Per day tya time la 2000 hote for per person including stay and food and activities in week days But tumhi ekda deepak hyana current rate vicharun ghya Asech update sathi plz subscribe
नमस्कार हो रस्ता चे रुंदीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे खूप खराब झाले आहे आणि हो 10 ते 5 बंद असतो आम्ही ST ने गेलो तर आम्हाला तरी 1 तास लागला बाकी काही प्रो्लेम नाही तुम्ही कसे जातंय मॅडम कारण टॅक्सी आणि कार वाले 1200 घेतात आणि ST फक्त 40 rs
Actually nice resort sure we will go
Thnx yes , must visit
👌🤩
😊 😊
Thank you for honest review. J1 chi tasty hota ka? 😊
First thnx for appreciations comment ☺️ ho veg chi taste thik hoti aani Jevan gharguti aste pn non veg apratim hoti
Spl barbeque ani chicken dish
One request amhi ase vlogs krat asto latest mahabaleshwar che vlogs kelet tr nkki bhaga Ani awadel tar subscribe
Resort charges kiti ahet perperson per night?
Per day tya time la 2000 hote for per person including stay and food and activities in week days
But tumhi ekda deepak hyana current rate vicharun ghya
Asech update sathi plz subscribe
आम्ही उद्या जाणार आहे, महाबळेश्वर ते तापोळा रस्ता कसा आहे, 10 ते 5 बंद असतो का? किती वेळ लागला
नमस्कार
हो रस्ता चे रुंदीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे खूप खराब झाले आहे आणि हो 10 ते 5 बंद असतो
आम्ही ST ने गेलो तर आम्हाला तरी 1 तास लागला बाकी काही प्रो्लेम नाही
तुम्ही कसे जातंय मॅडम कारण टॅक्सी आणि कार वाले 1200 घेतात आणि ST फक्त 40 rs
@@prash16st kothun pakadli
ST आम्ही महाबळेश्वर डेपो मधून पकडली 1 तासाने बस असते