Ajit Pawar यांना Baramati मध्ये भाषण करताना गहिवरुन आलं | Sharad Pawar | NCP | Supriya Sule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 625

  • @amrutraobhosale5306
    @amrutraobhosale5306 11 หลายเดือนก่อน +323

    अरे हा माणूस नाटकी आहे जनतेला भावनिक करून जनतेच्या भावनेशी खेळ खेळायला लाज वाटते काय नाही

    • @अजय99999
      @अजय99999 11 หลายเดือนก่อน +5

      राष्ट्रवादी अजित दादा नी वाढवली...दादा रोखठोक आहेत..आणि साहेब कपटी.. हे आम्ही जाणतो

    • @ehnicalhava8723
      @ehnicalhava8723 11 หลายเดือนก่อน

      बारामतीचे मराठे अजित पवार चे गुलाम आहेत.... अजित पवार भुजबळ हरल्यास विधान परिषदेवर घेणार हे निश्चित...

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 11 หลายเดือนก่อน

      ​@@अजय99999Bhakt😂😂😂 pi pi tu mut pi

    • @prash516
      @prash516 11 หลายเดือนก่อน

      ​@@अजय99999 हाड बे...सिंचनदादा ने फक्त स्वतःची संपत्ती वाढवली.

  • @SindhuShete-s7n
    @SindhuShete-s7n 11 หลายเดือนก่อน +173

    दुसऱ्यांवर भावनिकतेचा आरोप करणाराच भावनिक

  • @r.k.engineering2677
    @r.k.engineering2677 11 หลายเดือนก่อน +149

    चोरी लपणार नाही

  • @sandipshirke4773
    @sandipshirke4773 11 หลายเดือนก่อน +99

    दादा तुम्ही एकटे....विरोधात.... तुम्ही बारामती हरणार सिंचन घोटाळा मोदींनी सांगितलं...😂😂😂🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 11 หลายเดือนก่อน +74

    यांचे नाटक 70 हजार कोटी वाचवणे हेच महत्त्वाचं जनता गेली,,

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 11 หลายเดือนก่อน +231

    ७००००हजार कोटी खाल्ले त्याचा हिशोब जनता घेणार

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 11 หลายเดือนก่อน +3

      त्याचा हिशेब वरिष्ठांना सुद्धा लागू दिला नाही... आता त्याच पैशाचा वापर करून निडणुका जिंकणार रडका

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 11 หลายเดือนก่อน +87

    दादा तुम्हाला संता व निवडणूक हेच महत्वाचे पण मराठा आरक्षण बद्दल तोड गप्पा मराठा समाज सगळच उतरून टाकेल लवकरच

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 11 หลายเดือนก่อน

      संता नाही रे. तो ख्रिसमस मध्ये येतो. तुला सत्ता म्हणायचंय का?😂😂😂

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 11 หลายเดือนก่อน +109

    पैसा फेंको घोषणा ठोको😂

  • @thepower0007
    @thepower0007 11 หลายเดือนก่อน +71

    भावनिक राजकारणाला बळी पडू नका म्हणताय आणि स्वतः भावनिक राजकारण करतायेत..😂

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit7818 11 หลายเดือนก่อน +49

    रडशील तरी फरक पडणार नाही ठरवून पाडले जातील तुमचे आमदार एवढं नक्की आदर होता तो भाजप सोबत हात मिळवला त्याच दिवशी संपला

  • @Maharashtra-maza2809
    @Maharashtra-maza2809 11 หลายเดือนก่อน +108

    तुमच्या बायकोला ऐनवेळेस माघारी घ्यायला लावू नका,
    आम्ही मतदानातून दाखवतो हिसका , ये इंदापूर मध्ये मते मागायला 😊😊

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 11 หลายเดือนก่อน +171

    मोदी बरोबर राहून नाटक करायला लवकर शिकला

    • @mz3hr
      @mz3hr 11 หลายเดือนก่อน +9

      Radayala shikale

    • @aatishsakpal3400
      @aatishsakpal3400 11 หลายเดือนก่อน +1

      😅

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 11 หลายเดือนก่อน +27

    ज्याला घरात किंमत नसते त्याला गावात पण नसते😂

  • @Shawn_39
    @Shawn_39 11 หลายเดือนก่อน +59

    आता कोण भावनिक होतंय?

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 11 หลายเดือนก่อน +50

    भावनीक आवाहन 😢

  • @MultiMtech
    @MultiMtech 11 หลายเดือนก่อน +30

    खरं तर हे जास्त भावनिक होत आहेत.. मतदार सुजाण आहे

  • @SanatkumarTadke
    @SanatkumarTadke 11 หลายเดือนก่อน +44

    Only sharad pawar saheb

    • @MotherEarthisUltimateInspirati
      @MotherEarthisUltimateInspirati 11 หลายเดือนก่อน

      Te Rahil ki nahi Kay mahiti election paruant

    • @sagarbolbhat89
      @sagarbolbhat89 11 หลายเดือนก่อน +1

      Tyachi tu nako kalji karu 😡​@@MotherEarthisUltimateInspirati

  • @VasaveJaydipRamesh
    @VasaveJaydipRamesh 11 หลายเดือนก่อน +30

    Pawar Saheb

  • @amoljadhav5325
    @amoljadhav5325 11 หลายเดือนก่อน +25

    भावनिक सात दादा तुम्हीच घातलेली आहे आतापर्यंत तुम्ही सांगत होता कोणीही भावनिक मुद्द्यावर

  • @gsj733
    @gsj733 11 หลายเดือนก่อน +13

    फक्त घरातलेचं नाही तर अवघ्या महाराष्ट्रातले पण तुमच्या विरोधात आहेत.

  • @amolshinde6927
    @amolshinde6927 11 หลายเดือนก่อน +34

    बाकीचे बेंबीच्या देठापासून ओरडत आहे त्यांना घरी भाकरी आहेत का खायला...😅😅

  • @viveknimse2612
    @viveknimse2612 11 หลายเดือนก่อน +40

    फाटली का?

  • @SantoshVirnak123.
    @SantoshVirnak123. 11 หลายเดือนก่อน +11

    ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली त्या सगळ्यांना जनतेनी त्यांना या इलेक्शन मध्ये त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 11 หลายเดือนก่อน +21

    ज्यांनी केले मोठे त्याचे नाही झाले जनतेच काय

  • @arti5444
    @arti5444 11 หลายเดือนก่อน +19

    जनतेलाच पटलेलं नाही मग घरच्यांचे काय म्हणता, कशाला भाजपात गेले जनतेला माहिती आहे, जनतेला काय मुर्ख समजता का😂😂

  • @shriramghule6862
    @shriramghule6862 11 หลายเดือนก่อน +37

    तू कोणा मुळे मोठा झाला

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 11 หลายเดือนก่อน +17

    घरातले सगळे विरोधात गेले की तुम्ही एकटे घरातून गेले?

  • @Chetanapetkar541
    @Chetanapetkar541 11 หลายเดือนก่อน +19

    तुमी एकटेच राहणार ...बघा तुमी 🤚🏻

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 11 หลายเดือนก่อน

      दादा वाघ होतात,आता भाषण करताना तोंडाला कोरड पडतेय,
      पित्यापेक्षा महान काकाला घाणेरडे शब्द वापरता किव येते तुमची
      आता तुम्ही शरद पवारांचे नाव न घेता राजकारण करा,कुत्रे नाही विचारणार,

  • @amolmore5015
    @amolmore5015 11 หลายเดือนก่อน +2

    फाटली वाटत 🥳😃💐😃💐

  • @prash516
    @prash516 11 หลายเดือนก่อน +1

    ते गेला मोदी आणि भाजप सोबत, मग तू चुकलाच स ना !
    तू बरोबर कसा???????
    महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरोधातलं काम केलंय तुम्ही...
    मग तुला विरोध हा होणारचं !

  • @prash516
    @prash516 11 หลายเดือนก่อน +1

    आबे सिंचनदादा तू स्वतः म्हटला होता ना, कुणी भावनिक आवाहन केलं तर त्याला बळी पडू नका...
    मग तू आता स्वतः कशाला रडतो ???

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 11 หลายเดือนก่อน +13

    हे निव्वळ नाटकी आहेत
    आपल्यासारख्या जनतेने धडा शिकविण्याची नितांत गरज आहे

  • @rajeshpatil4795
    @rajeshpatil4795 11 หลายเดือนก่อน +4

    वरिष्ठाने नाही ऐकटे पाडले तर स्वता केलेल्या घोटाळानी ऐकटे पाडले

  • @prabhapratap9659
    @prabhapratap9659 11 หลายเดือนก่อน +15

    दादा तुम्हीच म्हणले होते जो बेंबीच्या देठापासून ओरडतो त्याच्यामाग कुत्र नसत आता तर सगळे जोरात ओरडून राहीले अजित दादा आगे बढो😅😅😅😅

  • @pranavvalkunde8143
    @pranavvalkunde8143 11 หลายเดือนก่อน +32

    घपरे आजुन काही नाही जाल

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300 11 หลายเดือนก่อน +17

    बहुमत तुमच्याकडे म्हणून पक्ष तुमचा अन आता म्हणताय मला एकटा पाडतील.

  • @amittambe3486
    @amittambe3486 11 หลายเดือนก่อน +1

    *फक्त घरचेच तुम्हाला एकटे पाडणार नाही..निवडणूकांच्या वेळी सुज्ञ जनता पण हेच करणार आहे..😂*

  • @prashantlawarepatil9102
    @prashantlawarepatil9102 11 หลายเดือนก่อน +1

    गप बसा दादा.....तुम्ही तुमचा घोटाळा दाबायला गेले तिकडे..... तो माणुस या वयात देखील लढतोय महाराष्ट्र त्यांच कौतुक च करील.....

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 11 หลายเดือนก่อน +11

    दादा भावनीक होऊन फसवताय जनतेला पण जनता हुशार आहे

  • @sunilgurav955
    @sunilgurav955 11 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही एकटे नाहीत आता धरणात मुतायला आम्ही पन आहोत 😄😄 या आता.

  • @mradi7415
    @mradi7415 11 หลายเดือนก่อน +12

    दादा भावनिक मत आता कोण मागत आहे

  • @Arjun-2000
    @Arjun-2000 11 หลายเดือนก่อน +2

    एकदम चालू माणूस आहे

  • @prashantshinde7170
    @prashantshinde7170 11 หลายเดือนก่อน +28

    सरडा

  • @SindhuShete-s7n
    @SindhuShete-s7n 11 หลายเดือนก่อน +20

    भाषण करायलाही कौशल्य लागते.

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 11 หลายเดือนก่อน +1

    जलसिंचन ✌️✌️✌️✌️

  • @mahadeothite7409
    @mahadeothite7409 11 หลายเดือนก่อน +15

    दादा भावनीक अहावन करत आहे

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 11 หลายเดือนก่อน +20

    70000हजार नाटक कंपनी

  • @Common_Man926
    @Common_Man926 11 หลายเดือนก่อน +1

    काहीजण आपली शेवटची निवडणूक म्हणून भावनिक आवाहन करतील त्याला बळी पडू नका म्हणून सांगणारेच आताच रडायला पडायला लागलेत😂 यांचीच ही शेवटची निवडणूक ठरतेय की काय...

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 11 หลายเดือนก่อน +3

    Pawar साहेब जिंदाबाद

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 11 หลายเดือนก่อน +15

    कामच तस केलय बाबा तू

  • @mohanshete503
    @mohanshete503 11 หลายเดือนก่อน +4

    जो माणूस घरच्यांना आवडत नाही तो समाजाला कसं आवडेल

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 11 หลายเดือนก่อน +11

    सुज्ञ मतदार वेडे नाहीत.ते बरोबर करतील

  • @NishaKumbhar-zm4hr
    @NishaKumbhar-zm4hr 11 หลายเดือนก่อน +25

    रड जरा .

  • @vishvanath2105
    @vishvanath2105 11 หลายเดือนก่อน +3

    आहो दादा.... भावनिक राजकारण करताय तुम्ही.

  • @ajayjagtap6498
    @ajayjagtap6498 11 หลายเดือนก่อน +7

    दादा हे पटत का तुम्हाला किती वेळा नाटक करतो धरणात मुतणारा दादा तु जरा था॓ब तुला वाचमन पण सलाम करणार नाहि

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 11 หลายเดือนก่อน +2

    एकटं पाडलं म्हणतात सर्व काकांचा पक्ष गिळून टाकला तरी म्हणतात मला एकटं पाडलं अनाजी पंत आहेत तुमच्या बरोबर

  • @tofiktamboli6605
    @tofiktamboli6605 11 หลายเดือนก่อน +7

    आता कोण‌ भावनिक करतंय आज्या

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 11 หลายเดือนก่อน +3

    दादाच्या पायाखालची वाळु सरकली वाटतय जो स्वताच्या काकाला फसवल तो जनतेच काय भल करणार

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 11 หลายเดือนก่อน +1

    आता आगे बढो म्हणणारे दादांच डिपॉझिट घालवणार😂😂😂😂😂🎉🎉

  • @baburangila1
    @baburangila1 11 หลายเดือนก่อน +1

    हाच म्हणाला होता भावनिक राजकारणाला बळी पडू नका😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 11 หลายเดือนก่อน +9

    मराठा आरक्षणावर ब्र शब्द बोलत नाहीत

  • @santoshkirdat5026
    @santoshkirdat5026 11 หลายเดือนก่อน +8

    अजितदादा आगे बढून तुम्ही मागराहावा

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 11 หลายเดือนก่อน +3

    दादा फस्ट्रेशन मध्ये आहे .दादा भावनिक बोलतो आणि दुसऱ्याला म्हणतो भावनिक होऊन बोलतील.

  • @Shivsena1818
    @Shivsena1818 11 หลายเดือนก่อน +3

    लोक भावनिक करू नका दादा आत्ता तुम्ही 😆

  • @vedakene1469
    @vedakene1469 11 หลายเดือนก่อน +2

    एखाद्या सिनेमात खलनायक भुमिका चांगली करेल हा माणूस

  • @harshal8632
    @harshal8632 11 หลายเดือนก่อน +1

    घरातले सर्व माझ्या विरोधात जातील म्हणे .. तुम्हाला इतके दिवस सोबत का ठेवले हाच खरा प्रश्न त्यांना सतावत असेल 😅😅😅😅

  • @D.p.patil4419
    @D.p.patil4419 11 หลายเดือนก่อน +1

    दुसऱ्यावर भावनिक प्रहार करणारे स्वतः भावनिक झालेत.

  • @akgamezone1
    @akgamezone1 11 หลายเดือนก่อน +2

    लय भारी नाटक करतोय राव हा 😅😂

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 11 หลายเดือนก่อน

    गद्दार ते गद्दार च !!! येणार तर फक्त शरदचंद्र पवार साहेब !!💓

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 11 หลายเดือนก่อน +1

    यांना साथ देणारे ही.. सेल्फिषच म्हणायचे...😅

  • @singare1501
    @singare1501 11 หลายเดือนก่อน

    आमच्या शेतकऱ्यांचा एकच आधार पवार साहेब

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 11 หลายเดือนก่อน +4

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 11 หลายเดือนก่อน +1

    अजितला विचारा धरण कष्याने भरणार ? आयत्या बिलावर नागोबा.

  • @kp8633
    @kp8633 11 หลายเดือนก่อน +2

    आता चालू झाली रडारड😂😂😂😂

  • @nileshshirke6449
    @nileshshirke6449 11 หลายเดือนก่อน

    दादांनच 1 ल भाषण आणि आतच खूप फकर झालंय...... घाबारलय...........काय बोलू आणि काय नको....समजत नाही आता दादाला

  • @mgmg57742
    @mgmg57742 11 หลายเดือนก่อน +2

    कितीही रडा सहानभूती मिळणार नाही 😂😂😂

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 11 หลายเดือนก่อน +2

    नाटक छान करतात

  • @abhijeetgorave3530
    @abhijeetgorave3530 11 หลายเดือนก่อน +9

    Bhelay

  • @RameshappaNivangune
    @RameshappaNivangune 11 หลายเดือนก่อน

    बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार जनतेला माझी नम्र विनंती शरदचंद्रजी पवार साहेबाला या वयात साथ द्यावी

  • @Jaymaharashtra-c3d
    @Jaymaharashtra-c3d 11 หลายเดือนก่อน

    काय जीवाचं रान केलं असेल बुवा

  • @vijaychavan553
    @vijaychavan553 11 หลายเดือนก่อน +3

    ह्योच भावनिक करतोय

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 11 หลายเดือนก่อน +1

    दादा आता गेलेली परत येणार आहे का?..

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 11 หลายเดือนก่อน +2

    मतदारांनी भावनिक ना होता योग्य निर्णय घ्यावा

  • @balasahebshelke71
    @balasahebshelke71 11 หลายเดือนก่อน +4

    दादा आता रडायची काय गरज आहे हे जनतेला सांगायची गरज नाही जनता आपल्याला चांगलं ओळखते

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 10 หลายเดือนก่อน +1

    Jo gharchyancha nahi zala to lokancha kai honar😂

  • @vaibhavbadar8690
    @vaibhavbadar8690 11 หลายเดือนก่อน +2

    दादा तुम्ही काका सोबत असतात तर रडाची गरज कधीच पडली नाही यांच्यात काकाची निष्ठा कली की काकाच्या माघ सगळी बारामती आहे

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 11 หลายเดือนก่อน

    दादा आता कौटुंबिक परिवार विसरा😢 संघ परिवाराची मदत घ्या😢😢😢

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 11 หลายเดือนก่อน +1

    आम्ही तुमच्या म्हणजे पवार कुटुंबकडे आदर्श कुटुंब म्हणून पाहायचो, तुमच्या आणि ताई मधल्या नात्या बद्दल हेवा वाटायचा आता संपलं अस वाटत.

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 11 หลายเดือนก่อน +2

    Nice acting dada👌👌👌

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 11 หลายเดือนก่อน +1

    आरे दादा तु काकालाधोका दिलास आणि मराठा आरक्षण मिळावे यासाठी पण काहीच केलं नाही ते तरी कर मग तुम्ही भरगोष मतांनी विजयी होणार

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 11 หลายเดือนก่อน

    तू कोणाला विचारुन शहाणपणा केला …
    तुमची मस्ती …
    एकवेळ बारामतीकर भाऊक होतील .
    पण महाराष्ट्राचं काय ?
    तुम्हाला जनता धडा शिकवणारच ..

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 11 หลายเดือนก่อน +1

    भावनिक आवाहन करून काहीच उपयोग नाही असं स्वतःच सांगून आता जनतेसमोर ढसाढसा पाणी पिऊन आपणही तेच करत आहेत 😂😂
    70 हजार कोटी + पक्ष + चिन्ह, एवढा मोठा दरोडा टाकणाऱा एवढा हळवा होऊच शकत नाही.😂😂

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 11 หลายเดือนก่อน

      बरोबर दादा.शिवकाल असता तर अश्या हलकट माणसाचा कडेलोट केला असता.

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz 11 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांना उतरत्या वयात एकटं पाडणं कितपत योग्य...जनता ठरवेल

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 11 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार बरोबर बोलत आहे शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमात पुतन्याला दुर केल

    • @LostinMango
      @LostinMango 11 หลายเดือนก่อน

      Shemnya Upa mukhyamantri banwala aju kya karwa

    • @sowrgavmahore9098
      @sowrgavmahore9098 11 หลายเดือนก่อน

      @@LostinMango सोल्या काय लिहल है समजत आहे काय

  • @vikramkanase3611
    @vikramkanase3611 11 หลายเดือนก่อน

    हा नाटकी माणूस आहे
    फक्त सत्ता धंदा करण्यासाठी पाहिजे

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 11 หลายเดือนก่อน +1

    दादा रडू नका आता लढा 😂जय महाराष्ट्र

  • @anil.g.chavhansir2115
    @anil.g.chavhansir2115 11 หลายเดือนก่อน +2

    दादा आमची माफक अपेक्षा आमचा नेता प्रामाणिक आणि नितीमत्ता असलेला असावा

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 11 หลายเดือนก่อน +1

    दादा जिवाचं रान करा पण फडणवीस ला डोक्यावर घेऊ नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान

  • @Kawadsa773
    @Kawadsa773 11 หลายเดือนก่อน

    दादाला निकालाचा अंदाज आलेला दिसतोय

  • @sushant1776
    @sushant1776 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब आज कोन भावनिक करतय तो 83 वर्षाच्या मानसान उभा केलेला पक्ष तुमी घेतलात तरी तो खुष आहे भावनिक बोलत नाही आणि तुम्हाला पक्ष मिळुनही भावनिक होता रडता