2 ปีที่แล้ว +16

    एक रत्नागिरीकर म्हणून वाईट वाटतय पण ज्या पद्धतीने तू प्रकरण समोर आणलेस त्या बद्दल तूझे अभिनंदन... व्यवसायात कॉंम्पिटीशन असावे त्या शिवाय लोकांना क्वॉलिटीमध्ये वाढ मिळणार नाही पण ते कॉंम्पिटीशन स्पोर्टिंगली घेता आले पाहिजे पण सगळ्यांनाच ते घेता येत नाही त्याचे हे उत्तम उदाहरण आहे... 😞😞😞

  • @ganeshyevale650
    @ganeshyevale650 2 ปีที่แล้ว +2

    तू खुप मेहनत घेते, तुझा प्रगतीचा ग्राफ वरती जाणारा आहे, तोड वादविवाद पासून दुर राहा

  • @nileshpanchal7799
    @nileshpanchal7799 2 ปีที่แล้ว +5

    मस्त मॅडम.हे आदि जे युट्युबर गेले त्यांची आहे ..
    आनी तुमही बरोबर बोला रत्नागिरी मध्ये हे जे चालले ते समोर. यायला पाहीजे होते

  • @samredefine
    @samredefine 2 ปีที่แล้ว +30

    Idiots jealous of you…..it means you are on right path😎….Well done Ankie👒..keep up

  • @sandeshgijare525
    @sandeshgijare525 2 ปีที่แล้ว +5

    You are doing right,
    But be careful..
    Harshada swakul madam ne ghetlela interview pahila khup chan hota and you are so confidence good.
    All the best👍👍
    Satyameva Jayate..

  • @skn4593
    @skn4593 2 ปีที่แล้ว +21

    Only 3 words for this “Agneepath” “Agneepath” “Agneepath” ! Seen few Mumbai vloggers who are promoting such type of nonsense in every vlog. Keep fighting. 👏👏

  • @pravinshitap1309
    @pravinshitap1309 2 ปีที่แล้ว +1

    तूज्या रिसॉर्ट आणि सिंधू उद्योग मोठे झलेत तू मोठी होते आहेस 💐💙 proud ऑफ u 💐🤩 तुला अशी माणसे भेटणार जी तुला खाली खेचण्या चे प्रयत्न करणार ! जसा आज लढा दिलंस तेस पुढे लढ ! 💐💐💐💐💐💐💐💐porud ऑफ उ

  • @poorvahirlekar6637
    @poorvahirlekar6637 2 ปีที่แล้ว +18

    Very nice vlog ankita. 👌 being a Malvani girl, I will 100% agree and the way with all the proofs u fitted against such issue is really appriciable 🤟 keep it up

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว +7

    Hi Ankita
    Khupach chan interview hota Harshada yanchya barobarcha. Chan subject hota and laksh denya joga. Nice video current and keep it up. Mala watat he sagale polytics ahe. Hya goshtipasun sawadhan.

  • @rahu1986
    @rahu1986 2 ปีที่แล้ว +73

    याला म्हणतात.. आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारून घेणे.. Insta story ek divas rahili asti ani delete zali asti..koni vichar pan nasta kela yevadha...ata hi TH-cam var permanent zali with full details... 😂

  • @omkarbhosale3569
    @omkarbhosale3569 2 ปีที่แล้ว +4

    Great....hatss of to u
    Me swatah Ratnagirikar ahe ani tya hotel la ekdach geloy worst food quality ahe #bravegirl #more power to u

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +1

    अंकिता खूप छान, सत्यमेव जयते
    अशीच उत्तम, कडक रहा, झील माणूस..... एकदम भारी. ❤👍

  • @ivinayak24
    @ivinayak24 2 ปีที่แล้ว +10

    हा व्लॉग खरोखरच मनोरंजक आहे !! फक्त एकाच गोष्टीसाठी वाईट वाटते, दोघेही भविष्यातील Marathi उद्योगपती आहेत. Kokan hearted girl आणि हॉटेल आमंत्रण या दोघांनाही मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो. Both of you know there is a gap in whatever service you are providing to people... So let's work on those gaps and close it. मी IT मध्ये काम करत आहे आणि 10 वर्षांपासून सेवा आधारित IT कंपनीसाठी काम करत आहे. फक्त एक सल्ला, सेवा आधारित व्यवसायात ( Service based industry ) तुमच्या तोंडात साखर असलीच पाहिजे. Happy clients is the only key to success in Service based bussiness. Ankita, you are doing well & sure you will gradually improvise it over time to becomes best in industry.

  • @rekhavengurlekar995
    @rekhavengurlekar995 2 ปีที่แล้ว +7

    I am so proud of you Ankita..you are are the best...Kaslya thapa martey ti Bai....bolnyawarun kalta ki kiti thapa marte

  • @nusta6059
    @nusta6059 2 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण Vlog पहिला खूपच straight forward आपली मत मांडलात संपूर्ण खरी बाजू मांडली आहे.. फक्त एक वाक्य खटकलं ते म्हणजे मराठी माणस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही वैगेरे.. पण अपवाद असतात काही माणसे पण संपूर्ण मराठी माणसांना बोलू नका..
    बाकी खूपच छान vlog

  • @shailajamalusare3103
    @shailajamalusare3103 2 ปีที่แล้ว +2

    मी पण मे मध्ये आमंत्रण ल गेले होते .इतकं घाण जेवण.मला तर अस वाटत होत की आपण माश्यांना लावायला जे वाटण करतो तेच त्यांनी थोडस पाणी घालून रस्सा म्हणून दिलेलं .पूर्वी अस न्हवत खूप छान जेवण असायचं आमंत्रण च.आणि एवढं महाग 680 rs सुरमई थाळी 🤭 त्यापेक्षा आम्ही सरूप हॉटेल ला उतरलो होतो तिथे जवळ महेश हॉटेल आहे तिथे एकदम टेस्टी जेवण होत आणि स्वस्त.आणि गणपती पुळ्याला आम्ही गेलो होतो तिथे स्वाद हॉटेल मध्ये जेवलो.थोड लांब आहे देवळापासून रिक्षाने जावं लागत पण एकदम भारी व्हेज जेवण 😋 मोदक तर एवढे सुंदर की बास.आणि तू खर बोलतेस तर कोणी तुला सांगत म्हणून कुटली स्टोरी डिलीट करायची गरज नाही

  • @samirsurve6319
    @samirsurve6319 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले हा व्हिडिओ बघून. एका शब्दात सांगायचे तर, जबरदस्त 👍

  • @rakeshwaje5695
    @rakeshwaje5695 2 ปีที่แล้ว +3

    Tuja review food chya babtit khup avadala..... because only foodies can do that.😋

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 2 ปีที่แล้ว +2

    अन्किता,खुप् छान् explain kartes .good job dear .जो kokani lokancha खरच swataha ची तत्व astat . ती awadali ग मला nidar ahes. God bless u dear 👍👌🤗👏👏❤️

  • @sweetpearl99
    @sweetpearl99 ปีที่แล้ว +1

    Hi ankita, kalach ratnagiri varun return alo but google review var pn jast vishwas nahi thevat pn auto valyane dekhil amhala sangitla ki fish khavi tar amantran chi , bakwas hota sarv , stale surmai dili , ani rate pn khupach jast, ek divas fish khanar hoto te pn worst ani waste of money. , tuza video adhi pahila navta nemka aj vidros pahta pahta tagline pahili ani ka konas thauk vatla ki ha video amantran cha asu shakto , ani nemka guess kela barobr me , now m your new subscriber 😊, loved your courage.❤

  • @TravelandOutdoorExpert
    @TravelandOutdoorExpert ปีที่แล้ว +2

    Marathi lokch marathi lokanche pay khechtat... katu saty ahe pan kharay. mi swataha businessmen ahe but he experience khup ghetle... well done ankita you done perfect

  • @prashantgawas8773
    @prashantgawas8773 2 ปีที่แล้ว

    मन सुद्ध तुझं, गोष्ट हाये पृथिविमोलाची..
    तू चाल पुढं, तुला रं गड्या भीति कशाची..
    पर्वा बी कुनाची..💪💪👍🏻

  • @artisspecial3798
    @artisspecial3798 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई तुझे हे बरोबर आहे आणि प्रमोशन व्हिडीओ बददल बरोबर तुझे हे खरे बोलणे मला आवडले अगदी सरळ नि खरे

  • @kokan.nh66highway86
    @kokan.nh66highway86 2 ปีที่แล้ว +2

    आमंत्रण हॉटेल ने आपली लायकी दाखवून दिली

  • @Shubhangi-t3d
    @Shubhangi-t3d 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर तू भयंकर व्यवस्थित बोली आहे ...हो खर असेल तर का घाबरायच ❤️👍

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 2 ปีที่แล้ว +3

    Very nice practical justice and word VRATTEE

  • @rutujakadam6727
    @rutujakadam6727 2 ปีที่แล้ว +5

    mala khrch khup chan vatte aaplya sarkhi saral ani tondavar bolnri mansa ahet khup chan tuze video n post mi follow krte ani khup chan kam krte ahes ashich raha ajibat change hou ❤️✨😍😘

  • @siddhaiservices4636
    @siddhaiservices4636 2 ปีที่แล้ว +2

    Great 👍 m from ratnagiri.. I support u......u speak truth.. N fact ahe..

  • @ruthanthony763
    @ruthanthony763 2 ปีที่แล้ว +17

    Oh Man! You nailed it. You have become my inspiration. All youtubers are in vain in front of u. I am getting motivated by you day by day. You are worthy!

  • @vishalkaregaonkar
    @vishalkaregaonkar 2 ปีที่แล้ว +2

    एकदम जबरदस्त .. रोखठोक्क .. Review denaryana kalale asel.. Chukichya vyaktishi panga ghetla.. Ek story pahun sorry for your experience mhanun vishay close zala asta.. Story nantar wisarle aste sagle.... Ata ghyaa vlog nehmi sathi youtube war basa baghat... याला म्हणतात खाजवून अवधान आणणे छोट्या जखमेला मोठे करणे.. 😅👍🏻🙏🏻 tu kalji ghe ankita we are with you.. Bolat raha tu mast MG madhe basun.. 😎😍🥰

  • @jaydeepgawade3278
    @jaydeepgawade3278 2 ปีที่แล้ว +1

    मनजे हे कोकण वाले यूट्यूबर् आम्हाला उल्लू बनवतात.
    ग्रिट and हॅट्स ऑफ टू यू.

  • @poojanagale3911
    @poojanagale3911 2 ปีที่แล้ว +4

    I also had a terrible experience at Aamantran. Both quantity and quality are not satisfactory compared to their high rates. बरं झाले तू review दिलास...

  • @swapnilnagwekar8551
    @swapnilnagwekar8551 2 ปีที่แล้ว +2

    thanks for giving real truth of inside.
    And hats

  • @onepluseye
    @onepluseye 2 ปีที่แล้ว +4

    Good going Ankita..!! Apan Faltupana karat nai tar khapvun pn ajibat ghaycha nai. Fake lokanach asle falu dhande jamtat. Ha VDO mandatory hota. Tyana kimmat asel customers chi tar hi mokli kam karnyapeksha swatahamdhe sudharna kartil. Now, just ignore this bullshit.. ajun khup kahi changlya goshti ahet pudhe. We all are there for you.

  • @smitapatil742
    @smitapatil742 2 ปีที่แล้ว +2

    Ankita you are right,after watching your video i discussed with my Ratnagiri friend he also told me facing same problem from amantran hotel

  • @Xgarrel
    @Xgarrel 2 ปีที่แล้ว +10

    Your the best marathi youtuber for me 😉❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या कर्तबगारीला मनापासून सलाम

  • @jiyanaik2964
    @jiyanaik2964 2 ปีที่แล้ว +4

    me khup khup khup jaast khush ahe ki tu haa video kela,Deva charni hich prarthana ki mazhi mulgi tuzha sarkhi khara ani bindhaast bolnaari hvavi.more power to you.💪

  • @praj1192
    @praj1192 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर ताई.. आपण वस्तूस्थिती समोर आणली..

  • @usnaik4u
    @usnaik4u 2 ปีที่แล้ว +9

    Great work. Really hat's off to you 👍🏻

  • @Vaibhavdhoke201
    @Vaibhavdhoke201 2 ปีที่แล้ว +1

    ताई रत्नागिरी च नाही तर देवगड चां हा भाऊ पण आहे तुझ्यासोबत आणि नक्कीच आम्ही सर्व फामिल आपल्या रिसॉर्ट ला येण्याचा प्लॅन करू
    आणि एक जिथे चुकीचं होताना दिसेल तिकडे नक्कीच बोलायचं ताई

  • @shashikantsalvi5025
    @shashikantsalvi5025 2 ปีที่แล้ว +5

    Yes, Ankit your experience is correct.Go ahead. We are with you. You are very bold.

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 2 ปีที่แล้ว +5

    एकदम पद्धतशीर घेतला क्लास!! आता यापुढे खोटे review कमी येतील.....👌👌👍🙏

  • @chetangade5353
    @chetangade5353 2 ปีที่แล้ว +1

    अंकिता
    तु एक चांगली वकील किंवा पोलीस ही होऊ शकली असती
    भारी आहेस तु

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 2 ปีที่แล้ว +1

    आमंत्रण पुणे येथील review सुद्धा चांगला नाहीये, एका मराठी youtuber नेच हा review दिलाय. जेवण न आवडल्यामुळे ते दुसऱ्या restaurant मध्ये जेवायला गेले.

  • @sagarkadam619
    @sagarkadam619 2 ปีที่แล้ว +2

    Sahi hain....hyala boltat daring.... good work... keep it up😊

  • @mandarthakare2024
    @mandarthakare2024 2 ปีที่แล้ว +1

    निदान मराठी माणसाने तरी मराठी माणसाला support करावा, सलोनी दीदी कैसे आगे बढेंगे हम , 😂 आप ऐसा करेगी तो

  • @LightWorkerShreyaa
    @LightWorkerShreyaa ปีที่แล้ว

    मराठी लोकच एकमेकांचे पाय ओढतात हे कटू सत्य आहे. Jealous people trying to bring you down in some or the other ways...this shows you are on right path rising shining

  • @malvanisanket2384
    @malvanisanket2384 2 ปีที่แล้ว +6

    tumka लय भारी मालवणी बोलाक येता...keep it up.

  • @pranjalim3735
    @pranjalim3735 2 ปีที่แล้ว +12

    I hv been watching u r vlogs Ankita & I must say always on point... Be strong... Grow & glow girl... & Yes whenever u ll visit Badlapur again would love to meet u!

  • @Navya191
    @Navya191 2 ปีที่แล้ว +1

    Aapki himmat ko ek salam 🙏..Aaj kal kuch galat hua to usko nazarandaj karte he sab,kyonki himmat nahi hota kuch bolneka.. because koi rich hota he, koi famous,nahi to koi bade hote he,nahi to koi khatarnak so dar lag ke jo o bolte he,usme ha Mila dete he,,but you are fantastic 👌👌..and with proof u justify things..hats off to u...proud to be a women.. 💃..this will gives courage to every one and especially to women..I love u ❤️

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 2 ปีที่แล้ว +9

    Be consistent. Always give honest reviews. It really matters. Keep it dear.

  • @prashantgawas8773
    @prashantgawas8773 2 ปีที่แล้ว

    मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
    तू चाल पुढं, तुला रं गड्या भीति कशाची
    पर्वा बी कुनाची....👍🏻💪

  • @piyooo12345
    @piyooo12345 2 ปีที่แล้ว +14

    Thouroughly appreciate how you handled all this ankita. Being mocked by fools is a sure sign the that one is on the correct path.

  • @rahulvichare8474
    @rahulvichare8474 ปีที่แล้ว +2

    99% honesty is only pain for both 🙂👍

  • @DrAshani
    @DrAshani ปีที่แล้ว +2

    आवडलं नाही तर बोलायला पाहिजे ना..
    आमंत्रण वाले काय भाई झालेत का??
    Business म्हटले की, negative comments पचवता आले पाहिजेत..
    Keep your sportsman ship alive..🤗

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान बोललीस.. बिनधास्त 👏👏🙌🙌👍👍

  • @MayurAsalkar
    @MayurAsalkar 2 ปีที่แล้ว +1

    @kokanHeartedGirl is a Honest person, She always support her family business.
    Soon I will be planning a trip to Devbagh, Tarkarli then I am planning to stay at Walawalkar's Beach Resort in Devbagh.

  • @prashantbhonde6209
    @prashantbhonde6209 ปีที่แล้ว

    अतिथी बांबु हाँटेल मालवण एक नंबर

  • @arshidpathan4304
    @arshidpathan4304 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर अंकिता.... मि तुझ्या बरोबर आहे... आणि माझ्या सारखे बरेच... जय हो....👍👍👍

  • @mithunjadhav191
    @mithunjadhav191 2 ปีที่แล้ว

    Well done gal..... Very Brave... Asach. Khara bol
    Inquilab Zindabad

  • @rajesha1515
    @rajesha1515 2 ปีที่แล้ว +1

    अग अंकिता तू प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे हे काही लोकांना बगवत नसेल पण तू आहेस तशीच रा प्रामाणिक रोखठोक लोकांन बद्दल प्रेम कळकळ .
    टेंशन घेऊ नको
    वाटचाल यशाकडे चालली आहे तुझी काटे तर रस्त्यात भेटणार च
    यांना उचलून अलगद बाजूला टाकायचे आणि पुढे चालत राहायचं .

  • @deepalipendharivlogs9707
    @deepalipendharivlogs9707 2 ปีที่แล้ว

    Ekdam bhari mast Asa kela phijy Asa lok sobt

  • @anjalipatil9065
    @anjalipatil9065 2 ปีที่แล้ว

    Khup chan keles tai
    Great girl
    Spasht wakte pana Khup awdato tujha
    God bless

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 2 ปีที่แล้ว +3

    REVERSE ENGINEERING....!
    NICE INVESTIGATION AND APT RETALIATION.
    👍✌👍

  • @surajkadam3891
    @surajkadam3891 2 ปีที่แล้ว +2

    तु चाल पुढ
    तुला र गड्या भीती कशाची
    पर्वा बी कोणाची❤️👏 Kasa asta na Satya katu asta Ani ta saglyankach pachta asa ny,ata hya me malvanit livly techyavr pan yetil kon tri reply karuk,pan ta javde,muddo hyo asa tu bindhast rav ,tu kadhi fake reviews dena ny Ani devcha ny hya mahit asa.

  • @amithiworld
    @amithiworld ปีที่แล้ว

    Mi pan ek Ratnagiri kar ahe, khup vait vatle tujhyasobat asa kahi nako vhayla, mi tujhe video pahate halli, ek koknatil mhanun mala Tu khup avdate mi Mumbai madhe rahate, majhe pan channel ahe, mi jevha Ratnagiri nla yein tevha tula nakki bheten, pan amchya jamanyamadhe ase kahich kadhi nahi ghadle khup vait vatle ga, Tu bindhast ahe mast raha, God bless you dear, All the best for your future 🥰❤ mi tujhyashi sahmat ahe ani mi pan ashich vagte bindhast 👍 mi tujhyapeksha mothi ahe mhanun tula aga tu ga boltey, ragavu nakos😍❤ love you dear 💕🥰

  • @dhanashrimahajik
    @dhanashrimahajik 2 ปีที่แล้ว +1

    Hi I went to that aamatran place About 2 years back... N we were two person n order crab thali plus kalava masala something that literally valu (sand ) te clean hi nai kela hota nit... N crab masala n kalava chi gravy pan same hoti n evadhi kahi taste mala personally aawadli nai ... Tyat tya hotel cha evadha hype up jhalay ki amhi literally half HR wait kart hoto.... N same as you said amachya ajubajuchi loka pan happy nhavati taste la gheun....

  • @honestreview1722
    @honestreview1722 2 ปีที่แล้ว +9

    Once Domino's was also losing customers due to bad reviews posted online so they approached people posting reviews and came back with all changes people wanted and made it as advertisement and rest u know. Owner of restaurant seems to be mature and should focus on long term.🤗

  • @shrushtimanjarekar4863
    @shrushtimanjarekar4863 2 ปีที่แล้ว

    Nice
    Asach state forword asala pahije ..mi ter tithe gele nahi
    Pan tya hotel che video pahunach mala avadala nahi
    Te boltat na ek nigetive feeling yeta ....
    God bless you
    I m always with u.....

  • @shubhamdagade4111
    @shubhamdagade4111 2 ปีที่แล้ว

    hat's of ankita kharch manl tula💯🔥tuzya sarkhi bahin ,tuzya sarkhi mulgi ,ani tuzya sarkhi maitrin pratyekala milo, ani tu adarsh ahe aaj kalchya mulina , ek nari sabh pe bhari👑✌🏻🙏🏻