Deekshabhoomi Underground Parking मुळे स्तुपाला धोका नाही, आंदोलनाचा भडका अफवेमुळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Deekshabhoomi Underground Parking मुळे स्तुपाला धोका नाही, आंदोलनाचा भडका अफवेमुळे
    Video Credit : #nagpur | Sudhir Kakde/Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

ความคิดเห็น • 432

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 3 หลายเดือนก่อน +85

    आग लावे मी आग लावणे बंद करावे लोकांना पार्किंग नाही पाहिजे हीच खरी गोष्ट आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 3 หลายเดือนก่อน

      आगलावे सरळ सरळ बनवाबनवी च्या बाता मारत आहेत, लोकांना येड्या त काढत आहेत, चौकशी झाली च पाहिजे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 2 หลายเดือนก่อน

      Agalave ata polishi karu naka to visheh ata sampala ahe aglavache kam bandh kara

  • @namdeojumde4964
    @namdeojumde4964 3 หลายเดือนก่อน +56

    आगलावे दिशाभूल करू नका दीक्षाभूमी परिसराच्या आत मधी पार्किंग सारखे कोणतेही बांधकाम समाज मान्य करणार नाही आणि पार्किंगची गरज काय आहे दिशाभूल करू नका दिशाभूल करू नका तुमच्या मनात काहीतरी डाव आहे

  • @VirendraVirendra-zd8vy
    @VirendraVirendra-zd8vy 3 หลายเดือนก่อน +49

    समारक समिती बरखास्त करा , काही नाही केले आता पर्यंत, ,3 -5 वर्षांचा समिती चा कार्यकाळ असला पाहिजे, नवीन सदस्य निवडून घेतले पाहिजे

    • @priteshwahewal3967
      @priteshwahewal3967 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर आहे सर

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 3 หลายเดือนก่อน +52

    स्मारक समिती बरखास्त करा

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 หลายเดือนก่อน +1

      Smarak samiti barkhast kara navin samiti kara

  • @babasahebtribhuvan975
    @babasahebtribhuvan975 3 หลายเดือนก่อน +32

    आगलावे आग लावण बंद करा दिक्षाभुमीमधे पार्किंग नकोच N0 parking ❤❤

  • @namdeojumde4964
    @namdeojumde4964 3 หลายเดือนก่อน +40

    दीक्षाभूमीवरील कार्य करणारी स्मारक समिती किंवा समिती दर पाच वर्षांनी बदलायला पाहिजे आणि त्या समितीमध्ये फक्त बुद्धिस्टच लोक असायला पाहिजे ज्यांनी 22 प्रतिज्ञा मान्य केली असेल त्या ठिकाणी कोणतेही ब्राह्मण चालणार नाही

    • @RiteshBhaisare-p1f
      @RiteshBhaisare-p1f 2 หลายเดือนก่อน

      Agalave sameti madhe phakat budist lok asayala have 22pratidanya ncha palan karayla have tarch shami lakra Jay bhim namo budhay

  • @sunilsarwade1459
    @sunilsarwade1459 3 หลายเดือนก่อน +33

    पार्किंग ची गरज नाहीच.याची पोपट पंची ऐकून घेवू नका.

  • @rameshkoshe9871
    @rameshkoshe9871 3 หลายเดือนก่อน +34

    आगलावे किती गोड बोलतात अंडर ग्राऊड पार्कीगची आवश्यकता स्मारक समीतीला होती असे यांच्या बोलण्यावरुन दीसते

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 หลายเดือนก่อน +18

    स्मारक समिती आहे का RSS ची समिती हेचं समजतं नाही...???

  • @madhukarukey-y2p
    @madhukarukey-y2p 3 หลายเดือนก่อน +14

    यांना नंगे करून रस्त्यावर धिंड काढल्याशिवाय रस्त्यावर येणार नाहीत

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 หลายเดือนก่อน +18

    पार्किंग नको म्हणजे नको उगाच समितीने शांत राहा

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 3 หลายเดือนก่อน +19

    बाबासाहेबाना बेयमान झाल रे तुम्ही.थू तुमच्या वर.लवकर प्रकरण मार्गी लावा.

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 3 หลายเดือนก่อน +10

    अशी नाटक खपून घेतली जाणार नाही स्मारक समितीने त्वरित राजीनामा द्यावा

  • @RajusonuneRajusonune
    @RajusonuneRajusonune 3 หลายเดือนก่อน +18

    या समारक समितिचि काही गरज नाही राहीली आता बंद झाली पाहीजे ही समिती

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 หลายเดือนก่อน +9

    स्मारक समिती बारखस्त केलीच पाहिजे

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 3 หลายเดือนก่อน +7

    काही झाले तरी पवित्र दिक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग होऊ नये!

  • @babraobharkshe2589
    @babraobharkshe2589 3 หลายเดือนก่อน +24

    सुशोभीकरण च्या नवा खाली प्लॅन वेगळाच आहे ,शासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष घालून हा प्रकल्प रद्द करावा, फक्त काम बंद करू नये, पूर्वी प्रमाणेच जागा करावी

  • @namdeojumde4964
    @namdeojumde4964 3 หลายเดือนก่อน +16

    समिती ही दीक्षाभूमीची वारसा नाही प्रॉपर्टी कार्ड वरती दीक्षाभूमी नाव असायला पाहिजे स्मारक समिती नाही स्मारक समितीचा खूप मोठा डाव आहे दीक्षाभूमीला दीक्षाभूमी चे नाव पाहिजे

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 3 หลายเดือนก่อน +4

    चेहरया वरून हा मानुस किती भामटा आहे, हे clear दिसतेय.
    जयभीम साथियों।

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 3 หลายเดือนก่อน +6

    आमच्यातील अती शिकलेले अती शहाणे..त्यातील हा माणूस वाटत आहे मला

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 3 หลายเดือนก่อน +21

    पुन्हा आग लावे किंवा लावणे हे यांचे धोरण दिसतंय खोटे बोलून

  • @babraobharkshe2589
    @babraobharkshe2589 3 หลายเดือนก่อน +21

    स्मारक समिती अनुयायांना बेवकुफ बनवत आहे

  • @djammapaldhawale5986
    @djammapaldhawale5986 3 หลายเดือนก่อน +5

    आम्हाला पार्किंग ची गरज नाही बडबड बंद करा

  • @namdeojumde4964
    @namdeojumde4964 3 หลายเดือนก่อน +15

    महानगरपालिकेचा प्रॉपर्टी कार्ड वरती दीक्षाभूमी हे नाव आहे हे सिद्ध करा आणि लोकांना जाहीर करून दाखवा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या मालकीची नाही दीक्षाभूमी ही दीक्षाभूमी आहे कोण्या 11लोकांचा वारसा नाही

  • @ashirwadpipare
    @ashirwadpipare 3 หลายเดือนก่อน +6

    इथे पार्किंग ची गरज काय आहे आम्हाला पार्किंग नको

  • @jayashreepagare593
    @jayashreepagare593 3 หลายเดือนก่อน +11

    यांच्या चेहऱ्यावरून वाटते हे किती भामटे आहेत जयभिम नमोबुधाय😂😂 '

  • @rameshkoshe9871
    @rameshkoshe9871 3 หลายเดือนก่อน +13

    अंडर ग्रांऊड पार्कीची आवश्यकता नाही.फक्त

  • @rajeshingle1201
    @rajeshingle1201 3 หลายเดือนก่อน +8

    आगलावे ही भाषा बोलू नका ज्यांना 22 प्रतिज्ञा मान्य नाही तुम्ही त्यांना प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला आणता आपल्या समाजातील कार्यकर्ते नहीत का

  • @stressfreelife1993
    @stressfreelife1993 3 หลายเดือนก่อน +6

    आगलावे साहेब थोडी तरी लाज बाळगा. बोलतांनी.. लोक चुकीचे नही तर तुम्ही चुकीचे आहात... पार्किंग नकोच आम्हाला तिथे

  • @praveenkumarbadge8874
    @praveenkumarbadge8874 3 หลายเดือนก่อน +7

    दिक्षाभुमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग ची आवश्यकता काय आहे, या बाबद लोकांना पटवून सांगावे.

  • @Yogi00199
    @Yogi00199 3 หลายเดือนก่อน +6

    आंबेडकरी जनता एवढी अंध भक्त नाही आंबेडकरी जनता आंबेडकरी नेत्यांना चांगल्या पद्धतीने ओळखते

  • @sanjayrupwate324
    @sanjayrupwate324 3 หลายเดือนก่อน +9

    स्मारक समिती ने परवानगी दिली म्हणून पार्किंग चे काम सुरू झाले.परवानगी रद्द करा.स्मारक समिती पागल आहे वेड्याच्या इस्पितऴात पाठवा

  • @salvesunil76
    @salvesunil76 3 หลายเดือนก่อน +3

    1 जुलै 2024 रोजी समितीच्या बोगस संचालकांनी जनतेच्या सुचना ऐकण्यासाठी बैठक बोलावली तेव्हा आगलावे कुठे गायब झाले.... 😅😅😅

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 3 หลายเดือนก่อน +6

    ही समिती बरखास्त करा

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 3 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही मोठे दिवे लावले ना म्हणुन मँसेस गेला याला जबाबदार तुमच्या सारखे आहेत ना नावा तच आग लावे म्हणून आग लागली

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 3 หลายเดือนก่อน +4

    स्मारक समिती वाले मनमानी करत आहे, हे लोक बिजेपी ने विकत घेतले आहे, समोर पार्किंग चे काम सुरू होते हे प्रत्यक्ष पाहिले आहे लोकांनी आणि तिथेच तोड फोड झाली, हा खोट सांगत आहे..

    • @sudhameshram4286
      @sudhameshram4286 2 หลายเดือนก่อน

      अरे आग लाव्या आणि समिती वाले
      आंबेडकर साहेब चे नाव घेवुन पोट भरता घर भरता त्याचाशिचगद्दारी करता

  • @babraobharkshe2589
    @babraobharkshe2589 3 หลายเดือนก่อน +10

    जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडू नये

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw 3 หลายเดือนก่อน +7

    आग लावणे ज्यास्त पाजळू नका, समीती बरखा
    करा.

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 3 หลายเดือนก่อน +6

    आगलावेचा पण स्वार्थ आहे कारण याला नागपूर यूनव्हर्सिटी मध्ये आंबेडकर थॉट डिपार्मेंट हेड बनविण्यात आले आहे हे पद टिकविन्या साठी सरकारला खुश ठेवण्या साठी बोलाव लागत आहे.

  • @shubhamohol7355
    @shubhamohol7355 3 หลายเดือนก่อน +5

    विकला गेलेला आहे 😠

  • @prashantwarke6147
    @prashantwarke6147 3 หลายเดือนก่อน +5

    आगलावे तुम्ही गोडबोले सारखे बोलून दिशाभूल नका करू उंडर ग्राउंड पार्किंग नको आहे सर्व अनुयायांना

  • @stressfreelife1993
    @stressfreelife1993 3 หลายเดือนก่อน +5

    आगलावे कीती दिशा भूल करताय हो तुम्ही लोकांची...

  • @vijaykanande7056
    @vijaykanande7056 3 หลายเดือนก่อน +5

    ते जाऊ द्या पार्किंग नकोच फालतू गोष्टी जाऊद्या

  • @jayshankarwankhede5780
    @jayshankarwankhede5780 3 หลายเดือนก่อน +4

    दीक्षाभूमी येथे पार्किंग नाही पाहिजे बहुमत कायदा पास सर्व सर्व बौद्ध अनुयायांचा पार्किंग साठी विरोध आहे विरोध असताना फालतूची उठा ठेऊ कशासाठी नाही म्हणजे नाही.

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad6486 3 หลายเดือนก่อน +5

    पार्किंग नको आहे तर नको आहे. त्यात कोणतही प्रकारचा गैरसमज नाही आहे.no parking pls

  • @chalobuddhakioar1255
    @chalobuddhakioar1255 3 หลายเดือนก่อน +4

    तीन मजली पार्किंगची काय गरज आहे ते सांगा? बौध्द सणाच्या दिवशी वाहने आत मध्ये जातील का? कीती पार्किंग आजुबाजुच्या चाकरमाकरांच्या वाहनाला पार्किंग करण्यासाठी तयार करित आहेत? खोटे बोलने सोडा मि.आगलावेजी.

  • @SantoshMore-vo3rh
    @SantoshMore-vo3rh 3 หลายเดือนก่อน +8

    करायच्या अगोदर एखादी प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 3 หลายเดือนก่อน +4

    पहिले पार्किंग करायचिच नाही,,, जनतेला वैडे समजता काय,,,,
    पार्किंग चि व्यावसथा करायचि असेल तर कुठे तरि 5 कि,मि,अतरावर करा,

  • @madhukarukey-y2p
    @madhukarukey-y2p 3 หลายเดือนก่อน +4

    पार्किंग कोणतीही असो पण दीक्षाभूमीवर पार्किंग ची गरज काय

  • @lakshmankamble4945
    @lakshmankamble4945 3 หลายเดือนก่อน +5

    आगलावे साहेब आंबेडकरी अनुयायी पार्किंग नको म्हणतात तर तुमचा आग्रह का,,,,?

  • @dharamdasdawale2073
    @dharamdasdawale2073 3 หลายเดือนก่อน +8

    आचारसंहितेपुर्वी जमिन समतल करावी. वेळकाढूपणा करू नये.

  • @jaiprakashdhongade3649
    @jaiprakashdhongade3649 3 หลายเดือนก่อน +6

    स्मारक समितीचे संचालक मंडळ यांनी स्वतःच्या पोटासाठी स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी दीक्षा भूमी नागपुर येथे घराणेशाही लोकांची संस्था आहे.

  • @kirtinagdeve6367
    @kirtinagdeve6367 3 หลายเดือนก่อน +4

    सरकारी आणी आर एस एस चा हस्तक्षेप नको तसेच ब्राह्मण पण समीती मधे नको।

  • @ashokbhagat3820
    @ashokbhagat3820 3 หลายเดือนก่อน +4

    सर आपण एखाद्या नाटकाचे कलाकार शोभून दिसता

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 3 หลายเดือนก่อน +9

    No need of underground parking at Dikshabhumi

  • @sureshthorat4290
    @sureshthorat4290 3 หลายเดือนก่อน +7

    पार्किंग ची गरज काय? ते आधी सांगा.
    उगाच विषयांतर करु नका.

  • @MahaduKamble-p4l
    @MahaduKamble-p4l 3 หลายเดือนก่อน +8

    आगलावे साहेब आग लावायची बंद करा

  • @NageshwarSukhdeve
    @NageshwarSukhdeve 3 หลายเดือนก่อน +7

    पार्किंग नको

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 หลายเดือนก่อน +3

    पवित्र दीक्षाभूमी ही आंबेडकरी घराण्या कडे ट्रस्टी म्हणून ताबा देऊन टाकावा भारतीय बौद्ध महासभा जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद रिपब्लिकन सेना जिंदाबाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत

  • @DilipPatil-xt2lg
    @DilipPatil-xt2lg 3 หลายเดือนก่อน +2

    पण दीक्षाभूमी वर अंडरग्राउंड पार्किंगची आवश्यक ताच बिलकु ल नाही। मग कशाला
    अंडरग्राउंड पार्किंग।

  • @kundagajbhiye8049
    @kundagajbhiye8049 3 หลายเดือนก่อน +3

    आगलवे दिशाभूल करू नका आपल्या पदाचा राजीनामा द्यावा
    1 तारखेला आपण तिथे हजर का नव्हते
    स्मारक समिति च्या नावाने कागदपत्रे सर्व लोकांना दाखवा

  • @nagpurkarmona2639
    @nagpurkarmona2639 3 หลายเดือนก่อน +2

    आगलावे बिलकूल नावा प्रमाणेच बोलले..... आगलावे 🔥🔥🔥 या माणसाच्या बुढाखाली आग लागली पाहिजे

  • @sharadtayade2483
    @sharadtayade2483 3 หลายเดือนก่อน +5

    आग लावे आग लावने बंद कर. चैत्यभूमीच्या नावावर पैसे खाण्याचे काम चालू आहे तुमचा आगलावे. पार्किंग ची आवश्यकता नाही पाहिजे.

  • @krushnaganvir3823
    @krushnaganvir3823 3 หลายเดือนก่อน +6

    सद्यस्थितीत समिती ही शासनाच्या इशाऱ्यावर नाचत आहे. हे दिसून येते. तरी समाजातील शिक्षीत वर्गाने या कपटी लोकांना समिती मधून काढून टाकण्यासाठी पावले उचलली पाहीजे

  • @amrapalinaik4017
    @amrapalinaik4017 3 หลายเดือนก่อน +3

    Parking tar nahich pahije...aani ...samiti pan nahi pahije .... meeting sarv jante samor vhavi

  • @आवाजइंडियाचॅनल
    @आवाजइंडियाचॅनल 3 หลายเดือนก่อน +4

    आगलावे underground tumhi सेट झालेत हि तुमची body lounge sangat आहे

  • @arungedam4448
    @arungedam4448 3 หลายเดือนก่อน +2

    Public is right
    No parking in Dikshabhumi
    No any type parking in Dikshabhumi

  • @vijay6282
    @vijay6282 3 หลายเดือนก่อน +3

    Lokani commity chya lokanla chop dila pahije

  • @sanjaydongre2309
    @sanjaydongre2309 3 หลายเดือนก่อน +2

    एबीपी माझा या चैनल वरून असा प्रोपोगंडा करण्यात येत आहे की दीक्षाभूमीवरील पार्किंग हे खरोखर चांगला आहे, ही सगळी आरएसएसची चाल आहे.

  • @nitinbhadarge1983
    @nitinbhadarge1983 3 หลายเดือนก่อน +3

    समितिला टक्केवारि खायला मिळत असेल

  • @mahendranikose403
    @mahendranikose403 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गोड बोलुन खरं लपवतात आहे

  • @MohanMeshram-c6f
    @MohanMeshram-c6f 3 หลายเดือนก่อน +5

    आगलावे तुम्ही जास्त बोलणे थांबवा तिथे पार्किंगची गरज नाही उगाच काहीतरी नवीन नको जशि जागा होतो तशी करा

  • @yogendrasuryawanshi1348
    @yogendrasuryawanshi1348 3 หลายเดือนก่อน +2

    समिती बर्खास्त करा

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 3 หลายเดือนก่อน +5

    हे सुधारणार नाहीत काशी बघा अयोध्या बघा मुंबई अटल सेतू बघा काश्मीर चीनाब रेल्वे ब्रीज बघा मग बोलू नका
    आमच्या वर अन्याय झाला 😴

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 3 หลายเดือนก่อน +2

    आगलावे साहेब दिशा भुल करतात असे बोलण्यावरून वाटत आहे,

  • @madhukarukey-y2p
    @madhukarukey-y2p 3 หลายเดือนก่อน +3

    पार्किंग मुटायेसाठी बनवता काबे तुम्हाला चड्डीत mutvlyashivay जनता चूप बसणार नाही

  • @ashokbhagat3820
    @ashokbhagat3820 3 หลายเดือนก่อน +3

    कमेटी मध्ये बौद्ध मेम्बर किती आहे

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 3 หลายเดือนก่อน +1

    आगलावे किती गोड गोड बोलतो..स्मारक समितीला पार्किंग पाहिजेत होती वाटते ..स्मारक समिती बरखास्त करा..

  • @babanwaghmare3213
    @babanwaghmare3213 3 หลายเดือนก่อน +1

    आग लावे सर, पार्किंग करीता सरकार कडून दुसरी जागे करीता माग करा लोकसख्या वाढत आहे पार्किंग एक दोन प्रसन्ग येतात त्या करीता एवढा निधी खर्चे करने तुम्हाला तरी योग्य वाटतो का? त्यानिधित आणखी सोर्दयीकरण करता येईल एकादे धम्म केन्द्र स्थान बनवुन प्रचार केन्द्र बनविता येईल

  • @shivajiingle9345
    @shivajiingle9345 3 หลายเดือนก่อน +1

    या वर्षी धम्मप्रवर्तन दीन रोजी येण्यासाठी लाखो लोक कोठे थामनार त्यांना जागा शिल्लक राहिली नाही.
    म्हनुंन आम्हाला पार्किंग नको.
    आहे ते मूळ स्थितीत हवे आहे.

  • @haribhaukasabe6527
    @haribhaukasabe6527 3 หลายเดือนก่อน +2

    नेमकी underground parking कोणासाठी आहे

  • @gautamwase4430
    @gautamwase4430 3 หลายเดือนก่อน +3

    पार्कींग ची भविष्यात खरच गरज आहे का? यावर बोला ना साहेब? माझ्या मते नाही ! तर तुम्ही समजावुन सांगा गरज का आहे?

  • @sudharshanpatil5959
    @sudharshanpatil5959 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही कुठे बोलता हे सिद्ध आहे पूर्ण दीक्षाभूमीची जमीन भूमी नाही राहिली पूर्ण कंट्रक्शन होऊन राहिलेला आहे ते

  • @jagdishhatekarbouddha
    @jagdishhatekarbouddha 3 หลายเดือนก่อน +2

    पार्किंगची गरजच नाही

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 หลายเดือนก่อน +1

    स्मारक समिती लवकरच बरखास्त करा
    आग लावण बंद करा.
    भारतात कोणत्याही मंदिराला
    अंडरग्राऊंड पार्किंग आहे का
    तुम्ही पुस्तक लिहता
    लेखक आहा
    चांगल्या गुणांवान
    लोकांसोबत काम करा
    आंबेडकर कुटुंबासोबत वेळ द्या.

  • @AshwajitWaghmare
    @AshwajitWaghmare 3 หลายเดือนก่อน +2

    आगलावे हटाव...
    दिक्षाभूमी बचाव ...

  • @amoljadhav1623
    @amoljadhav1623 3 หลายเดือนก่อน +1

    लोकांची मागणी नसताना पार्किंग कशाला हवी आहे ? याची स्पष्टता द्या साहेब

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw 3 หลายเดือนก่อน +3

    अहो कशाला श्याहानपण बडबड करता.

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 3 หลายเดือนก่อน +1

    दीक्षा भूमि समिती चां आगलावे साहेब समोर यावे चोर चोर भाई भाई समिती बर्खास करा

  • @SiddhantBorkar-d2i
    @SiddhantBorkar-d2i 3 หลายเดือนก่อน +1

    अगलवे साहेब पार्किंग दीक्षा भूमि वर करू नको आहे

  • @AnitaBhalerao-w9t
    @AnitaBhalerao-w9t 3 หลายเดือนก่อน +2

    खरं बोला काय ते
    जय जय जय भीम

  • @DilipPatil-xt2lg
    @DilipPatil-xt2lg 3 หลายเดือนก่อน +2

    चापलूसी करु नका खरे बोला। पार्किंगची आवश्यक ता नसताना जबरदस्ती का आगलावे जी।

  • @sureshkamble2705
    @sureshkamble2705 3 หลายเดือนก่อน +2

    दीक्षाभूमीची जागा ही समितीच्या नावाने नको आहे, ही जागा फक्त दीक्षाभूमी किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक या नावानेच असायला हवी, समितीच्या नावाने नको, समिती ही कायमस्वरूपी नको, ती ठराविक काळानुसार बदलायला पाहिजे...👍

  • @sahebraogadahire96
    @sahebraogadahire96 3 หลายเดือนก่อน +2

    पार्किंग नको बाकी सर्व कामे करा

  • @tanhajinarwade7889
    @tanhajinarwade7889 3 หลายเดือนก่อน +1

    आगलावे साहेब दिक्षा भुमि चे शहरी PROPERTY CARDवर नाव यायला पाहिजे समाजात आसे जाहिर करा.आम्ही सर्व पार्किंग चार निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध.

  • @babitasontakke1977
    @babitasontakke1977 3 หลายเดือนก่อน +1

    आगलावे चेहरा सत्य बोलत आहे..शब्द साथ देत नाही...लक्षात ठेवा एवढे जवळ स्तूप च्या जवळ बांधकाम करणे कितपत योग्य आहे ते बोला

  • @mr.perfect346
    @mr.perfect346 3 หลายเดือนก่อน +2

    ह्यांना विचारणा पेक्षा जनतेला विचारा ते सांगतील खर काय किंवा ह्यांना समोर बसवा जनतेचा ......हे आले तरीही समोर ह्यांची तोंड बंद होतात.........समिती बरखास्त करा

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 3 หลายเดือนก่อน +1

    जयभीम साथियों।

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या नावातच आग लावण्याचे धोरण आहे. म्हणून तुम्ही स्पष्टीकरण देऊ नका.
    जनता समजदार आहे. तुम्ही स्पॉन्सर आहात हे कन्फर्म आहे

  • @vilasmane7203
    @vilasmane7203 3 หลายเดือนก่อน +2

    बांधकाम चालू करण्या अगोदर लोकांना underground parking आहे का जाहिर केले नाही.आज T. V. बोलता त्या प्रमाणे?