Baramati | शरद पवारांबद्दल 94 वर्षाचा तरुण कार्यकर्ता बरंच काही म्हणाला, बघाच! | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Baramati Constituency | बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियातील अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते. बारामती जवळ असलेल्या कनेरी मारुती मंदिराजवळ एक छोटे खानी सभा देखील पार पडली. यावेळी 94 वर्षीय तरुणाने या सभेला हजेरी लावली आणि त्यांचे नाव म्हणजे पांडुरंग झगडे. सदैव निष्ठावंत होतो आणि शरद पवार यांच्यासोबत जितकं काम होईल तितकं करणार. अजित पवार यांनी भूमिका घेतली ती 70 हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे घेतली दुसरं काय असं स्पष्टपणे आणि न भिता झगडे सांगतात. या 94 वर्षीय कार्यकर्त्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी... | SVK |
#sharadpawar #sunetrapawar #ncp #ajitpawar
Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News | Maharashtra News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #livenews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
#saamtvtopheadlines #saamtvtopheadlinestoday #सामटीव्हीमराठी #saamtvmarathi #सामटीव्हीहेडलाईन्स #saamtvmarathitopheadlines #सामटीव्हीमराठीटॅापहेडलाईन्स #saamtvmarathisuperfast #saamtvmarathilokshahichamudda #सामटीव्हीमराठीसुपरफास्ट #सामटीव्हीचामुद्दा
आजोबा सलाम तुमचा सर्व्हे चा
बरोबर बोलतायत आजोबा. साहेबांनी दादांच्या हातात सर्व कारभार सोपवला होता.
हीच जणता दादाला धूळ चालणार 🎉🎉🎉🎉
Dhul nahi Shen
मा. शरदजी पवार साहेब जिदांबाद महाविकास आघाडी च सत्तेत येणार आहे
A
Bhk mo by by iSee see see😮@@DEVENDRAGAWAI-c9i
आजोबा एकदम सत्य बोलत आहे.
सुप्रीया ताई सुले प्रचंड मतांनी विजयी होणार.
खरं आहे सामान्य जनता सोबत आहे
Salute to aajoba.👏👏👍👍
देशाच्या कृषी क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे महामेरू पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब
एका वाक्यात उत्तर: ७० हजार कोटी😅😅😅
ह्याला म्हणता आपल्या नेत्या वरच प्रेम
मला जसं राजकारण कळतं तसे मी 1996 पासून मी शरद पवार यांच्यावर व साहेबांच्या कार्यक्षमतेवर माझी प्रचंड निष्ठा आहे
आजोबा हुशार आहे.... 70 हजार कोटी 😂😂😂
निष्ठा कशाला म्हणतात हे या
बाबांनी दाखवून दिलं
आणि ते अजित पवार
ना घरका ना घाटका
निष्ठा ठेऊन काय उपयोग मलिदा खाऊन दुसरेच गेले
एक निष्ठावान कार्यकर्ताच
Kaddak
हीच पिढी यंदा ची निवडणूक गाजवून सोडणार
सलाम त्या 94वर्षाच्या तरुणाला योग्य t
तरूणाला तुझी बहीण देतो का मग ?
हीच माणसं ज्यांची कोणतीशी अपेक्षा नसताना पाठीमागे उभे आहेत तीच साहेबांची खरी कमाई
आजोबा एक नंबर बोललात आपण
ही सगळी माणसं पवार साहेबांची ताकद आहे 🎉🎉🎉🎉
Only सुप्रियाताई आणि साहेब
94 वर्षांचा योद्धा बाबा सलाम तुम्हाला 👌👍🙏
बाबा ने एकदम शांत उत्तर दिल 70 हजार कोटी.....😂 दादा ने समजुन घ्याव....
१नंबर बाबा उत्तर दिले तुमी अजीत पवारांना ७००००हजार कोटी च
शासकिय कर्मचा-यांना केंद्रसरकारप्रमाणे महागाईभत्ता व इतर लाभ पवार साहेबामुळेच मिळत आहेत
👑महाराष्ट्रची शान शरद पवार 👑
गुरख्यानेच घरावर ताबा सांगितला
Great Pawar
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
~तुषार विजयराव वाघमोडे
@बारामती
हे प्रेम मागुन मिळत नाही
94 वर्षचा युवा
बारामतीत साहेबानच्या तुतारीचीच हवा अजित दादा जनता धडा शिकवणार
सच्चा योद्धा सलाम तुम्हास
फक्त शरद पवार साहेब ❤
Saheb
हे खर आहे आम्ही ज्यांना मोठे केले ते आमच् लग्नाला येत नाही
सर्वसामान्यांचे नेते शरद पवार साहेब
Baba khup mast bollat
बाबा खरे आहेत चांगले विचार
राष्ट्र हि त हे महत्त्वाचे आहे महाविकास आघाडी जिंदाबाद
फक्त महाविकास आघाडी 👍
बारामतीतील सामान्य जनता बरोबर करणार !
बारामतीत सुप्रिया ताई विजयी होणार!! ❤❤
जुन्या लोंकाचं एक वैशिष्ट्य आहे, ते नेहमी इमानदारीने वागतात, गद्दारी ला ते माफ करित नाही.
Chan kharacha baba sacha maratha saheb badal prem
Va va ajoba jindabad
मा. शरदजी पवार साहेब जिदांबाद
काय प्रेम आहे जबरदस्त
सच्चा कार्यकर्ता पक्का आहे
अजित दादा ला सगळे दिल ,प्रत्यक चे विचार नसतात जुळत पण पक्ष चोरन ,मौजुरी करणं हे कुठ एका माणसाला शोभत .
काय या मामांचा पवार साहेबांबद्धल आदर ,आत्मविश्वास ,बोलण्याची लकब , सर्व काही उत्तम
बघा ना आज कालची पोरं कशी बोलतात म्हाताराया, वाकड तोंड्या. खरच या लोकांचा किती विश्वास आणि आदर आहे साहेबां बद्दल.
आजोबा बरोबर बोलतात अजित पवार 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा अडकलेला आहे.
सुप्रिया ताई खाजदार होनार ✌️✌️✌️
Great
पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र पवार साहेब भारताच्या देशात खूप मानतात पवार साहेबांना जय महाराष्ट्र
,आजोबांबरोबर बरोबर ❤
Saheb 💯
फक्त तुतारी 🔥🔥🔥📯📯📯
शरद पवार नाम काफी है...
फक्त तुतारी ❤❤❤❤❤
साहेबांचे प्रेम व साहेबांची अपार निष्ठा..
SP स्वाभिमान महाराष्ट्र चा
Supriyatai Thumhich Yanar.
गावकरी पण म्हणतात जय राम क्रुष्ण हरी हाती घ्या तुतारी
70 हजार कोटी सभ गडबड है
Only saheb ✌️✌️ 🌹🌹🙏🙏
शरद पवार साहेब कोणीही संपवू शकत नाही..
बाबांच्या एका वाक्यात ' विकास ' गारद!
# ७० हजार कोटी
आजोबांच्या मागे उभी असलेली मुलगी कोणाला आवडली असल्यास लाइक करा
Great pawar saheb 🎉
कट्टर......❤
भष्टाचार किंग अजित दादा
आजोबा 🎉
पवार साहेब किती एकनिष्ठ आहेत ..?
देशाचं वाटोळं केले ममोदीने
Maze vadil.pan asch eknisth hote sahebanshi aataaamhi suddha sahebasobatach aahot
आपण खरे लोक आहात आपल्याला समजते काय chalgl काय वाईट
पवार साहेब गरीब शेतकरी कुटुंबा साठी काय तरी करा
Dadane visvas ghat kela
70 हजार कोटी😂😂😂😂
Hich takat aahe pawar sahebanchi
बाबा एकदम बरोबर बोलतो
SP
Masta Ajoba ❤❤
*अजितदादाला मत म्हणजे भाजपाला मत*
*अजितदादाला मत म्हणजे भ्रष्ट्राचाराला मत*
*अजितदादाला मत म्हणजे दगाबाजाला मत*
*अजितदादाला मत म्हणजे विश्वासघातकी माणसाला मत*
*जो आपल्या काकांचा झाला नाही तो जनतेचा होणार का ?*
*महाविकास आघाडीला मत म्हणजे पुरोगामी विचाराला मत*
ONLY SHARAD PAWAR SAHIB
पवार साहेब ह्यांच्या हायातित जे जे नेते सक्रिय होते व आहेत तेव्हा मी लहान असताना पवार साहेब पवन मावळ काले पवना धरण फागणे धरण आहे पहिले आमच्या घरात सभा गणपत मोहोळ पाटील घरी रस्त्यावर उतरून सभा घेऊन महाराष्ट्र भर फिरत होते आम्हाला कधी विसरलं निहित तरूण तडफदार आणि महाराष्ट्र संबंधीत जान असणारा जय शिवराय जय शंभुराजे मराठी माणसानो जागे व्हा सत्य हे सत्य आहे
जनता राजा ✌🏻✌🏻
जुने ते सोने
Only Pawar Saheb ❤❤❤
शरद पवार साहेब ते.
Dada la paschyatap honar
पवारसाहेबांनी केलेल्या कार्याची ही पावती आहे... जनता दरबारातील अनुभवी व्यक्ती सर्व सत्य जाणतात
आजोबा सलाम
शरद पवार जिंदाबाद ☝️👌👏
शरद पवारला समजायला सात पिढ्या जातील
डोकं तर आहे बाबा शरद पवारला
तुतारी वाटणारच 100%
Sharad pawar sahebani paisa nahi ijat kamali mhanun sharad pawar sahebanchi barabari kuni karu shakat nahi
खर बोलत आहे त
Ek number baba
❤❤❤
Mhatara jankar ahe