भेदीक दुर्मिळ झालेले नाही ते काही भागात प्रसिद्ध आहे आणि काही भागात ते होत नाही म्हणून असे वाटते ज्या प्रमाणे कलगी तुर्याच्या झाकडीचे कार्यक्रम होतात त्या प्रमाणे असे कार्यक्रम प्रायोजक कमी प्रमाणात प्रायोजित करतात आणि आता सोशल मीडिया मूळे काही जण आपल्या चायनल वर त्यांना प्रसिद्धी देत आहेत पण ही परंपरा जपायला फार कमी लोक पुढे येतात कारण याचा खूप अभ्यास करावा लागतो कष्ट करावे लागतात
अतिशय सुंदर!!!! मुजरा!!!
भेदीक गायकी करणारे शाहीर खूप छान सादरीकरण केले, आपली अध्यात्मिक विषय ऐकायला छान वाटते
Guru dev 🎉
करावी तेव्हढी स्तुती कमीच 🎉🎉🎉🎉🎉🎉
असे पाच पाच दहा मिनिटांचा क्लिप च्या ऐवजी एक तासाचा दोन तासात जेवढा प्रोग्रॅम असेल तेवढा संर्पून टाकत जा
आबासाहेब
Mast ch baluda👌👌
छान गाणं केलंस भावा
Nice
अप्रतिम सादरीकरण भाऊ
सर्व टीम ला शुभेच्छा
फारच छान 🙏🙏🙏
नंबर भेटेल का
भेदिक दुर्मिळ लोककला अलीकडे लोप पावत चालली आहे, कलेची जोपासना केली व पुढील पिढ्यांना अवगत केली धन्यवाद,
भेदीक दुर्मिळ झालेले नाही ते काही भागात प्रसिद्ध आहे आणि काही भागात ते होत नाही म्हणून असे वाटते ज्या प्रमाणे कलगी तुर्याच्या झाकडीचे कार्यक्रम होतात त्या प्रमाणे असे कार्यक्रम प्रायोजक कमी प्रमाणात प्रायोजित करतात आणि आता सोशल मीडिया मूळे काही जण आपल्या चायनल वर त्यांना प्रसिद्धी देत आहेत पण ही परंपरा जपायला फार कमी लोक पुढे येतात कारण याचा खूप अभ्यास करावा लागतो कष्ट करावे लागतात
कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा.
अनेक लोककलाकार यांचा संपर्क कसा आणि कुठे मिळेल हे कळत नाही
छान
ढोलकी पटु दाखवा
Shir 1Ni jaraa dafaver jor dey