चाल टाकली आहे महाराज दुसरा वेगळा व्हिडिओ करून टाकला आहे आपल्या चॅनेल ला गुरुवर्य रामचंद्र महाराज रिंगे यांनी गायली आहे. आपण माझा चॅनेल चेक करा तुम्हाला मिळेल. धन्यवाद आपण आम्हाला सूचित केल्या बद्दल. भक्ती दर्शन विश्वनाथ जाधव या यूट्यूब चॅनेल तर्फे आपले खूप खूप आभारी आहोत.
अतिशय सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी
खूप छान गोड चिंतन
राम कृष्ण हरी 🌹🌹🚩🚩👌👌👌👍👏
खुप छान किर्तन महाराज आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
खूप छान किर्तन
अतिशय मार्मिक किर्तन माऊली
फोन नंबर देने
कोणाचा नंबर पाहिजे आपणास
8850838374
चाल टाळून काय भेटत रे तुम्हाला, चाल दाखवत जा ना पहिली, मधली.
चाल टाकली आहे महाराज दुसरा वेगळा व्हिडिओ करून टाकला आहे आपल्या चॅनेल ला गुरुवर्य रामचंद्र महाराज रिंगे यांनी गायली आहे. आपण माझा चॅनेल चेक करा तुम्हाला मिळेल.
धन्यवाद आपण आम्हाला सूचित केल्या बद्दल.
भक्ती दर्शन विश्वनाथ जाधव या यूट्यूब चॅनेल तर्फे आपले खूप खूप आभारी आहोत.
th-cam.com/video/9GZ2SizsY8o/w-d-xo.htmlsi=o_M7g8TBu6sZyTUK ही लिंक ओपन करा तुम्हाला पहिली चाल मिळेल.
th-cam.com/video/9GZ2SizsY8o/w-d-xo.htmlsi=o_M7g8TBu6sZyTUK