Marathi Bhedik भेदीक || यशोदेचा बाळ कृष्ण कान्हा गोकुळात घाली धींगाणा- गवळणी एैकन्यास सब्सक्राइब करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • ( • kalgi tura Marathi Bhe...
    कथा रूकमागंध राजाची वीष्णु देवाची राजाची पुजा बंद करन्यासाठी तेतेसी कोटी देवानी ऐकादशीचे व्रत मोड़न्यासाठी एक रंभा पाटवली राजा तीच्या प्रेमात पडला
    पुढे त्याचा मुलगा देवाला प्रसन्न करुन घेतो पन मुलावरती
    रंभेमुळे वाईट वेळ येते पुढे तेतीस कोटी देवांची हार कशी होते जरूर कथा एैका वरती दीलेली लींक वर क्लीक करा)
    • Marathi Bhedik भेदीक |...
    दोन सख्या सावत्र भावांची कथा / कथा चंद्र मोहन सावत्र आईन स्वताच्या मुलाला गादीची जागा मीळण्यासाठी दुसऱ्या रानीच्या मुलावर बलात्काराचा घेतला आळ वरील लींक क्लीक करा आणि शेवट प्रयन्त दोन भावांचे खरे प्रेम पहा आवडल्यास लाईक सब्सक्राइब करा धन्यवाद.
    ( • Marathi bhedik katha |...
    कथा आत्मज्ञानी गणपत बाबांची लहानपी मामाची गुरे राखत आसताना आत्मसात केले आत्मज्ञान वरती दिलेली लिंक क्लीक करा आणि कथा एैका)
    ( • POWADA MARATHI | पोवाड...
    पोवाड़ा वीर कर्नल संतोष महाडीक वरील लींकवर क्लीक करा पोवाड़ा जरूर एैका कुपवाड्यातील घडना)
    ( • bhedik Marathi || लावण...
    लावणी बारा सनाची मराठी बाना टीकवनाऱ्या हींदु सनांची माहीती थोडक्यात सागन्याचा हा प्रयत्न आपनास जरूर आवडेल वरील लींक क्लीक करा आवडत्यास लाईक करा )
    आपल्या कड़े ऑडिओ किंवा व्हिडिओ असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही आपल्याला TH-cam वर प्रकाशित केला जाणार

ความคิดเห็น • 537

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 ปีที่แล้ว +2

    सुरत्यावर आवलंबुन असते म्हणून खरेच शाहिर गाण्याला मजा येती

  • @amolchache6271
    @amolchache6271 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan
    Shahuwadi cha Buland aavaj

  • @laxmanbhujbal5902
    @laxmanbhujbal5902 4 หลายเดือนก่อน +1

    चाल आणि एकदम वाद्य संगीत एकदम छान आहे

  • @dhanajigurav1192
    @dhanajigurav1192 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम आवाज परमेश्वराने दिलेली देणगी आवाज रूपाने आम्हास व त्यांचे मन तृप्त झाले मी धनाजी गुरव शिवारे आभारी आहे

  • @shivajitalekar6202
    @shivajitalekar6202 2 ปีที่แล้ว +5

    सर्वांग सुंदर सादरीकरण. तुणतुणे वाला एक नंबर

  • @tukaramshinde4009
    @tukaramshinde4009 3 ปีที่แล้ว +4

    तुणतुणवाल्या मामचा नाद खुळा काहीतरी कारणाने ही हलचाल अगदी योग्य

  • @mangeshchandivade2237
    @mangeshchandivade2237 3 ปีที่แล้ว +7

    उत्तम सादरीकरण....तुणतुणावाले काका नं. ०१

  • @PoojaYadav-vc5yn
    @PoojaYadav-vc5yn 4 หลายเดือนก่อน +4

    काका तुमचे अभिनंदन लय भारी आहे अभिनंदन शाहिर आवाज लय भारी आहे मंडळींच्या पण चांगली आहे अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @bhairuda
    @bhairuda ปีที่แล้ว +4

    शहिरा
    सलाम! सलाम!! सलाम!!!
    आपले सादरीकरण नम्र, निरागस,स्वच्छ,सुंदर,मंत्रगुग्ध,सुस्वर,साधेपणाचे, सहृदय,सात्विक,भाविक, आनंदी,समाधानकारक आहे.
    ईश्वराची साथ आपणास मिळावी हीच प्रार्थना.

  • @laxmanmane3042
    @laxmanmane3042 หลายเดือนก่อน +1

    सुंदर गायन पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गवळण

  • @अन्नदाताशेतकरी
    @अन्नदाताशेतकरी 2 ปีที่แล้ว +7

    वा.एकचं नंबर आवाज......☝️☝️💪💪👍👍👌👌👌

  • @laxmanchavan6020
    @laxmanchavan6020 ปีที่แล้ว +1

    लोककलेला चांगले दिवस येणार, याचं हे तर चिन्ह आहे

  • @SunnyrajeDharpawar
    @SunnyrajeDharpawar 7 หลายเดือนก่อน +2

    तुणतुणं वाले मामा.. आपल्याला शाहिरी मानाचा मुजरा 🚩

  • @vikaskhot6643
    @vikaskhot6643 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर गवळण आणि अप्रतिम आवाज आणि वाद्य सुध्दा ही गवळण आम्ही प्रथमच एकीली छान वाटलं धन्यवाद सर्व कलाकारांचे

  • @balamadav2302
    @balamadav2302 5 ปีที่แล้ว +6

    खरच खुप सुंदर चाल . मनापासुन ऐकावी असे भेदीक . आनी ते तुन तुने वाले काका काय ऐनर्जी आहे राव एकदम कडक .

    • @MugdeMusic
      @MugdeMusic  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

    • @balamadav2302
      @balamadav2302 5 ปีที่แล้ว

      असेच नव नवीन व्हिडीओ अपलोड करा . आम्ही मनापासुन लाईक करू .

  • @bhushanmore7742
    @bhushanmore7742 2 ปีที่แล้ว +5

    तुणतुणे वाजवणारे काका याहि वयात फार सुंदर साथ देत आहेत .

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 ปีที่แล้ว +2

    व्वा व्वा काय आवाज आहे पण तुनतुनेवाले बाबा या कार्यक्रमात खास आकर्षण आहे त

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 3 ปีที่แล้ว +34

    शाहिर तुमच्या सारख्या कलाकारामुळे असली शाहिरी कला जिवंत आहे.तुणतुणे वाला बाबा गौळणीचा फार लाडका आहे.संगीत साथ अप्रतिम आहे.सर्वांना मनस्वी धन्यवाद

    • @anilbhandgire3592
      @anilbhandgire3592 2 ปีที่แล้ว +4

      Varyegood 🙏❤️👍varyniceshairsalm 🙏

    • @chintamanilad6528
      @chintamanilad6528 2 ปีที่แล้ว +1

      @@anilbhandgire3592 1

    • @prajyotipatil6640
      @prajyotipatil6640 2 ปีที่แล้ว

      तुनतुनवालेछानच.आती.सुदंर

    • @babasoberde9151
      @babasoberde9151 2 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @vaibhavlavhate5058
    @vaibhavlavhate5058 3 ปีที่แล้ว +12

    मंत्रमुग्ध करणारी गवळण👌👌👌👌

  • @Kishanpanchalchandaj
    @Kishanpanchalchandaj 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम याठिकाणी आपण गवळण गायलेली आहे खूप सुंदर आणि गोड आवाज आहे आपला खूप छान 🎉🎉❤❤❤

  • @ramdassshirke9212
    @ramdassshirke9212 5 หลายเดือนก่อน +1

    फारच छान. बालपणीच्या आठवणी आल्या. आमचे मामा असेच छान भेदिक गायचे❤

  • @kokanlifewithpamya3807
    @kokanlifewithpamya3807 2 ปีที่แล้ว +27

    10 वेळा ऐकून सुद्धा मनि समाधान नाही.... तुफान आवाजाची जादू शाहीर शब्द नाहीत

    • @dattatrayshinde6083
      @dattatrayshinde6083 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे खुप वेळा ऐकली तरी मन भरत नाही

    • @panditsasane5726
      @panditsasane5726 2 ปีที่แล้ว +2

      9

    • @bhairuda
      @bhairuda ปีที่แล้ว +1

      मी सहमत आहे मी तर कित्येक वेळा ऐकतो मानसिक समाधान लाभते

  • @prashantkate8480
    @prashantkate8480 5 ปีที่แล้ว +12

    तुंतुन वाले आबा लय भारी नाचताईत

  • @narayanpandit1100
    @narayanpandit1100 4 ปีที่แล้ว +6

    चोंडक्यावाले बाबा एकच नंबर भाऊ

  • @deepakshigvan7465
    @deepakshigvan7465 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर 👍🏼👌👌👌

  • @vijaychorge7706
    @vijaychorge7706 2 ปีที่แล้ว +4

    तुंतुना आजोबांनी खूप छान वाजवला आहे. गवळण छान आहे

  • @bhairupatil5443
    @bhairupatil5443 2 ปีที่แล้ว +2

    सलाम
    उत्कृष्ठ साथसंगत
    पखवाज तुणतुणे टाळ गायन मंत्रमुग्ध.

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 2 ปีที่แล้ว +5

    तन, मन,पूर्ण देवून सर्वजण आपली कला सादर केली आहे.आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत हो दादा सो. कला हेच जीवन.असेच भार दस्त कार्यक्रम पाहायला भेटतील अशी अपेक्षा.

  • @janardhanshitole5585
    @janardhanshitole5585 3 ปีที่แล้ว +2

    तुनतुने वाजवणारे बाबा तुम्ही सुद्धा लय भारी

  • @sanjayshinde9976
    @sanjayshinde9976 6 หลายเดือนก่อน

    Ya sahirala Tod nahi bhawa khup पुढे जाणार सलाम

  • @santoshnannware4664
    @santoshnannware4664 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान गवळण, अप्रतिम गायन. 👌👌👌👍👍💐💐

  • @manoharkule6195
    @manoharkule6195 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर आवाज आणि तुन तुन वाले का का पण सुंदर कला या वयात खुप खुप सुंदर का का

  • @d.k.patifalke9938
    @d.k.patifalke9938 3 ปีที่แล้ว +3

    मामाचा ताल फार छान आहे जय हारी

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 ปีที่แล้ว +4

    तूफान आवाजाची देणगी आहे माऊली ईश्वर तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना 🇮🇳🌱🙏🌷💘

  • @vaibhavdhawale9671
    @vaibhavdhawale9671 4 ปีที่แล้ว +7

    एकदम मस्त आणि सुपर गाणं म्हणलेला आहे

  • @shivajishelar4278
    @shivajishelar4278 2 ปีที่แล้ว +1

    १नंबर सचिन भावा ❤️❤️❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌

  • @shivajiadnaik7764
    @shivajiadnaik7764 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम. मनपूर्वक शुभेच्छा!

  • @prajyotipatil6640
    @prajyotipatil6640 2 ปีที่แล้ว +1

    वा.वातुनतुनवाले

  • @bajiraopatil5210
    @bajiraopatil5210 3 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा सचिन

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว

    तून तुने वाजवणाऱ्या बाबांनी खूपच रंग भरला गाण्यात.

  • @a1photostudio840
    @a1photostudio840 5 ปีที่แล้ว +16

    जबरदस्त....
    आवाजाला धार आहे..
    सोबत्यांची उत्तम साथ
    1

  • @sagarbhoyar1727
    @sagarbhoyar1727 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी गवळण गायली भाऊ
    तोडीस तोड सह गायक
    तेवढ्याच तोडीची ढोलकि वादन
    तूंणतूण आणि काकाजी चे नृत्य यातुन परमेश्वर भक्तिचा नाद
    वावा नाद्च खुळा
    तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

  • @kacharuparadhi4596
    @kacharuparadhi4596 3 ปีที่แล้ว +7

    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो विशेष म्हणजे शाहीर यांचा आवाज अप्रतिम आहे, व तुणतुणे वाले महाराज यांचे अभिनंदन धन्यवाद👌👌👌👍👍👍

  • @vikaspatil3447
    @vikaspatil3447 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान 👌👌👌👌 हिंदुराव कुंभार नंतर तुमची गवळण मनाला भावली.... धन्यवाद

    • @KingMKFG
      @KingMKFG 3 ปีที่แล้ว

      🙏

  • @anilchavhan7654
    @anilchavhan7654 2 ปีที่แล้ว +1

    लयभारी ना राव एकदम मस्त तुनतुने 1नंबर ।।।

  • @narayankalwaghe3718
    @narayankalwaghe3718 3 ปีที่แล้ว +12

    खुप छान आवाज भाऊ असेच जवान कलाकार पाहिजे तरच आपली परपंरा टिकेल

  • @divakarkudkar9913
    @divakarkudkar9913 5 ปีที่แล้ว +4

    सुंदर माऊली गायन व ढोलकी पट्टु सुंदर व्हेरी नाईस 🙏🙏🙏🙏

  • @anilshelar9219
    @anilshelar9219 4 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम आवाज शाहीर, खूप चांगलं गायन

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर, आवाजाची जणू दैवी देणगी लाभली आहे माऊली तुम्हाला 👌🙏🙏👌

    • @Swargnagarikokan-m4u
      @Swargnagarikokan-m4u 3 ปีที่แล้ว

      🙏 माऊली, राम कृष्ण हरी 🙏 तुम्ही शाहिरी परंपरा जपत आहात याचा खुप अभिमान आहे आम्हाला, पण ती जपत असताना शाहिरी पेहराव असेल तर अति उत्तम म्हणजे, फेटा, सदरा, आणी शेला बाकी सर्व अप्रतिम 🙏🙏🙏

  • @shrirangsalve9542
    @shrirangsalve9542 2 ปีที่แล้ว +3

    तुनतुन्याची तार मजबूत आहे .

  • @sanjayraghunathsonawane8056
    @sanjayraghunathsonawane8056 5 ปีที่แล้ว +43

    तुमचा आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली ईश्वरी भेट व्वाह!अप्रतिम संगीत साथ, कोरस आवाज👍👌💐💐

    • @MugdeMusic
      @MugdeMusic  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @sanjaylokhande9749
      @sanjaylokhande9749 5 ปีที่แล้ว +2

      Same on best luck kalela naman

    • @sanjaylokhande9749
      @sanjaylokhande9749 5 ปีที่แล้ว

      Aajoba ky haltat rav akhadya trnyala lajvel ase koti naman aajoba

  • @bharatsatpute6833
    @bharatsatpute6833 หลายเดือนก่อน

    ,सर्व संच खूपच छान आहे.त्यात तुणतुणेवाले काकांनी अतिशय सुंदर डान्स व ताल यांनी मजाच मजा आणलीय.

  • @bapuraoshelar3437
    @bapuraoshelar3437 24 วันที่ผ่านมา

    ढोलकीपटटु ऐकच नंबर टाखोळ ऊतारणी सलाम तुमचे कलेला सव॔ भेदीक कलाकारांचे अभिनंदन ह.भ.प.बापुराव शेलार कांबरेकर

  • @marutipansare5067
    @marutipansare5067 5 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त संगीत ईश्वर देणगी सलाम

  • @janardhanshitole5585
    @janardhanshitole5585 3 ปีที่แล้ว +3

    शाहीर गवळण ऐकुन शहारे आले हो अंगावर खरंच परमेश्वरा ने तुम्हांला हि आवाज रुपी दिलेली देणगी आहे

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 ปีที่แล้ว +1

    मेन ढोलकी वादन अप्रतीम

  • @ShivajiMangure-y4q
    @ShivajiMangure-y4q หลายเดือนก่อน

    सचिन शाहिर नाद खुळा गवळण सादर केली आहे

  • @rahulkarande-zy3hn
    @rahulkarande-zy3hn 14 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गायन तुनतुन वाले मामा तर 1 नंबर

  • @rajtarfe4159
    @rajtarfe4159 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा खुप छान...

  • @pareshapandkar5708
    @pareshapandkar5708 2 ปีที่แล้ว

    Apratim gavlan, Tuntunewale ajoba khup anand lutatat, bhaktit dang zale

  • @vitthalankalge4393
    @vitthalankalge4393 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली

  • @pandharikashid255
    @pandharikashid255 2 หลายเดือนก่อน

    खूप छान भेदिक गवळण

  • @vikrammali716
    @vikrammali716 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी खूप छान👏✊👍

  • @vinayakredekar_8082
    @vinayakredekar_8082 4 ปีที่แล้ว +8

    आवाजात नक्कीच काहीतरी विशेष आहे.
    अप्रतिम सादरीकरण.👌👌

    • @anilmahadik2524
      @anilmahadik2524 3 ปีที่แล้ว +3

      विनायक भाऊ नमस्कार

  • @tukaramwaghe2257
    @tukaramwaghe2257 หลายเดือนก่อน

    ढोलकी.जबरदस्त.कडाडली.ढोलकीवादकाला.त्रिवार.सलाम.

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आवाज पुन्हा पुन्हा ऐकावं व्वा सुंदर ❤

  • @bhausahebdandge5142
    @bhausahebdandge5142 3 ปีที่แล้ว +1

    ला जवाब गायनआहे

  • @dattawaghchaure4119
    @dattawaghchaure4119 ปีที่แล้ว

    व्वा खुपचं छान . गवळण आहे हो .

  • @anandnagawade4019
    @anandnagawade4019 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @bapuraoshelar3437
    @bapuraoshelar3437 ปีที่แล้ว

    तुमचा आवाज साता समुद्रापलिकडे गेला महाराज जयहरी माऊली ऐक नंबर भेदीक बापुराव शेलार कांबरेकर

  • @sureshmirgal4364
    @sureshmirgal4364 4 ปีที่แล้ว +21

    शाहिर तुमच्या आवाजाला तोड नाही तुमच्यामुळे महाराष्ट्राची कला जिवंत आहे साथ मस्त दिली

    • @eknathtopale9422
      @eknathtopale9422 2 ปีที่แล้ว

      शाहीर आपल्या सर्वांचे आभार खूप छान

    • @eknathtopale9422
      @eknathtopale9422 2 ปีที่แล้ว

      सहा महिन्यापासून रोज ऐकतोय मनच भरत नाही

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว +1

    Tun tunevala. Khup. Aavadla

  • @bhairuda
    @bhairuda ปีที่แล้ว +1

    मानाचा मुजरा शहीरा!!!!!

  • @kmwagh3437
    @kmwagh3437 2 ปีที่แล้ว +2

    वा!!!! शाहीर आपल्या शाहीरीलामानाचा शाहिरी मुजरा!!!!🙏🙏🙏🌹🙏🌹🙏

  • @shamravkurane8145
    @shamravkurane8145 2 ปีที่แล้ว

    युटूब वर असला कार्यक्रम बघायला मिळनारच नाही 1नं कार्यक्रम. लय भारी अावडला.

  • @subhashkesarkar5291
    @subhashkesarkar5291 3 ปีที่แล้ว +2

    एकदम कडक आवाज माऊली खूप छान

  • @dnyandevtarade8285
    @dnyandevtarade8285 5 ปีที่แล้ว +16

    एकच नंबर शाहीर खुप छान आवाज आहे.
    चाल पण खूपच छान.
    तुणतुणे तर खुपच छान नाचतय आणि ढोलकीतर अप्रतिम आणि मध्येच नटरंग सोलो अप्रतिम सर्व टीम जबरदस्त

  • @shreekerekar781
    @shreekerekar781 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आवाज शाहीर 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @ravimore6012
    @ravimore6012 หลายเดือนก่อน

    Naad khulaa 🎉🎉🎉

  • @kartikgaupale2412
    @kartikgaupale2412 2 ปีที่แล้ว

    Bahut sundar gavlan ahe shahir bhau

  • @bapuawhale8968
    @bapuawhale8968 ปีที่แล้ว

    Va shahir khup Chan

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 ปีที่แล้ว +1

    तुणतुणे वाजविणारे काका लयी भारी 💃 💃

  • @shivajihajare8547
    @shivajihajare8547 3 ปีที่แล้ว +6

    १नंबर गौळनआहे 🙏तुमचा नंबर मिळेल का 🙏२रेआणि ३रे चरन समजत नाही 🙏त्यामुळे नंबर टाका आम्ही कोल्हापुरी🙏🙏

  • @babalushendge3552
    @babalushendge3552 5 ปีที่แล้ว +11

    काय आवाज आहे राव, जबराच

  • @yasvantkare9920
    @yasvantkare9920 4 ปีที่แล้ว +3

    वा शाहीर शाहीर असावा तर असा असवा

  • @sarteabtslover2832
    @sarteabtslover2832 7 หลายเดือนก่อน

    ढोलकी तर खूपच छान वाजवली आहे 🙏🏻👌🏻

  • @ganeshpansare3000
    @ganeshpansare3000 3 ปีที่แล้ว

    कडक

  • @bhimabandare107
    @bhimabandare107 4 ปีที่แล้ว +1

    शाबास

  • @vilasgavakar8424
    @vilasgavakar8424 ปีที่แล้ว

    अप्रतिम फारच छान

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 ปีที่แล้ว

    शाहिर एक नंबर आपले गाणे

  • @gajendradandvate2812
    @gajendradandvate2812 3 ปีที่แล้ว

    Dolki no one

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +2

    🚩खुप सुंदर गवळण सादर केली🚩

  • @yogeshparimal367
    @yogeshparimal367 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar bhau

  • @kailaskokane4522
    @kailaskokane4522 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👌👌👌👌👌👌👏👏👏👏....... वा वा......

  • @madankadam4230
    @madankadam4230 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान शाहिर

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @pradippujari3601
    @pradippujari3601 2 ปีที่แล้ว

    खुप छान सादरीकरण

  • @dattavarpe7522
    @dattavarpe7522 5 ปีที่แล้ว +5

    मराठी मनाला भिडणारा आवाज

  • @ganeshkaranjkar2331
    @ganeshkaranjkar2331 2 ปีที่แล้ว +5

    शाहीर आपल्या आवाजाला तोड नाही मंजुळ आवाज तसेच ढोलकी, व संगीत लय भारी सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹