अजित दादाला बाजूला सारून उमेदवार उभे करायला लावायचे व मविःचे उमेदवार पडायचे अशी कूटनीती टरबुज याची असून ती यशस्वी होणार नाही. जनता जागरूक आहे.तुझा खेळ संपला.
बाहेर नाही पडणार तर शरद पावराचे उमेदवार पाडण्या साठी यांना बाहेर पडण्यासाठी सांगितले तर नाही. तुम्ही शरद पवार पक्षाचे उमेदवार पाडा, 70 हजार कोटी माफ. मग काय हे लागले कामाला, नाही तर इडी, तुरून.
त्यांना अद्दल घडवत असेल भाजपा तर देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदनच.. शरद पवारांनी परत पक्षप्रवेश करून घे नये दादांचा म्हणजे कामावले. दादांना युतीत ठेवले काय किंवा बाहेर काढले काय भाजपा नक्कीच सुपडा साफ होईल यात तिळमात्र शंका नाही, शरद पवारांना जर सुपडा साफ करून घ्यावयाचे असेल तर त्यांनी घ्यावे दादांना खुशाल. आम्ही लक्षच ठेवून आहोत प्रत्येकाच्या हालचालीवर.
फडवणीस यांना सत्तेतून हाकलेच पाहिजे. तरच महाराष्ट्र त शान्त्तता नणंदेला. काढा बाहेर फडवणीसला कायमचे. सगळ्या पक्षा ना नडतो आहे. असे मनसे बाहेर काढाच कायमचे.
कमी जागा स्वीकारतील परंतु बाहेर पडून नुकसान करून घेणार नाहीत कारण एकट्या च्या जीवावर आमदार निवडून आणणे खूप कठीण सहयोगी पक्ष ची साथ लागणार जर लढायची वेळ आली तर जास्तीत जास्त 10जागा अजीत दादा गट च्या निवडून येतील अशी शक्यता
दादांचं हलणाऱ्या दुखऱ्या दातासारखं झालंय आज पडेल उद्या पडेल पण नुसताच हुलकावणी देतोय. लेकाचा पडता पडत नाही. एका बागेत फिरायला आलेल्या आजोबांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. 😅
मिडीयाला एक विनंती आहे की,या फालतू राजकारण्यांच्या बातम्या देण्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार किती उपलब्ध झाले.शेतकऱ्यांना शेतीला भाव मिळतो का ते दाखवा.राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करत आहे.हे जरा सांगा. हे राजकारणी मेले ना तरी महाराष्ट्रातील जनतेला फरक पडणार नाही.
भाजप च्या हिंदुत्ववादी प्रतिमेस तडा जातोय इतकेच नव्हे तर अजित पवार गटाबरोबर युती करून भाजपची विश्वासार्हता कमी होत आहे व भाजप हा हास्यास्पद पक्ष ठरतोय !! हे मोदी , शाह , फडणवीस प्रभृती मंडळींना का समजत नाही हेच महान आश्चर्य आहे .
खुप चांगली गोष्ट आहे त्याला बाहेरच ठेवा
Yes Ajit Sanyas ghe himalayat ja
😂😂
बाहेर पडणार नाही..
जिथे सत्ता तिथेच अजित पवार पक्ष यांचा पत्ता
अजित दादाला बाजूला सारून उमेदवार उभे करायला लावायचे व मविःचे उमेदवार पडायचे अशी कूटनीती टरबुज याची असून ती यशस्वी होणार नाही. जनता जागरूक आहे.तुझा खेळ संपला.
बरोबर...plan B आहे
@@G_one-life💯👍
बरोबर ओळखलात हे पिसाळलंय कुत्र सत्तेसाठी वाट्टेल ते करायला पहायलय पण जमणार नाही असं दिसतय
नुसती नाटक आहेत निवडून होण्या पर्यन्त परत एकत्रच येणार आहेत
अजित पवार पक्ष ची महाराष्ट्र त एकही जागा येणार नाही,असे वाटते,त्यामुळे शरद पवार सोबत जावे,तरच काही थोडाफार फायदा होणार.
मोतीलाल शर्मा. नाही पडत बाहेर. अपमानित सहन करुण घेयची सवय करुण घेतली आहे आता.
यांची अवस्था अशी झाली ना घर का ना घाट का.
Yes100 percent
B Team,
अजित दादा गट, बच्चू कडू, प्रकाश अंबडेकर साहेब व इतर
असे जनतेला वाटते...
ज्यांची ज्यांची घेरून आली त्यांनी त्यांनी घ्यावे दादांना. 😄
Bjp che chamche ahet
अजित पवारला सर्वच पक्षांनी बाहेर ठेवायला पाहिजे शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवणारा हा नेता आहे
खुप चांगली बातमी आहे हि काढा त्याला बाहेर
पवार साहेब यांचा बाप आहे, ते काहीतरी यातून उपाय काढतील
बाहेर नाही पडणार तर शरद पावराचे उमेदवार पाडण्या साठी यांना बाहेर पडण्यासाठी सांगितले तर नाही. तुम्ही शरद पवार पक्षाचे उमेदवार पाडा, 70 हजार कोटी माफ. मग काय हे लागले कामाला, नाही तर इडी, तुरून.
BJP sheput ghalun RAAJKARAN kartai...WAAT LAGNAR AHE....JANTA WAAT PAHAT AHE ....ELECTION CHI....
महायुती तूनच नाही तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातूनच बाहेर होणार हे सत्य
त्यांना अद्दल घडवत असेल भाजपा तर देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदनच.. शरद पवारांनी परत पक्षप्रवेश करून घे नये दादांचा म्हणजे कामावले. दादांना युतीत ठेवले काय किंवा बाहेर काढले काय भाजपा नक्कीच सुपडा साफ होईल यात तिळमात्र शंका नाही, शरद पवारांना जर सुपडा साफ करून घ्यावयाचे असेल तर त्यांनी घ्यावे दादांना खुशाल. आम्ही लक्षच ठेवून आहोत प्रत्येकाच्या हालचालीवर.
Yes
महागाई कमी होण्याचे सुत्र सांगा.
Good 👍
अजित पवार यांना बाहेर काढून टाका नाहीतरी कोणताही फायदा होणार नाही. उलट बीजेपी व सेनेचा फायदा होईल हे लक्ष्यात घ्यावे.
बाहेर पडले तर फायदाच होईल दादा,
चांगलं होईल
खूप मस्त बातमी , कोणत्याही राष्ट्वादी उमेदवार निवडून आले नाही तर फार चांगले
अजित पवारांच्या सिटा पडणार पुसद मधे शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भावी आमदार माधवराव वैद्य 101 निवडुन येनार
चप्पलने मारलं तरी हा गट बाहेर जाणार नाही
😂😂खरय
Nirlajay ahet
शिवसेनेला 120 जागा द्याव्यात
Good
ही युतीची रणनीती आहे दादांना वेगळे लढून मविया चे उमेदवार पडायचे नंतर युती मध्ये शामिल व्हायचे अशी रणनीती आहे
तिसऱ्या आघाडीत जाणार म्हणजे तिसरी आघाडी भारी वाटायला हवी त्याशिवाय मवीआ कमजोर होणार नाही दादा
बर झाल पडायला पाहिजे आप आप किंमत कलते
करा जवळकी bjp ची
Kamala bai
170+100+अपक्ष छोटेपक्ष 5 मग 13 जागा दादा गटाला मिळतील
अजित दादा पवार यांच्या कमी जागा येतील त्यामुळे ते बाहेर पडणार असतील किंवा त्यांना बाहेर पडायला सांगितले जायचे आहे
❤अरे अरे काय दिवस आलेत😂😂 कर्माची फळ दुसर काय❤
Yes
सूत्रानुसार म्हणतात तर हे सुत्र कुठे असते ते तरी सांगा.
लवकर जा
मलिदा लागतो सत्तापिपासू आजित फवार
काहीही नाही सगळे नाटक आहेत शरद पवारची खेळी आहे सगळ्या गोष्टीत
वापरा आणि फेका😂
खरखट
Good News for Mahayuti...
भाजपला मनसे पाहिजे
देवा भाऊ दादा भाजप बरोबर नको
अजीत दादा महायुतीत आहेच कुठे. बाहेर पडायला. अजीत दादाचे 20 आमदार व पवार आबा चे 60 आमदार एकुन 70 आमदार म्हणून पवार घराने मुख्य मंत्री पदाचे दावेदार.
पिंकी पडली, नाना पाटेकर डायलॉग
मुस्लिम अजित पवार ला वोट करणार नाही
Yes
बाहेर पडून त्यांचा काय फायदा होणार नाही,
ताई, कुठल्या दरवाजातून बाहेर पडणार? समोरून, मागून की बाजूच्या दरवाजातून?
ते पण येडे नाहीत.. निवडणूक झाल्यानंतर ते बाहेर पडतील आणी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री होतील....घ्या लिहून ...
फडवणीस साहेब शिंदे गट वा अजित पवार यांचे बरोबर खच्चीकारण करणारच हे 100 टक्के सगळ्यांना माहित आहे.
फडवणीस यांना सत्तेतून हाकलेच पाहिजे. तरच महाराष्ट्र त शान्त्तता नणंदेला. काढा बाहेर फडवणीसला कायमचे. सगळ्या पक्षा ना नडतो आहे. असे मनसे बाहेर काढाच कायमचे.
70 हजार शिक्षक आंदोलन करीत आहेत आझाद मैदानात अजित दादा ला. शिक्षक मतदान करणार नाही
काही नाही व खोट्या बातम्या सांगू नका ही शाळा आहे भाजपच्या प्लॅन तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी
तसा काहीही होणार नाही.. अजित दादा मागचं संपला आहे..
पुन्हा ED तयार आहे.
कलंक आहे ........
कमी जागा स्वीकारतील परंतु बाहेर पडून नुकसान करून घेणार नाहीत कारण एकट्या च्या जीवावर आमदार निवडून आणणे खूप कठीण सहयोगी पक्ष ची साथ लागणार जर लढायची वेळ आली तर जास्तीत जास्त 10जागा अजीत दादा गट च्या निवडून येतील अशी शक्यता
साम टीव्ही वाले अजितदादा ला संपवण्यासाठी अशा बातम्या सतत देत असतात बिनलाजी
दादांचं हलणाऱ्या दुखऱ्या दातासारखं झालंय आज पडेल उद्या पडेल पण नुसताच हुलकावणी देतोय. लेकाचा पडता पडत नाही. एका बागेत फिरायला आलेल्या आजोबांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. 😅
फडणवीस यांचा नवीन डाव
तुम्हाला लई मोठा खुटा ठोकला वाटते.... सकाळ संध्याकाळ फडणवीस साहेबांची आठवण येते 😂😂
@@kishorbhusari6774 फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
या वर्षी थांबून घ्या
अजित पवारांना तिसऱ्या आघाडीत संधी उपलब्ध होईल का?
लवकर जा🎉
महायुतीतून बाहेर पडणार आणि निवडणूक झाली की मंत्री पद मिळण्यासाठी पुन्हा महायुतीत जाणार
अजित दादा बाहेर काढून चालणार नाही शिंदे साहेब मी बाहेर काढायला लागतील तरच भाजपच्या सीटा जास्तीत जास्त येतील
राज्यातील कुठे रस्ते खराब आहेत त्याच्या बातम्या कधी देणार आहेत
आता फकत महाविकास आघाडी विजय होणार
हेच होणार होतं 😃😃😃😃पवार पवार आहे 👍😃😃😃😃कुठं लढत नही काही नाही परत घरी पवार साहेबांकडे 😮😮😮😮
मिडीयाला एक विनंती आहे की,या फालतू राजकारण्यांच्या बातम्या देण्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार किती उपलब्ध झाले.शेतकऱ्यांना शेतीला भाव मिळतो का ते दाखवा.राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करत आहे.हे जरा सांगा.
हे राजकारणी मेले ना तरी महाराष्ट्रातील जनतेला फरक पडणार नाही.
बाहेर पडलेल अजित पवार च्या फायदेशीर ठरेल
No matter what, the recharge of some people is going to end in Mahayuti.
निघ बाहेर शिक्षकाचे वाटोळे केले आजित ने
70000 हजार कोटींचा घोटाळा करणारे
बाहेर नाही पडणार
नाही तर झेल जावे लागेल
Aajit pawar 20 jagaa ok
बीजेपी देश की पार्टी
अजित पवार महायुतीतुन बाहेर पडुन महाविकास आघाडी त जाणार
एक नंबर होईल
दादा मुळे वाट लावली बीजेपी चि
एन्ट्री देणे आणि बाहेर चां रस्ता दाखवणे एव्हढे सोपे आहे होय...
अबकी बार 200 पार...
बातमी दिली म्हणजे काही होणार नाही....
काढा बाहेर दादांना त्या शिवाय नाय कळणार त्यांना त्यांच्या सोबत खरे कोण आहेत आणि खोटे कोण आहेत ते अजुन दादांचा मी पणा जात नाहीये
अजित पवारांना मोदीचा विकास चांगलाच दिसला वाटतं
कोण नाय येत आत बाहेर पडणार फक्त पक्ष फुटु नयेत म्हणुन यांची नाटकयत
भाजप च्या हिंदुत्ववादी प्रतिमेस तडा जातोय इतकेच नव्हे तर अजित पवार गटाबरोबर युती करून भाजपची विश्वासार्हता कमी होत आहे व भाजप हा हास्यास्पद पक्ष ठरतोय !! हे मोदी , शाह , फडणवीस प्रभृती मंडळींना का समजत नाही हेच महान आश्चर्य आहे .
म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या सत्तेत घुसायला दादा मोकळा ....
Kon ajit pawar 😂😂😂
👌👌
हे माणूस कोणत्या बाजूने कधी पलटी मारलं काय भरोसा नाही. याला निवडूण देणारे आपण चुकीचा आहे.
160भा ज पा +80सेना शिंदे +40अजीत दादा +8सहयोगी पक्ष
Br होईल
हे तर होणार कारण भाजपा मित्र पक्षांचा कंडोम सारखा वापर करतो
Politics............
कुठेच घेऊ नका
आज sp साहेबाकडे असता तर केव्हढी क्रेज़ वाढली असती ??????
छगन भुजबळ मनुसृती अभ्यास क्रमात सामील केली त्यावर भयंकर नाराज आहेत
नाही बाहेर पडणार पडले तर येडी मागे वसत्तर हजार कोटीची फाईल ओपन करणार इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे
भाजपा च्या सांगण्यावरूनच बाहेर पडतील , नाहीतर नाही
फक्त मुस्लिम वोट divide करायचे प्लॅनिंग टरबूज ची
लवकर पडा
नाही..
पड ना एकदा बाहेर
70 हजार कोटी पचवण्या साठी आला होता गेलालाच बरा
एकी मधेच फायदा आहे. युती तुटले तर बच्चु कडुच मुख्यमंत्री होणार....
त्याने शिक्षकाशी गद्दारी केली आहे